हडपसरपासून फक्त ८-१० कि.मी.वर आहे हे कवडी पाट.
टोल नाक्याच्या थोडसं पुढे गेलं की डाव्या हाताला एक बोर्ड लागतो कवडी पाटचा.
बस्स, तिथून २ कि.मी. आहे.
नावात नेहमी गल्लत होते माझी. :(
सुरेख फोटो.
ते कावडी पाट नसून कवडी पाट आहे. हडपसर पासून पुढे लोणी काळभोरच्या अलीकडे डाव्या बाजूला कवडीपाटला जायचा फाटा आहे. तिथे मूळा मुठेच्या किनार्यावर अनेक स्थलांतरित पक्षी दिसतात. पुण्यापासून अगदी जवळ असलेली पक्षीनिरिक्षणाची उत्तम जागा.
मला पहिला Landscape आणि शेवटचे ३ फोटो फारच आवडले. पहिला फोटो तर अप्रतिमच! Spot Billed Duck, Black Kite आणि River Tern उङताना फारच छान टिपलेयत. *smile* .
@जयंत कुलकर्णी - आपण काढलेला फोटोदेखील खुप छान आहे. *smile*
नवीन जागेची माहिती करुन दिल्याबद्दल धन्यवाद. फोटो फारच छान आहेत.
एक गोष्ट नमुद करावीशी वाटते. तुमच्या कॅमेर्या च्या सेंसर वर धुळ आहे. धनवर, घार आणि नदी सुरय च्या फोटो मधे स्पष्ट दिसत आहे. जालावर सेंसर वरिल धुळ साफ करण्याविषई बरीच माहिती उपलब्ध आहे. काळजीपुर्वक ती साफ करुन घ्यावी.
धन्यवाद.
Handheld आहेत फोटो.
ISO जास्त ठेवला होता.
Noise दिसत असेल ना थोडा फोटोमध्ये, तो त्याच कारणाने.
@ फोटोग्राफर243
धन्यवाद.
@ kohalea
धन्यवाद.
बरोबर ओळखले तुम्ही.
Aperture Value जास्त ठेवली होती.
आणि आकाशाच्या दिशेने फोकस केल्यामुळे तर Sensor Dust अजून ठळक दिसत आहे.
पेंडिंग पडलंय हे काम.
प्रतिक्रिया
2 Dec 2014 - 11:41 am | कंजूस
छान आले आहेत सर्व पक्षी. कुठे आहे हे कावडी पाट?
2 Dec 2014 - 3:17 pm | नांदेडीअन
धन्यवाद. :)
हडपसरपासून फक्त ८-१० कि.मी.वर आहे हे कवडी पाट.
टोल नाक्याच्या थोडसं पुढे गेलं की डाव्या हाताला एक बोर्ड लागतो कवडी पाटचा.
बस्स, तिथून २ कि.मी. आहे.
नावात नेहमी गल्लत होते माझी. :(
2 Dec 2014 - 11:49 am | स्पा
अजून माहिती आली असती तर मजा आली असती, छान आलेत फोटू , ७०- ३०० काय
2 Dec 2014 - 3:18 pm | नांदेडीअन
धन्यवाद. :)
निकॉर ५५-३००
2 Dec 2014 - 11:54 am | स्पंदना
ते थापट्या आणि धनवर यांना मी बदकच म्हणते *unknw*
सुरेख फोटोज आहेत.
2 Dec 2014 - 11:57 am | विलासराव
मस्त!!!!!!!!!
2 Dec 2014 - 12:12 pm | खटपट्या
फोटो छान आलेत पण फोटोमधला कचरा टाळला असता तर बरं झालं असतं !!
2 Dec 2014 - 3:20 pm | नांदेडीअन
कचरा करणार्यांनी टाळायला हवे होते की मी ? :-(
2 Dec 2014 - 12:26 pm | विजुभाऊ
कावडी पात हे काय आहे.
फोटो मस्त आलेले आहेत
2 Dec 2014 - 12:32 pm | प्रचेतस
सुरेख फोटो.
ते कावडी पाट नसून कवडी पाट आहे. हडपसर पासून पुढे लोणी काळभोरच्या अलीकडे डाव्या बाजूला कवडीपाटला जायचा फाटा आहे. तिथे मूळा मुठेच्या किनार्यावर अनेक स्थलांतरित पक्षी दिसतात. पुण्यापासून अगदी जवळ असलेली पक्षीनिरिक्षणाची उत्तम जागा.
2 Dec 2014 - 2:27 pm | जयंत कुलकर्णी
कवडीपाट.....
2 Dec 2014 - 7:15 pm | प्रचेतस
अप्रतिम
2 Dec 2014 - 3:21 pm | नांदेडीअन
नावामध्ये नेहमी गल्लत होते माझी.
चूक सुधारल्याबद्दल धन्यवाद. :)
2 Dec 2014 - 5:11 pm | जयंत कुलकर्णी
प्रथम फोटो दिसत नव्हते. आत्ता पाहिले. छान आले आहेत...
2 Dec 2014 - 6:31 pm | नांदेडीअन
धन्यवाद :)
2 Dec 2014 - 10:40 pm | हुकुमीएक्का
मला पहिला Landscape आणि शेवटचे ३ फोटो फारच आवडले. पहिला फोटो तर अप्रतिमच! Spot Billed Duck, Black Kite आणि River Tern उङताना फारच छान टिपलेयत. *smile* .
@जयंत कुलकर्णी - आपण काढलेला फोटोदेखील खुप छान आहे. *smile*
4 Dec 2014 - 12:01 am | आयुर्हित
सर्वच फोटो अतिशय सुंदर. . .
मलाहि पहिला Landscape आणि शेवटचे ३ फोटो फारच आवडले.
बरेच कष्ट घ्यावे लागले असतील असे उडणाऱ्या पक्षांना फोटोत टिपायला.
@जयंत कुलकर्णी - सुंदर चिमणी (?) कि अजून काही? आपण काढलेला फोटो खुप छान आहे.
3 Dec 2014 - 2:48 am | मुक्त विहारि
बाकी पक्ष्यांबद्दल जास्त माहित नाही.
आम्हाला घार आणि कावळ्यातला फरक पण ओळखता येत नाही.
13 Dec 2014 - 5:59 am | चौकटराजा
कारण त्या पक्षांची काय डिश बनत नसावी बहुदा !
3 Dec 2014 - 11:10 am | सुबोध खरे
फोटो फारच छान आहेत. उडत्या पक्षांचे कसे काढले आहेत?तीकाटणे (tripod) वर ठेवून काय?
3 Dec 2014 - 11:12 am | फोटोग्राफर243
छान फोटोज, मी सुर्योदयाच्या आधी एकदा तिकडे जाउन फोटोज काढले होते, पक्षी निरीक्षणाची छान जागा आहे, त्यात ला एक mornings neraby Pune
3 Dec 2014 - 11:30 pm | नांदेडीअन
मस्तच आलाय फोटो.
3 Dec 2014 - 12:58 pm | अनुप कोहळे
नवीन जागेची माहिती करुन दिल्याबद्दल धन्यवाद. फोटो फारच छान आहेत.
एक गोष्ट नमुद करावीशी वाटते. तुमच्या कॅमेर्या च्या सेंसर वर धुळ आहे. धनवर, घार आणि नदी सुरय च्या फोटो मधे स्पष्ट दिसत आहे. जालावर सेंसर वरिल धुळ साफ करण्याविषई बरीच माहिती उपलब्ध आहे. काळजीपुर्वक ती साफ करुन घ्यावी.
3 Dec 2014 - 11:28 pm | नांदेडीअन
@ सुबोधजी
धन्यवाद.
Handheld आहेत फोटो.
ISO जास्त ठेवला होता.
Noise दिसत असेल ना थोडा फोटोमध्ये, तो त्याच कारणाने.
@ फोटोग्राफर243
धन्यवाद.
@ kohalea
धन्यवाद.
बरोबर ओळखले तुम्ही.
Aperture Value जास्त ठेवली होती.
आणि आकाशाच्या दिशेने फोकस केल्यामुळे तर Sensor Dust अजून ठळक दिसत आहे.
पेंडिंग पडलंय हे काम.
30 Dec 2014 - 2:24 pm | खबो जाप
एवढ सगळ आम्हाला कधी येणार देव जाने , आम्ही आपल कॅमेरा चालू केला कि काढ फोटो एवढाच शिकलो.
बाकी तुतारी,धनवर आणि पाहिलं निळ आकाश अप्रतिम
30 Dec 2014 - 3:17 pm | नांदेडीअन
हळू हळू कळतं हो सगळं.
वेळ मिळेल तेव्हा या खालच्या लिंक वाचून घ्या.
http://www.firemountaingems.com/encyclobeadia/beading_resources.asp?doci...
आणि
http://www.thephoblographer.com/2010/02/15/the-beginners-guide-to-photog...
5 Dec 2014 - 11:39 pm | विनोद१८
@ जयंतराव.....अप्रतिमच आलाय हा चिमणीचा फोटो.
6 Dec 2014 - 8:09 am | गवि
फार उत्कृष्ट..
मर्यादित कचरा असला तर जास्त पक्षी येतात असे निरीक्षण आहे. बहुधा अन्नसाखळी जास्त फोफावत असावी.
पण रासायनिक प्रदूषण असेल तर खूप वाट लागते.
सर्व पक्षी पाहून कॉलेजातले जुने मित्र भेटल्यासारखे वाटले.
9 Dec 2014 - 12:59 pm | गणेशा
छान फोटो आलेत. आमच्या ऊरुळी कांचन पासुन जवळच आहे हे कवडी पाट.
9 Dec 2014 - 1:21 pm | मदनबाण
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
9 Dec 2014 - 2:41 pm | पैसा
सगळे फोटो मस्त!