श्रीयुत संतोष जोशी in काथ्याकूट 18 Dec 2008 - 12:37 pm गाभा: येवां !!!! कट्टा आपलाच असां. ५.०० चे ६.०० वाजले तरी चालतील. फक्त सगळे वेळेत जमले म्हंजे जास्ती मजा येईल एव्हढंच . मी लिहिलेच आहे की कट्ट्याला वेळेचे बंधन नाही. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा. प्रतिक्रिया वाह वाह, 18 Dec 2008 - 12:40 pm | सखाराम_गटणे™ वाह वाह, छानच आहे, आवडले पुक शु ---- सखाराम गटणे वाह वाह 18 Dec 2008 - 5:04 pm | वेताळ गटणेसाहेब आज प्रतिसादाच्या जिलेबी टाकायचे काम खुप छान सुरु आहे =)) आपल्या ह्या सामाजिक कार्याबद्दल शु. आवडले :)) पुक शु <:P वेताळ वर्गणी 18 Dec 2008 - 4:43 pm | पॅपिलॉन वर्गणी आहे काय? कोठे आणि कशी भरावी? फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू. उत्तर? 19 Dec 2008 - 2:32 pm | पॅपिलॉन माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल? फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू. नमस्कार, अह 19 Dec 2008 - 5:28 pm | श्रीयुत संतोष जोशी नमस्कार, अहो अजून ठरवले नाही. आणि जी काय किरकोळ वर्गणी असेल ती त्याच दिवशी आल्यावर द्यावी.आधी आणून द्यायची काही गरज नाही. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा. धन्यवाद 19 Dec 2008 - 8:50 pm | पॅपिलॉन २८ ला भेट होईलच. फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू. सोल्जर 19 Dec 2008 - 5:48 pm | विनायक प्रभू सोल्जर्स कॉन्ट्रिब्युशन असे म्हणायचे आहे जोशी साहेबांना. ऑल डिवायडेड बाय एवरीबडी इकवली अगदी 20 Dec 2008 - 6:30 am | श्रीयुत संतोष जोशी अगदी बरोबर. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
प्रतिक्रिया
18 Dec 2008 - 12:40 pm | सखाराम_गटणे™
वाह वाह, छानच आहे,
आवडले
पुक शु
----
सखाराम गटणे
18 Dec 2008 - 5:04 pm | वेताळ
गटणेसाहेब आज प्रतिसादाच्या जिलेबी टाकायचे काम खुप छान सुरु आहे =))
आपल्या ह्या सामाजिक कार्याबद्दल शु.
आवडले :))
पुक शु <:P
वेताळ
18 Dec 2008 - 4:43 pm | पॅपिलॉन
वर्गणी आहे काय? कोठे आणि कशी भरावी?
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
19 Dec 2008 - 2:32 pm | पॅपिलॉन
माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल?
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
19 Dec 2008 - 5:28 pm | श्रीयुत संतोष जोशी
नमस्कार,
अहो अजून ठरवले नाही.
आणि जी काय किरकोळ वर्गणी असेल ती त्याच दिवशी आल्यावर द्यावी.आधी आणून द्यायची काही गरज नाही.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
19 Dec 2008 - 8:50 pm | पॅपिलॉन
२८ ला भेट होईलच.
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
19 Dec 2008 - 5:48 pm | विनायक प्रभू
सोल्जर्स कॉन्ट्रिब्युशन असे म्हणायचे आहे जोशी साहेबांना.
ऑल डिवायडेड बाय एवरीबडी इकवली
20 Dec 2008 - 6:30 am | श्रीयुत संतोष जोशी
अगदी बरोबर.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.