मिसळपाव - नवी रचना

सरपंच's picture
सरपंच in काथ्याकूट
19 Sep 2012 - 2:41 pm
गाभा: 

नमस्कार,

आताच मिसळपावचे उर्ध्वश्रेणीकरण पुर्ण केले आहे. महत्वाचे तेवढे काम करून मिपा वापरास सुरू केले आहे. या धाग्यावर तुम्हाला येणार्‍या अडचणी लिहीता येतील म्हणजे त्या ताबडतोब सोडवता येतील.

राहीलेली कामे. -
१ ) सध्या खरडवहीमध्ये नवीन खरडीची सुचना येत नाही.

- नीलकांत

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2012 - 3:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर येणार्‍या विविध अडचणींवर काम चालु आहे.
नीलकांत, प्रशांत, काम करतच आहेत.

-दिलीप बिरुटे

इरसाल's picture

3 Oct 2012 - 2:42 pm | इरसाल

मला वाटलेच होते पण तरीही म्हटल ज्या अडचणी येत आहेत त्या लिहाव्यात. म्हणुन हा प्रपंच

प्रदीप's picture

2 Oct 2012 - 6:11 pm | प्रदीप

री-लॉंचनंतर मला व्यनि, तसेच खरडवह्यांत देवनागरीतून लिहीता येत नाही. आय. ई. ९ तसेच फायरफॉक्स १२.० ह्या दोन्हीतून मला हाच अनुभव येत आहे. (व्यनिचा विषय मात्र देवनागरीतून लिहीता येतो!)

अस्मी's picture

4 Oct 2012 - 6:51 pm | अस्मी

नवीन रुपडं एकदम झकास...मिसळीचा फोटो परत आला!!!
मस्त बदल :) अभिनंदन!!

सुधीर's picture

4 Oct 2012 - 7:35 pm | सुधीर

मिसळीचा फोटो पाहून आनंद झाला. लेखक/प्रेषक नाव परत आलं, धन्यवाद!
रंगसंगती एकदम पूर्वीसारखी नसली तरी थोडी गर्लिश(पिंकीश) वाटते...

प्रदीप's picture

4 Oct 2012 - 7:50 pm | प्रदीप

प्रसन्न दिसते आहे. तसेच व्यनि, खरडवही येथे आता देवनागरीतून लिहीताही येते आहे. धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Oct 2012 - 10:28 pm | अत्रुप्त आत्मा

अजुनही खरड आलेली कळत नाहिय्ये...

अत्रुप्त आत्मा's picture

4 Oct 2012 - 10:46 pm | अत्रुप्त आत्मा

सही बदलता येत नाहिय्ये... :-( खात्यावर एडिट ऑप्शनला गेल्यावर ,साइन बदलायच्या इथे कर्सर नेल्यावर हे नुस्तं''''''''''''' Signature
This field has been disabled because you do not have sufficient permissions to edit it.
Your signature will be publicly displayed at the end of your comments.
'''''''''''''''असं येतय :-(

नीलकांत's picture

5 Oct 2012 - 12:14 am | नीलकांत

नमस्कार,
या धाग्यावरील सर्व अडचणींची दखल घेतली आहे. लवकरच त्या सर्व दूर करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आणि काही असेल तर या धाग्यावर लिहू शकता.

- नीलकांत

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2012 - 2:21 am | प्रभाकर पेठकर

निलकांत,

नव्या रंगसंगतीच्या उर्ध्वश्रेणीकरणाच्या प्रक्रियेत 'व्हेज कडाई' चे छायाचित्र आणि ह्या प्रतिसादाचे अंग (बॉडी) गायब झाली आहे. परत आणता येईल का?

एकदम जबरदस्त...

नवीन फाँट्स आणि एकूणच रुपडे आवडले आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Oct 2012 - 6:40 am | अत्रुप्त आत्मा

हजर सभासद~~~ दिसत का नाहित???

सहज's picture

5 Oct 2012 - 6:46 am | सहज

मधुनच काही प्रतिसाद दिसत नाहीत, फक्त शिर्षक, व कोणाचा प्रतिसाद इतकेच दिसते. प्रतिसाद दिसत नाही.

फायरफॉक्स, आयई, मोबाईल सगळीकडे.

error

ऐक शुन्य शुन्य's picture

5 Oct 2012 - 2:34 pm | ऐक शुन्य शुन्य

मालक, मदत करा....

फोटू टाकले आणि रेसिझे नसले तर जरा गडबड होते बघा...
खालील धागा बघा उदाहरण म्हणून...
http://www.misalpav.com/node/22887

इरसाल's picture

5 Oct 2012 - 9:01 am | इरसाल

हे ही जबरी आहे. आवडले नीलकांता,प्रशांता.......धन्यवाद.

मिपाला पुनश्च : लाल रंगात पाहून बरे वाटले
प्रशांत , नीलकांत आभार :)

चिंतामणी's picture

5 Oct 2012 - 10:25 am | चिंतामणी

हा लूक छान वाटतो.

अमोल केळकर's picture

5 Oct 2012 - 10:27 am | अमोल केळकर

नवीन रचना आवडली :)

अमोल केळकर

एकुजाधव's picture

5 Oct 2012 - 11:48 am | एकुजाधव

मला काही दिसत नाही? का?

सविता००१'s picture

5 Oct 2012 - 11:50 am | सविता००१

आवडले. हिरवा माज एकदमच गेला की.........:)

हजर सभासद वर क्लिक केल्यास सभासद कोणते ते दिसत नाही. शिवाय खरड केल्यास मेसेज येत नाही.

सविता००१'s picture

5 Oct 2012 - 1:09 pm | सविता००१

छान दिसते आहे नवीन रुपडे. पण अजुनी वाचणखुणा असेच दिसते आहे :(

कपिलमुनी's picture

5 Oct 2012 - 1:26 pm | कपिलमुनी

भटकंती मधले जुने लेख दिसत नाहीयेत :(

नुसते प्रतिसाद आहेत ..धागा गायब

मी रेसेपी शोधतोय.
फक्त प्रतिसाद दिसतात .

त्यावर काम चालु आहे. सध्या एखादा धागा अर्जंट बघायचा असेल आणि दिसत नसेल तर कृपया व्यनी वा खरड करा संपादकांना.

मृगनयनी's picture

5 Oct 2012 - 10:58 pm | मृगनयनी

ही नवीन रचना आवडली... मध्यन्तरी मिपा'ऐवजी कुठल्यातरी अन्धारलेल्या सन्स्थळावर आल्यासारखे वाटत होते.. आता जुन्या मिपाशी पुन्हा नाळ जोडल्यासारखे वाट्टेय!!.. :) धन्यवाद!

प्रभाकर पेठकर's picture

6 Oct 2012 - 9:43 am | प्रभाकर पेठकर

कित्येक प्रतिसाद गायबलेत. नुसते शीर्षकच दिसते आहे. आणि ते व्हेज कडाईचे छायाचित्र अजून दिसत नाहिए. तशी घाई नाही मला पण जरा लक्षात असू द्या.

प्रभाकर पेठकर's picture

6 Oct 2012 - 9:43 am | प्रभाकर पेठकर

कित्येक प्रतिसाद गायबलेत. नुसते शीर्षकच दिसते आहे. आणि ते व्हेज कडाईचे छायाचित्र अजून दिसत नाहिए. तशी घाई नाही मला पण जरा लक्षात असू द्या.

प्रभाकर पेठकर's picture

6 Oct 2012 - 12:46 pm | प्रभाकर पेठकर

'व्हेज कडाई' छायाचित्रं पुन्हा स्थानापन्न झाले आहे. धन्यवाद संपादक मंडळ. (त्यांनीच हे सत्कर्म केले आहे असा आपला माझा अंदाज).

त्याच बरोबर, अनेक प्रतिसाद गायबलेले आहेत. त्यावर काम चालू असेलच. संपादक मंडळास आणि निलकांत-प्रशांत जोडगोळीला लवकरच त्यातही यश येईल अशा शुभेच्छा.

सस्नेह's picture

6 Oct 2012 - 2:18 pm | सस्नेह

पूर्वी धागा उघडताच लेखकाच्या इतर लेखनाची लिंक दिसत होती. ती आता येत नाही.

श्रावण मोडक's picture

6 Oct 2012 - 2:25 pm | श्रावण मोडक

खव उचकपाचक करता येत नाही राव गतीमानतेने. दुसऱ्याच्या खवतून तिसऱ्याच्या खवत जायचा रस्ता आखून द्या की... ;-)

चेतन माने's picture

6 Oct 2012 - 4:45 pm | चेतन माने

काहि जुने लेख दिसतच नहियेत!!!!

पुष्कर जोशी's picture

7 Oct 2012 - 10:15 am | पुष्कर जोशी

बऱ्याच ठिकाणी फक्त नावेच दिसत आहेत मजकूर ( लेख / प्रतिक्रिया ) गायब झाला आहे .. पहिले मला वाटले कि मनोगत प्रमाणे क्लिक केले की दिसेल पण तसे नाहीये ..

विषय रकान्यात काही लिहिले की स्थळ (opera) अडकत (hang) आहे ..

अद्द्या's picture

7 Oct 2012 - 10:38 am | अद्द्या

एखादा जुना धागा उघडला.. .
कि मुख्य पोस्ट न दिसता.. फक्त खालचे कमेंट्स दिस्तेत ..

मी काही गोंधळ करतोय .. कि आणखी काही..
पूर्वी जुने धागे नीट ओपन होत होते

ज्योति प्रकाश's picture

8 Oct 2012 - 3:08 pm | ज्योति प्रकाश

वाचनखूण म्हणुन साठवलेल्या पाककृती व काही कला विभागातल्या नोंदी दिसत नाहित. फक्त प्रतिक्रीयाच दिसतात. ते दुरुस्त करता आले तर बघा.

पुण्याचे वटवाघूळ's picture

8 Oct 2012 - 7:09 pm | पुण्याचे वटवाघूळ

अमेरिकेतील निवडणुका आता लवकरच होतील. दोन तीन वर्षांपूर्वी अमेरिकेतील राज्यपध्दती हा क्लिंतन यांचा लेख मिसळपाववर आला होता. पण तो लेख आणि प्रतिसाद वाचता येत नाहीत. इतर लेखांच्या लिंकांमध्ये लवकरच सुधारणा केली जाईल याची खात्री आहे पण अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्व्हभूमीवर वाचकांना चांगली माहिती मिळावी म्हणून या लेखाच्या लिंकेत लवकरात लवकर सुधारणा केली जावी अशी विनंती संपादकांना करत आहे.

आपलेच,
पुण्याचे वटवाघूळ

प्रभाकर पेठकर's picture

9 Oct 2012 - 2:14 am | प्रभाकर पेठकर

सर्व व्यक्तिगत संदेश गायब झाले आहेत. फक्त संदेश पाठविणार्‍यांची नांवे दिसत आहेत.संदेश नाही.

वाचन खुण साठवता येत नाही. उ.दा. http://www.misalpav.com/node/22793

प्रिया ब's picture

10 Oct 2012 - 1:29 am | प्रिया ब

मी अनुभवत असलेली एक अड्चण - लिंक वर क्लिक केल्यानंतर, आर्टिकल वर न जाता, ते प्रतिक्रिया पेज वर जात आहे. आर्टिकल्स वाचता येत नाहीयेत.

अश्फाक's picture

10 Oct 2012 - 7:23 pm | अश्फाक

बहुतेक जुने लेख दिसत नाही . अस होउ शकत नाही का की जुने रुप आणि नविन रुप दोन्ही एकत्र
पाहता यावे ( मागे मिमरठी वर असे अनुभवले आहे )

निवेदिता-ताई's picture

10 Oct 2012 - 7:49 pm | निवेदिता-ताई

छानच.......आवडली..

मराठे's picture

10 Oct 2012 - 8:55 pm | मराठे

एखाद्या धाग्याला खूप सारे प्रतिसाद आले की ते पुढच्या पानावर जातात. त्यानंतर जर काही नविन प्रतिसाद आले की 'नविन लेखन' पानावर 'क्ष नविन' असा दुवा दिसतो. ज्यांना फक्त नविन प्रतिसाद वाचायचे असतील ते ह्या दुव्यावरून नविन प्रतिसाद वाचू शकत होते. पण उपडेट नंतर, ह्या दुव्यावर टिचकी मारली असता नविन प्रतिसादांवर न नेता मूळ लेखावरच घेऊन जात आहे. हा प्रॉब्लेम फक्त त्याच लेखांबाबत होतो आहे ज्यांचे प्रतिसाद एकापेक्षा जास्त पानांवर गेले आहेत. उदा. हाच धाग्यावर नविन प्रतिसाद काय आहेत हे बघण्यासाठी जेव्हा 'क्ष नविन' वर टिचकी मारली तेव्हा मूळ लेखावरच घेऊन गेला, नविन प्रतिसादांवर नाही.

मेघना भुस्कुटे's picture

11 Oct 2012 - 11:56 am | मेघना भुस्कुटे

बरेचसे प्रतिसाद दिसतच नाहीत. म्हणजे प्रतिसाद दिसतात, प्रेषक दिसतो, पण आत काय लिवले आहे ते गुलदस्त्यात. होईल, होईल म्हणून वाट पाहिली, पण ते काही होत नाही.

अनुरोध's picture

11 Oct 2012 - 1:28 pm | अनुरोध

प्रेशका चे जुने लेख आणि सर्व लेखन काहि दिसत नाहि बघा....
आम्हा नव्या सदस्यांना मोठा कामाचा आहे बघा तो दुवा.....

मदनबाण's picture

12 Oct 2012 - 9:19 pm | मदनबाण

लिखाणाच्या बॉक्सची (Comment Box) रुंदी वाढवावी अशी विनंती,प्रतिसाद टंकताना त्याची मदत होईल.
सध्या दिलेले प्रतिसाद गायबण्याची गम्मत पहायला मिळत आहे,त्यावर लवकर उपाय योजल्यास अती उत्तम !
खरडवहीत फोटो / व्हिडीयो अजुनही लावता येत नाही.

कपिलमुनी's picture

10 Nov 2012 - 2:17 pm | कपिलमुनी

१ ) सध्या खरडवहीमध्ये नवीन खरडीची सुचना येत नाही.

हे रीपेयर झाला का ?
मला अजुनही सुचना येत नाहीत

आनंदी गोपाळ's picture

11 Nov 2012 - 12:26 am | आनंदी गोपाळ

सोतचा पर्तिसाद एडीटायची सोय द्या ब्वा! लै गरज हाये.

सृष्टीलावण्या's picture

11 Nov 2012 - 11:26 am | सृष्टीलावण्या

प्रतिक्रिया दिसत नाही आहेत. दुसरे म्हणजे माझ्या लबाड सभ्य लेखातील दुव्याचे बारा वाजले आहेत. कलोअ :)

पाषाणभेद's picture

21 Nov 2012 - 10:10 pm | पाषाणभेद

http://www.misalpav.com/comment/437841#comment-437841

"....भारतीय मानसिकतेला चमत्कारांच मोठं आकर्षण आहे. त्याच्या लेखनावरून जवळच्या लोकांचा त्याला सपोर्ट दिसत होता. त्याच्या इथल्या शेवटच्या पोस्टवर (सगळा धोका पत्करून) साधनामार्ग चुकीचा आहे असं सांगीतलं होतं. या अपग्रेडेशनमुळे जुन्या पोस्टस, प्रतिसाद, व्य. नि. काही म्हणता नीट दिसत नाही. ..."

मिपाचे उन्नतीकरण केल्यामुळे जुन्या धाग्यातील प्रतिसाद खरोखर दिसत नाहीये.
ही बग काढण्याचे प्रयत्न करायला हवेत. जुन्या धाग्यांत व प्रतिसादात मौलिक माहीती दडलेली असू शकते.

मला फोटोच चढवता येत नाहीये :(
प्रत्येक वेळी एरर येतोय ? काय कारण असावं ?

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 12:21 pm | श्री गावसेना प्रमुख

फोटो कॉम्प्रेस करुन घ्या म्हणजे त्याचा आकार कमी होइल,Width x Height व्यवस्थीत द्या

साईझ चा प्रॉब्लेम नाहीये. काहीतरी वेगळाच आहे मेसेज.

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 2:20 pm | श्री गावसेना प्रमुख

मॅसेज काय येतोय ते व्यवस्थीत सांगा.

बॅटमॅन's picture

22 Nov 2012 - 1:19 pm | बॅटमॅन

-हजर सभासद कोणकोण आहेत तेदेखील दिसत नाही.

-उपप्रतिसाद आला नसतानादेखील स्वतःचा प्रतिसाद संपादित करता येत नाही.

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 2:22 pm | श्री गावसेना प्रमुख

त्यांच्या म्हणन्या नुसार हा अधिकार काढुन टाकण्यात आला आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2012 - 4:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या म्हन्न्याचा कैबी अर्थ नका काढू.

प्रतिसादाला उपप्रतिसादाचा बूच नसला तर पूर्वी प्रतिसाद संपादित करता येत होता.
(आता तसं करता येत नाही, बहुतेक उर्ध्वश्रेणीचा म्हणजेच ड्रुपल७चा हाही एक बग असावा.)

नितीन थत्ते यांच्या प्रतिसामुळेच ते कळले.

-दिलीप बिरुटे

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 4:52 pm | श्री गावसेना प्रमुख

कुठ कैबी म्हणलो हो मी हे तुम्ही म्हणाले ना अंहं. लेखन संपादनाचा अधिकार सर्वांना होता. पुढे तो अधिकार काढुन टाकण्यात आला.
म्हणुन मी तसे लिहीले

लेखन संपादनाचा अधिकार सर्वांना होता.
लेखन आणि प्रतिसाद यात गल्लत होतेय सेनाप्रमुख.

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Nov 2012 - 5:30 pm | श्री गावसेना प्रमुख

साहेब डॉ.साहेबांच्या ज्या प्रतीसादाला बॅटमन साहेबांनी उपप्रतीसाद दिला त्यावर डॉ.साहेबांनी कसाब असे दुरुस्त करत होतो तर प्रतिसाद टाकलाच का ! विशेषाधिकारात दुरुस्ती केली आहेअसे उत्तर दिले म्हणुन मीही म्हटले की माझाही प्रतिसाद उडवा,
मला माहीत नव्हते हा सॉरी, मला वाटले की त्यांनी त्यांचा प्रतीसादच संपादीत केला काय्,कारण त्यांचा प्रतीसाद हा मध्यांतराला आला होता
कोणी तेव्हा शिर्षक संपादित तर नाही ना करणार(आणी तो लेख चिंतामणी यांचा होता वाटते)

मला काही केल्या चित्र चढवता येत नाहीये. प्रत्येक वेळी असा मेसेज येतोय.

Error messageEntityMalformedException: Missing bundle property on entity of type taxonomy_term. in entity_extract_ids() (line 7562 of /home/misavcom/public_html/includes/common.inc).
Error
The website encountered an unexpected error. Please try again later.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Nov 2012 - 1:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फ्लिकर किंवा पिकासावर फोटो अपलोड करुन त्याचे एचटीमएल कोड लेखात पेष्ट करणे हा सर्वात सोपा मार्ग.

-दिलीप बिरुटे

जयवीताई तेच करत असाव्यात. पण हा एरर फक्त कलादालनातल्या धाग्यांनाच येतो आहे.

हो ना........ मी तेच करतेय पण तरीसुद्धा एरर येतोच आहे. मी असंख्य प्रयत्न केलेत.

अभ्या..'s picture

23 Nov 2012 - 6:54 pm | अभ्या..

वल्लीदादा ला सहमत
मी पण सुरुवातीलाच वैतागून आता चित्रे तिथे टाकायचा विचारच सोडलाय. :(