श्री विष्णुनगर सार्वजनिक उत्सव मंड्ळ, २०१४ आयोजीत पाक कला स्पर्धा विषय: स्ट्फ्ड पराठा (व्हेज)
काही कलाकॄती येथे देत आहे.
आणि ही शेवटची कलाकॄती अस्मादिकांकडची आहे.
From Paak Kala Spardha - 2014
धन्यवाद
बज्जु गुरुजी
श्री विष्णुनगर सार्वजनिक उत्सव मंड्ळ, २०१४ आयोजीत पाक कला स्पर्धा विषय: स्ट्फ्ड पराठा (व्हेज)
काही कलाकॄती येथे देत आहे.
आणि ही शेवटची कलाकॄती अस्मादिकांकडची आहे.
From Paak Kala Spardha - 2014
धन्यवाद
बज्जु गुरुजी
प्रतिक्रिया
19 Feb 2014 - 1:00 pm | मुक्त विहारि
डोंबिवली मधीलच ना?
19 Feb 2014 - 1:21 pm | स्वाती दिनेश
ठाण्यातील विष्णुनगरात पाककला स्पर्धा दरवर्षी असते..
पराठे छानच,
स्वाती
19 Feb 2014 - 1:07 pm | सुहास झेले
भारीच ... सादरीकरणसुद्धा मस्त :)
19 Feb 2014 - 1:15 pm | त्रिवेणी
मस्त. चटई पराठा मस्त दिसतो आहे.
19 Feb 2014 - 1:15 pm | मस्त कलंदर
सगळेच मस्त आहेत.
फक्त काही ठिकाणी अक्षरशः तेलात तळलेले पाहून कसंसं झालं..
19 Feb 2014 - 1:20 pm | बज्जु
डोंबिवली मधील नाही, ठाणे, नौपाडा येथील श्री विष्णुनगर सार्वजनिक उत्सव मंड्ळ.
19 Feb 2014 - 2:57 pm | सानिकास्वप्निल
पराठे छानचं दिसतायेत.
चटई पराठा विष्णू मनोहर ह्यांनी ई टीव्हीच्या मेजवानी परीपूर्ण किचनमध्ये दाखवला होता... बराच वेळखाऊ आहे पण सुंदर दिसतो.
19 Feb 2014 - 3:04 pm | दिपक.कुवेत
दिसत आहेत. अप्रतिम.
19 Feb 2014 - 3:14 pm | शिद
मस्त दिसताहेत सगळे पराठे आणि सजावट... गणपतीची केलेली सजावट एकदम कल्पक.
19 Feb 2014 - 3:38 pm | अजया
मस्त दिसताएत पराठे!
19 Feb 2014 - 4:32 pm | रेवती
चटई पराठा वेगळा वाटला. फोटू चांगले आलेत.
19 Feb 2014 - 4:33 pm | garava
*good*
19 Feb 2014 - 5:09 pm | पद्मश्री चित्रे
मस्त दिसत आहेत पराठे. आणि मांडणी पण छान.
19 Feb 2014 - 5:35 pm | अनन्न्या
अप्रतिम फोटो! चटई पराट्या विषयी ऐकले होते, पाहिला नव्हता.
तुमच्याकडच्या पराठ्याची पाकृ. द्या.
19 Feb 2014 - 5:55 pm | अत्रुप्त आत्मा
दर्जेदार.........!
पराठ्यावर सॉसवून केलेली स्मायली कसले भारी भाव दाखवतीये!
21 Feb 2014 - 5:02 am | आनन्दिता
कुणाला कशाचं ..आत्मु गुर्जींना स्माईलीचं... :)
23 Feb 2014 - 8:08 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ही ह्ही ह्ही!!!
19 Feb 2014 - 8:15 pm | भाते
शेवटचा फोटो मला दिसत नाही आहे.
तो फोटो (सविस्तर पाकृसहित) पुन्हा हवा आहे हेवेसांनल.
20 Feb 2014 - 9:49 am | वेल्लाभट
काइच्च्य्याकाई आहेत सगळे पराठे....
म्हणजे असे केवळ फोटो (रेसिपी व्यतिरिक्त) बघणे म्हणजे टॉर्चर आहे एखाद्या खादाडासाठी LOL
जबरदस्त आहेत... माहिती असतं इथ्थ्थे विष्णूनगरात आहे स्पर्धा तर आलो असतो जज म्हणून (खादाडी करायला बाकी काही नाही)
एक आग्रहः आय वाँट चटई पराठा रेसिपी बाय द वे, शक्य झाल्यास...
23 Feb 2014 - 4:38 pm | पैसा
काय एकसो एक पराठे आहेत!
23 Feb 2014 - 7:55 pm | मधुरा देशपांडे
किती विविध प्रकार आणि उत्तम सादरीकरण. आवडले.