गाभा:
आज मिपावरिल मात्तबर मंडळीच ले़खन वाचले.... आणि आपल तर भानच हरपल...
बरेच 'जुने'-नविन लेख अधाशासार्खे वाचले...
अप्रतिम लेख......"खजाना" मिळाल्यासारखी गत झाली होती माझी.....
"तात्यासाहेब, नानासेठ, राजेभौ ---- बाप माणस सगळी......"
सोलिड यार....खुश......एकदम.....
याचा आस्वाद घ्यावा हि "नविन" सभासदांना विनंती...
आपल्याकडुन बरच काहि शिकण्याची उमेद असणारा,
उम्मि.
प्रतिक्रिया
21 Nov 2008 - 8:45 pm | बडबडी अर्चु
:)
22 Nov 2008 - 10:57 am | उम्मि
नेमक काय हवय?
23 Nov 2008 - 12:37 pm | विसोबा खेचर
धन्यवाद रे उम्मि..:)