[शतशब्दकथा स्पर्धा] निकाल

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in स्पर्धा
8 Aug 2015 - 4:11 pm

दहावीचा निकाल लागला. सगळीकडून कौतुक झालं. आमची एकच खोली, आईबापांचे हातावरचे पोट, पण बाईंनी कॉलेजची फी भरली. अशातच मामा आले घरी. "कुठे शिकवताय पोरीला, मी मुलगा बघितलाय, हुंड्याशिवाय लग्न होईल." मामा पैसावाले. बैठका झाल्या, लग्न पण लागले. तिकडे दिवसभर शेतात काम अन रात्रीचा मार. कामाचे काही नाही, परीक्षेत पण हंडे भरून आणायची सवय होती, पण तिकडे गुरासारखे राबवायचे. जीव नकोसा झालेला. मामाची पोरगी कॉप्या करून दवाखान्यात सिस्टर. अन मला धाडले नरकात. रोजच्या रडायचा पण वैताग आला एक दिवस अन ठरवलं. याचा निकाल लावायचाच. आता मागे फिरायचं नाही. निघाले तशीच. मंगळसूत्र मोडले. अन पळून आले इकडे बाईंच्या संस्थेत. उद्यापासून कॉलेज सुरु.

उत्तरार्ध

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

8 Aug 2015 - 4:15 pm | प्रीत-मोहर

+१

मुक्त विहारि's picture

8 Aug 2015 - 4:35 pm | मुक्त विहारि

+१ (सकारात्मक कथा)

+१ (पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.....दुसर्‍या भागाचा शेवट पण सकारात्मक होवू दे.)

मी-सौरभ's picture

8 Aug 2015 - 5:20 pm | मी-सौरभ

..

प्यारे१'s picture

8 Aug 2015 - 5:26 pm | प्यारे१

+१

टीपीकल बंडखोरी. बाकी मंगळसूत्र मोडलं की तोडलं?

मधुरा देशपांडे's picture

8 Aug 2015 - 6:00 pm | मधुरा देशपांडे

एखादी वस्तु मोडुन गरजेपुरते पैसे मिळवणे अशा अर्थाने इथे मोडलं हाच अर्थ अभिप्रेत आहे. आणि त्या बंधनाला नाकारणे हेही आलेच.

मंगळसूत्र 'तोडून' आली असती तर कथा जास्त परिणामकारक झाली असती असं वाटतंय. (नवर्यानं घालायचं असतं ना ते!)

थोड़ा 'व्यावहारिक' विचार केला असेल. असो! :)

ऋतुराज चित्रे's picture

8 Aug 2015 - 5:31 pm | ऋतुराज चित्रे

वा क्या बात है

एक एकटा एकटाच's picture

8 Aug 2015 - 5:45 pm | एक एकटा एकटाच

+१

खटपट्या's picture

8 Aug 2015 - 5:57 pm | खटपट्या

+१

रेवती's picture

8 Aug 2015 - 6:09 pm | रेवती

शाब्बास! +१

टवाळ कार्टा's picture

8 Aug 2015 - 6:14 pm | टवाळ कार्टा

+११११

राघवेंद्र's picture

8 Aug 2015 - 6:32 pm | राघवेंद्र

+१

पैसा's picture

8 Aug 2015 - 7:11 pm | पैसा

+१

उगा काहितरीच's picture

8 Aug 2015 - 7:26 pm | उगा काहितरीच

+१

नाव आडनाव's picture

8 Aug 2015 - 7:48 pm | नाव आडनाव

+१

अजया's picture

8 Aug 2015 - 8:04 pm | अजया

+१
ज्जे बात!!

टुंड्रा's picture

8 Aug 2015 - 8:17 pm | टुंड्रा

+१

आदूबाळ's picture

8 Aug 2015 - 8:54 pm | आदूबाळ

+१

निवेदिता-ताई's picture

8 Aug 2015 - 8:55 pm | निवेदिता-ताई

+१

पियुशा's picture

8 Aug 2015 - 9:48 pm | पियुशा

+१

अन्या दातार's picture

9 Aug 2015 - 12:17 am | अन्या दातार

+१

+१ असल्या भंगार मेंटॅलिटीला हाच उतारा हवा!!!

सुहास झेले's picture

9 Aug 2015 - 12:53 am | सुहास झेले

+१

आवडली :)

शलभ's picture

9 Aug 2015 - 1:01 am | शलभ

+१

स्पंदना's picture

9 Aug 2015 - 8:41 am | स्पंदना

कॉप्या करणारी चुलत बहिण सायन्सला घालुन मला आर्टस मध्ये घातलेला दिवस आठवला. जास्त मार्कस होते तिच्यापेक्षा.

अस काही मोदायला जमल नाही, पण कुणीतरी मोडलेलं वाचून भले शाब्बास!! म्हणावस वाटतयं.

प्यारे१'s picture

9 Aug 2015 - 1:28 pm | प्यारे१

यात मुलगा मुलगी अशा वेगळेपणाच्या/ दुजाभाव करण्याच्या वृत्तीपेक्षा अप्पलपोटेपणाची भावना/ आपपरभावाची भावना जास्त असते. बर्‍याच गोष्टी असतात. एक पातळीवर बघून नाही चालत.

माझ्या वडीलांना तेव्हा (१९६५ सालच्या आसपास) ६०% च्या वर मार्क असताना त्यांच्या काकांनी स्वतःच्या मुलीला सायन्स ला अ‍ॅडमिशन घेऊन वडीलांना आर्ट्स ला टाकलं होतं. (एकत्र घरात असं कोणीतरी असतंच ज्याचं ऐकावं लागतंम)

महिन्याचे लिमिटेड पैसे मिळत असल्यानं खाणावळ लावलेली. त्यात तेव्हाच्या पं.प्र. लालबहादूर शास्त्रींच्या आवाहनावर खाणावळ वाल्यानं आठवड्यातला एक दिवस सुट्टी म्हणून खाणावळ सोमवारी बंद ठेवल्यावर वडलांचा सोमवार उपवास सुरु झाला होता. काकांची मुलगी एखाद वर्ष कॉलेज केल्यावर उजवली गेली पण वडीलांचा करीअर चा मार्गच बदलला म्हणण्यापेक्शा खुंटला म्हणता येईल.

असो!

देशपांडे विनायक's picture

9 Aug 2015 - 9:38 am | देशपांडे विनायक

+१

पद्मावति's picture

9 Aug 2015 - 1:12 pm | पद्मावति

+१

तुमचा अभिषेक's picture

9 Aug 2015 - 1:31 pm | तुमचा अभिषेक

+१

दिपक.कुवेत's picture

9 Aug 2015 - 1:39 pm | दिपक.कुवेत

प्रतिसाद कमीत कमी शब्दात द्यायचे असं काहि आहे का? नाहि आत्तापर्यंत जेवढ्या कथा वाचल्या त्या +१ ह्या प्रतिसादापलीकडे नाहित. असो हि कथा आवडली.

मधुरा देशपांडे's picture

9 Aug 2015 - 1:43 pm | मधुरा देशपांडे

शतशब्दकथा स्पर्धेची माहिती इथे आहे. वाचकांकडून मिळालेले गुण समजण्यास सोपे जावे म्हणुन ही +१ पद्धत आहे.

दिपक.कुवेत's picture

9 Aug 2015 - 2:40 pm | दिपक.कुवेत

आता कळलं

पुणेकर भामटा's picture

9 Aug 2015 - 2:38 pm | पुणेकर भामटा

आवडलि....

अमृत's picture

10 Aug 2015 - 8:21 am | अमृत

+१

नाखु's picture

10 Aug 2015 - 8:36 am | नाखु

कथा नायीका स्वावलंबी बनावी हीच सदीच्छा!!!

पिलीयन रायडर's picture

10 Aug 2015 - 9:09 am | पिलीयन रायडर

+१

समीरसूर's picture

10 Aug 2015 - 9:23 am | समीरसूर

+1

सुबोध खरे's picture

10 Aug 2015 - 9:31 am | सुबोध खरे

+१

अविनाश पांढरकर's picture

10 Aug 2015 - 10:13 am | अविनाश पांढरकर

+१

+ इन्फिनिटी!

अतिशय आवडली कथा.

बबन ताम्बे's picture

10 Aug 2015 - 10:57 am | बबन ताम्बे

समाजात अशा गोष्टी घडतात. नातेवाईकांत एखादी व्यक्ती अशी असते ज्याचे इतर नातेवाईक (विशेषतः आर्थिक परीस्थिती हलाखीची असणारे) मिंधे असतात. हा मनुष्य वयाने , अनुभवाने जेष्ठ आणि दरारा असणारा असतो.
इतरांचे त्याच्यासमोर काही चालत नाही.
कथा खूप आवडली.

नितिन५८८'s picture

10 Aug 2015 - 10:57 am | नितिन५८८

+१

नितिन५८८'s picture

10 Aug 2015 - 10:57 am | नितिन५८८

+१

नूतन सावंत's picture

10 Aug 2015 - 11:00 am | नूतन सावंत

भले शाब्बास.
+१

विशाल कुलकर्णी's picture

10 Aug 2015 - 12:24 pm | विशाल कुलकर्णी

+१

सौंदाळा's picture

10 Aug 2015 - 12:33 pm | सौंदाळा

+१

अद्द्या's picture

10 Aug 2015 - 12:44 pm | अद्द्या

जबरदस्त

+1

अद्द्या's picture

10 Aug 2015 - 12:44 pm | अद्द्या

जबरदस्त

+1

१ नंबर …. अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे .

ब़जरबट्टू's picture

10 Aug 2015 - 12:54 pm | ब़जरबट्टू

मस्त