गाभा:
नवभारत टाईम्स मधील एल लेख खाली देत आहे.
http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/3684066.cms
सर्वानी वाचवा अशी विनंती.प्रतिक्रिया आवश्य द्या.
वेताळ
नवभारत टाईम्स मधील एल लेख खाली देत आहे.
http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/3684066.cms
सर्वानी वाचवा अशी विनंती.प्रतिक्रिया आवश्य द्या.
वेताळ
प्रतिक्रिया
16 Nov 2008 - 3:18 pm | अनामिका
उत्तरभारतियांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे.
ज्या कुणी उत्तरभारतिय इसमाने हा लेख लिहिला आहे त्याला माझा "सलाम"
जो कादाचित प्रत्येक मराठी भाषिकाचा सल आहे हिंदीभाषिकांच्या बाबतीत त्याला वाचा फोडली आहे स्वतःच्या मातृभाषेत.
"अनामिका"
16 Nov 2008 - 3:21 pm | प्रभाकर पेठकर
खरी गोष्ट आहे. लेखकाचे कौतुकच केले पाहिजे. अमिताभ बच्चनने हा लेख जरूर वाचावा. वाचला असेलच.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
16 Nov 2008 - 3:52 pm | कशिद
सग्ल्यानी त्या लेखा वर कमेन्ट पण वाचा अशी विनंती
(मराठी प्रेमी) अक्षय
16 Nov 2008 - 6:34 pm | हेरंब
लेख चांगलाच आहे. पण आपण हे विसरता कामा नये की प्रत्येक समाजात सभ्य व असभ्य अशा दोन्ही प्रकारचे लोक असतात. तसेच ,सगळ्या प्रकारचे परप्रांतीय आपल्याकडे येतात. त्यातले गुंड व गलिच्छ लोक आपले सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात. त्यामुळे सरसकट सर्वांना एकाच मापाने मोजता येणार नाही. तसेच हे ही विसरुन चालणार नाही की कुठल्याही कारणाने हिंदुंमधे फूट पडली तर ते अतिरेकी व देशद्रोही लोकांना हवेच आहे. आपला जुना इतिहास हेच सांगतो. आपण त्यापासून काहीच शिकणार नाही का ?
16 Nov 2008 - 9:03 pm | वडापाव
या लेखाशी आपण सर्व सहमत असलो तरी लेखकाने हा लेख मुळात ज्यांना उद्देशून लिहीला आहे, त्यांनी लेखकाशी सहमत असल्याशिवाय हा लेख व्यर्थ ठरेल.
लेखकाला आलेल्या प्रतिक्रियांमध्ये फक्त उ.प्रदेशी/ बिहारी नसलेल्या प्रतिक्रियाकारांच्याच प्रतिक्रिया सकारात्मक आहेत.
17 Nov 2008 - 10:26 am | अनामिका
अगदी मनातले बोललात हेरंब
कुठल्याही कारणाने हिंदुंमधे फूट पडली तर ते अतिरेकी व देशद्रोही लोकांना हवेच आहे, त्याही पेक्षा ते काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या तथाकथित निधर्मिवादाचे गोडवे गाणार्यांना जास्त करुन हवे आहे.
"अनामिका"
17 Nov 2008 - 11:23 pm | विसोबा खेचर
लेख चांगला आहे,
लेखकाला आलेल्या प्रतिक्रियांमध्ये फक्त उ.प्रदेशी/ बिहारी नसलेल्या प्रतिक्रियाकारांच्याच प्रतिक्रिया सकारात्मक आहेत.
वडापावाशी सहमत...
तात्या.