गाभा:
लोकसत्ता फॉन्टफ्रिडम हे एका मराठी देवनागरी फॉन्टमधून दुस-या मराठी देवनागरी
फॉन्टमध्ये
रुपांतरण
करणारे एक उत्तम सॉफ्टवेअर आहे ते इंटरनेट वर फ्रि मध्ये उपलब्ध आहे का? या बाबत माहिती द्यावी. किँवा आपल्यापैकी कोणाकडे असेल तर मला ते सॉफ्टवेअर मिळू शकेल का?
प्रतिक्रिया
6 Mar 2015 - 5:24 pm | अनंत छंदी
http://www.cybershoppee.com/ इथे भेट द्या. तशी सोय श्री लिपी सॉफ्टवेअर मध्येही आहे.
7 Mar 2015 - 8:15 pm | आयुष्य
आपण दिलेल्या साईटवर याची माहिती घेतली यातले कोणते सॉफ्टवेअर घ्यावे व ते विकत घ्यावे लागेल.
आपण दिलेल्या
प्रतिसादाबदद्ल धन्यवाद
6 Mar 2015 - 10:48 pm | जानु
माझ्याकडे पुर्वी होते. आंतरजालावर उपलब्ध नाही. आता मिळते की नाही ते सांगता येत नाही.
7 Mar 2015 - 8:23 pm | आयुष्य
हे सॉफ्टवेअर आपल्याकडे असेल तर मला इमेल ने पाठवू शकता का?
आपण दिलेल्या
प्रतिसादाबदद्ल
धन्यवाद जानू