एक चांगली काड्यापेटीतील काडी घ्या....
.
डोळे मिटा...............
..
.कान कोरा............
..
.आधी उजवा ... मग डावा....परत उजवा मग डावा
ऽ
दहा पाच वेळा झाले की मग
हातात हात गुंफुन सरळ वर न्या
.... अग आइ ग म्हणुन जोरदार आरोळी द्या
ऽऽ
हाताचा तळवा नाका वर घासा जोरदार नाक दुखेपर्यत
ऽऽ
खुर्चीवर उभे राहा तोल संभाळुन
ऽऽ
परत बसा
माण मोडा
बोटे मोडा
ऽऽ
छ्या असे जोरात म्हणुन कागद उडवा
परत गोळा करा
ऽऽ
शांत बसा
एक चांगली काड्यापेटीतील काडी घ्या....
.
डोळे मिटा...............
..
(तुम्ही अजुन तुम्हाला माहित असलेल्या युक्त्या टाका: मी अजुन पाणी ओततो)
प्रतिक्रिया
12 Aug 2008 - 1:25 am | पिवळा डांबिस
सात आठ महिन्यापूर्वी इथे मिपावर या विषयावर अगदी सविस्तर चर्चा झाली आहे. पूर्वी आलेला वरदाचा लेख वाच....
आणखी ३०-४० युक्त्या दिल्यात तिथे मिपाकरांनी....
तुझ्या उत्साहावर पाणी ओतल्याबद्दल क्षमस्व.
पिवळा डंबिस
12 Aug 2008 - 2:26 am | रेवती
हापिसचंच काम केलं की मस्त वेळ जातो.
रेवती
12 Aug 2008 - 10:09 am | स्नेहश्री
कोणत्याही सहकर्याला पत्र लिहुन छळणे.
भांडाभांडी करणे.
आणि सकाळी आल्याबरोबर काम न करता उगीच शेअर मार्केट बघणे. भले तुम्हाला कळो व न कळॉ.
नंतर खदाडी करणे.
उगीच कोणी काम करत असेल तर मध्ये मध्ये जाउन पिंक टाकणे.
चाट आहेच, नेट असतच.
(शांत व समंजस व कामसु)--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
12 Aug 2008 - 4:58 pm | RAVI KHAIRE
ईण्टॅर्णॅट्व टीईंपास ़आर्आ
12 Aug 2008 - 6:03 pm | अनिरुध्द
हापिसात गेल्यावर हातातील घड्याळ्च काढुन ठेवा. मस्त टाइमपास होइल.
कशी वाटलि कल्पना. =))
12 Aug 2008 - 10:05 pm | वरदा
http://www.misalpav.com/node/594
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
14 Aug 2008 - 7:02 pm | visshukaka
:)) चागलि सौन्दर्य द्रुश्टि कामाला लावा