गाभा:
Open Directory Project (www.dmoz.org) साठी मिसळपाव चे नाव लवकर च त्यात टाकण्यात येईल. इतर काही मराठी संकेतस्थळ सुचवायचे असेल तर कृपया इथे लिहावे. धन्यवाद.
Open Directory Project (www.dmoz.org) साठी मिसळपाव चे नाव लवकर च त्यात टाकण्यात येईल. इतर काही मराठी संकेतस्थळ सुचवायचे असेल तर कृपया इथे लिहावे. धन्यवाद.
प्रतिक्रिया
21 Oct 2008 - 10:27 am | विसोबा खेचर
Open Directory Project (www.dmoz.org) साठी मिसळपाव चे नाव लवकर च त्यात टाकण्यात येईल.
हे नांव कोण टाकणार आहे? मिसळपाव या संकेतस्थळाला कुठल्याही डिरेक्टरीत आपले नाव टाकण्यात स्वारस्य नाही! कुणा डिरेक्टरीवाल्याला गरज वाटल्यास त्याने ते टाकावे...
धन्यवाद...
तात्या.
21 Oct 2008 - 3:03 pm | भडकमकर मास्तर
कुणा डिरेक्टरीवाल्याला गरज वाटल्यास त्याने ते टाकावे...
=)) =)) =))
एकदम छान... मला सुद्धा असेच वाटते...
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
21 Oct 2008 - 3:27 pm | Radha
मलाहि असेच वाट्ते.....
21 Oct 2008 - 5:27 pm | अनिरुध्द
एकदम सहमत