कबीरा in भटकंती 22 Jul 2014 - 3:10 pm प्रतिक्रिया छान आलेत फोटो. 22 Jul 2014 - 3:37 pm | कवितानागेश छान आलेत फोटो. :) पहिला प्रयत्न 22 Jul 2014 - 4:18 pm | कपिलमुनी मिपावर स्वागत :) पहिला प्रयत्न छान आहे.. फोटो सुंदर आहेत. फोटो सोबत तो कुठे काढला त्या ठिकाणांची नावे लिहिली असती तर माहितीमधे भर पडली असती.. बाकी तुमच्याकडे एफ-झी आहे वाटतं ;) भटकंती 22 Jul 2014 - 4:34 pm | कबीरा कोयना नगर ला जाण्याचे योजिले आहे, येणार का कपिलमुनी ? कधी, कसे जाणार यावर 22 Jul 2014 - 4:48 pm | सूड कधी, कसे जाणार यावर डिट्टेलवार धागा टाका. इतर कोणी यायचे असतील तरी येतील. खुप सुंदर 22 Jul 2014 - 4:49 pm | अनिल तापकीर खुप सुंदर (No subject) 22 Jul 2014 - 4:51 pm | अत्रुप्त आत्मा *i-m_so_happy* फोटोंचा आकार 23 Jul 2014 - 1:54 pm | राजेंद्र मेहेंदळे मस्त फोटो फोटोंचा आकार ७००x६०० ठेवा म्हणजे चांगले दिसतील अतिशय सुंदर प्रकाशचित्रे !!! 23 Jul 2014 - 5:00 pm | धन्या अतिशय सुंदर प्रकाशचित्रे !!! निव्वळ फोटोग्राफी म्हणून 23 Jul 2014 - 6:00 pm | प्रचेतस निव्वळ फोटोग्राफी म्हणून काढले असतील तर छायाचित्रे म्हणून सामान्य वाटली. छायाचित्रे खूप छान आहेत. 25 Jul 2014 - 8:43 am | खटपट्या छायाचित्रे खूप छान आहेत. प्रत्येक छायाचित्र कुठे काढले ते पण सांगा कोणती ट्रीप होती (कुठून कुठे इ.) +१ 31 Jul 2014 - 10:49 pm | मदनबाण हेच म्हणतो. :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... { Dil } व्वाह.... 31 Jul 2014 - 9:09 am | वटवट व्वाह.... चांगली आहेत! 31 Jul 2014 - 11:29 pm | पैसा छायाचित्रे आवडली! कुठे कुठे काढलीत तेही लिहा हळूहळू! कबीरा क्लिकींग! 1 Aug 2014 - 4:03 am | रेवती कबीरा क्लिकींग! छान आलेत फोटू.
प्रतिक्रिया
22 Jul 2014 - 3:37 pm | कवितानागेश
छान आलेत फोटो. :)
22 Jul 2014 - 4:18 pm | कपिलमुनी
मिपावर स्वागत :)
पहिला प्रयत्न छान आहे.. फोटो सुंदर आहेत.
फोटो सोबत तो कुठे काढला त्या ठिकाणांची नावे लिहिली असती तर माहितीमधे भर पडली असती..
बाकी तुमच्याकडे एफ-झी आहे वाटतं ;)
22 Jul 2014 - 4:34 pm | कबीरा
कोयना नगर ला जाण्याचे योजिले आहे, येणार का कपिलमुनी ?
22 Jul 2014 - 4:48 pm | सूड
कधी, कसे जाणार यावर डिट्टेलवार धागा टाका. इतर कोणी यायचे असतील तरी येतील.
22 Jul 2014 - 4:49 pm | अनिल तापकीर
खुप सुंदर
22 Jul 2014 - 4:51 pm | अत्रुप्त आत्मा
*i-m_so_happy*
23 Jul 2014 - 1:54 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त फोटो
फोटोंचा आकार ७००x६०० ठेवा म्हणजे चांगले दिसतील
23 Jul 2014 - 5:00 pm | धन्या
अतिशय सुंदर प्रकाशचित्रे !!!
23 Jul 2014 - 6:00 pm | प्रचेतस
निव्वळ फोटोग्राफी म्हणून काढले असतील तर छायाचित्रे म्हणून सामान्य वाटली.
25 Jul 2014 - 8:43 am | खटपट्या
छायाचित्रे खूप छान आहेत.
प्रत्येक छायाचित्र कुठे काढले ते पण सांगा
कोणती ट्रीप होती (कुठून कुठे इ.)
31 Jul 2014 - 10:49 pm | मदनबाण
हेच म्हणतो. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आज न छोडुंगा तुझे दम दमा दम... { Dil }
31 Jul 2014 - 9:09 am | वटवट
व्वाह....
31 Jul 2014 - 11:29 pm | पैसा
छायाचित्रे आवडली! कुठे कुठे काढलीत तेही लिहा हळूहळू!
1 Aug 2014 - 4:03 am | रेवती
कबीरा क्लिकींग!
छान आलेत फोटू.