गाभा:
नमस्कार मंडळी,
आपण सर्वांनी जो भरघोस प्रतिसाद दिलात त्याबद्दल प्रथम मी आपला आभारी आहे .
त्यामुळे आता हा येणारा ' मिपा ' कट्टा अतिशय यशस्वी होईल यात शंका नाही.
स्थळ :
'लक्ष्मी केशव कार्यालय'
प्रताप सिनेमा समोर ; कोलबाड रोड ; खोपट ठाणे (प.)
सर्वांनी दुपारी ४.०० पासून जमावयास सुरूवात करावी पण ५.०० पे़क्षा जास्ती उशीर करू नये ही विनंती .
कट्ट्याला वेळेचे बंधन नसेल.
जेवणात सामिष आणी निरामिष अशा दोन्ही पदार्थांचा अंर्तभाव असावा का ? याबद्दल आपले मत द्यावे.
अन्य काहीही प्रश्न असल्यास तसेच येण्याचे नक्की आहे हे कळविण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा.
संतोष जोशी ९८२०० ६२१३३
तात्या अभ्यंकर ९८२०४ ९४७२०
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
प्रतिक्रिया
16 Dec 2008 - 11:34 am | सखाराम_गटणे™
सगळे पदार्थ असावेत.
मजा येयील.
----
सखाराम गटणे
16 Dec 2008 - 2:40 pm | कशिद
सगळे पदार्थ असावेत.
मजा येयील.
16 Dec 2008 - 2:42 pm | सुनील
पदार्थ सगळे असले तरी ते अन्ननलिकेतून खाली उतरण्यासाठी वंगणाची व्यवस्था असेल काय, हा प्रश्न आहे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Dec 2008 - 3:07 pm | विनायक प्रभू
आपले वंगण आपल्याबरोबर असते. पेठकर काकाना विचारा. त्याना माहित आहे.
16 Dec 2008 - 5:21 pm | प्रभाकर पेठकर
आपल्या पापात मला भागीदार करू नका ही नम्र विनंती.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
16 Dec 2008 - 5:46 pm | संकेतजी कळके
अरे सहि ना!!!!!!!!!!! नक्की येणार......... फक्त जेवणचं?????????????????????
16 Dec 2008 - 6:31 pm | बापु देवकर
पुढ्च्यावेळी आम्हि देखिल येवू.....
17 Dec 2008 - 10:45 am | वाहीदा
Hey guys
Pls I can not come before 5 i may gate little late say around 5.15 / ५.2५
it all depends upon my class on sunday
मला उशीर झाला तर प्रवेश नाकारु नये ही विन न्ती
~ वाहीदा
17 Dec 2008 - 11:23 am | श्रीयुत संतोष जोशी
येवां !!!! कट्टा आपलाच असां.
५.०० चे ६.०० वाजले तरी चालतील.
फक्त सगळे वेळेत जमले म्हंजे जास्ती मजा येईल एव्हढंच .
मी लिहिलेच आहे की कट्ट्याला वेळेचे बंधन नाही.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.