तो वेडा ब्रेड कापत होता.
"हॅलो,मि.वेड विल्सन." मार्क म्हणाला.
वेडा फक्त त्याकडे बघत होता.
"१३ वर्षापूर्वी वाचलो मी. टॉमऐवजी तू मला मारायला हवं होतंस"
वेडने क्षणात त्याच्याकडे चाकू फेकला.
मार्कने तो शिताफीने चुकवला.
"१०२२ लोकांच्या म्रुत्यूनंतर अजून एक जीव घेण्यास तू कमी करणार नाहीस. पण हॉल एकच जागा नाहीये, जिथे लॉझ बनत होतं!
बारा वर्षांपूर्वी तू एका आजाराने मरायला टेकला होता. त्या आजारातुन बरं होण्यासाठी तुला एका हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं.तेथून तुला एका डॉक्टरने बाहेर फरार होण्यास मदत केली."
मार्कला आता दम लागला होता.
"पाणी मिळेल?"
वेडने त्याला पाणी दिल.
"त्या डॉक्टरांनी माझं काम चांगल्या प्रकारे केलं. तुझ्या शरीरात केमिकल ब्लॉय टाकून
!"
"लॉझ वर उपाय होता! केमिकल ब्लॉय!"
प्रतिबंधक उपाय!
"अजूनही माझं प्रायश्चित बाकी आहे. अजूनही हॉल टू बाकी आहे!"
"कुठे आहे ते वेड म्हणाला."
समोरच मोठा आवाज झाला!
"हेलिकॉप्टर!!"
"नाही हेलिफाइटर!!" मार्क म्हणाला.
दोघेही हेलिफाइटरमध्ये बसले.
डेट्रॉईट शहरात हेलिफाइटर उतरले.
"समोर बघ!"
सम्पूर्ण यू एस आर्मीच तेथे अवतरली होती.
"आपली हत्यारे घे!"
वेडने आपली हत्यारे घेतली.
पुढच्याच क्षणी मार्कने हेलिफायटर चालू केले.
"अल्डेर सांभाळ आता!"
"ओके सर "
मार्क च्या डोळ्यांत अश्रू होते!
"मी नाही परत येणार!"
"नाही!!!!!"
"सर्व प्रॉपर्टी मी तुझ्या नावाने केली आहे."
वेडवर लॉझगन्स रोखल्या गेल्या!
क्षणार्धात हजारो थेम्ब त्याच्या अंगावर पडले!
वेड हसत होता!
आणि हेलिफाइटरने त्याचे काम चोख बजावले!
मधे जा!
समोरच लॉझचा पूल होता!
'पूल'!
पूल ऑफ़ डेड!
डेड्पूल!!!!!!
वेड तो पूल नष्ट करणार तेवढ्यात मार्क म्हणाला,
"थांब"
"याला शेवटचा बळी घेऊ दे!"
आणि मार्क, दुसऱ्या 'वेड्याने' त्यात उडी घेतली!!!!!
त्या दिवशी डेट्रॉईट शहराचे हिरोशिमा झाले!
अल्डेरने वेडला हेलिफायटरमध्ये घेतले!
"आता तू पुढे काय करणार वेड?"
"कोण वेड?"
"तू"
"मी वेड नाही!!!"
"मग कोण?"
डेडपूल!!!!!
समाप्त
प्रतिक्रिया
21 Nov 2015 - 4:55 pm | DEADPOOL
www.misalpav.com/node/33723
21 Nov 2015 - 4:56 pm | DEADPOOL
www.misalpav.com/node/33713
21 Nov 2015 - 6:24 pm | एस
कथा समजायला वेळ लागणार आहे. काय चाललेय आणि कोण काय करतंय ह्याची संगती लावणे कठीण जात आहे. परत सगळे भाग वाचून पाहतो.
21 Nov 2015 - 7:41 pm | DEADPOOL
नक्की वाचा!!!!
आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे, लेखनात सुधारणा करण्यासाठी.
सूचनांचे स्वागत!