संथ वाहते मिपा माई

सागरकदम's picture
सागरकदम in काथ्याकूट
27 Oct 2015 - 10:12 pm
गाभा: 

मंडळी
बर्याच वेळचा अनुभव आहे ,जेव्हा कधी मिपा वाचावे म्हणतो,तल्लीन होऊन जातो अचानक फाटेल एर्रोर म्हणून काही तरी येते .बरेच दिवस ते आले नाही त्याबद्दल संकेतस्थळ संचालाकचे आभार .मिपा असेच सुरळीत पणे चालू राहावे हीच प्रार्थना

माझ्या काही शंका
१ ) मीमराठी ह्याचमुळे बंद पडले होते का ?
२) मिपा चा सेर्वर वगैरे खर्च कोण करतेय ?
३) मिपा वर जाहिराती लावून होणारा खर्च वसूल करायचा कधी प्रयत्न झालाय का ?
४) मिपाच्या इतर काही शाखा ning वगैरे ठिकाणी आहेत का ?
५) द्यू आयडी चा त्रास वाचनाय्साठी idproof सक्तीचे करावे का ?

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2015 - 10:22 pm | टवाळ कार्टा

=))

अन्या दातार's picture

27 Oct 2015 - 11:07 pm | अन्या दातार

५ दिवसात बरीच प्रगती आहे.

रामपुरी's picture

28 Oct 2015 - 1:28 am | रामपुरी

फाटेल एर्रोर

लै भारी. जाऊ द्या गाडी जोरात

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Oct 2015 - 7:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पदार्पणातचं एवढ्या शंका? चांगलय चांगलय. मिपावरचे शंकासुर असा पुरस्कार द्यावा का? असाच व्यासंग असु द्या. तेवढं आयडी प्रुफची सुचना संपादक मंडळाला फॉरवर्ड कराल का? म्हणजे पॅन कार्ड, पासपोर्ट वगैरे वगैरे.

नाखु's picture

28 Oct 2015 - 10:08 am | नाखु

रे मेल्या !!!

तसही आधारकार्डलाच आधार उरला नाही, कमीत कमी मिपा तरी त्याचा मान राखेल.

बाकी दोन्ही अन्या एका धाग्यावर पाहून डो.पा.

चिटणीस चिमण हटेला गँग

विजुभाऊ's picture

28 Oct 2015 - 10:05 am | विजुभाऊ

मिपाचा सांभाळ मिपाचे मालक करत आहेत.
सर्व्हर चा खर्च तेच करतात.
मागे एकदा मिपासदस्यत्वासाठी फी आकारा अशी सूचना आली होती. पण तत्कालीन मालकानी ती रद्द केले. तेंव्हापासून हा प्रश्न कोणीच विचारलेला नाहिय्ये.
डू आयडी ची मज्जा तुम्हाला अज्जून माहीत नाही ती कळाल्यावर तुम्हीच डू आयडी ब्यान करण्याची सूचना येड्यात जमा कराल

प्यारे१'s picture

28 Oct 2015 - 10:56 am | प्यारे१

विजुभौ, अशी शिकरेट फोड़ता?
तुमच्यावर क़ानून मोडला म्हणून दंड का आकारु न्ये?

'फाटेल एर्रोर' खरंच जब्बरदस्त आहे...

:-))

तुम्हाला फॅटल एरर म्हणायचं होतं काय? असं होय. मी आपलं मराठीत फाटेल समजलो एर्रोर चा अर्थ लागेना :-)

कंजूस's picture

28 Oct 2015 - 3:06 pm | कंजूस

अमित पाटील गायब झाले त्यांनाही ब्लॅागवर पैसे कसे मिळतील ची उत्सुकता( श्रेय लोकसत्ता) होती.
पाणी मागायला जाऊन एकदम तांब्याची किंमत विचारण्याची घाई?

सूड's picture

28 Oct 2015 - 3:38 pm | सूड

अचानक फाटेल एर्रोर

नेमकं पाणी पिताना हे वाचलं!! =))

सागरकदम's picture

9 Nov 2015 - 11:01 pm | सागरकदम

तांब्यातून पीत होते का ?

संदीप डांगे's picture

9 Nov 2015 - 11:58 pm | संदीप डांगे

याठिकाणी तुम्ही आयडीचं नाव बदलून 'फाटेल एर्रोर' हे घ्या असे या निमित्ताने याठिकाणी सुचवतो. माय भवानी तुमच्या कारकिर्द्दिला उदंड आयुष्य देवो अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो.

आदूबाळ's picture

13 Nov 2015 - 10:39 pm | आदूबाळ

लोल. सहमत आहे. मस्त नाव आहे.

फाटेल 😂😂😂😂

परिकथेतील राजकुमार's picture

13 Nov 2015 - 10:35 pm | परिकथेतील राजकुमार

बर्याच वेळचा अनुभव आहे ,जेव्हा कधी मिपा वाचावे म्हणतो,तल्लीन होऊन जातो अचानक फाटेल एर्रोर म्हणून काही तरी येते

ती जुन्या आयडीची पापे असतात.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2015 - 10:40 pm | अत्रुप्त आत्मा

http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-040.gif

बॅटमॅन's picture

19 Nov 2015 - 1:09 pm | बॅटमॅन

फाटेल एर्रोर =)) =)) =))

हे तर त्या बॅटन बॅटन मॅनच्या तोडीचं आहे =)) =)) =))