खल्लास ! अहो, आम्हा (स्वतःवरच्या अशा कॉमेंटस ऐकणार्या) सर्व जिंदादिल सदस्यांना तो तिथला तिकडचा मालक श्वान म्हणूनच ट्रीट करत होता. कारण त्याचे काही श्वान अशा सुंदर कोट्यांना (वैयक्तिक, वैयक्तिक म्हणून) आब्जेक्शन घेत होते म्हणे.
सांगणे न लगे, आपली कोटी आवडली बरं का !

म्हणून तर अापण "मिसळपाव" वर असतो . . . ते अाब्जेक्षनचं मला काही समजत नाही. साईट मराठी असून इतका बुळेपणा दाखवलेला मला मुळीच पटत नाही. इतक्या भावना दुखावल्या जाण्याइतकी पब्लिक बिच्चारी झाली की काय? मग जा वे-बेंगॉल मध्ये राहायला . . . !
प्रतिक्रिया
15 Sep 2007 - 7:56 am | विसोबा खेचर
>>पण "तात्या" ह्या माणसाचं मनापासून अभिनंदन.
आपण आम्हाला "माणूस" या सदरात जमा केलंत यातच सगळं आलं! :)
>>अापला,
>>"कोण बरे?"
कुणी का असेना! बिलाचे पैशे द्या म्हन्जे झालं! :)
हॉटेलात आला आहात तर मिसळ खाऊनच जावा!
आपला,
(माणूस) तात्या.
15 Sep 2007 - 11:32 am | जगन्नाथ
वा तात्या! वा!
शिष्ट-असंमत वगैरे म्हणून मिसेजला कात्री लावली नाहीत ह्यातच सालं सदस्यत्वाचं भरून पावलं ...
अाता चाय मागवा जरा ...
15 Sep 2007 - 8:32 am | कोलबेर
युयुत्सु हा जर मानव असेल तर तात्या हा माणूस का असू नये? :-) ह. घ्या
बाकी जगन्नाथरावांशी सहमत!
15 Sep 2007 - 11:39 am | जगन्नाथ
युयुत्सु कसला मानव?
समास सोडवा. "यू, यू" ऐकल्यावर "उत्सुक" होणारा असा ... म्हणजे अर्थातच श्वानकोटीतला प्राणी ... काय?
17 Sep 2007 - 11:23 am | सर्किट (not verified)
"यू, यू" ऐकल्यावर "उत्सुक" होणारा असा .
खल्लास ! अहो, आम्हा (स्वतःवरच्या अशा कॉमेंटस ऐकणार्या) सर्व जिंदादिल सदस्यांना तो तिथला तिकडचा मालक श्वान म्हणूनच ट्रीट करत होता. कारण त्याचे काही श्वान अशा सुंदर कोट्यांना (वैयक्तिक, वैयक्तिक म्हणून) आब्जेक्शन घेत होते म्हणे.
सांगणे न लगे, आपली कोटी आवडली बरं का !
- सर्किट
18 Sep 2007 - 10:51 pm | जगन्नाथ
खल्लास ! अहो, आम्हा (स्वतःवरच्या अशा कॉमेंटस ऐकणार्या) सर्व जिंदादिल सदस्यांना तो तिथला तिकडचा मालक श्वान म्हणूनच ट्रीट करत होता. कारण त्याचे काही श्वान अशा सुंदर कोट्यांना (वैयक्तिक, वैयक्तिक म्हणून) आब्जेक्शन घेत होते म्हणे.
म्हणून तर अापण "मिसळपाव" वर असतो . . . ते अाब्जेक्षनचं मला काही समजत नाही. साईट मराठी असून इतका बुळेपणा दाखवलेला मला मुळीच पटत नाही. इतक्या भावना दुखावल्या जाण्याइतकी पब्लिक बिच्चारी झाली की काय? मग जा वे-बेंगॉल मध्ये राहायला . . . !
तात्या हाटेल बदलायचं नाही . . . अाम्ही अाहोत . . .
15 Sep 2007 - 10:12 am | विकास
तात्या आणि टिमचे अभिनंदन !
बाकी नंतर!
विकास
19 Sep 2007 - 5:07 am | ख्रेडूत
तात्या,
काय आनंद झाला म्हून सांगतो तुला!!! तालिबान सरकारांसमोर तु लोकशाही आनुन दाखवलिसचं!!
"इसोबा झिंदाबाद"
--------------------------------------
तात्या हितं लिवताना तुलाबी येकादी टपली मारल्याली चालतय नव्हं?
19 Sep 2007 - 5:13 am | गुंडोपंत
तात्या हितं लिवताना तुलाबी येकादी टपली मारल्याली चालतय नव्हं?
आता ह्ये बी इचारून इचारून?
तात्या इतका दिलदार नसता तर कुणा जोशीबाईंच्या नावाने नसते काढले हे स्थळ?
आपला
खौट
गुंडोपंत
19 Sep 2007 - 6:24 am | जगन्नाथ
तात्या हितं लिवताना तुलाबी येकादी टपली मारल्याली चालतय नव्हं?
ही असली लिहिण्याची पद्धत फार खोटेपणाची वाटते.
म्हणजे त्याच्यातला विनोद (असेल तर) समजत नाही.
जे खरोखर ही बोली बोलतात त्यांनी असं खुशाल लिहावं . . .
11 Jan 2009 - 7:54 pm | सखाराम_गटणे™
हेच म्हणतो,
तात्या नामक महामिपामानवाचे अभिनंदन आणि आभार
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.