त्रिवेणी in पाककृती 8 Dec 2012 - 4:17 pm सर्व प्रथम मिपाच्या सर्व बल्लवाचार्यांची माफी मागते. त्यांनी समृद्ध केलेल्या पाककृती विभागात माझी नापाक रेसीपीचा फक्त फोटो टाकते आहे म्हणून. मी पहिल्यांदाच पास्ता घरी करून बघितला खानेबल झाला होता. plz सांभाळून घ्या. प्रतिक्रिया चान चान 8 Dec 2012 - 5:28 pm | प्रचेतस चान चान व्वा! 8 Dec 2012 - 5:34 pm | मोदक व्वा! टेबलक्लॉथ आवडला. नुस्ता फोटू टाकला ठीक आहे, 8 Dec 2012 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा नुस्ता फोटू टाकला ठीक आहे, कृती पण टाका कि टंकुन :-) स्माइली कसे टन्कायचे? 9 Dec 2012 - 7:23 am | रुस्तम स्माइली कसे टन्कायचे? खानेबल ? 8 Dec 2012 - 5:45 pm | परिकथेतील राजकुमार लाहौल-विलाकुवत! @ मोदक, 8 Dec 2012 - 7:03 pm | त्रिवेणी @ मोदक, काय गरिबाची चेष्टा करता. तो फोटोत बेडशीट आहे. गादीवर बसून खाणार होते म्हंटलं चांगलं दिसत आहे तोवर फोटो काढून घ्यावा. बेड्शीट बाकि एकदम मस्त !! 8 Dec 2012 - 8:43 pm | आचारी बेड्शीट बाकि एकदम मस्त !! अहो, कसा कसा केला ते तरी 8 Dec 2012 - 9:09 pm | कवितानागेश अहो, कसा कसा केला ते तरी सांगा. आम्ही पण घरी करु की खानेबल पास्ता. उद्या रेसिपि तक्ते 8 Dec 2012 - 9:11 pm | त्रिवेणी उद्या रेसिपि तक्ते 'तक्ते' का 'टाकते'? 8 Dec 2012 - 10:57 pm | अभ्या.. काय कॅलरी, पोषणमूल्ये वगैरे चे तक्ते आहेत काय? रेसिपीच टायीप करून टाका डायरेक्ट. ते तक्ते वगैरे एक्सेलमध्ये करत बसु नका ;) @काय कॅलरी, पोषणमूल्ये वगैरे 9 Dec 2012 - 8:02 am | अत्रुप्त आत्मा @काय कॅलरी, पोषणमूल्ये वगैरे चे तक्ते आहेत काय?>>> =)) मराठी ट्यपींग अजून जास्त येत 9 Dec 2012 - 8:45 am | त्रिवेणी मराठी ट्यपींग अजून जास्त येत नाही प्रयत्न चालू आहे. अहो 9 Dec 2012 - 3:16 pm | परिकथेतील राजकुमार पास्ता खाल्लात ना? आता थोड्या खस्ता खा. मग येईल मराठी 'ट्यपींग'. पास्ता खाल्लात ना? आता थोड्या 11 Dec 2012 - 11:10 pm | प्रतिज्ञा पास्ता खाल्लात ना? आता थोड्या खस्ता खा. मग येईल मराठी 'ट्यपींग'. हा हा...... पास्ता खाल्लात ना? आता थोड्या 11 Dec 2012 - 11:10 pm | प्रतिज्ञा पास्ता खाल्लात ना? आता थोड्या खस्ता खा. मग येईल मराठी 'ट्यपींग'. हा हा......
प्रतिक्रिया
8 Dec 2012 - 5:28 pm | प्रचेतस
चान चान
8 Dec 2012 - 5:34 pm | मोदक
व्वा!
टेबलक्लॉथ आवडला.
8 Dec 2012 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा
नुस्ता फोटू टाकला ठीक आहे, कृती पण टाका कि टंकुन :-)
9 Dec 2012 - 7:23 am | रुस्तम
स्माइली कसे टन्कायचे?
8 Dec 2012 - 5:45 pm | परिकथेतील राजकुमार
लाहौल-विलाकुवत!
8 Dec 2012 - 7:03 pm | त्रिवेणी
@ मोदक,
काय गरिबाची चेष्टा करता. तो फोटोत बेडशीट आहे. गादीवर बसून खाणार होते म्हंटलं चांगलं दिसत आहे तोवर फोटो काढून घ्यावा.
8 Dec 2012 - 8:43 pm | आचारी
बेड्शीट बाकि एकदम मस्त !!
8 Dec 2012 - 9:09 pm | कवितानागेश
अहो, कसा कसा केला ते तरी सांगा.
आम्ही पण घरी करु की खानेबल पास्ता.
8 Dec 2012 - 9:11 pm | त्रिवेणी
उद्या रेसिपि तक्ते
8 Dec 2012 - 10:57 pm | अभ्या..
काय कॅलरी, पोषणमूल्ये वगैरे चे तक्ते आहेत काय?
रेसिपीच टायीप करून टाका डायरेक्ट. ते तक्ते वगैरे एक्सेलमध्ये करत बसु नका ;)
9 Dec 2012 - 8:02 am | अत्रुप्त आत्मा
@काय कॅलरी, पोषणमूल्ये वगैरे चे तक्ते आहेत काय?>>> =))
9 Dec 2012 - 8:45 am | त्रिवेणी
मराठी ट्यपींग अजून जास्त येत नाही प्रयत्न चालू आहे.
9 Dec 2012 - 3:16 pm | परिकथेतील राजकुमार
पास्ता खाल्लात ना? आता थोड्या खस्ता खा. मग येईल मराठी 'ट्यपींग'.
11 Dec 2012 - 11:10 pm | प्रतिज्ञा
पास्ता खाल्लात ना? आता थोड्या खस्ता खा. मग येईल मराठी 'ट्यपींग'.
हा हा......
11 Dec 2012 - 11:10 pm | प्रतिज्ञा
पास्ता खाल्लात ना? आता थोड्या खस्ता खा. मग येईल मराठी 'ट्यपींग'.
हा हा......