दि. ६ जून रोजी पुण्यात होणारा कट्टा

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in काथ्याकूट
4 Jun 2015 - 1:25 pm
गाभा: 

आधीच्या शतकी आणि द्विशतकी धाग्यांवर घातलेला घोळ बघून मन अगदी भरून आले, त्यामुळे २ वर १ फ्री या ऑफर ने हा तिसरा घागा...हा धागा फक्त आणि फक्त ६ जूनच्या कट्ट्यासाठी आहे

६ च्या कट्ट्यासाठी खालीलपैकी १ ठिकाण ठरवण्यात येईल...इच्छुकांनी पसंती इथेच लिहावी...ज्या ठिकाणास जास्त पसंती असेल...कट्टा तिथे होईल

मेझ्झे ९ - हिंजवडी (पिं.चि.कर जास्त असतील व अनाहिता येणार असा विचार करून हे ठिकाण विचारात घेतलेले)
शोरबा - सिंहगड रोड

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

4 Jun 2015 - 1:30 pm | यशोधरा

ते मेझानाईन असे आहे ना?

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2015 - 1:36 pm | टवाळ कार्टा

लिहिताना चुकले तर कट्ट्याला नै येणार?

तसेही ६ च्या कट्ट्याला माझा पास होताच :)

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2015 - 1:47 pm | टवाळ कार्टा

ते केव्हाचे माहित आहे :)

यशोधरा's picture

4 Jun 2015 - 2:26 pm | यशोधरा

मंग कैको पुछ्या? :P

टक्या, मेझानाईन खूप लांब पडते मला. हे मुख्य कारण. तुम्हाला डेक्कनवर बार्बेक्यू नेशन वा खैबरला बसून ढोसता येत नै काय?

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2015 - 2:37 pm | टवाळ कार्टा

आम्ही मुंबैवरून कट्टे करायला पुण्यात येतो...असो

ओक्के :) एंजॉय माडी :) पुन्हा कधीतरी हजेरी लावण्यात येईल.
मेझानाईन फार गैरसोयीचे पडते मला, तसेही त्या दिवशी हापिसपण आहे.

सहाच्या कटट्याला कोणी अनाहिता नाहीत बहुतेक.

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2015 - 2:04 pm | टवाळ कार्टा

नक्की का? तसे असेल तर प्र.गो.ची सोय होईल असे ठिकाण निवडू आंम्ही णॉण-अणाहिता मिपाकर

दमामि's picture

4 Jun 2015 - 2:03 pm | दमामि

तीर्थपानाची सोय आहे ना?

शोरबा असेल तर विचार करण्यात येईल, अन्यथा वेंजॉय!

मी-सौरभ's picture

4 Jun 2015 - 2:46 pm | मी-सौरभ

मेझ्झा ९ ला बरं पडेल

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2015 - 2:56 pm | टवाळ कार्टा

शोरबा - सिंहगड रोड हे फायनल झालेले आहे...कट्टेकरी संध्याकाळी ६ वाजता पोचतील

सहा वाजता एजमानांकडे का शोरबात?

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2015 - 11:14 pm | टवाळ कार्टा

तू एजमन्नाकडे ये

कट्टेकरी कोण कोण फैनल झालेत?

प्रचेतस's picture

5 Jun 2015 - 3:22 pm | प्रचेतस

आणि शोरबात अ ला कार्टे ला जाणार का लाइव्ह ग्रिल ला?

प्रशांत's picture

5 Jun 2015 - 3:31 pm | प्रशांत

हजेरी लावण्याचा प्रयत्न करतो..

वल्ली तु येणार का?

प्रचेतस's picture

5 Jun 2015 - 4:39 pm | प्रचेतस

बहुतेक जमू शकेल असे वाटतंय

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2015 - 11:09 pm | टवाळ कार्टा

तुम्हाला कोण हवेत अथवा नकोत

येण्याचा प्रेत्न केल्या जाईल.

सूड's picture

5 Jun 2015 - 5:06 pm | सूड

TTMM असल्याने फूड कुपन्सने पेमेंट केल्यास चालेल काय!! ;)

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2015 - 11:10 pm | टवाळ कार्टा

फूड कुपन्स चालतात कै?

फाल्यां सांगता तुका!! मात्शे रांव! ;)

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2015 - 11:16 pm | टवाळ कार्टा

म्हणजे??? इतके मालवणी येत नै मला

उद्या सांगतो, जरा थांब!

पर हेड काय खर्च होइल असं काही सांगता येइल का?

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2015 - 11:12 pm | टवाळ कार्टा

तुम्ही डब्बा आणा घरुन

तू तुमच्या संप्रदायाचा सिम्बॉल आणणार आहेस का?

काळा पहाड's picture

5 Jun 2015 - 5:22 pm | काळा पहाड

TTMM असल्याने फूड कुपन्सने पेमेंट केल्यास चालेल काय!! ;)

पर हेड काय खर्च होइल असं काही सांगता येइल का?

आता खर्‍या पुणेरी शंका चालू झाल्या.

माज्या कमेंटीक इत्यास असा मरे!! हुशार लोकांक कळ्ळा असतला ता.

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2015 - 11:07 pm | टवाळ कार्टा

आयत्या वेळी ठरवणार सगळे

सगळे म्हंजे कोण्-कोण?

टवाळ कार्टा's picture

5 Jun 2015 - 11:11 pm | टवाळ कार्टा

सगळे म्हणजे जे कोणी येतील ते

श्रीरंग_जोशी's picture

6 Jun 2015 - 8:42 pm | श्रीरंग_जोशी

कट्ट्याला शुभेच्छा.

वृत्तांताच्या प्रतीक्षेत.

प्रचेतस's picture

6 Jun 2015 - 9:56 pm | प्रचेतस

कट्ट्याचे अपडेट्स टाका भो.

टवाळ कार्टा's picture

7 Jun 2015 - 9:26 pm | टवाळ कार्टा

६ चा कट्टा जास्त भारी झालाय ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Jun 2015 - 9:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

व्रुत्तांत आणि फोटु. नैतर कट्टा झाला नाही असं मानायला वाव आहे.

यशोधरा's picture

8 Jun 2015 - 7:41 am | यशोधरा

बाडिस!!

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2015 - 1:45 pm | टवाळ कार्टा

आयेंगे...मेरे वृत्तांत आयेंगे :)

काळा पहाड's picture

8 Jun 2015 - 9:55 pm | काळा पहाड

६ चा वृत्तांत लिहायला काय मुहूर्त हवाय काय? ७ चा नंतर होवून लिहून झाला लोकांचा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 10:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

६ च्या आठवणी अंधुक असाव्यात असा अंदाज आहे. आता फक्त आत्मुस गुरुजी लिहु शकतील बहुतेक.

काळा पहाड's picture

8 Jun 2015 - 11:17 pm | काळा पहाड

शब्द अस्खलित नसले आणि भावना अस्खलित असल्या तरी चालेल.