विदुषक in काथ्याकूट 20 Aug 2008 - 3:55 pm गाभा: आभिनन्दन !!! भारताच्या सुशिल कुमार ने कुस्ती ६६ कि. गटात कान्स्य पद्क मिळवले प्रतिक्रिया सुशिलकुमारचे अभिनंदन! 20 Aug 2008 - 4:14 pm | मनस्वी धतड ततड धतड ततड. सुशिलकुमार आणि त्याच्या इव्हेंट बद्दलची माहिती येथे बघायला मिळेल. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. * सुशिलकुमा 20 Aug 2008 - 4:26 pm | धमाल मुलगा सुशिलकुमारचे हार्दिक अभिनंदन! आणि मनस्वी, ह्या दिलेल्या दुवाबद्दल आभार :) अभिनंदन........ 20 Aug 2008 - 4:01 pm | मिंटी अभिनंदन................ =D> . 20 Aug 2008 - 4:04 pm | ऍडीजोशी (not verified) भारीच :) ढिंगांग.. टिकांग... 20 Aug 2008 - 4:18 pm | विसुनाना ढिंगांग.. टिकांग...! सुशीलकुमारचे अभिनंदन... लइ भारी!!!!!!! 20 Aug 2008 - 4:30 pm | परिस सुशीलकुमारचे हार्दिक अभिनंदन... !!! छ्प्पन्न वर्षांनंतर 20 Aug 2008 - 4:54 pm | विकास आज छप्पन वर्षांनंतर ते पदक परत मिळाले. सुशीलकुमार (मल्ल) चे अभिनंदन! अजून बॉक्सिंगमध्ये शक्यता आहे. अरे वा ! 20 Aug 2008 - 6:48 pm | संदीप चित्रे हार्दिक अभिनंदन सुशीलकुमार आणि माहिती पोस्टल्याबद्दल धन्स विदुषक . बल्ले बल्ले !! 20 Aug 2008 - 7:19 pm | मुक्तसुनीत दिल खुष हुआ ! अजून एक तरी येऊ देत प्लीज ! अभिनंदन! 20 Aug 2008 - 8:14 pm | साती सुशिलकुमारचे अभिनंदन! साती ओय, सुशील्या! 20 Aug 2008 - 8:29 pm | चतुरंग ताडा ज्वाब नहीं ओ पुत्तर! वाहे गुरु दा खालसा, वाहे गुरु दी फते!! (खुद के साथ बातां : खाशाबा जाधवांच्या आत्म्याला आता जरा हायसं वाटलं असेल नाही रे रंगा? #:S ) चतुरंग :) 20 Aug 2008 - 9:33 pm | ऋषिकेश :) :) ऋषिकेश अभिनंदन! 20 Aug 2008 - 9:36 pm | प्रियाली सुशील कुमारचे आणि विजेंदरचेही (तो ही पदक मिळवेलच आता) वा वा वा... आता तिसरे 21 Aug 2008 - 12:48 am | भास्कर केन्डे वा वा वा... भारतातली कुस्ती पुन्हा ताठ मानेने उभी राहिलेली पाहून उर भरून आला. चला आता आजून एक वैयक्तिक पद येत आहे. म्हणजे या ऑलंपिकतिसरेआपले तिसरे!!! आत्मा तृप्त झाला असे नाही पण खूप आनंद झाला. आपला, (भारावलेला) भास्कर आम्ही येथे वसतो. ह.घ्या. 21 Aug 2008 - 6:23 pm | ऍडीजोशी (not verified) मि.पा. तर्फे एंट्रीज पाठवल्या कुस्ती साठी तर अनेक पदकं मिळतील :) तात्या! 22 Aug 2008 - 12:37 am | भास्कर केन्डे आपल्या तात्यांना तर (किमान) कुस्तीसाठी तरी जोडी मिळेला का ही सुद्धा शंकाच आहे... कोणाची *य **ली आहे !!! तात्या गोल्डमेडलिस्ट यांचा विजय असो! बाकी मुद्धा भलताच भारी गो! आपला, (कुस्तीगीर - पहेलवान म्हणा हवे तर! ) भास्कर आम्ही येथे वसतो. सुशिलकुमा 22 Aug 2008 - 6:41 am | विसोबा खेचर सुशिलकुमारचे हार्दिक अभिनंदन...... मेरा भारत महान... आपला, (आनंदी) तात्या.
प्रतिक्रिया
20 Aug 2008 - 4:14 pm | मनस्वी
धतड ततड धतड ततड.
सुशिलकुमार आणि त्याच्या इव्हेंट बद्दलची माहिती येथे बघायला मिळेल.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
20 Aug 2008 - 4:26 pm | धमाल मुलगा
सुशिलकुमारचे हार्दिक अभिनंदन!
आणि मनस्वी, ह्या दिलेल्या दुवाबद्दल आभार :)
20 Aug 2008 - 4:01 pm | मिंटी
अभिनंदन................ =D>
20 Aug 2008 - 4:04 pm | ऍडीजोशी (not verified)
भारीच :)
20 Aug 2008 - 4:18 pm | विसुनाना
ढिंगांग.. टिकांग...!
सुशीलकुमारचे अभिनंदन...
20 Aug 2008 - 4:30 pm | परिस
सुशीलकुमारचे हार्दिक अभिनंदन... !!!
20 Aug 2008 - 4:54 pm | विकास
आज छप्पन वर्षांनंतर ते पदक परत मिळाले. सुशीलकुमार (मल्ल) चे अभिनंदन! अजून बॉक्सिंगमध्ये शक्यता आहे.
20 Aug 2008 - 6:48 pm | संदीप चित्रे
हार्दिक अभिनंदन सुशीलकुमार आणि माहिती पोस्टल्याबद्दल धन्स विदुषक .
20 Aug 2008 - 7:19 pm | मुक्तसुनीत
दिल खुष हुआ ! अजून एक तरी येऊ देत प्लीज !
20 Aug 2008 - 8:14 pm | साती
सुशिलकुमारचे अभिनंदन!
साती
20 Aug 2008 - 8:29 pm | चतुरंग
ताडा ज्वाब नहीं ओ पुत्तर! वाहे गुरु दा खालसा, वाहे गुरु दी फते!!
(खुद के साथ बातां : खाशाबा जाधवांच्या आत्म्याला आता जरा हायसं वाटलं असेल नाही रे रंगा? #:S )
चतुरंग
20 Aug 2008 - 9:33 pm | ऋषिकेश
:)
:) ऋषिकेश
20 Aug 2008 - 9:36 pm | प्रियाली
सुशील कुमारचे आणि विजेंदरचेही (तो ही पदक मिळवेलच आता)
21 Aug 2008 - 12:48 am | भास्कर केन्डे
वा वा वा... भारतातली कुस्ती पुन्हा ताठ मानेने उभी राहिलेली पाहून उर भरून आला.
चला आता आजून एक वैयक्तिक पद येत आहे. म्हणजे या ऑलंपिकतिसरेआपले तिसरे!!! आत्मा तृप्त झाला असे नाही पण खूप आनंद झाला.
आपला,
(भारावलेला) भास्कर
आम्ही येथे वसतो.
21 Aug 2008 - 6:23 pm | ऍडीजोशी (not verified)
मि.पा. तर्फे एंट्रीज पाठवल्या कुस्ती साठी तर अनेक पदकं मिळतील :)
22 Aug 2008 - 12:37 am | भास्कर केन्डे
आपल्या तात्यांना तर (किमान) कुस्तीसाठी तरी जोडी मिळेला का ही सुद्धा शंकाच आहे... कोणाची *य **ली आहे !!!
तात्या गोल्डमेडलिस्ट यांचा विजय असो!
बाकी मुद्धा भलताच भारी गो!
आपला,
(कुस्तीगीर - पहेलवान म्हणा हवे तर! ) भास्कर
आम्ही येथे वसतो.
22 Aug 2008 - 6:41 am | विसोबा खेचर
सुशिलकुमारचे हार्दिक अभिनंदन......
मेरा भारत महान...
आपला,
(आनंदी) तात्या.