मिपाची काळी बाजू!

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
28 Mar 2013 - 12:04 pm
गाभा: 

काही तासांपूर्वी अग्नेयैशान्येतील कुठल्या तरी संस्थळावर संपादकीय लिहिण्यास भाग पडलेल्या निवाशावर लेख होता. आज तसाच एक लेख मिपावर सापडला.
वरकरणी चकचकीत आणि झगमगीत दिसणारे हे संस्थळ खरे तर नवोदित सदस्यांवर जुलूम, अत्याचार करुन बनवलेले आहे. ह्या नवोदितांना चक्रम, मी गावठी आणि जास्ती नखरे अशा संस्थळांवरील गरीब सदस्यांची फसवणूक करुन भरती केले जाते. वाट्टेल ती आश्वासने आणि आकर्षणे दाखवून ते एकदा का मिपावर उतरले की मग त्यांना दाखवलेल्या स्वर्गाचा झपाट्याने नरक होताना दिसतो. आपले संस्थळ आणि तिथली कंपुबाजी परवडली अशी त्यांची परवड होते.
अगदी उच्चपदस्थ परदेशी सदस्यही ह्या झटक्यातून वाचत नाहीत असे दिसते. मात्र स्थानिक कंपूबाज लोक ऐषारामात जगत असतात. संपादकांची तंबी, संपादन, अपमान वगैरे वाईट गोष्टीची त्यांना कुठलीही झळ लागत नाही. मिपावर प्रचंड कॉपी पेस्ट, वर्तमानपत्रातल्या बातम्या घेऊन मोठमोठे काथ्याकूट, भटकंत्या आणि अन्य चमकदार लेखनप्रकल्प सुरु केले पण त्यातले कित्येक बुडवले गेले आहेत. आंतरजालीय हलकटपणा, कंपूबाजीची झळ ह्या सगळ्या लेखनप्रकल्पांना लागली आहे. आणि किंमत ही ह्या नवोदितांना चुकवावी लागत आहे.

http://article.chinalawinfo.com/Article_Detail.asp?ArticleID=53426

लेखाची लांबी मोठी आहे पण अस्वस्थ करणारा लेख आहे.

निदान आपल्या ओळखीच्या कुणी ह्या सापळ्यात अडकू नये. खरे तर भारत सरकारने अशी फसवणूक केली जाऊ नये म्हणून काहीतरी केले पाहिजे. खोटी आश्वासने दिली असतील तर त्या संस्थळाविरुद्ध खटले भरले पाहिजेत.

प्रतिक्रिया

इरसाल's picture

28 Mar 2013 - 12:09 pm | इरसाल

तमे केम छो?
बाकी बद्धा सारु छे ? ढोकला, फाफडा, मेथीना गोटा अने दालवडा खव्डाव्शे ?

स्पा's picture

28 Mar 2013 - 12:12 pm | स्पा

lm

अभ्या..'s picture

28 Mar 2013 - 12:12 pm | अभ्या..

अस्वस्थ करणारे आहे सारे. :(
दुव्यात दिलेली माहीती झोप उडवणारी आहे.
वाचनखूण केली आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

28 Mar 2013 - 12:14 pm | लॉरी टांगटूंगकर

पराशेठ कडून जास्त चौकार, षटकार अपेक्षित होते..
उगाच द्रविड कधी कधी मंद असल्यासारखा आलेला प्रत्येक बॉल सोडून द्यायचा तसे काहीसं झालं. सुरुवात झाली अन् संपलं..

स्पा's picture

28 Mar 2013 - 12:15 pm | स्पा

क्षीण विडंबन ;)

कवितानागेश's picture

28 Mar 2013 - 4:19 pm | कवितानागेश

;)

नगरीनिरंजन's picture

28 Mar 2013 - 12:17 pm | नगरीनिरंजन

या लेखाखाली 'फज्जानुकर्न' अशी सही सापडेल अशी आशा वाटली होती.

- बळेच कीसकाढवी

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Mar 2013 - 3:49 pm | llपुण्याचे पेशवेll

फज्जा फार साधी वाटली. मला गजा अपेक्षित होती.

कापूसकोन्ड्या's picture

28 Mar 2013 - 12:24 pm | कापूसकोन्ड्या

वाचले. भयानक आहे.

यशोधरा's picture

28 Mar 2013 - 8:21 pm | यशोधरा

LOL!

प्रीत-मोहर's picture

28 Mar 2013 - 12:26 pm | प्रीत-मोहर

वाचले. गमतीशीर आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Mar 2013 - 12:34 pm | अत्रुप्त आत्मा

आजचा जमादार हा प्राचिन काळातला अट्टल चोर असतो. अशी सहि घ्यावी म्हणतोय. :-b :-b :-b

काळा पहाड's picture

28 Mar 2013 - 12:34 pm | काळा पहाड

खरेच भयानक. कुणाला मँडॅरीन येत नसेल त्यांनी खालील लिंक वापरायला हरकत नाही.
http://translate.google.com/translate?sl=auto&tl=en&js=n&prev=_t&hl=en&i...

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Mar 2013 - 12:36 pm | घाशीराम कोतवाल १.२

काय परा शेट नविन सदस्यांकडुन होणार्या त्रासाबद्दल लिहाल अशी अपेक्षा होती
अपेक्षा भंग झाला परायक पाठलाग

आदूबाळ's picture

28 Mar 2013 - 12:54 pm | आदूबाळ

हीच ती काळी बाजू. (दुसर्‍या बाजूला मिपा चालू आहे)

aaa

चैदजा's picture

28 Mar 2013 - 9:17 pm | चैदजा

आमचा मोबाईल गोरा आहे. त्यामुळे आमच्या मिपाची दुसरी बाजु. गोरी आहे. :)

वसईचे किल्लेदार's picture

28 Mar 2013 - 1:50 pm | वसईचे किल्लेदार

हे सगळीकडेच होते आपण नेहमीच दुर्लक्ष करतो वगैरे मला पटत नाही.
..........
.........
........
.......
......
.....
....
...
..
हे असेच चालणार असे म्हणून चालवून का घ्यायचे बरे?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Mar 2013 - 2:18 pm | अत्रुप्त आत्मा

धरून ठोक :-p

परा आंम्हाला येडा बनवतो.
याला मिपाच्या धोरणाचे पाठबळ आहे का ? ;-)

नाही म्हणजे धोरणात काय म्हटलेय ! :-p

http://www.misalpav.com/comment/472412#comment-472412

मिपावर प्रोफाईलचे नाव कसे बदलतात?

वसईचे किल्लेदार's picture

28 Mar 2013 - 2:46 pm | वसईचे किल्लेदार

डु आय डि बनवुन ...

साळसकर's picture

28 Mar 2013 - 2:57 pm | साळसकर

तेच केले होते पण त्याची रीक्वेस्ट पेंडींग आहे कित्येक दिवस..
याचे नाव बदलले आणि ती उडवली किंवा ती एक्सेप्ट केली आणि हे प्रोफाईल उडवले , दोघांपैकी काहीही केले तरी चालेल. शेवटी प्रोफाईल एकच वापरणार ना.

मन१'s picture

28 Mar 2013 - 3:07 pm | मन१

उपाय हाच की त्यांना म्हणावं "मी साळसकर आहे पण तुम्ही आळस-कर बनू नका.पटापटा प्रूव करुन टाका. "

धन्यवाद, फक्त त्यांना म्हणजे कोणाला एवढेच आता सांगा.
म्हणजे मालक संचालक कोण असतील त्यांच्या प्रोफाईलची किंवा त्यांनी असल्या रीक्वेस्टसाठी एखादा धागा उघडला असेल तर त्या धाग्याची लिंक कृपया तेवढी द्या. या साळसकर आयडीने लिहिण्यात काही मजा नाही येणार राव.

मन१'s picture

28 Mar 2013 - 3:48 pm | मन१

http://www.misalpav.com/user/5
ह्यांच्या मागे लागा. खरडी करा, व्यनि करा.
इतके करुनही ऐकले नाही; तर सरळ धमकी द्या.
"उद्यापासून एकोळी धाग्यांचा वर्षाव सुरु करीन.", "हरेक बातमीचा धागा बनवून दाखविन" , "मयतरि कर्नर क?" अशा खरडींचा वर्षाव करीन व आतापर्यंतचे सद्वर्तन गुंडाळून ठेवीन. मुकाट्यानं ऐकतात की नाही बघा मग.
ह्याही धमकी नंतर ऐकलं नाही तर मग सरळ रोमन लिपीतून मराठी टाइप करत सुटा.
roman lipitun maraathi type karat sutaa.
सविनय कायदेभंग करण्याचे, निषेध नोंदवण्याचे इथे अनेक प्रकार आहेत.
.
कायदेभंगाची भीती वाटत असेल तर कुठल्याही टुकार संपादकाचा धागा उघडावा. आपलं कुठल्याही संपादकाचा टुकार धागा उघडावा. घंटा काही कळलं नाही तरी "तुम्ही ग्रेट आहत. तुमचा व्यासंग पाहून आज सेतू माधव पगडिंची पगडीही हलली असेल" असा मस्का मारुन पहा.
कुठे जातात ते बघूच मग.
;)

साळसकर's picture

28 Mar 2013 - 3:57 pm | साळसकर

हा हा हा... राव, उपाय एकदम फंडू सांगितलेत पण जिथे गरीबाला प्रवेश असेल अशी लिंक द्या..
तिथे क्लिकल्यावर हे बघा काय आलं :(
Access denied
You are not authorized to access this page.

मी तुमच्या वतीने खरड टाकली आहे संपादक मंडळाला.
तिकडे कुणाला फुरसत मिळाली की मग ते बघतील अशी आशा करुया.

साळसकर's picture

28 Mar 2013 - 4:26 pm | साळसकर

धन्यवाद, वाट पाह्तो.. :)

दादा कोंडके's picture

28 Mar 2013 - 5:29 pm | दादा कोंडके

धन्यवाद, वाट पाह्तो.. :)

वाट बघा. :)

-(सराफ) दादा

छोटा डॉन's picture

28 Mar 2013 - 3:47 pm | छोटा डॉन

_/\_
दंडवत स्विकारा किल्लेदारसाह्येब. अशक्य उत्तर आहे, मजा आली

- छोटा डॉन

आनंद घारे's picture

28 Mar 2013 - 3:24 pm | आनंद घारे


ह्या नवोदितांना चक्रम, मी गावठी आणि जास्ती नखरे अशा संस्थळांवरील गरीब सदस्यांची फसवणूक करुन भरती केले जाते.


आताच फेरफटका मारून पाहिला. सगळ्यांची दुकाने छान चालली आहेत. मिप्पाच्या हॉटेलातलीच मेंबरं पान खायला नाहीतर आइस्क्रीमसाठी तिकडेपन जातात.

चौकटराजा's picture

28 Mar 2013 - 3:40 pm | चौकटराजा

往是通过法律设置的),通俗的讲,就是权利应当在适当的时间、地点,对适当的对象行使——这是因为如果权利没有界限,那么全体权利人的权利就会相同权利就无所谓存在 将不同权利
,这样权利就无法将不同权利人的权能区分开,也不能将不同权利人的利益分配开,
更无法将人的个性凸显出来,如此,权利就无所谓存在

ऋषिकेश's picture

28 Mar 2013 - 3:55 pm | ऋषिकेश

不,我是反对这一点。 ,的权利,可以从不同的权利人的功能区分开,不同的权利人利益的分配开放
因此,人的个性突出,在那里,它确实很重要

मन१'s picture

28 Mar 2013 - 3:51 pm | मन१

अश्लील शीर्षक असणारा धागा.....

पैसा's picture

28 Mar 2013 - 4:03 pm | पैसा

अच्रत, बव्लत, हल्कत! तुझा आयडी ब्लॉक झाला काय रे? (आयडी ब्लॉक करणे हे पासपोर्ट काढून घेण्याइतकेच गंभीर कृत्य आहे. =)))

सुधीर मुतालीक's picture

28 Mar 2013 - 5:12 pm | सुधीर मुतालीक

मराठी लेखन वाचन आणि विचार यांची भरभराट होण्यास अशा प्रकारच्या लिखाणाची आज समाजाला अतिशय आवश्यकता
आहे. मराठी समाजाने आपले उपक्रुत असण्याची गरज आहे. मस्त धमाल.

"मिपाची काळी बाजू परीकथेतील राजकुमार" असं मलाच दिसतय की सर्वांना दिसतय ;)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Mar 2013 - 7:17 pm | अत्रुप्त आत्मा

अगागागागा http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif

रेवती's picture

28 Mar 2013 - 8:09 pm | रेवती

कालच आठवण आली होती तुझी. म्हटलं कुठं गेलाय कोणास ठाऊक. आता मी पोरबंदरला गेलोय असं सांगू नकोस. निमूटपणे परत ये आणि रोजच्या रोज हजेरी लावून जात जा. माझ्याशी भांडायला दुसरं कोणी मिळत नाहीये सध्या. बाकी वरील लेखाबद्दल सहमत. लोकांना कित्ती कित्ती त्रास दिलाय ना मिपाने!

विकास's picture

28 Mar 2013 - 8:50 pm | विकास

આ મહત્વપૂર્ણ લેખ શેર કરવા બદલ આભાર. હું કૉપિરાઇટ મુદ્દો વિશે ચિની જોવા મળી હતી. મને લાગે છે કે જો આપણે નકલી ID ને નાબુદ પછી ઘાટા બાજુ તેજસ્વી બાજુ ભાગ બની રહેશે.

शिल्पा ब's picture

28 Mar 2013 - 9:14 pm | शिल्पा ब

बघा ! गुजराथेत गेलं की बोलणं कस्सं गोग्गोड होउन जातं ते!

हो ना ! कोणी मिपावर कंपूबाज असेल तर मला एकच प्रश्न पडतो, हा कुठ्च्या कंपुचा ? दिल्ली की बारामती ?
काही संपादकांविषयी तर पडतोच पडतो.
.
.
.
.
हक्कभंग प्रस्तावाची वाट बघत आहे.

नाना चेंगट's picture

28 Mar 2013 - 11:35 pm | नाना चेंगट

आणि सल्लागारांबद्दल काय मत ? ;)

असो. परा परा नेहमीचा चार्म नाय रे हा... पण ठिक आहे.. :)

रमेश आठवले's picture

29 Mar 2013 - 1:58 am | रमेश आठवले

मिपावरील काही सिनीअर सदस्य, नवीन आणि म्हणून जुनिअर, अशा सदस्यांचे ragging करतात असे बरेच वेळा लक्षात येते.

रॅगिंग हे ज्युनिअर नाही तर कमजोर लोकांचे होते..!!

रमेश आठवले's picture

29 Mar 2013 - 12:19 pm | रमेश आठवले

नुकत्याच सदस्य झालेल्या सदस्याने मिपावर लेख लिहिला, तर त्या लेखावरून तो सदस्य कमजोर आहे हे कळू शकत नाही. नवीन सदस्य होणारी व्यक्ति ही मिपामध्ये जुनिअर असली तरी त्यावरून त्याची शैक्षणिक पात्रता ,कर्तृत्व,अनुभव अथवा वय व समाजातील स्थान ह्या विषयी काही कळतेच असे नाही. आपण त्या व्यक्तिला कमजोर गृहीत धरु शकत नाही.

-----------------------------------------------------------.
Ragging चे नुकतेच घडलेले उदाहरण म्हणजे यशोधन वाळिंबे यांनी उसाच्या रसापासून इंधन निर्माण करण्या विषयी लिहिलेला लेख.
(पहा- प्रेषक, यशोधन वाळिंबे, Tue, 26/02/2013 - 18:१९ , http://www.misalpav.com/node/२४०८१)
यशोधन हा मुलगा १६-१७ वर्षाचा असावा असे त्याच्या profile मध्ये दिलेल्या माहिती वरून वाटते. तो सध्या पहिले वर्ष बीकॉम शिकत आहे. त्याच्या लेखावर आलेले काही सिनिअर मंडळीनचे प्रतिसाद खाली थोडक्यात उधृत करीत आहे.
------------------------------------------------------------------------
-तुम्ही सतत तुमच्या ब्लॉगची गर्दी वाढवण्यापेक्षा सगळा लेखच इथे का टाकत नाही ? दहा ठिकाणी उगाच क्लिकक्लिकाट कशाला करायला लावता ?-
-आपला माजोरीपणा अतिशय आवडला.-
-१ % शास्त्र ९९ % माजोरीपणा आणि माफक विनोद ( उसाच्या रसावर चालणारी "गादी")
-(भांचोत ! पुण्यात असले शिक्षण मिळते हे कळाले तर अनेक लोक इथे शिकायला येणेच बंद करतील. अर्थात हे विधान सदर लेखक हे स्वयंभू नसून शिक्षणातून शहाणे झाले आहेत, असा समज घेउन वरील वाक्य लिहिले आहे.)-
-अभ्यास वैग्रे वाढवा यशोढनजी, नै तं कालिजात लोकं लाज काढतीन.-
-मालक, साबण लावताय की दाढी करताय.. पोराला अजून दाढी नाहीये, म्हणून म्हटल..
-तुम्ही लोकं असे लादेन जन्माला घालणार आणि निस्तरायचे आम्ही.-
-पण खांद्यावर घेतल्यावर कानात मुतल्यास बेट्याचे "ऑपरेशन" smiley केले जाईल हे त्याने लक्ष्यात घ्यावे.-
----------------------------------------------------------------------------------------
हा तरुण मुलगा पहिल्यांदाच लेख लिहीत आहे हे ध्यानात घेऊन, त्यावर शक्य असेल तर काही उत्तेज्नापूर्ण प्रतिसाद द्यावा हे राहिले,उलट त्या ऐवजी कुत्सित किंवा टिंगल असलेले प्रतिसाद टाकणे किती बरोबर आहे ?
हे ragging नाही का ?
---------------------------------------
आणि मिपावर शिव्यांचा वापर चालतो का हे संपादक यांनी ठरवायला हवे..

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2013 - 12:40 pm | परिकथेतील राजकुमार

मिपावरील भिकारचोट लोकांच्या डोळ्यात अंजना घालणारा असा हा आठवले सरांचा प्रतिसाद आहे.

ह्या वर्षीचा आदर्श मिपाशिक्षक पुरस्कार श्री. आठवले यांनाच द्यावा असा ठराव मी मांडतो आहे.

अभ्या..'s picture

29 Mar 2013 - 1:20 pm | अभ्या..

डोळ्यात अंजना घालणारा

अंजनाला डोळे घालणारा म्हण रे. आणि निदान करीना कत्रीना तर म्हण. अंजनाला आईचे पण रोल कोण देत नाही आता.

साळसकर's picture

29 Mar 2013 - 12:49 pm | साळसकर

राव एवढे प्रतिसाद आले त्यांच्या लेखाला हे काय कमी आहे
आता इथून पुढे त्या प्रतिसादांना कसे रीअ‍ॅक्ट करायचे हेच ठरवते की लेखकाचे मन कमजोर आहे की सुदृढ

एवढ्या लोकांनी दखल घेऊन प्रतिसाद दिला, आपला मौल्यवान वेळ वाया घालवून टंकले, अर्थातच त्या आधी त्यांचा लेख वाचलाही असणार, प्रतिसादांमुळे तो वेळोवेळी वरही आला असणार..
अजून काय पाहिजे जर ते नवीन असतील तर,
इथे मी लेख टाकून दोन तास झाले एक प्रतिसाद नाहे राव.. :(

आदूबाळ's picture

29 Mar 2013 - 1:35 pm | आदूबाळ

आता इथून पुढे त्या प्रतिसादांना कसे रीअ‍ॅक्ट करायचे हेच ठरवते की लेखकाचे मन कमजोर आहे की सुदृढ

दॅट्स द स्पिरिट! रमेशजींच्या तक्रारीला योग्य उत्तर आहे.

रमेशजी, मी आजवर पाहिलेलं आहे की सकस लेखनाला मिपाकरांनी नेहेमीच डोक्यावर घेतलेलं आहे. त्यामुळे मिपाकर कौतुक करत नाहीत, ही तक्रार बाद ठरते.

आता प्रश्न रॅगिंगचा. तुम्ही दिलेल्या ८ प्रतिक्रियांपैकी ७ प्रतिक्रिया या धागाकर्त्याने दिलेल्या उद्दाम उत्तरानंतर आलेल्या आहेत. त्याच धाग्यावर इथेनॉलवर चांगली चर्चा झालेली आहे. अनेक मिपाकरांनी "अजून लिहिलं असतं तर बरं झालं असतं" वगैरे प्रतिक्रिया दिल्या आहेतच. पूर्ण लेख न देता आपल्या ब्लॉगची झैरात केली म्हणून मिपाकरांचं डोकं उठलं असावं. प्रस्तुत धागाकर्त्याच्या पुढच्या एका धाग्यावर धन्या यांनी दिलेली प्रतिक्रिया तर कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमचा आजवर मी पाहिलेला सर्वोत्तम नमुना आहे.

मिपावर बहुतांश लोक चांगल्या लेखनाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. जेव्हा धाग्यातल्या आशयापेक्षा धागाकर्ता मोठं व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा मिपाकर त्याला त्वरित फाट्यावर कोलतात. आता त्याला रॅगिंग म्हणायचं असेल तर म्हणा हवं तर - पण वर साळसकरांनी म्हटल्याप्रमाणे त्या टीकेला आपण कसे तोंड देतो ते महत्त्वाचं.

अमोल केळकर's picture

29 Mar 2013 - 2:02 pm | अमोल केळकर

१०० % सहमत

अमोल केळकर

इरसाल's picture

29 Mar 2013 - 12:49 pm | इरसाल

स्वतःला शिव्या घालण्यात काहीच अर्थ नाही

पाषाणभेद's picture

30 Mar 2013 - 9:04 pm | पाषाणभेद

खुप खुप दिवसांनी भयानक मजा देणारा धागा आला.
जुने दिवस आठवले.
ती लिंक म्हणजे कहर आहे.

वाल्मिक's picture

7 Jul 2016 - 1:25 am | वाल्मिक

हो ना