अत्रन्गि पाउस in काथ्याकूट 30 Dec 2013 - 6:56 pm गाभा: मराठीतील टोपण नावे आणि मूळ लेखकाचे नाव ह्यांची यादी करूयात का? १. कलंदर : अशोक जैन २. ठणठणपाळ : जयवंत दळवी ३. तंबी दुराई : ?? ४. ब्रिटीश नंदी : प्रविण टोकेकर प्रतिक्रिया तंबी दुराई= (भौतेक) श्रीकांत 30 Dec 2013 - 7:02 pm | बॅटमॅन तंबी दुराई= (भौतेक) श्रीकांत बोजेवार. विभावरी शिरूरकर= मालती बेडेकर. ग्रेस= माणिक गोडघाटे. गोविंदाग्रज= रा.ग.गडकरी, कुसुमाग्रज= वि.वा.शिरवाडकर. बालकवी=त्र्यंबक बापूजी ठोंबरे, माधव ज्यूलियन= माधव पटवर्धन, बाकीबाब= बा.भ.बोरकर. कवी बी= बी.रघुनाथ की कृ.ब.निकुंब? बाकीही अनेक असतीलच. मला बरोबर आठवत असेल तर बहुतेक पुलंनीही त्यांचे "अण्णा वडगावकर" हे व्यक्तिचित्र टोपणनावानेच प्रकाशित केले होते. थांक्यू भौ 30 Dec 2013 - 7:08 pm | अत्रन्गि पाउस शेवटी एक यादी प्रकाशित करूयात .. कवी बी= बी.रघुनाथ की कृ.ब 31 Dec 2013 - 6:48 am | अमेरिकन त्रिशंकू कवी बी= बी.रघुनाथ की कृ.ब.निकुंब? बी = नारायण मुरलीधर गुप्ते हायला, हा तर फुटात बारा 31 Dec 2013 - 6:49 pm | बॅटमॅन हायला, हा तर फुटात बारा इंचाचा फरक पडला की हो =)) धन्यवाद त्रिशंकू साहेब दुरुस्तीबद्दल. गुगलायचं कष्ट.. 30 Dec 2013 - 7:11 pm | यसवायजी गुगलायचं कष्ट.. टोपणनावानुसार मराठी कवी टोपणनावानुसार मराठी लेखक ज्ये बात :) 30 Dec 2013 - 7:36 pm | सुहास झेले ज्ये बात :) :) आत्ता ???? 30 Dec 2013 - 7:55 pm | अत्रन्गि पाउस आम्हास्नी सुचलंच न्हाई पघा !!! तुम्हाले पण ठ्यांक्यू बर्रका!! मस्त पा यसवायजी!! 30 Dec 2013 - 8:06 pm | बॅटमॅन मस्त पा यसवायजी!! टोपणनावांच्या जंत्रीपेक्षा 30 Dec 2013 - 8:17 pm | कंजूस टोपणनावांच्या जंत्रीपेक्षा त्याची गोष्ट द्या .उदा ठणठणपाळची सही मिळवायला आइडलपाशी लागलेली रांग आणि कोण ते उघड केल्याशिवाय वाचक जाईचनात .त्यांचे लेख बंद झाल्यावर धारवाडकरांचे (जीएंचे) आलेले खरमरित पत्र . पण मग सांगा कि.. 30 Dec 2013 - 8:21 pm | अत्रन्गि पाउस अजून काय माहिती आहे? वाईच 2 Jan 2014 - 6:34 pm | विटेकर इसकटून सांगा की ! भटक्या = प्रमोद नवलकर (स्तंभ 31 Dec 2013 - 12:58 am | खटपट्या भटक्या = प्रमोद नवलकर (स्तंभ लेखक) बाल्गन्धर्व = नारायण राजहंस 31 Dec 2013 - 4:03 pm | युगंधर बाल्गन्धर्व = नारायण राजहंस बालगंधर्व 31 Dec 2013 - 6:34 pm | मिसळलेला काव्यप्रेमी नारायण श्रीपाद राजहंस __/\__! केशवसुत - कृष्णाजी केशव दामले 2 Jan 2014 - 5:01 pm | बाळ सप्रे केशवसुत - कृष्णाजी केशव दामले. केशव कुमार 4 Jan 2014 - 5:02 pm | अमोल मेंढे प्रल्हाद केशव अत्रे मिपावरच्या टोपण नावांचे अर्थ ? 7 Jan 2014 - 1:47 pm | प्रसाद गोडबोले मिपावरच्या टोपणनावांची अशी सुची करता येईल का हो ? ;)
प्रतिक्रिया
30 Dec 2013 - 7:02 pm | बॅटमॅन
तंबी दुराई= (भौतेक) श्रीकांत बोजेवार.
विभावरी शिरूरकर= मालती बेडेकर.
ग्रेस= माणिक गोडघाटे.
गोविंदाग्रज= रा.ग.गडकरी, कुसुमाग्रज= वि.वा.शिरवाडकर. बालकवी=त्र्यंबक बापूजी ठोंबरे, माधव ज्यूलियन= माधव पटवर्धन, बाकीबाब= बा.भ.बोरकर.
कवी बी= बी.रघुनाथ की कृ.ब.निकुंब?
बाकीही अनेक असतीलच. मला बरोबर आठवत असेल तर बहुतेक पुलंनीही त्यांचे "अण्णा वडगावकर" हे व्यक्तिचित्र टोपणनावानेच प्रकाशित केले होते.
30 Dec 2013 - 7:08 pm | अत्रन्गि पाउस
शेवटी एक यादी प्रकाशित करूयात ..
31 Dec 2013 - 6:48 am | अमेरिकन त्रिशंकू
कवी बी= बी.रघुनाथ की कृ.ब.निकुंब?
बी = नारायण मुरलीधर गुप्ते
31 Dec 2013 - 6:49 pm | बॅटमॅन
हायला, हा तर फुटात बारा इंचाचा फरक पडला की हो =))
धन्यवाद त्रिशंकू साहेब दुरुस्तीबद्दल.
30 Dec 2013 - 7:11 pm | यसवायजी
गुगलायचं कष्ट.. टोपणनावानुसार मराठी कवी
टोपणनावानुसार मराठी लेखक
30 Dec 2013 - 7:36 pm | सुहास झेले
ज्ये बात :) :)
30 Dec 2013 - 7:55 pm | अत्रन्गि पाउस
आम्हास्नी सुचलंच न्हाई पघा !!!
तुम्हाले पण ठ्यांक्यू बर्रका!!
30 Dec 2013 - 8:06 pm | बॅटमॅन
मस्त पा यसवायजी!!
30 Dec 2013 - 8:17 pm | कंजूस
टोपणनावांच्या जंत्रीपेक्षा त्याची गोष्ट द्या .उदा ठणठणपाळची सही मिळवायला आइडलपाशी लागलेली रांग आणि कोण ते उघड केल्याशिवाय वाचक जाईचनात .त्यांचे लेख बंद झाल्यावर धारवाडकरांचे (जीएंचे) आलेले खरमरित पत्र .
30 Dec 2013 - 8:21 pm | अत्रन्गि पाउस
अजून काय माहिती आहे?
2 Jan 2014 - 6:34 pm | विटेकर
इसकटून सांगा की !
31 Dec 2013 - 12:58 am | खटपट्या
भटक्या = प्रमोद नवलकर (स्तंभ लेखक)
31 Dec 2013 - 4:03 pm | युगंधर
बाल्गन्धर्व = नारायण राजहंस
31 Dec 2013 - 6:34 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
नारायण श्रीपाद राजहंस __/\__!
2 Jan 2014 - 5:01 pm | बाळ सप्रे
केशवसुत - कृष्णाजी केशव दामले.
4 Jan 2014 - 5:02 pm | अमोल मेंढे
प्रल्हाद केशव अत्रे
7 Jan 2014 - 1:47 pm | प्रसाद गोडबोले
मिपावरच्या टोपणनावांची अशी सुची करता येईल का हो ? ;)