मलेशिया सिंगापुर ट्रीप (काही निवडक फोटुज)

बज्जु's picture
बज्जु in भटकंती
16 Jun 2014 - 1:37 pm

नुकताच मलेशिया सिंगापुर ट्रीप करुन आलो. ६ दिवसाची सफर आणि जवळ जवळ १००० पेक्षा जास्त फोटोज याची माहितीपुर्ण वर्णन करणे वेळेअभावी शक्य नसल्याने काही ठरावीक फोटो टाकत आहे.

टी-२ टर्मिनल

कोलाल्म्पुर विमानतळावरील एरोट्रेन

कोलाल्म्पुर विमानतळ

कोलाल्म्पुर सिटी टुर

सिटी टुर

पींक मशीद

सीटी स्क्वेअर - कोलाल्म्पुर

कोलाल्म्पुर - राजवाडा

के. एल. टॉवर

के. एल. टॉवर - ऑब्स्र्व्हेटरी डेस्क मधुन कोलाल्म्पुर सीटी

सुंगी वँग शॉपींग मॉल - कोलाल्म्पुर

सुंगी वँग शॉपींग मॉल - आइसक्रिम पार्लर - कोलाल्म्पुर

पेट्रोनास ट्वीन टॉवर - कोलाल्म्पुर

पेट्रोनास ट्वीन टॉवर मधील सुर्या मॉल

मि.पा.तील महिला वर्गास भेट

गेंटींग हायलँन्ड्स - केबल कार

स्नो वर्ल्ड ( -५ सेल्सियस)

बटु केव्हस येथील कार्तिकेय स्वामींचा पुतळा

मलेशीयातील फळे

सिंगापुर - चंगी विमानतळ

लिटील इंडिया - सिंगापुर

नाईट सफारी - सिंगापुर

युनिव्हर्सल स्टुडिओ

बाप रे

एन्शीअंट इजिप्त

बोट राईड

फार फार अ वे कॅसल

गार्ड्न बाय द बे

अब की बार - सिंगापुर मधे कमळ :)

चायनीज टेंपल

सिंगापुरी नदीतुन भटकंती ;)

मरीना बे

मेर-लायन

सायकलस्वार

सिंगापुर फ्लायर

फ्लायर मधुन सिंगापुर सिटी दर्शन

सिंगापुर केबल कार

सॅंन्टोसा स्टेशन

अंडर वॉटर सी वर्ल्ड

ज्युराँग बर्ड पार्क

काही फुले

अस्मादिक परिवारासह

धन्यवाद

बज्जु गुरुजी

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

16 Jun 2014 - 2:16 pm | दिपक.कुवेत

पण लेखमाला काहि भागांत टाकायची ना??? १००० फोटो होते ना!! फक्त ते कोलाल्म्पुर चं क्वॉललंपुर असं हवं का? जाता जाता मुंबई एअरपोर्ट मस्त चकाचक झालाय. एकदम फॉरेनचा एअरपोर्ट वाटतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2014 - 2:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त फोटो !

थोड्या प्रवासवर्णनासह टाकले असते तर अ़जून मजा आली असती.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jun 2014 - 3:24 pm | अत्रुप्त आत्मा

+१

मुक्त विहारि's picture

16 Jun 2014 - 2:33 pm | मुक्त विहारि

आवडले...

त्रिवेणी's picture

16 Jun 2014 - 3:07 pm | त्रिवेणी

मस्त फोटो.
खरच थोड प्रवास वर्णन येऊ द्या.
ट्रिप तुम्ही स्वःत प्लान केलीत का?

फोटोतले सिँगापूर आणि मलेशिआ दाखवण्याची कल्पना आवडली .सुंदर .

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2014 - 5:23 pm | टवाळ कार्टा

झैरात??? :)

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2014 - 5:26 pm | टवाळ कार्टा

पण काही फोटो मात्र फक्कड जमले आहेत अगदी, मी पण असेच काढलेले ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2014 - 6:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी पण असेच काढलेले मग तुम्हीपण टाका ना इथे !

आम्हाला अश्या झैराती लै आवडतात :)

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2014 - 6:42 pm | टवाळ कार्टा

नक्की...

भाते's picture

16 Jun 2014 - 5:51 pm | भाते

तुमच्या फोटोतल्या नजरेतुन सिंगापुर आणि मलेशिया बघायला आवडले.

फोटू छान आलेत. तुमची मुलगी गोड आहे.
ही सहल तुम्ही कोणातर्फे केलीत, कशी आखणी केलीत त्याबद्दल माहिती दिलीत तर आम्हालाही कळेल.

चौकटराजा's picture

16 Jun 2014 - 6:49 pm | चौकटराजा

सर्व फटू अतिसुरेख ! मुख्य म्हणजे सर्व प्रकारचे काढलेयत !

संजय क्षीरसागर's picture

16 Jun 2014 - 9:11 pm | संजय क्षीरसागर

वर्णनाची गरजच नाही!

मस्त फोटो आहेत.मला आमची सहल आणि फोटो आठवले.

कवितानागेश's picture

17 Jun 2014 - 2:21 pm | कवितानागेश

मस्त आलेत फोटो.

प्यारे१'s picture

17 Jun 2014 - 2:37 pm | प्यारे१

सुंदर फोटो सुंदर सहल...

बज्जु's picture

18 Jun 2014 - 11:06 am | बज्जु

सर्वांना धन्यवाद,

वेळेअभावी प्रवास वर्णन टाकणे खरच शक्य नाही. क्षमस्व.