रक्तदात्याना आवाहन

अभिषेक पटवर्धन's picture
अभिषेक पटवर्धन in काथ्याकूट
27 Nov 2008 - 10:03 pm
गाभा: 

मुंबई मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभुमीवर जे. जे. हॉस्पीटल मधे रक्ताची निकड आहे.

रक्त्दात्यांनी खालील क्रमांकवर संपर्क साधावा.

०२२ २३७३९०३१

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

27 Nov 2008 - 10:58 pm | विसोबा खेचर

मुंबई मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभुमीवर जे. जे. हॉस्पीटल मधे रक्ताची निकड आहे.
रक्त्दात्यांनी खालील क्रमांकवर संपर्क साधावा.

हेच म्हणतो...!

रक्ताच्या अक्षरश: एकेका थंबाचे महत्व अश्या वेळेस लक्षात येते. रक्ताचा खूपच तुटवडा आहे. अश्या दहशतवादी आणि युद्धजन्य परिस्थितीत एखाद्या व्यक्तिला जरी तुमचं रक्त मिळालं तरी ते खूप मोलाचं आहे..!

आपला,
(आज पहाटेच रक्तदान केलेला) तात्या.

कशिद's picture

27 Nov 2008 - 11:29 pm | कशिद

जे जे मधे जाने महत्वाचे आहे का?

दुसर्या कुठल्या हॉस्पिटल नाही का चाल नार का? कारन c s t ला जाने अवघड वाटत आहे .

मी दरवर्षी रक्तदान करतो ह्या वर्षी काही करना नि मी ऑगस्ट मधे रक्तदान नाही केले तर आता करू शकेल ..

28 Nov 2008 - 12:29 am | अभिषेक पटवर्धन

दुसरी कडे केलेत तरी चालेल. माझ्याकडे जे जे चा नंबर होता म्हणुन दिला एवढच!

विसोबा खेचर's picture

28 Nov 2008 - 2:47 pm | विसोबा खेचर

कृपया आमची खरडवही पाहावी.

आमच्या खरडवहीतली केवळ विशेष यांची खरड पाहून त्यावरून अजूनही कुणी स्फूर्ती घेतल्यास आम्हाला सार्थक वाटेल! प्रश्न आमचा किंवा केवळ विशेष यांच्या कौतुकाचा नाहीये, कारण कौतुक करण्यासारखं आम्ही काहीच केलेलं नाहीये! प्रश्न आहे तो अश्या युद्धाच्या काळात सर्वांनी एकमेकांना सांभाळण्याचा, मदत करण्याचा!

मजा-मस्ती-गाणी-गप्पा करायला आख्खी जिंदगी पडली आहे. इन फॅक्ट जिंदगी राहिली तरच मजा मस्ती करता येईल..! :)

मला केवळ विशेष यांचे कौतुक वाटते..!

जय हिंद..

तात्या.

केवळ_विशेष's picture

3 Dec 2008 - 2:39 pm | केवळ_विशेष

धन्यवाद...

क.लो.अ

विनायक प्रभू's picture

28 Nov 2008 - 8:54 pm | विनायक प्रभू

मी पण केले.