मराठी संकेतस्थळांचा RSS फीड सध्यातरी उपलब्ध नाही. आणि ह्याच कारणास्तव मी एक छोटेसे आज्ञायन लिहून 'नविन मजकूर ' वगैरे इथे चढविले आहेत. ही साईट दर दोन तासांनी नविन मजकूर दाखवते. इथे टिचकी मारा - http://kuthekay.fortunecity.com
(सध्या चाचणी अवस्थेत असल्यामुळे मोफत ठिकाणी चढविले आहे - म्हणून जाहिरातींचा सुकाळ आहे - लवकरच स्वतंत्र संकेतस्थळावर चढवायचा मानस आहे - कळवा कसे वाटले ते)
यात्रि साहेब
ह्याच्याबद्दल थोडी अजून माहिती द्याल का ? FTP सुविधा आहे का ?
कारण सध्याच्या आज्ञायनामधे ती अत्यावश्यक आहे, कारण साईट बनविण्याचे काम माझ्याच संगणकावर होउन FTP द्वारे मी ते फक्त तिथे चढवितो.
.co.cc हे केवळ डोमेन नेम आहे. ते तुमच्या संस्थळाला जोडण्यासाठी DNS (Domain Name Server) Transfer सुविधा ही उपलब्ध आहे.मात्र तुमच्या संस्थळावर Addon domain ची सुविधा असायला हवी. तुमच्या सेवाप्रदात्याकडे त्यासंबंधी चौकशी करा.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
मी मराठीब्लॉग्स डॉट नेट साईट ला RSS Feed नी subscribe केला आहे.
त्यामुळे मराठी साईटस् चा RSS Feed असतो हे नक्की.
कदाचीत मान्यवर सम्पादक आपल्याला सान्गू शकतील की ही technology ईथे क नहिये?
माहितीबद्दल धन्यवाद!!
पण RSS Feed चा मुख्य उद्देश असा आहे कि तुम्हि सर्व Updates तुमच्या एका RSS Reader मध्ये मिळवू शकता. त्यासठी वेगळ्या Sites(like the one designed by you) वर जायची गरज नाही.
फीड असणे काहीच अवघड नाही पण पटकन विचार करता दोन गोष्टी ध्यानात येतात
एकतर ह्या संकेतस्थळांवरचा मजकूर हा वेगवेगळ्या वर्गीकरणाखाली येतो - जसे कथा, कविता, लेख, चर्चा
त्यामुळे एकतर वेगवेगळे फीड करावे लागतील नाहीतर एकच स्वरुपाचा मजकूर (जो जास्त प्रमाणात लिहिला जातो - कोण रे ते कविता म्हणाले :)) ) तोच दिसत राहील
आणि दुसरे असे की ही संकेतस्थळे 'प्रामुख्याने देवाण घेवाण' ह्या तत्त्वावर चालत असल्यामुळे 'नुसत्या वाचकांची' संख्या कमी असते.
अर्थात वेगवेगळ्या मजकूरासाठी वेगळा फीड उपलब्ध झाला तर फारच उत्तम - पण मेंटेन करायला (दोन्ही बाजूंना) थोडासा अवघड जाईल असे वाटते आहे.
मिपा सुरू केलं होतं तेव्हा मिपाचे आरएसएस प्रसारण होत होते. मधात ते सहज बंद केले. त्याला काही खास कारण नाही.
लवकरच ते पुन्हा सुरू केल्या जाईल.
काळजी नसावी.
आर एस एस फिड म्हणजे काय? त्याचा उपयोग कसा केला जातो याबद्दल कुणी माहिती दिली तर बरे होईल.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
आर एस एस फीड ज्या संकेतस्थळावर उपलब्ध असतात तेथून बातम्या संकलीत करून एकाच ठिकाणी चाळता येतात आणि मग त्यातील हव्या त्या वाचता येतात. त्या साठी आर एस एस रीडर लागतो. आपण जर फायरफॉक्स वापरत असाल तर http://www.wizzrss.com/ येथून ऍडऑन घेऊन बघू शकता.
दुवा माहितीपूर्ण आहे. धन्यवाद.

मी पाहिले - उपक्रमचा फीड तर अगदीच निरुपयोगी आहे, कारण त्याच्यात नविन मजकूर न दिसता 'समुदाय' दिसतायत (का मलाच अस दिसतय? ) लोकायताचा चांगला आहे पण मला 'नवे लेखन' मधे दिसणार्या गोष्टी आणि फीड ह्यातला परस्परसंबंध समजला नाही. असो
आपल्या सर्वांच्या सूचना आणि प्रोत्साहनासाठी आभार - जाहिरातींचा सुकाळ टाळण्यासाठी आता एका नविन ठिकाणी चढविले आहे - कृपया पहा
(ह्या स्थळाच्या सुचवणीसाठी कोल्हापुरी दादाला खास धन्यवाद :) )
प्रतिक्रिया
28 Dec 2008 - 7:47 am | वाचक
मराठी संकेतस्थळांचा RSS फीड सध्यातरी उपलब्ध नाही. आणि ह्याच कारणास्तव मी एक छोटेसे आज्ञायन लिहून 'नविन मजकूर ' वगैरे इथे चढविले आहेत. ही साईट दर दोन तासांनी नविन मजकूर दाखवते.
इथे टिचकी मारा - http://kuthekay.fortunecity.com
(सध्या चाचणी अवस्थेत असल्यामुळे मोफत ठिकाणी चढविले आहे - म्हणून जाहिरातींचा सुकाळ आहे - लवकरच स्वतंत्र संकेतस्थळावर चढवायचा मानस आहे - कळवा कसे वाटले ते)
28 Dec 2008 - 8:27 am | रामदास
मी साईटवर जाउन पाह्यलं .छान आहे.आधी आरएसएस फीड वाचलं आणि आता हे नविन काय म्हणून घाबरून उघडून पाह्यलंच नाही.आता कळलं.
28 Dec 2008 - 8:58 am | आनंदयात्री
सही रे वाचका !!
रिअली गुड जॉब !!
एक काम कर भावड्या फक्त .. एक .co.cc चे अकाउंट घे फुकटातले अन तिथे ही स्क्रिप्ट चढव हे तुझं आत्ताचं पॉपअप देतय रे !!
-
(गोगोलचा नेमसेक)
आंदोल
29 Dec 2008 - 2:13 am | वाचक
यात्रि साहेब
ह्याच्याबद्दल थोडी अजून माहिती द्याल का ? FTP सुविधा आहे का ?
कारण सध्याच्या आज्ञायनामधे ती अत्यावश्यक आहे, कारण साईट बनविण्याचे काम माझ्याच संगणकावर होउन FTP द्वारे मी ते फक्त तिथे चढवितो.
29 Dec 2008 - 12:28 pm | इनोबा म्हणे
.co.cc हे केवळ डोमेन नेम आहे. ते तुमच्या संस्थळाला जोडण्यासाठी DNS (Domain Name Server) Transfer सुविधा ही उपलब्ध आहे.मात्र तुमच्या संस्थळावर Addon domain ची सुविधा असायला हवी. तुमच्या सेवाप्रदात्याकडे त्यासंबंधी चौकशी करा.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
29 Dec 2008 - 6:28 pm | विनायक पाचलग
या साठी तुम्ही .tk सुद्धा वापरु शकता
ही वापरण्यास अगदी सोपे आहे
29 Dec 2008 - 7:27 pm | इनोबा म्हणे
.tk फक्त URL Redirection साठीच वापरता येते.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
29 Dec 2008 - 7:36 pm | विनायक पाचलग
मग 110mb.com चांगले आहे
28 Dec 2008 - 9:01 am | विकास
एकदम मस्त आहे. माहीतीबद्दल धन्यवाद!
28 Dec 2008 - 9:29 am | गोगोल
मी मराठीब्लॉग्स डॉट नेट साईट ला RSS Feed नी subscribe केला आहे.
त्यामुळे मराठी साईटस् चा RSS Feed असतो हे नक्की.
कदाचीत मान्यवर सम्पादक आपल्याला सान्गू शकतील की ही technology ईथे क नहिये?
माहितीबद्दल धन्यवाद!!
पण RSS Feed चा मुख्य उद्देश असा आहे कि तुम्हि सर्व Updates तुमच्या एका RSS Reader मध्ये मिळवू शकता. त्यासठी वेगळ्या Sites(like the one designed by you) वर जायची गरज नाही.
29 Dec 2008 - 2:18 am | वाचक
फीड असणे काहीच अवघड नाही पण पटकन विचार करता दोन गोष्टी ध्यानात येतात
एकतर ह्या संकेतस्थळांवरचा मजकूर हा वेगवेगळ्या वर्गीकरणाखाली येतो - जसे कथा, कविता, लेख, चर्चा
त्यामुळे एकतर वेगवेगळे फीड करावे लागतील नाहीतर एकच स्वरुपाचा मजकूर (जो जास्त प्रमाणात लिहिला जातो - कोण रे ते कविता म्हणाले :)) ) तोच दिसत राहील
आणि दुसरे असे की ही संकेतस्थळे 'प्रामुख्याने देवाण घेवाण' ह्या तत्त्वावर चालत असल्यामुळे 'नुसत्या वाचकांची' संख्या कमी असते.
अर्थात वेगवेगळ्या मजकूरासाठी वेगळा फीड उपलब्ध झाला तर फारच उत्तम - पण मेंटेन करायला (दोन्ही बाजूंना) थोडासा अवघड जाईल असे वाटते आहे.
28 Dec 2008 - 9:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला काय हुशार लोक असतात :)
28 Dec 2008 - 8:49 am | विजुभाऊ
आर एस एस असे वाचून वेगलीच शन्का आली .....असो
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
28 Dec 2008 - 9:53 am | बोका
उपक्रमाचा व लोकयतचा आर एस एस फीड आहे. मी तो वापरतो
मिपा चा का नसावा हे कळत नाही.
अर्थात, आर एस एस फीड चा उपयोग मी वारंवार न बदलणार्या साईट साठी करतो.
मिपा वरील कन्टेन्ट इतक्या वेगात बदलते की मी ते सरळ साइटवर जाउनच बघतो :-)
28 Dec 2008 - 10:00 am | विसोबा खेचर
उपक्रमाचा व लोकयतचा आर एस एस फीड आहे. मी तो वापरतो
मिपा चा का नसावा हे कळत नाही.
कोई बात नही.. साला वो भी बिठवा देंगे..
त्याकरता खर्च किती येतो काही कळेल का?
अर्थात, आर एस एस फीड चा उपयोग मी वारंवार न बदलणार्या साईट साठी करतो.
:)
आपला,
(मिपाकर) तात्या.
28 Dec 2008 - 10:28 am | गोगोल
फक्त प्रोग्राम चेन्ज करावा लागेल.
You can refer to following link
http://www.killertechtips.com/2008/06/09/how-to-embed-an-rss-feed-on-you...
OR
Just search "Adding RSS feed to websites" in Google.
28 Dec 2008 - 10:36 am | विसोबा खेचर
खर्च नाही? मग हरकत नाही! :)
आपला,
(गरीब) तात्या.
नीलकांता, बाबारे जरा या आरएसएसचे फीडचे काय करायचे ते बघ रे प्लीज..
आपला,
(मिपा व्यवस्थापक) तात्या.
28 Dec 2008 - 1:12 pm | नीलकांत
मिपा सुरू केलं होतं तेव्हा मिपाचे आरएसएस प्रसारण होत होते. मधात ते सहज बंद केले. त्याला काही खास कारण नाही.
लवकरच ते पुन्हा सुरू केल्या जाईल.
काळजी नसावी.
नीलकांत
28 Dec 2008 - 5:24 pm | लिखाळ
आर एस एस फिड म्हणजे काय? त्याचा उपयोग कसा केला जातो याबद्दल कुणी माहिती दिली तर बरे होईल.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
28 Dec 2008 - 9:56 pm | विकास
आर एस एस फीड ज्या संकेतस्थळावर उपलब्ध असतात तेथून बातम्या संकलीत करून एकाच ठिकाणी चाळता येतात आणि मग त्यातील हव्या त्या वाचता येतात. त्या साठी आर एस एस रीडर लागतो. आपण जर फायरफॉक्स वापरत असाल तर http://www.wizzrss.com/ येथून ऍडऑन घेऊन बघू शकता.
- (या "आर एस एस" ची पण माहीती असलेला) विकास ;)
29 Dec 2008 - 7:18 pm | लिखाळ
दुवा माहितीपूर्ण आहे. धन्यवाद.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
29 Dec 2008 - 4:58 pm | भोचक
आरएसएसफीडची सुविधा मराठीत http://marathi.webdunia.com/ या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मिसळपाववरही ती झाल्यास उत्तम.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
30 Dec 2008 - 9:10 pm | वाचक
मी पाहिले - उपक्रमचा फीड तर अगदीच निरुपयोगी आहे, कारण त्याच्यात नविन मजकूर न दिसता 'समुदाय' दिसतायत (का मलाच अस दिसतय? ) लोकायताचा चांगला आहे पण मला 'नवे लेखन' मधे दिसणार्या गोष्टी आणि फीड ह्यातला परस्परसंबंध समजला नाही. असो
आपल्या सर्वांच्या सूचना आणि प्रोत्साहनासाठी आभार - जाहिरातींचा सुकाळ टाळण्यासाठी आता एका नविन ठिकाणी चढविले आहे - कृपया पहा
(ह्या स्थळाच्या सुचवणीसाठी कोल्हापुरी दादाला खास धन्यवाद :) )
30 Dec 2008 - 9:33 pm | गोगोल
हे फारच छान काम केल आहेस
तू जर का तुझ्याच स्थळाला आर एस एस फिड देऊ शकलास तर दुधात साखर :)
31 Dec 2008 - 12:02 pm | विनायक पाचलग
आभारी आहे.
आणि हो माझे ही एक संकेत्स्थळ येइल उद्यापासुन ते येथेच बनवले आहे.
आपला
विनायक
31 Dec 2008 - 9:32 am | नीलकांत
च्यायला या वाचकाने सगळी संकेतस्थळे एकत्र केली की ;)
अभिनंदन रे वाचका !
नीलकांत