(आंतरजालावरची अमावास्या व --)

मोहनराव's picture
मोहनराव in काथ्याकूट
28 Jun 2012 - 4:57 pm
गाभा: 

नमस्कार,
माझ्या मनात एका घटनेचा विचार चालु आहे
काही दिवसापुर्वी आमच्या आंतरजालावर असण्यार्या मिसळपाव संकेतस्थळावर दोन चार घटिका काढण्याचा योग आला
तिथे एका आयडीचा सदस्यं कालावधी साधारण 10 आठवडे असावा, प्रक्रुती चांगली पण आंतरजालावर आल्यावर लगेचच यांना धागा काढायसाठी हात शिवशिवायचा का ते माहित नाही(रोज एक धागा दिसणारच ;)),मी काही जुन्या सदस्यांना विचारल्यावर ते म्हणाले की - सकाळी सकाळी मिपा उघड्ल्यावर असे करतो ,ईतर वेळी अगदी नार्मल असतो आम्ही सांगुन पाहिले पण फरक नाही
मिसळ्पाव मंडळी , या घटनेबद्दल असा विचार येतो आहे की या गोष्टी मिपावर का होतात ? त्या आयडीवर काही मानवी वा अमानवी गोष्टीचा अंमल असु शकेल काय ?

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

28 Jun 2012 - 5:33 pm | बॅटमॅन

कुछ कर-गुजरनेको खून चला खून चला असे असू शकेल ;)

नावातकायआहे's picture

28 Jun 2012 - 11:33 pm | नावातकायआहे

नविन गॅस जोड टेलिफोन बिल दाखवुन मिळतो.

पैसा's picture

28 Jun 2012 - 11:37 pm | पैसा

त्याने सुरुवातीलाच स्पाच्या काळ्या मांजरांच्या कथा वाचल्या असणार.

चौकटराजा's picture

29 Jun 2012 - 10:17 am | चौकटराजा

आवो , त्याजा त्यो टंकितो, आन त्येला सर्वर फुकात मदी वापराया मिळ्तो. त्यात त्ये बेनं हापिसात वसून शान जाल फुकाट वापरायची सोय हाय अशा ठिकानी नोक्रीला हाय मंग त्येनं
काय कराव आसं आप्लं म्हननं हाय ?

इनिगोय's picture

29 Jun 2012 - 2:42 pm | इनिगोय

ह्येतलं एक मिपाच्या मुखपृष्ठावर डकवून टाका.. खरडीतून 'तिकडे' पाठवूनही चालेल ;)
आणि अमुशेला नारळ वाढवित जावा.

मोहनराव's picture

29 Jun 2012 - 5:16 pm | मोहनराव

ह्यो उपाय बेस हाय!!