घरात आज आनंदीआनंद होता. बर्याच प्रयत्नांनंतर कुलदीपकाला परदेशी जायची संधी मिळाली होती. जाण्याच्या तयारीबरोबरच रोजच्यारोज मेजवान्या झडत होत्या. नुकत्याच लग्न करून आलेल्या सूनबाईचा हा पायगुण असल्याचं काही नातेवाईक बोलत होते.
सूनबाईही सगळ्यांच्या आनंदात सहभागी होती. नुकतीच होऊ घातलेली तिच्या नोकरीतली पदोन्नती सोडून ती कायमची परदेशी जायला विनसायास तयार झाली होती. संधी काय, तिथेही मिळेल- नि सगळ्यांच्या सुखातच आपलं सुख आहे असा समंजस विचार केला होता तिनं.
पाहुण्यांसाठी सरबताचे पेले घ्यायला म्हणून ती स्वैंपाकघरात आली नि तिथलं संभाषण ऐकून जागीच खिळली.
सासूबाई कोणाशीतरी बोलत होत्या.
'बघ ना, घरात आल्याआल्या नवर्याला आमच्यापासून तोडलान. इथे काही कमी होतं का? आजकालच्या मुलींना महत्वांकांक्षाच फार हो.'
---------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
14 Aug 2015 - 10:56 pm | एस
+१.
15 Aug 2015 - 12:18 am | संदीप डांगे
+१, मस्तंय.
(बहुतेक शंभर शब्दात बसत नाहीये)
15 Aug 2015 - 1:08 am | राघवेंद्र
१०१ शब्द आहेत. बरोबर आहे.
आवडली.
15 Aug 2015 - 12:35 am | अविनाश पांढरकर
+१
15 Aug 2015 - 12:35 am | इडली डोसा
"दृष्टिकोण" हे शिर्षक पण चपखल बसेल या कथेला :)
15 Aug 2015 - 12:36 am | इडली डोसा
+१
15 Aug 2015 - 6:38 am | पिलीयन रायडर
+१
15 Aug 2015 - 9:03 am | तीरूपुत्र
छान.सासू आणि सून या दोन्ही परस्पर विरोधी व्यक्ती आहे.
15 Aug 2015 - 9:04 am | तीरूपुत्र
+१
15 Aug 2015 - 9:23 am | देशपांडे विनायक
+१
15 Aug 2015 - 9:33 am | जेपी
+1
15 Aug 2015 - 9:41 am | उगा काहितरीच
+१
15 Aug 2015 - 11:04 am | नाव आडनाव
+१
15 Aug 2015 - 11:10 am | खटपट्या
+१
15 Aug 2015 - 12:56 pm | प्यारे१
+१
छिद्रान्वेषी सासू. सतत नकारात्मक विचार.
सोन्याचं ताट जेवायला असलं तरी नक्षी आवडली नाही म्हणून रुसून बसणारी जमात!
15 Aug 2015 - 12:59 pm | लाल टोपी
+१
15 Aug 2015 - 3:04 pm | नूतन सावंत
+१
15 Aug 2015 - 6:50 pm | तुमचा अभिषेक
+१
15 Aug 2015 - 7:15 pm | सौन्दर्य
+ १
15 Aug 2015 - 9:30 pm | अन्या दातार
+१