गाभा:
संदर्भ : लोकसत्ता पुणे पुरवणी दिनांक २३/०१/१४.
मराठी हितवर्धिनी सभे तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
विषय,
१) शाळांतुन होणारा मराठीचा र्हास.
२) मराठी भाषा आणि २०२०.
३)मराठीत खुपणारे इंग्रजीचे खडे.
४)मराठी अभिजात भाषा आहे काय?
संपर्क : ८१४९१९४१९७
पत्ता,
मराठी हितवर्धिनी सभा,
लकडे भवन,३२, नारायण पेठ, माती गणपती जवळ,
केळकर रस्ता, पुणे.
कृपया या स्पर्धे सक्रिय भाग घ्यावा ही विनंती.
द्वारकानाथ कलंत्री
प्रतिक्रिया
23 Jan 2014 - 5:20 pm | आदूबाळ
मला तर हे चारही विषय एकाच विषयाचे पैलू वाटताहेत :)
बाकी शब्दमर्यादा, दिनांक वगैरेचीही माहिती द्यावी.
23 Jan 2014 - 5:23 pm | कलंत्री
शब्दमर्यादा ७०० / ९०० शब्द आणि अंतिम दिनांक ३१ जाने. १४.
मी आयोजकांशी बोललो आणि ही मर्यादा वाढवण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.
धन्यवाद.
23 Jan 2014 - 5:25 pm | जेपी
वयोगट ?
23 Jan 2014 - 9:32 pm | संजय क्षीरसागर
बक्षिस काय?
28 Jan 2014 - 7:55 pm | पैसा
कोण भाग घेत आहे?