गाभा:
http://zeenews.india.com/news/nation/shashi-tharoor-having-an-affair-wit...
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार महाप्रतापी (!)केन्द्रिय मनुश्य्बळ विकास मन्त्री शशी थरूर यान्चे मेहर तरार नामक एका पाकिस्तानी आय एस आय एजन्ट शी विवाह-बाह्य सम्बन्ध असल्याचा अतिशय गम्भीर आरोप थरूर यान्ची पत्नी सुनन्दा पुश्कर ह्यानी केला आहे. पुरावे म्हनून ट्विटर वरून झालेले सम्भाशन प्रसिद्ध केलेले आहे.
हे अतिशय गम्भीर आहे. इतका मोठा राश्ट्रद्रोह एका खान्ग्रेसी मन्त्र्याने करावा हे खान्ग्रेस चा अनागोन्दी कारभार किती खालच्या थराला गेला आहे, अन त्यामुळे देशाच्या सुरक्षेला किती गम्भीर खतरा निर्माण होवु शकतो, याची कल्पनाही करवत नाही. कारण सन्रक्षण विशयक अनेक महत्त्वाची सिक्रेट या बयेने स्त्री-लम्पट थरुर कडुन काधुन घेतली असणार हे उघड आहे....
धिक्कार अन त्रिवार णिशेध!
प्रतिक्रिया
16 Jan 2014 - 5:59 pm | मारकुटे
जाउ द्या हो...
हुस्शार लोकांचे महान देशाचे अध्यक्ष सुद्धा यात मागे नाहीत
तेव्हा आपण काही कमी नाही हे दाखवायला नको का?
http://maharashtratimes.indiatimes.com/international/are-barack-and-mich...
16 Jan 2014 - 6:01 pm | उडन खटोला
हो पण त्यानी ओसामाच्या बायकोशी नाही केले प्रेमचाळे !
16 Jan 2014 - 6:03 pm | मारकुटे
आता कोण कुणाला कसं पटेल हे काय सांगता येत का?
16 Jan 2014 - 6:00 pm | प्रसाद१९७१
अरे व्वा
16 Jan 2014 - 6:21 pm | कवितानागेश
नक्की कशाचा निषेध करायलीयत् लोकं?
16 Jan 2014 - 6:42 pm | विनोद१८
इकडे या ._.डफकीराला असे झक मारण्याचा रीतसर परवाना मिळाला असे तुम्हाला (मारकुटे) सुचवायचे आहे का ?? बाकी हेरगिरीबाबतचे म्हणणे खरे असू शकते, एक बरे झाले त्याच्या बायकोनेच हे जाहीर केले, म्हणजे यात तथ्य आहे. आता विरोधी पक्षाला (भाजप) एक चान्गलेच कोलीत मिळाले त्या महान कान्ग्रेसविरुद्ध रान पेटवायला.
सोनिया, राहुल, प्रियन्का व रोबर्ट वद्रा वगैरे प्रेमिनी आपली मते मान्डावीत.
विनोद१८
16 Jan 2014 - 7:45 pm | मंदार कात्रे
विनोद शी सहमत! खटोला जी आभार.
16 Jan 2014 - 7:48 pm | टवाळ कार्टा
खुब जमेगा रंग जब मिल बैठेंगे ३ यार...'चीन', 'स्टिंकर' और 'लोफर' ;)
'मुद्दाम' का नाम मे मीटर मे बस्याच नै :P
16 Jan 2014 - 8:01 pm | यसवायजी
:))
16 Jan 2014 - 8:04 pm | बॅटमॅन
अगागागागागा =))
16 Jan 2014 - 11:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसाद नावाला १००% जागून आहे :)
18 Jan 2014 - 5:59 pm | टवाळ कार्टा
ठ्यांकु बर्का....चायला आपल्याला मोठे लेख सुचतच नाहीत मग असे एकोळी मधेच काय ते भागवावे लागते :)
17 Jan 2014 - 12:18 am | संजय क्षीरसागर
इथे पाहा
17 Jan 2014 - 2:06 am | प्यारे१
पाह्यलो. ;)
नाकी डोळी नीटस, गोरा वर्ण, 'प्रॉपर' बांधा! =))
17 Jan 2014 - 10:36 am | जेपी
पाह्यलो. Wink
नाकी डोळी नीटस, गोरा वर्ण, 'प्रॉपर' बांधा! Lol
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))
17 Jan 2014 - 11:20 am | संजय क्षीरसागर
आणि `तरारचा' अर्थ तेज-तर्रार असायं ... नांव सार्थ केलंय.
18 Jan 2014 - 6:03 pm | टवाळ कार्टा
एकदम 'कडक' ;)
17 Jan 2014 - 9:42 pm | विद्युत् बालक
थरूर यांच्या पत्नीचा सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीत संशयास्पद मृत्यु !
17 Jan 2014 - 10:00 pm | संजय क्षीरसागर
हे नवंच लफडं!
17 Jan 2014 - 10:03 pm | संजय क्षीरसागर
17 Jan 2014 - 10:06 pm | बर्फाळलांडगा
अरे बाप रे...!
सुस्सैड, मर्डर की अजारपण ?
17 Jan 2014 - 10:31 pm | हुप्प्या
एक निव्वळ चविष्ट, चघळण्याची गोष्ट म्हणून ह्या बातमीकडे बघत होतो. पण आता खुनापर्यंत मजल गेल्यामुळे ह्या प्रकरणात बरेच पाणी मुरते आहे की काय असे वाटू लागले आहे.
एखादा रहस्यमय सिनेमा चालू असल्यासारखे वाटेल अशा घटना घडत आहेत.
17 Jan 2014 - 10:34 pm | विद्युत् बालक
खून झाला आहे ते कन्फर्म झाले का?
17 Jan 2014 - 10:48 pm | बर्फाळलांडगा
ज्या संयम चातुर्य अन ताकतीने आयपीएल विवाद हाताळ्ला तिचा सेल्फ कोन्फ़िड्न्स इतका सहज संपेल वाटत नाही. बरे आजार्पणाने खंगलेली म्हणावे तर इतकी बोल्ड स्त्री तशा परिस्थितीत नवर्याची लफडी बाहर काढेल अस्सहि नाही.... मग घातपात हिच शक्यता सर्वाधिक नाही काय ?
18 Jan 2014 - 3:40 am | हुप्प्या
मला मृत्यू म्हणायचे होते. हा मृत्यू एक खून असल्याची मला तरी कोणतीही माहिती नाही.
चुकीबद्दल क्षमस्व.
17 Jan 2014 - 10:53 pm | विद्युत् बालक
ह्म्म्म …
आता खरोखरच आय . एस . आय . चा हात आहे असे वाटू लागले आहे
17 Jan 2014 - 11:25 pm | बाबा पाटील
की ज्यामुळे तिचा जीव गेला ? आय एस आय ? आय बी ? रॉ ? की काँग्रेस ? शशी थरुर ने पाकिस्तानी मैत्रीणीकडे नक्की काय माहिती फोडली ? की ज्याची माहिती कळल्यावर सुनंदा पुष्करला जगातुनच नाहिसे करण्यात आले.
17 Jan 2014 - 11:31 pm | विद्युत् बालक
असली लंपट माणसे मंत्री कशी होतात देव जाणे !
17 Jan 2014 - 11:33 pm | संजय क्षीरसागर
गुन्ह्याच्या तपासात Sex & Money या दोनच गोष्टी प्रामुख्यानं विचारात घेतात!
18 Jan 2014 - 2:32 am | अर्धवटराव
कुछ तो गडबड है द या, कुछ तो गडबड है. (अरे ते आम्हालाही माहित आहे)
विरोधी पक्षाने काँग्रेस अधिवेशनातला जोर गृहीत धरला होताच. सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान आहे हे एका चहा विक्रेत्याचं.
एक जीव मात्र हकनाक बळी गेला :(
18 Jan 2014 - 12:48 pm | बर्फाळलांडगा
जर लोबिचे सीसी फुटेज मिळाले नाही तर सुई अर्थातच एखाद्या हेर संस्थेकडे अन्यथा एक थाप पचवायला आणखी थापा माराव्या लागतात या न्यायाने.... पुढचे काहि खर नाही. चाहा झाडु वाले वगैरे आधीच स्ट्रोंग पोज मधे असताना ते हां पवित्रा घेतील याची अजिबात शक्यता वाटत नाही. बळि हकनाक गेला हे जास्त धक्कादायक तसेही तिचे सहानुभूतीदार कमीच
।।
अन ही जर ख़ुदकुशी असेल तर ...
18 Jan 2014 - 10:39 am | पैसा
आय पी एल विसरलात काय?
19 Jan 2014 - 5:13 pm | उडन खटोला
अवांतर विशयावर भांडणे टाळावीत ,अशी नम्र विनन्ती
पोटफोड्या "श" कसा टायपायचा?
19 Jan 2014 - 6:04 pm | प्यारे१
ष = S + h