गाभा:
मिपाकर मित्रानो, अन मैत्रिणीनो ही ! ( एक दोन होण्याच्या मार्गावर आहेत म्हणून आयुष्यात पहिले धाडस )
हसत खेळत , बोचकारे काढत . फुंकर घालत, आपण इथे व्यक्त होत असता. मी नमनाला काही घडाभर तेल न घालता आवाहन करतो की मिपावरील आय डी ला बेस धरून नव्या म्हणी व वाकप्रचार करा. चिमटे घ्या गौरव करा. एकूण काय आनंद घ्या !
उदा मी एक दोन म्हणी देतो - सुचतील तशा तुम्ही ही द्या
रोज करी गाजावाजा . त्याच नांव चौकट राजा
किल्याची किल्ली , वल्ली वल्ली वल्ली
जे न देखे रवि ते देखे कवि , जे न देखे कवि तेही देखे गवि
स्त्री जातीची महती....सांगे ३ १४ विक्शिप्त अदिति .
आपका टाईम शुरू होता है अब ..................................
प्रतिक्रिया
10 Mar 2012 - 9:45 pm | सांजसंध्या
:D
11 Mar 2012 - 8:17 am | चौकटराजा
हा शब्देविणू संवादू आणि कारणू विनू रागू समजायचा का ?
11 Mar 2012 - 8:43 am | सांजसंध्या
नाही समजलं. कशाबद्दल राग ? असं का वाटावं ?
उलट तळाला गेलेला बाफ स्मायली देऊन वर आणला आहे :) (या विषयात इतकंच करता येण्यासारखं आहे )
11 Mar 2012 - 10:51 am | निवेदिता-ताई
१)तर्री स तूर लागू न देणे.:)
२) आवडाबाई करी सुन सुन, मग करी फुणफुण.
11 Mar 2012 - 8:50 am | पैसा
"ये रे वल्ली, पाड विडंबन"
"प्रतिसादांच्या दुष्काळात अत्रुप्त आत्म्याचा तेरावा महिना"
"इकडे स्पा, तिकडे ५० फक्त"
कवींनी रागवू नये. हे फक्त प्रासंगिक आहे.
11 Mar 2012 - 11:29 pm | अत्रुप्त आत्मा
@"प्रतिसादांच्या दुष्काळात अत्रुप्त आत्म्याचा तेरावा महिना" >>>
<<< पैसा झाला मोठा,पण पाऊस-पाडला खोटा... ;-)
आज सं-कष्टी चतुर्थी... त्यामुळे आज काहिही जड खावयाचे नाही,म्हणुन हलकेच घेणे... ;-)
11 Mar 2012 - 10:07 am | निवेदिता-ताई
ये रे गणपा, पाड जिलब्या.!!!!
11 Mar 2012 - 10:09 am | निवेदिता-ताई
पैसा करी काम
11 Mar 2012 - 10:34 am | निवेदिता-ताई
१) अंधेर नगरी, चौकट राजा
२) अती झालं अऩ मितभाषीला हसू आलं.
३) चिंती परा ते येई घरा.
४) चौकट राजा तशी प्रजा.
11 Mar 2012 - 1:26 pm | चौकटराजा
अंधेर नगरी चौकट ( खवचट) राजा
टकेशेर " आजा " ( येशू चा आजोबा ) अन टकेशेर मुंजा ( गजल नगरीतल्या पिंपळा वरचा )
11 Mar 2012 - 10:58 am | निवेदिता-ताई
१) अर्धवट बुध्दी, बहु गर्वी.
२) जाईचा डोळा नि आसवांचा मेळा.
11 Mar 2012 - 4:19 pm | अर्धवट
काय वो निवेदीतातै.. आमच्यावर घसरलात त्या..
पण आमाला काय आक्षेप नाय.. फक्त कन्फर्म करतोय..
11 Mar 2012 - 11:05 am | सूड
दिवट्यांच्या पंचांगात बारा महिने भाद्रपद
11 Mar 2012 - 12:14 pm | स्पा
मेलो मेलो मेलो.
सुड राव.
__^__
पार भुस्काट पाडलत कि राव. :D
11 Mar 2012 - 2:34 pm | कवितानागेश
लई भारी. :)
11 Mar 2012 - 3:38 pm | मोदक
:-p
12 Mar 2012 - 2:44 pm | अत्रुप्त आत्मा
@बारा महिने भाद्रपद >>> अरे मेल्या...आपल्या कोकणात भादव म्हणतात रे... ;-) भादव म्हटल्यावर कसं प्रत्यक्षदर्शी झालं असतं ;-)
11 Mar 2012 - 11:18 am | तर्री
सही दिशा स्पष्ट नीती
रेवती ताईची सादर भीती.
11 Mar 2012 - 12:34 pm | तिमा
वरुन शशी बघतो आहे
प्रत्येक नाडी टिपतो आहे |
तिरशिंग नांवाचा माणूस घाणेरी
'लोंबतंय काय' याचीच उत्सुकता भारी|
11 Mar 2012 - 1:22 pm | चौकटराजा
भानामतिचे गुर्हाळ ठोक ....
ही ओ़ळ कुणीतरी पुरी करा.... मला,,,,,, ,भि.... भि भिति वाटते !
11 Mar 2012 - 3:36 pm | मोदक
भानामतिचे गुर्हाळ ठोक.. जिथे असतात Wng Cmd ओक.
:-D
11 Mar 2012 - 4:25 pm | गणपा
रिकामा गणा धाग्यांना पंख लावी. ;)
12 Mar 2012 - 3:09 pm | श्रावण मोडक
अच्छा... धागे उडवणारा तूच तर!
आता म्हण, तो मी नव्हेच! ;)
12 Mar 2012 - 3:34 pm | गणपा
माताय माझा आयडी कुणी हॅक केला होता?
छुप्या संपादकांचं काम तर नव्हे ना हे? ;)
12 Mar 2012 - 3:13 pm | गवि
बरे तुम्हीच स्वत: बोललात..
नाहीतर म्हण आहेचः फट म्हणता (स्व)आयडीहत्या..
11 Mar 2012 - 6:05 pm | पक पक पक
आवरत घ्या.....
11 Mar 2012 - 10:45 pm | कानडाऊ योगेशु
आयडी सलामत तो धागे पचास.
12 Mar 2012 - 11:49 am | कुंदन
पर्याला पनीर पांचट
14 Mar 2012 - 8:53 pm | गोंधळी
अत्रुप्त आत्मे तितके खवचट धागे.
14 Mar 2012 - 9:17 pm | सूड
आता करा मॉडिफाय.
14 Mar 2012 - 10:15 pm | गोंधळी
कोल्ह्यला द्राक्ष आंबट
सुडोबा चे धागे भंकस
14 Mar 2012 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा
@अत्रुप्त आत्मे तितके खवचट धागे.>>>खवचट धागे तितके आत्मे अत्रुप्त :-p
ह्ही ह्ही ह्हा ह्हा
आत्म्याचा खड्डा खोदताना पापी आपोआप मरतात
15 Mar 2012 - 11:43 am | गोंधळी
अत्रुप्त आत्म्याच्या शापाने पापि माणुस मरत नाही
) :crazy:
15 Mar 2012 - 12:14 pm | अत्रुप्त आत्मा
@अत्रुप्त आत्म्याच्या शापाने पापि माणुस मरत नाही>>> ह्ही ह्हा ह्हा ह्हा...!
मी नाही दिला तुला कधीच शाप,,,तुझ्याच शापात दडलय तुझं पाप... :-p
तुझच वाक्य उलटवुन तुला मी लावलं
अता तरी कळेल का तुला,मी काय समजावलं..?
15 Mar 2012 - 12:15 pm | प्यारे१
आयच्चं ;) ह्या अ आ च्या :P
ई टीव्ही मराठीवर पूर्वी सुनिल तावडे 'कवी' करायचा...! त्याची आठवण आली. ड्वाळे अर्थातच पाणावले ;)
15 Mar 2012 - 12:55 pm | गोंधळी
अघळ -पघळ आणि अत्रुप्त आत्म्याचा हा सगळा सावळा गोंधळ.
अत्रुप्त आत्म्याची मोळी, मिपा करांना गिळी.
मानलं बुवा काहि ही झाले तरी तुम्हि अत्रुप्तच शेवटी
;) ;-) ;) ;-) ;) ;-)
15 Mar 2012 - 1:26 pm | अत्रुप्त आत्मा
@अघळ -पघळ आणि अत्रुप्त आत्म्याचा हा सगळा सावळा गोंधळ.>सावळे सुंदर रुप मनो-हर-माझे,,,तू अता दिवसरात्र चघळ
@अत्रुप्त आत्म्याची मोळी, मिपा करांना गिळी. >>> झाली का तुझी गाडी खिळखिळी..? वल्ली या हो लवकर या... मला ''ते मजला केंव्हा मिळी..?-अळिमिळी गुप-चिळी'' ची अठवण येऊन असह्य हसू येतय...
@मानलं बुवा काहि ही झाले तरी तुम्हि अत्रुप्तच शेवटी >>>माणसाचा शेवट अत्रुप्ततेच होतो,म्हणुन आंम्ही आत्मे अत्रुप्ततेनी जगतो
15 Mar 2012 - 1:39 pm | प्रचेतस
हे सर्वच मजला कळी...पण अळी मिळी गुपचिळी.
15 Mar 2012 - 3:41 pm | गोंधळी
@अघळ -पघळ आणि अत्रुप्त आत्म्याचा हा सगळा सावळा गोंधळ.>
सावळे सुंदर रुप मनो-हर-माझे,,,तू अता दिवसरात्र चघळ
काहिहि,,,,,,
15 Mar 2012 - 6:50 pm | अत्रुप्त आत्मा
@काहिहि,,,,,, >>> ह्ही ह्ही ह्ही
15 Mar 2012 - 6:52 pm | यकु
परागसर, मरेल कुणी त्या स्मायल्या पाहुन.
15 Mar 2012 - 6:59 pm | अत्रुप्त आत्मा
मरेल कुणी त्या स्मायल्या पाहुन. >>> स्मायल्यांचा उद्देशच अस्तो तो...
12 Mar 2012 - 2:24 pm | यकु
नाडी सोडून अवलक्षण.
अनिसच्या खांद्यावर भानामतीचे ओझे.
पैचान कौन ;-)
12 Mar 2012 - 3:19 pm | नगरीनिरंजन
गाळलेल्या जागा भरा. भरता न आल्यास व्यनि करा. :-)
लेख नको पण ** आवर.
**च्या धाग्यांचा सुळसुळाट फार.
नाव **बाई हाती जिलब्यांचा सोर्या.
लेखक मागतो एक डायरी ** देतो दोन.
** करील ते कवि काय करील?
असतील शेते तर लिहीतील **
ज्या गावचे ** त्याच गावचे **
*****चा धागा स्मायल्यांचा पाऊस
*च्या प्रतिसादात जिलबीची चित्रं
सं. ह. घ्या. हे.वे.सां.न ल. :-)
12 Mar 2012 - 3:34 pm | पियुशा
मला एक जमली नं.नि
*****चा धागा स्मायल्यांचा पाऊस
अत्रुप्त आत्म्याचा धागा स्मायल्यांचा पाऊस ;)
12 Mar 2012 - 4:04 pm | इरसाल
पियुशाबैतैचा धागा स्मायल्यांचा पाऊस
13 Mar 2012 - 12:07 am | अत्रुप्त आत्मा
@मला एक जमली नं.नि
*****चा धागा स्मायल्यांचा पाऊस
@अत्रुप्त आत्म्याचा धागा स्मायल्यांचा पाऊस >>> अस्सं क्काय ..?
एकच डोळा मारी...त्या स्मायलीला पिवशा तारी
@अत्रुप्त आत्म्याचा धागा स्मायल्यांचा पाऊस >>>ह्ही ह्ही ही...आँsss? माझ्या धाग्यांव्वर कधी असतो स्मायल्यांचा पाऊस...?
तो तर प्रतिक्रीयांमधे असतो...
12 Mar 2012 - 4:46 pm | सूड
लेख नको पण स्मायल्या आवर.
असां च्या धाग्यांचा सुळसुळाट फार.
नाव पिवशीबाई हाती जिलब्यांचा सोर्या.
लेखक मागतो एक डायरी परा देतो दोन.
गवि करील ते कवि काय करील?
असतील शेते तर लिहीतील मुटे
ज्या गावचे ओक त्याच गावचे घाटपांडे
अतृप्तआत्माचा धागा स्मायल्यांचा पाऊस
स्पाच्या प्रतिसादात जिलबीची चित्रं
12 Mar 2012 - 4:49 pm | मी-सौरभ
सुड : भरपूर अभ्यास चालवलायसं हं!!
(मेल्या बेंचवर हायेस ना म्हणून हे धंदे बरे जमतात तुला, आम्हाला कित्ति कित्ति कामं असतात ;))
12 Mar 2012 - 4:55 pm | मी-सौरभ
उथळ कवींचा खळखळाट फार
बडा आयडी नी पाचकळ धागा
स. पराच्या मंदाकिनीला १७६० विघ्ने
खवोखवी (बर्याच ख्.व. मधे) धमु.च्या खरडी
12 Mar 2012 - 4:59 pm | स्पा
कंपू मारी त्याला कोण तारी
ओकांच्या मनात नाडी
12 Mar 2012 - 11:10 pm | अत्रुप्त आत्मा
@कंपू मारी त्याला कोण तारी>>> ख्याक...!
12 Mar 2012 - 7:20 pm | चौकटराजा
ज्या गावच्या तर्री ( बोरी) त्या गावच्या वल्ली ( बाभळी)
कामापुरता आत्मा , स्माएल्यापुरती पिवशी
ओकांच्या भानामतीत सतराशे विघ्न
" कवि" " सां" चे बिर्हाड " जे न देखे " वर
अतृप्त आत्म्याला मोदकाचा निवद
चौकटराजाची धाव ( फक्त) शेरा पर्यंत
13 Mar 2012 - 12:02 am | अत्रुप्त आत्मा
@अतृप्त आत्म्याला मोदकाचा निवद >>> निवद पोचला व्हो,चौ-कट राज्जा ... ;-)
आता आमी तुमाला तुमचाच परसाद जरा परतून द्येतो,,,तो खावा बगू गप-गुमान
@चौकटराजाची धाव ( फक्त) शेरा पर्यंत > हेच जरा बदलून > चौकटराजाची धाव फक्त पाव-शेरा पर्यंत
आनी हे तीर्थ पन घ्या>>>
>>>चौकट राजा पि-पाणी वाजवितो दमल्यावर पाव-शेरं रिचवतो
13 Mar 2012 - 8:59 am | चौकटराजा
आत्मा , लई झ्याक ! पयल्या धारेची व्हती काय? आन पुन्यात कुटं मंगला टाकीज मागं मिळती का काय ?
13 Mar 2012 - 10:12 am | अत्रुप्त आत्मा
@आन पुन्यात कुटं मंगला टाकीज मागं मिळती का काय ?>>>
तुम्हाला जी लागते,ती मला माहित नाही...
पण मंगला जवळची मिसळ,देते तसे बरेच काही
मंगला टॉकिज मामांची मिसळ जवळ जाण्याचा सोपा मार्ग>>> http://www.misalpav.com/node/20578
13 Mar 2012 - 1:36 pm | चौकटराजा
माजा बिरँड लैच येगळा ! तेजी चव, उसाच्या रसावानी, लस्शीवानी, मिल्कशेक वानी, ताकावानी, वाळा सरबतावानी, आसली कसली तरी पायेल !
14 Mar 2012 - 11:45 pm | अत्रुप्त आत्मा
@तेजी चव,
उसाच्या रसावानी,
लस्शीवानी,
मिल्कशेक वानी,
ताकावानी,
वाळा सरबतावानी,
आसली कसली तरी पायेल !>>> म्हणजे कॉक-टेल'चा रस :-p
13 Mar 2012 - 1:37 pm | चौकटराजा
माजा बिरँड लैच येगळा ! तेजी चव, उसाच्या रसावानी, लस्शीवानी, मिल्कशेक वानी, ताकावानी, वाळा सरबतावानी, आसली कसली तरी पायेल !
12 Mar 2012 - 7:23 pm | चौकटराजा
सांजसंध्या मागते एक प्रतिसाद चौकटराजा देतो दहा !
13 Mar 2012 - 10:25 am | यकु
सौ संस्थळ के बेडूक खाकर बिल्ली कुदी खुद के मुर्दा समुंदर में. ;-)
श्रेय अव्हेर - बिल्लीची प्रतिक्रिया
13 Mar 2012 - 10:26 am | सूड
भन्नाट रे यकु !!
13 Mar 2012 - 10:44 am | अत्रुप्त आत्मा
@ बिल्ली कुदी खुद के मुर्दा समुंदर में. >>> यक्कूशेठ खतम झालो हाय...! ---^---
13 Mar 2012 - 10:47 pm | गोंधळी
S) S) :drunk: पिणाय्राला पॅकचा आधार S) S) :drunk:
14 Mar 2012 - 7:24 pm | चौकटराजा
नोंद घ्या !
14 Mar 2012 - 8:54 pm | गोंधळी
आपला तो चौकटराजा(बाळ्या) दुसय्रा चा तो अत्रुप्त आत्मा(कार्टा).
ठिक ?
14 Mar 2012 - 11:38 pm | अत्रुप्त आत्मा
@आपला तो चौकटराजा(बाळ्या) दुसय्रा चा तो अत्रुप्त आत्मा(कार्टा).>>> अय्या...माझी अशी पापी घेतलीस का..? पापीच माणुस आहेस तू ;-)
ये अच्छा है पापी भी न मरे,और आत्मा भी न टुटे :-p
15 Mar 2012 - 2:34 pm | चौकटराजा
आपला तो हुकमीएक्का दुसर्याचा तो चौकटराजा
या दोन्ही आय डी मिपावर आहेत.
15 Mar 2012 - 2:37 pm | चौकटराजा
मिपा माजी "अतृप्त" काळे "पापि" गोरे
काय निवडणार निवडणारे ?
15 Mar 2012 - 6:13 pm | चौकटराजा
वल्ली शेजारी गोंधळी बांधला
वाण नाही पण गुण त्याला लागला !
15 Mar 2012 - 7:27 pm | चौकटराजा
दादा कोंडके पुढे वाचली गीता
कालचा गोंधळी बरा होता
15 Mar 2012 - 8:05 pm | गोंधळी
आंतरजालाची माया,चौकटराजा जाई वाया.
16 Mar 2012 - 12:34 am | अत्रुप्त आत्मा
@चौकटराजा जाई वाया.>>> बाजार उठला..हो बाजार...!
16 Mar 2012 - 1:40 pm | चौकटराजा
मूळ म्हण अस्तित्वात आहे व तिला आय डी ची जोड अशी कल्पना आहे .
उदा मीच माझ्यावर केलेला टाँट पहा -
अंधेर नगरी चौकट राजा
टकेशेर आजा ( येशूचा आजोबा ) टकेशेर मुंजा ( गजलनगरीतल्या पिंपळावरचा )
वरील मूळ म्हण अनागोंदी कारभाराचे वर्णन करणारी आहे . व वापरात आहे.
16 Mar 2012 - 2:46 pm | गोंधळी
गोंधळ झाला.
16 Mar 2012 - 3:18 pm | मी-सौरभ
ओ राजे..
धागे काढा पण प्रतिसाद आवरा
16 Mar 2012 - 7:33 pm | विश्वनाथ मेहेंदळे
या विषयावर मिपाकरांना बरीच कल्पकता दाखवता आली असती, तसे काही प्रयत्न वर झाले पण आहेत*. पण आताचे काही प्रतिसाद बघता इतरच काही सुरु आहे. सबब माझ्यापुरता धाग्यातील रस गेला आहे.
काही मान्यवर सदस्यांनी क्वालिटी vs क्वांटीटी चा नियम एकदा उजळावा असा अनाहूत सल्ला द्यावासा वाटत आहे.
टीकेबद्दल राग नसावा. बाकी चालू द्या :-)
* मला सर्वात आवडलेली म्हण "दिवट्यांच्या पंचांगात बारा महिने भाद्रपद - सूड"
विमे
16 Mar 2012 - 9:02 pm | ईन्टरफेल
+१
17 Mar 2015 - 10:42 am | अत्रुप्त आत्मा
एक तुफ्फान धमाल धागा, प्रतिसादी घोड्यांचि पागा! :-D
17 Mar 2015 - 11:25 am | असंका
कसं जमतं हो..?
समजा मी म्हणींची लिस्ट घेतली आणि मग त्यात बसतील तसे आयडी बसवले तर तो फाउल होइल का?
17 Mar 2015 - 12:40 pm | तिमा
जीमोंच्या लिखाणात व्याकरणाची शिकरण!
17 Mar 2015 - 1:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
******च्या लग्नात सतराशे विघ्नं!!! =))
रेफ्रन्स- मुविंचा हजारी धागा =))
17 Mar 2015 - 2:01 pm | जेपी
=))
17 Mar 2015 - 2:31 pm | सूड
टवाळ कार्ट्याच्यालग्नात सतराशे विघ्नं!!!
17 Mar 2015 - 3:05 pm | असंका
ओ ते मौनात आहेत म्हणून त्यांच्यावरच का?
(किती दिवस राय्लेत त्यांच्या मौनाचे?)
17 Mar 2015 - 3:06 pm | सूड
मी शंका विचारली हो, आता चिमणरावांनी ठरवायचं माझं उत्तर बरोबर का चूक ते!!
17 Mar 2015 - 9:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अहो..........
अता लग्नाचा धागा कोणाचा आलाय लेटेष्ट मधे =))
17 Mar 2015 - 9:08 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ही काडी टक्यासाठी नौती ओ...!!! =))
17 Mar 2015 - 8:34 pm | सूड
लेखामध्ये स्मायली सारे, काय वाचावे वाचणारें!! ;)
17 Mar 2015 - 8:43 pm | श्रीरंग_जोशी
रोचक विषय अन प्रतिसाद. हे पूर्वी नजरेतून सुटलं होतं.
यावरून माझाच जुना धागा आठवला - मिपा म्हणी.
बादवे हे बाफ कशाचे लघुरुप आहे?
17 Mar 2015 - 8:44 pm | जेपी
एक तो रंगा,करी खफवर दंगा... *biggrin*
फ्रस्टेट सूड ला ..वशाडीचा आधार.. *wink*
संम तारी त्याला कोण मारी...
मिपासंन्यासाची,प्रतिसादापासुन तयारी
17 Mar 2015 - 9:31 pm | अत्रुप्त आत्मा
जेपी >> __/\__ =))
@फ्रस्टेट सूड ला ..वशाडीचा आधार.. >> =)))))
@संम तारी त्याला कोण मारी...>> =)))))
17 Mar 2015 - 9:32 pm | अत्रुप्त आत्मा
एक नूर वल्ली,दस नूर आगोबा! =))
भयकथांना पांडुब्बाचा आधार! :D