नमस्कार,
काही दिवसांपुर्वी संपादक मंडळाला विश्रांती दिली होती. आता संपादक मंडळ परत सक्रिय करतो आहे. या टप्यावर स्पंदना (अपर्णाताई) व लिमाऊजेट संपादन थांबवत आहेत याची नोंद घ्यावी.
मिपावरील वातावरण योग्य ठेवण्यासाठी संपादकांना खास अधिकार दिले आहेत. संपादकांना लेखन अप्रकाशित करण्याचा व प्रतिक्रिया संपादित किंवा अप्रकाशित करण्याचे अधिकार आहेत.तुमचे लेखन ( साहित्य) अप्रकाशित केले असल्यास तुम्ही संपादक मंडळ या खात्यावर व्यक्तिगत निरोप पाठवून चौकशी करू शकता. संपादक स्वतःहून स्पष्टीकरण देणे शक्य नाही.
नवीन सदस्यांनी मिपाचे धोरन नक्की वाचावे. आणि ज्यांना संपादकांच्या वागणुकीचा अर्थ लागत नाही त्यांनी सुध्दा हे धोरण नक्की वाचावे. अनेक प्रश्नांची उत्तरे सहज मिळतील.
सध्याच्या संपादक मंडळाची यादी खालील प्रमाणे आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पैसा
गवि
गणपा
इस्पीकचा एक्का
स्नेहांकिता
अजया
वल्ली
किसन शिंदे
प्रतिक्रिया
11 Jun 2015 - 12:59 pm | जेपी
अ भि नं द न.
11 Jun 2015 - 1:01 pm | नाखु
आणि पुन्हा शुभेच्छा..
11 Jun 2015 - 1:18 pm | आनंदराव
विजेत्यांचे अभिनंदन
मान्यवरांचे आभार!
:)
11 Jun 2015 - 1:35 pm | तुषार काळभोर
सामान्य सदस्य संमंमध्ये गेल्यावर लिखाण का थांबवतात?
(गणपाभौंच्या चिकनच्या रेशिपीची वाट पाहणारा) पै.
11 Jun 2015 - 2:12 pm | राजेंद्र मेहेंदळे
तेंडुलकरला कॅप्टन केल्यावर त्याचा परफॉर्मन्स खालावतो...ईतर जबाबदार्या वाढल्याने असावे :)
11 Jun 2015 - 6:11 pm | गणपा
पैलवान भाै,
गेल्या वर्षभरात वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त असल्याने एकंदर माझे स्वयंपाक घरातले उद्योग थंडावलेत.
आशा करतो लवकरच या व्यापातुन मोकळा होऊन पुन्हा मिपाकरांच्यात दंगा करायला हजर होईन.
आपाला लोभ असाच राहुद्यावा. :)
12 Jun 2015 - 9:41 am | तुषार काळभोर
म्हणून तर हट्ट करतोय..
(ड्रंकन उर्फ बीयर बम चिकन च्या आठवणीत रमलेला) पैलवान
11 Jun 2015 - 1:35 pm | के.पी.
सर्वांचे अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा!!
11 Jun 2015 - 1:37 pm | अनुप ढेरे
हँ?
बिरुटे सर तर "मी संपादक नाही" असं म्हटले होते. खफ वर...
11 Jun 2015 - 1:38 pm | स्पा
मस्तच
पुढील भागाच्या प्रतीक्षेत ;)
11 Jun 2015 - 1:41 pm | दमामि
पुढील भागाच्या प्रतीक्षेत
खिक्क!
11 Jun 2015 - 1:45 pm | सतिश गावडे
(जुन्याच असलेल्या) नव्या संपादक मंडळाचे अभिनंदन.
या निमित्ताने गविनी पुन्हा एकदा लिहिते होऊन "ब्राऊ" सारख्या सकस मालिका लिहाव्यात एव्हढे बोलून मी माझी दोन वाक्ये संपवतो.
11 Jun 2015 - 3:42 pm | नितिन थत्ते
अभिनंदन.
हितेश, माई खेळ थांबेल अशी अपेक्षा......
11 Jun 2015 - 5:29 pm | खटपट्या
नविन संपादक मंडळाचे अभिनंदन !!
11 Jun 2015 - 5:35 pm | इशा१२३
अभिनंदन
11 Jun 2015 - 5:53 pm | सूड
विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार!! ;)
11 Jun 2015 - 6:22 pm | श्रीरंग_जोशी
या निमित्ताने सध्याच्या संपादक मंडळातील सदस्य व माजी सदस्यांचे आभार मानतो.
माझ्यासारख्या मिपाकरांसाठी मिपावर योग्य ते वातावरण बनवून ठेवण्यासाठी बहुतांश लोकांना अप्रिय वाटतील अशा कारवाया त्यांना कराव्या लागतात. हे काम खूपच आव्हानात्मक व मनाला त्रास देणारे असू शकते याची जाणीव आहे.
माझ्या लेखन व प्रतिसादांमुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अशी कारवाई करण्याची वेळ येऊ नये यासाठी मी निरंतर प्रयत्नशील राहील याची ग्वाही देतो.
आजवर माझ्या लेखन व प्रतिसादामुळे संपादन करण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्यास त्याबद्दल क्षमस्व.
11 Jun 2015 - 7:01 pm | आदूबाळ
मिच्छामि दुक्कडुम लिहायचं राहिलं का?
11 Jun 2015 - 7:06 pm | श्रीरंग_जोशी
मिच्छामि दुक्कडुम म्हणजे काय?
11 Jun 2015 - 7:08 pm | श्रीरंग_जोशी
दोन्ही शब्द वापरून शोध घेतला असता काहीच मिळालं नाही म्हणून वरचा प्रतिसाद लिहिला.
केवळ पहिलाच शब्द वापरून शोध घेतल्यावर अनेक दुवे मिळाले त्यापैकी हा पहिला.
मिच्छामि दुक्कड़म : दिल से मांगे क्षमा
11 Jun 2015 - 7:22 pm | मुक्त विहारि
सहमत....
रंगा शेठ ह्यांच्या प्रतिसादाशी बाडीस.
11 Jun 2015 - 7:51 pm | बबन ताम्बे
बाय डीफॉल्ट सहमत ?
11 Jun 2015 - 7:57 pm | श्रीरंग_जोशी
अधिक माहिती - आंतरजालावरील लघुरूपे.
11 Jun 2015 - 8:18 pm | स्वाती दिनेश
अभिनंदन आणि शुभेच्छा!
स्वाती
11 Jun 2015 - 8:23 pm | जुइ
सध्याच्या संपादक मंडळास शुभेच्छा आणि आभार!! माजी संपादक मंडळाचे देखिल आभार!!
11 Jun 2015 - 8:46 pm | प्रभाकर पेठकर
नविन संपादक मंडळाचे मनापासून अभिनंदन आणि अडथळाविरहीत वाटचालीसाठी शुभेच्छा..!
11 Jun 2015 - 9:32 pm | वगिश
अभिनन्दन
12 Jun 2015 - 5:45 am | कंजूस
नवीन धागा -सदर सुरु करायचा अधिकार कुणाकडे?
असं विचारण्याचं कारण काही एकोळी प्रश्न विचारायचे असतात आणि त्यात मोठा धागा होण्याची क्षमता असेलच असे नाही. तर असे प्रश्न एखाद्या माहिती हवी आहे/माझे प्रश्न यात विचारता येतील. बय्राच प्रतिक्रिया आल्यास त्या एका कायमस्वरुपी धाग्यात हलवता येतील."एकोळी धागे कशाला काढता?" अशी टीकाही होणार नाही.
उदाहरणार्थ: टॅावरमधल्या वाढत्या आगी आणि त्यात अग्निशमनदलाचेच कर्मचारी बळी का पडताहेत?लिफ्टच्या वापरातूनही अधिक धोका निर्माण झाला आहे.प्रशिक्षणात काही चूक आहे का?
Updated
12 Jun 2015 - 9:53 am | विशाल कुलकर्णी
अभिनंदन मंडळी !
12 Jun 2015 - 10:59 am | नक्शत्त्रा
आजी माजी संपादक मंडळाचे अभिनंदन आणि पुडील कामगीरीसाठी शुभेच्छा !!!
14 Jun 2015 - 2:10 am | निनाद मुक्काम प...
अभिनंदन
पूर्वी व ह्यापुढेही
संपादक पदाचा त्यांच्या सूचनांचा मी मान राखला आहे व पुढेही राखेन.
ह्या मंडळापैकी अनेक सदस्यांचे लिखाण मला आवडते ते ह्यापुढे वाचायला मिळावे असे मनापासून वाटते
त्यांनी लिहिते राहावे
14 Jun 2015 - 3:39 am | पद्मावति
सर्व संपादकांचे अभिनंदन आणि त्यांना मनापासून शुभ-कामना.
14 Jun 2015 - 6:40 am | भाग्यश्री कुलकर्णी
संपादकांचे अभिनंदन.आम्ही जबाबदारीने लिहून त्यांचा त्रास कमी करायचा नक्की प्रयत्न करु..