गाभा:
माझ्या "मी आणि माझा संत ज्ञानेश्वर" या लेखानंतर बर्याच जणांनी विचारलं होतं की, हा कार्यक्रम पुन्हा कधी ऐकायला मिळेल. त्या सर्वांसाठी हा कार्यक्रम इप्रसारण ने या आठवड्यात पुन्हा प्रसारीत केला आहे. आज (सोमवार) पासून येत्या रवीवार पर्यंत कधीही हा कार्यक्रम आपण इप्रसारण वर ऐकू शकाल.
- प्राजु
प्रतिक्रिया
4 Nov 2008 - 12:30 am | मुक्तसुनीत
कार्यक्रम घरून ऐकतो आणि कळवतो ...
4 Nov 2008 - 12:41 am | बिपिन कार्यकर्ते
सांगितल्याबद्दल धन्यवाद.
ऐकून सांगतो.
बिपिन कार्यकर्ते
4 Nov 2008 - 12:42 am | विसोबा खेचर
पुन:प्रसारणाबद्दल अभिनंदन..! :)
तात्या.
4 Nov 2008 - 12:44 am | यशोधरा
धन्यवाद प्राजू, हा कार्यक्रम ऐकायचा होता..
4 Nov 2008 - 12:52 am | स्वाती दिनेश
प्राजु, वेळ सांग ना.. नक्की ऐकेन तुझा कार्यक्रम.
स्वाती
4 Nov 2008 - 12:59 am | प्राजु
तुला जमेल तेव्हा. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Nov 2008 - 12:53 am | शितल
अरे वा !
:)
4 Nov 2008 - 6:05 am | तात्या टारझन
प्राजु तुझा कार्यक्र्म म्हणजे नक्की एकणरच!
(प्राजुचा फॅन) तात्या