गणेश मंदीर

मॅक's picture
मॅक in भटकंती
3 Jun 2015 - 2:33 pm

सांगली जिल्ह्यातील नृसिंहवाडीला जाताना वाडीच्या आगोदर एक-दिड किलोमीटरवर एक गणपतीचे मंदीर बांधण्यात आले आहे. अतिषय सुंदर असे हे मंदीर असून खास मिपाकरांसाठी काही प्रचि...

प्रचि--०१ – आत जातानाच असे गेट आहे पण अजून काम चालू आहे.

प्रचि--०2 – मंदीराची घंटा सुध्दा अशा खास शैलित बांधण्यात आली आहे.

प्रचि--०3 – त्यापुढे गजराज स्वागत करतात.

प्रचि--०4 – त्यापुढे गेल्यानंतर मुषकराज स्वागत करतात.

प्रचि--०5 – वास्तू शास्त्राचा उत्तम नमुना असलेले मंदीर.

प्रचि--०6 –

प्रचि--०7 –

प्रचि--०8 – प्रदक्षिणा मार्गात अशा कमानी आहेत.

प्रचि--०8 – त्या कमानी मध्ये अष्ठविनायक गणपतींच्या मुर्ती आहेत.

प्रचि--०9 –संपूर्ण मंदीर.

प्रतिक्रिया

आयला मिरजेपासून इतक्या जवळ आहे होय? पाहणारच आता नेक्ष्ट टैम गेलो की.

बादवे देवळाची शैली पाहता याची प्रेरणा म्ह. बेंगलोर साईडचे कुठलेसे देऊळ आहे असे वाटते. जालावर त्याचे तसे फोटो पाहिल्याचे आठवते.

वाडीला गेलो होतो तेव्हा असे मंदीर आहे हे बॅट्याने सांगीतले असे तर काय झाले असते. देवा त्याला माफ कर आणि त्याचे फक्त दोनच टायर पंक्चर कर (प्रत्येकी २ दा फक्त).

चुटपूट नाखु+वल्ली+प्रगो
कोल्हापूर कट्टेकरी

प्रचेतस's picture

3 Jun 2015 - 4:00 pm | प्रचेतस

मला नाय हो चुटपूट. मी खिद्रापूरवर खुश आहे.

नाखुनकाका, असे मंदिर आहे हेच मला माहिती नव्हते. मग सांगणार ओ कसे?

नाखु's picture

3 Jun 2015 - 4:26 pm | नाखु

फितूर असे या धाग्या पुरते घोषीत करावे लागेल.
आणि बॅट्या मंदीर माहीत नाही म्हणजे काय ?? आत्ता देवाची शिक्षा डब्बल होणार!! मला सांगू नको. आम्च्या चिमणला बघ प्राधिकरणातल्या सगळ्या बागा माहीती आहेत झुडुपांसकट (त्यावरील (लि)खाणा-खुणा सहीत).

तू कधी बिघडणार देव जाणे.

सचिंत नाखु

मदनबाण's picture

3 Jun 2015 - 2:48 pm | मदनबाण

मस्त, जायला हवे एकदा इथे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leela

मला वाटतंय हे मंदिर जायाशिम्पूर मधील आहे
जे जे मगदूम college शेजारी आहे ( Kolhapur जिल्हा )

अमितसांगली's picture

4 Jun 2015 - 8:05 pm | अमितसांगली

मी पण तिथेच शिकलोय...मिपावर याची माहिती लिहायची असा ठरविलेलं पण राहून गेल...कोल्हापूरहून जरी नरसिंहवाडीला गेलात तरी वाटेवरच मंदिर लागते...

a
देऊळ एका वेगळ्या दिशेने
b
या भागाबद्दल अशी माहिती मिळाली की, प्रत्येक गणपतीवरची कमान ही गणेशरूप आहे.... (मुकुट, सोंड, एकदंत ई. ई. )

अजून एक, हे मंदीर फक्त वीटा, चुना ई.चा वापर करून बांधले आहे..सिमेंटचा वापर करणेत आलेला नाही..

सदस्यनाम's picture

3 Jun 2015 - 4:44 pm | सदस्यनाम

फक्त आधुनिक बांधकाम म्हणून ठिक आहे. बाकी काही खास जाणवले नाही.
शेवटच्या फोटोत तर चक्क ऑक्टोपसाचा भास होतोय मंदिराच्या जागी.

हा हा हा, ऑक्टोपसाबद्दल एकदम सहमत.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2015 - 10:58 pm | अत्रुप्त आत्मा

त्या मंदिराचा एंट्रन्स ,एखाद्या फेन फेअर जत्रेच्या प्रवेश द्वारा सारखा वाटतोय!

जुइ's picture

4 Jun 2015 - 1:16 am | जुइ

नविन मंदिराची ओळख करून दिल्याबद्दल आभारी आहे.

सुचेता's picture

4 Jun 2015 - 12:56 pm | सुचेता

मी पाहिलं य

कविता१९७८'s picture

4 Jun 2015 - 7:13 pm | कविता१९७८

पाहीलय' छान आहे

सिरुसेरि's picture

5 Jun 2015 - 1:08 pm | सिरुसेरि

उदगाव हे गाव जयसिन्गपुरच्या थोडे अलिकडे आहे . तिथुन एक रस्ता वाडीला जातो . जयसिन्गपुरचे भडंग खुप प्रसिद्ध आहे . उदगावची लाकडी खेळणी खुप छान असतात. तसेच तेथे लोकनाट्याचेही बरेच प्रयोग असतात - जसे की - 'वहिनी माझी लक्ष्मी घरची '