कोणता मोबाईल घेऊ ?

कट्टापा's picture
कट्टापा in तंत्रजगत
18 Oct 2015 - 8:09 pm

सर्व मिपाकरांना नमस्कार
मला चांगला मोबाईल घ्याचा आहे. बजेट 10,000रु/- फक्त(?)
Yu Yureka Plus घ्यावा हा विचार आहे.
तरीही सर्व मिपाकरांनी योग्य मॅाडेल सुचवा.
मोबाईल कडून अपेक्षा (Requirement)
1.चांगले बॅटरी बॅकअप.
2.उत्तम कॅमेरा

प्रतिक्रिया

आनंदी गोपाळ's picture

18 Oct 2015 - 8:26 pm | आनंदी गोपाळ

YU Yuphoria घ्या. युरेका प्लस पेक्षा चांगला आहे. युरेका प्लस फार गरम होतो. बॅटरी बॅकप मधेच गंडतो मधेच चांगला चालतो. सहा हजारात मिळेल.
दुसरे, तुम्ही आधीपासून वापरत असलेली सर्वच अँड्रॉईड अ‍ॅप्स चालतीलच असे नाही. सायनोजेन मॉड ऑस असली तरी रूट केल्याशिवाय पर्याय नाही.

युफोरिया सहा हजारात मिळेल. असे म्हणायचे होते.

जव्हेरगंज's picture

18 Oct 2015 - 8:33 pm | जव्हेरगंज

YU Yuphoria विषयी तेच मत आहे, बॅटरी खुप गरम होते. मित्राने अॉनलाइन मागवलेला. परत करायच्या विचारात आहे.

एखादा samsung निवडा. सध्यातरी तोच ऊत्तम. :)

बाबा योगिराज's picture

18 Oct 2015 - 8:37 pm | बाबा योगिराज

लेनोवो के ३ नोट.
किम्मत १००००/-
१.७ गीगा बाइट प्रोसेस्सर.
२ गीगा बाईट रैम.
चांगला १३ मेगा पिक्सल चा क्यामेरा.
३००० MAH बैटरी.
१६ गीगा बाईट मेमोरी आहे.
साडे पाँच इंच स्क्रीन आहे.
विचार करायला हरकत नाही.
उत्तम फोन आहे.

मी-सौरभ's picture

22 Oct 2015 - 10:45 pm | मी-सौरभ

Best choice

ब़जरबट्टू's picture

26 Oct 2015 - 11:05 am | ब़जरबट्टू

सध्या K3 वापरतो.. भन्नाट फिचर आहे.. स्क्रीन तर जबरदस्त.. फक्त गरम होतो फार.. ५ मिनिटे जरी बोलले ना , तरी कान गरम करतो. आणि खिशात इस्त्री ठेवल्यासारखा पेटतो... त्यामुळे फक्त क्वलिंग असेल, तर हा फ़ोन न घेतलेलाच बरे.. SAR १.५९ आहे.. खुप जास्त.

बाबा योगिराज's picture

18 Oct 2015 - 8:37 pm | बाबा योगिराज

लेनोवो के ३ नोट.
किम्मत १००००/-
१.७ गीगा बाइट प्रोसेस्सर.
२ गीगा बाईट रैम.
चांगला १३ मेगा पिक्सल चा क्यामेरा.
३००० MAH बैटरी.
१६ गीगा बाईट मेमोरी आहे.
साडे पाँच इंच स्क्रीन आहे.
विचार करायला हरकत नाही.
उत्तम फोन आहे.

बाबा योगिराज यांनी एक धागा काढला होता तो पहा.

कट्टापा's picture

18 Oct 2015 - 8:42 pm | कट्टापा

लिंक द्याल का ?

श्रीरंग_जोशी's picture

18 Oct 2015 - 11:18 pm | श्रीरंग_जोशी

मोबाईल मोबाईल.......

फोनखरेदीसाठी शुभेच्छा!!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Oct 2015 - 11:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कट्टापा's picture

18 Oct 2015 - 8:38 pm | कट्टापा

सॅमसंग फार हँग होतो :(

याॅर्कर's picture

18 Oct 2015 - 8:47 pm | याॅर्कर

.

दहा हजाराच्या आत बजेट असेलतर windows phone घ्यावा

कंजूस's picture

19 Oct 2015 - 6:21 am | कंजूस

विंडोज 5** seriesच्या फोनात Qualcom 200 प्रसेसर आहे तो स्लो आहे.630 चांगला आहे ( होता) आता बंद झालाय.640 नवीन आणि चांगला आहे परंतू रु अकरा हजारला आहे.
युफोरिया वगैरे गुगल स्टोर साठी कामाचा नाय प्रत्येकवेळी ५०MB data खातो.

धनावडे's picture

19 Oct 2015 - 11:53 am | धनावडे

Lumia ५३५ किंवा ५४० चांगले आहेत

धनावडे's picture

19 Oct 2015 - 6:37 pm | धनावडे

१०००० पेक्षा कमी किमतीचे Android मोबाइल लवकर यान टाकतात

अभ्या..'s picture

20 Oct 2015 - 7:04 pm | अभ्या..

काय टाकतात?

यान?
अंतराळ्यान?

कसं काय? कसे बाहेर पडते त्यातून यान?

पगला गजोधर's picture

19 Oct 2015 - 7:25 am | पगला गजोधर

भौ, पैले ये बोलो कि तुमने, बाहूबलीको क्यू मारा ?
तबीच आपुन तेरेकु मोबैल के बारेमें बातायेगा !

vishal jawale's picture

19 Oct 2015 - 1:46 pm | vishal jawale

Yu Yureka मी बायकोसाठी घेतला आहे. एवढा चांगला नाही. तुम्ही Lenovo K3 note किंवा Mi Redmi 2 prime चा विचार करा.

संदिप एस's picture

19 Oct 2015 - 2:32 pm | संदिप एस

Mi Redmi 2 prime चा विचार करा. ++१ एकदम मस्त फोन...

नितीन पाठक's picture

19 Oct 2015 - 5:11 pm | नितीन पाठक

ASUS Zen phone 2 or ASUS Zen phone 5
Best mobile in Budget

लूमिया ५३५ चा अनूभव चांगला आहे

योगी९००'s picture

21 Oct 2015 - 8:55 am | योगी९००

थोडे २० पर्यंत बजेत ताणता आले तर मोटो एक्स प्ले घ्या. आजच मी एका कलिगकडे पाहिला आणि एकदम अप्रतिम वाटला...

१० च्या आत हवा असेल तर कुलपॅड नोट ३ चा विचार करा. सध्या अ‍ॅमॅझॉन वर हा फोन आहे आणि याचे रिव्हूज चांगले वाटत आहेत.

स्वप्क००७'s picture

22 Oct 2015 - 10:21 pm | स्वप्क००७

xiaomi चे फोन्स चांगले आहेत रेड मी २ प्राईम चा विचार करावा hardware आणि software ची क्वालिटी इतर फोन्स पेक्षा चांगली आहे

श्रीरंग_जोशी's picture

22 Oct 2015 - 10:34 pm | श्रीरंग_जोशी

रिलायबिलिटी अन सुरक्षितता या बाबी महत्वाच्या वाटत असतील तर बजेट अ‍ॅडजस्ट करून ब्लॅकबेरी १० वर चालणारे फोन घ्या. मी गेली अडीच वर्षे ब्लॅकबेरी झेड १० वापरत आहे.

भंकस बाबा's picture

24 Oct 2015 - 11:31 pm | भंकस बाबा

रिलायंस ला ४जी लॉन्च करू दया. २० टक्के कमी किमतीत वरील फ़ोन मिळतील०

विवेक ठाकूर's picture

22 Oct 2015 - 11:32 pm | विवेक ठाकूर

काहीही विचार न करता बिनधास्त घ्या.

foto freak's picture

25 Oct 2015 - 12:28 am | foto freak

कोणताही घ्या पण , माझ्या मते तो मोबाइल एंड्रॉइड os असलेला घ्यावा...

कालच्या रिपोर्टप्रमाणे लुमियाचा सेल पन्नास टक्के कोसळला आहे.

सॅमसंग: होपलेस कॅम्रे,ड्यूल सिमची खोटी जाहिरात.
सोनी : मिडियाटेक प्रसेसर तरीही महाग.
चाइनिज कंपन्यांचे फोनस: प्रॅाब्लेम आल्यास कुठे जाणार?
मायक्रोमॅक्स : भारुड अॅपस चिकटवलेले.
कार्बन : कशाला घेतला?
युरेका( मायक्रोमॅक्सचा ) : धड अॅन्ड्राइड नाही धड गुगल नाही.
माइक्रोसॅाफ्ट :काही मल्टिमिडिया दरवाजे बंद परंतू सेफ.
ब्लॅकबेरी: महाग
अॅपल: महागडं खेळणं.

मोबाईल घेणार असाल { अँड्रॉइड / विंडोज } तर त्या फोनची बॅटरी काढता येता आली पाहिजे असा पहा, कारण फोन हार्ड बुट करण्यासाठी हा पर्याय फार कामी येतो. { फोन हार्ड बुट करण्याचा कोणता दुसरा उपाय आहे का ? }
अँड्रॉइड फोन घेण्याचा विचार असेल तर... Marshmallow व्हर्जनचे फोन बाजारात येइ पर्यंत वाट पाहणे शक्य असेल तर नक्कीच थांबा. त्यामुळे लॉलिपॉप ओएसवाल्या फोनची किंमत नक्कीच खाली येइल, तसेच ४ जी मॉडेलचा सेल जास्त असल्याने बाकीच्या { ४ जी } नसलेले हॅडसेट्सच्या किंमती अजुन वेगाने खाली येतील असा अंदाज आहे.
विंडोजचा घेणार असाल तर विंडोज १० ओएस असलेला घ्या.

*हल्लीच अनेक अँड्रॉइड फोनचे विविध मॉडेल्सचे अनेक युजर आणि युसेज रिव्हू वाचलेत, त्यात सर्वात जास्त एक मुद्दा अनेक फोन्सच्या बाबतीत प्रकर्षाने लक्षात आला... तो म्हणजे फोन गरम होणे !
बाकी सध्या Asus ZenFone 2 रेड कलरचा फोन डिमांड मधे असल्याचे दिसते, कारण इतर कलर मॉडेल पेक्षा रेड कलर मॉडेलची किंमत जास्त आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टुटी-फ्रुटी हुं में... ;) :- Karachi Se Lahore Tak

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Oct 2015 - 9:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लुमिया फोन हँगला असताना हार्ड रिसेट करायसाठी आधी सॉफ्ट रिसेट करावा लागतो.

सॉफ्ट रिसेट करायसाठी अनलॉक बटन + व्हॉल्युम कमी करायचं बटण दाबावं. सुमारे २०-२५ सेकंदानी फोन व्हायब्रेट होउन रिस्टार्ट होईल. ह्यानंतर दोन पद्धतीनी फोन हार्ड रिसेट करता येउ शकतो. एक म्हणजे थेट सेटिंग मधे जाउन फॅक्टरी रिसेट मारणं (सेटिंग्स>अबाउट> फॅक्टरी रिसेट) किंवा दुसरं म्हणजे खालच्या पद्धतीने रिसेट करणं.

१. फोन स्विच ऑफ करुन स्विच ऑन करायचा
२. फोन रिस्टार्ट होउन होम स्क्रीन ला आला की पॉवर की फोन व्हायब्रेट होईपर्यंत होल्ड करायची
३. व्हायब्रेट झाल्याझाल्या व्हॉल्युम डाउन चं बटण दाबुन धरायचं.
४. काही सेकंदांनी स्क्रीन्वर एक्स्क्लेमेशन मार्क (!) दिसेल.
५. ह्या स्क्रीन वर खालच्या क्रमाने बटणं दाबायची व्हॉल्युम अप> व्हॉल्युम डाउन> पॉवर> व्हॉल्युम डाउन.

दुसरी पदधत वापरायला किचकट आहे. पण माहिती असावी. काही वेळेला फोन गंडला की सेटिंग ला जायच्या आतमधेचं हँगतो. त्यावेळेला दुसरी पद्धत वापरायची. अदरवाईज पहिली पद्धत जिंदाबाद.

लुमिया फोन हँगला असताना हार्ड रिसेट करायसाठी आधी सॉफ्ट रिसेट करावा लागतो.
फोन हँग झाल्यावर सॉफ्ट बुट करता येत नाही, डायरेकट बॅटरी काढुनच हार्ड बुट करावा लागतो... आता पर्यंत अँड्रॉइड आणि लुमिया या दोन्ही फोन्स ना हा पर्याय वापरुन फोन परत चालु करता आला आहे. हार्ड बुट करायची वेळ तेव्हाच येते जेव्हा ओएस कोणत्याही पद्धतीने प्रतिसाद देत नाही, त्यामुळे फोनची कुठलीही बटन्स अशा वेळी काम करत नाहीत. फॅक्टरी रिसेट मारणे हा पूर्णपणे वेगळा प्रकार आहे,आणि तो हार्ड बुटचा पर्याय नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जान ओ बेबी... ;)

foto freak's picture

25 Oct 2015 - 12:27 pm | foto freak

एंड्रॉइड वन चे तीन मोबाइल आहेत .micromax aone , karbonn sparkle आणि एक स्पाइस चा आहे .माझ्या कडे micromax aone आहे तो updated असून त्यात marshmell आहे मि तो 5200 ला घेतला होता. आता तो स्वस्त झाला असेल
गूगल ने लॉन्च केलेले update लगेचच मला भेटत असल्या मुळे नविन फोन घेउशि वाटत नाहि ...सद्य स्तीतित फक्त नेक्सस च्या नवीन मोबाइल ला marshmellow आहे आणि android one सेरीस ला त्यामूळे कमी पैश्यात जास्त काहि हव असेल तर android one ला पर्याय नाहि......

मधुमति's picture

25 Oct 2015 - 12:59 pm | मधुमति

4G वगळता, उत्तम फोन

स्वप्क००७'s picture

25 Oct 2015 - 9:11 pm | स्वप्क००७

Chinese फोन्स खराब होतात असा कोणी सांगितला तुम्हाला . आणि जरी बिघडलाच तर त्यांचे service center आहेतच की.micromax , लावा , कार्बन, आणि इतर फोन्स पेक्षा xiaomi केव्हाही चांगला . xiaomi ला china चा apple म्हणतात.

काळा पहाड's picture

25 Oct 2015 - 9:35 pm | काळा पहाड

xiaomi ला china चा apple म्हणतात

शाहिद कपूर ला गरीबोंका शाहरूख म्हणतात.

चंद्रनील मुल्हेरकर's picture

25 Oct 2015 - 9:31 pm | चंद्रनील मुल्हेरकर

लेनोवो K 3 note किंवा लेनोवो A 6000 plus घ्या, मी स्वतं lenovo A6000 वापरत आहे, मख्खन आहे फोन एकदम, खासकरुन display quality चांगली आहे, २ GB ram सफिशियंट आहे.बेस्ट लक.

फोन हँगला तर सिम कार्ड काढून पाच मिनिटांनी पुन्हा टाकल्यास चालू होतो.हे प्रथम करा.

लुमिया मध्ये शक्य नाही कारण सीम कार्ड battery च्या खाली असते, त्यामुळे बात्तेर्य काढल्यावर फोन रीसेट होतो

सामान्य वाचक's picture

23 May 2016 - 3:18 pm | सामान्य वाचक

कुठला मोबाईल घेऊ ?

मोटो जी ४ प्लस
का
झीओमी रेडमी ३

दोन्हींपैकी कुठला फोन घ्यावा ?
३२ जीबी मध्ये आणखी कुठला चांगला ( आणि स्वस्त) असा फोन आहे का ?

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

23 May 2016 - 3:33 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

दोन्ही चांगलेत ,कुठलाही घ्या.

मिपावय १ वर्ष ५ महिने! मिपावर याने नक्की किती डूआयडी घेतले आहेत? किमान डझनभर तर नक्की असतिल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 May 2016 - 3:25 pm | राजेंद्र मेहेंदळे

घेतल्यावर थोडे दिवसांनी अजुन चांगला फोन त्याच बजेटमध्ये मिळेल किंवा त्याच फोनची किंमत अजुन कमी होईल. त्यामुळे पस्तावायची पाळी येणारच.बाकी बॅटरी लवकर संपणे, फोन गरम होणे,स्क्रीन खराब होणे हे प्रकार कमी अधिक प्रमाणात सर्व फोनबाबत होतातच.
तुमच्या शहरात ज्याची सर्विस सेंटर असतील अशापैकी एक फोन घ्या म्हणजे झाले.

सामान्य वाचक's picture

23 May 2016 - 5:12 pm | सामान्य वाचक

पण तरीही नवीन वस्तू घेताना जर चार ठिकाणी चार हुशार लोका ना विचारावेसे वाटते

सुधीर जी's picture

23 May 2016 - 4:43 pm | सुधीर जी

coolpad note ghya

राहुल काटु's picture

23 May 2016 - 5:16 pm | राहुल काटु

मोटो जी ४ प्लस घ्या ...

टवाळ कार्टा's picture

23 May 2016 - 6:27 pm | टवाळ कार्टा

लेनोव्हो के४ नोट

वेल्लाभट's picture

12 Jun 2017 - 12:19 pm | वेल्लाभट

विंडोज फोन बाजारातून जवळपास अद्रुश्य झालेले आहेत. आणि आता माझ्या विंडोज फोनच्या बॅटरीचं पोट सुटायला लागलंय. त्यामुळे नवा फोन घेण्याची वेळ येऊ घातलीय असं दिसतंय.

माझ्या अटी मोजक्याच.
०. किंमत १०००० पेक्षा कमी. चीपर द बेटर.

१. विंडॉज ओएस (ही अट इन्व्हॅलिड आहे) त्यामुळे बदलून अँड्रॉईड असं लिहितो. शक्यतो मार्श्मेलो.
२. जास्तीत जास्त बॅटरी (४००० असल्यास उत्तम) जाणकारांनी ३००० आणि ४००० मधे किती फरक पडेल, ते सांगावं अशी विनंती.
३. छोट्यात छोटा स्क्रीन (म्हणजे आजकाल ५ इंच. साला ४.५ ४.३ मिळतच नाहीत) मी मोबाईलवर पिक्चर इत्यादी बघण्याचा फ्यान नसल्याने मला स्क्रीन छोटी हवी, जेणेकरून एका हाताने टाईप करता येईल.
४. चांगल्यात चांगला प्रोसेसर व रॅम. - ३ जीबी किंवा अधिक असावं असं लोकांचे अनुभव ऐकून मत झालेलं आहे.

स्टोरेज, कॅमेरा यांच्याशी शून्य घेणंदेणं आहे.

सध्या तीन पर्याय बघतोय

१. पॅनासॉनिक एलूगा रे (३जीबी ४००० एएमएच मीडीयाटेक प्रोसेसर १६ जीबी इनबिल्ट)
२. रेड एम आय ३ एस प्राईम (३ जीबी ४१०० एएमएच आणि स्नॅपड्रॅगन ४३० ३२ जीबी)
३. लेनेवो के ६ पॉवर - याच्या माउथपीसचा एका अपडेटनंतर प्रॉब्लेम होतो असं ऐकलंय वाचलंय गूगलवर त्यामुळे साशंक आहे.
४. यू युनिकॉर्न/युरेका एस

कुणी अनुभव, माहिती सांगेल का?
सल्ला हवाय.

संजय क्षीरसागर's picture

12 Jun 2017 - 11:45 am | संजय क्षीरसागर

अगदी डोळे झाकून घे !