किरण शेलार in भटकंती 30 Oct 2012 - 7:12 pm सह्याद्रि हाच मुळी अचाट विषय आहे. लिखानाला सुरुवात करण्यापूवि काहि फोटोस टाकत आहे. आपणास नक्किच आवडतिल हि आशा बाळगतो. प्रतिक्रिया लिखानाला सुरुवात करण्यापूवि 30 Oct 2012 - 7:47 pm | गणपा लिखानाला सुरुवात करण्यापूवि काहि फोटोस टाकत आहे. मला तर एकच फोटू दिसला. बादवे येवढी घाई कसली? लिखाण आणि प्रचि एकत्रंच येउंदेत की. फटू दिसना झाल्याती.. 30 Oct 2012 - 8:53 pm | ह भ प मलाबी योकच दिसतुया.. ... 31 Oct 2012 - 1:17 pm | ह भ प पर जो दिसतुय त्यो लइइइ.. झक्कास.. म्हनुन मंग बाकिचे बी टाका बिगीबिगी.. एकुण ३ फोतोस टाकले आहेत् 31 Oct 2012 - 2:02 pm | किरण शेलार एकुण ३ फोतोस टाकले आहेत्.आपणास कोणता एक दिसतो ते कळ्विने . फारच सुंदर फोटो आहेत 31 Oct 2012 - 10:57 am | आशु जोग फारच सुंदर फोटो आहेत केवळ अप्रतिम ! अजुनही फोटोज येऊद्यात, शुभेच्छा ! एकच फुटु दिस्तोया... 31 Oct 2012 - 12:34 pm | पाटव क ब्वा माफ करा राव !! 31 Oct 2012 - 12:59 pm | किरण शेलार माफ करा राव !! पहिलाच प्रयत्न आहे. दुसरा 31 Oct 2012 - 2:06 pm | मी_आहे_ना फक्त दुसराच फोटो दिसतोय (मला तरी) आता दीसतात ४ हि फोटो!!!!... 31 Oct 2012 - 2:56 pm | किरण शेलार आता दीसतात ४ हि फोटो!!!!... हम्मम्मम्म 31 Oct 2012 - 3:15 pm | मी_आहे_ना छान फोटो चान चान....! 31 Oct 2012 - 3:26 pm | अत्रुप्त आत्मा चान चान....! ;-) फोटोशॉप्ड आहेत का? तसे असेल 31 Oct 2012 - 3:27 pm | मृत्युन्जय फोटोशॉप्ड आहेत का? तसे असेल तर नाही आवडले. आणि तसेच आहे असे वाटत असल्याने नाही आवडले. असो. फटु बरोबर लिखाणही असले असते तर नक्कीच मजा आली असती
प्रतिक्रिया
30 Oct 2012 - 7:47 pm | गणपा
मला तर एकच फोटू दिसला.
बादवे येवढी घाई कसली?
लिखाण आणि प्रचि एकत्रंच येउंदेत की.
30 Oct 2012 - 8:53 pm | ह भ प
मलाबी योकच दिसतुया..
31 Oct 2012 - 1:17 pm | ह भ प
पर जो दिसतुय त्यो लइइइ.. झक्कास.. म्हनुन मंग बाकिचे बी टाका बिगीबिगी..
31 Oct 2012 - 2:02 pm | किरण शेलार
एकुण ३ फोतोस टाकले आहेत्.आपणास कोणता एक दिसतो ते कळ्विने .
31 Oct 2012 - 10:57 am | आशु जोग
फारच सुंदर फोटो आहेत
केवळ अप्रतिम !
अजुनही फोटोज येऊद्यात, शुभेच्छा !
31 Oct 2012 - 12:34 pm | पाटव
क ब्वा
31 Oct 2012 - 12:59 pm | किरण शेलार
माफ करा राव !! पहिलाच प्रयत्न आहे.
31 Oct 2012 - 2:06 pm | मी_आहे_ना
फक्त दुसराच फोटो दिसतोय (मला तरी)
31 Oct 2012 - 2:56 pm | किरण शेलार
आता दीसतात ४ हि फोटो!!!!...
31 Oct 2012 - 3:15 pm | मी_आहे_ना
छान फोटो
31 Oct 2012 - 3:26 pm | अत्रुप्त आत्मा
चान चान....! ;-)
31 Oct 2012 - 3:27 pm | मृत्युन्जय
फोटोशॉप्ड आहेत का? तसे असेल तर नाही आवडले. आणि तसेच आहे असे वाटत असल्याने नाही आवडले.
असो. फटु बरोबर लिखाणही असले असते तर नक्कीच मजा आली असती