लॉर्ड आल्फ्रेड ड्ग्लस यांची एक सुंदर कविता वाचनात आली. जे न देखे रवी ते देखे कवी या म्हणीची सार्थकता पटवणारी ही कविता प्रामाणीकपणे किंबव्हना उघड उघड "शेम" अर्थात लज्जा या भावनेचे समर्थीकरण करते.
नेहमीच्या आयुष्यातील अनुभव असा की लज्जास्पद वागणूक ही गिल्ट (गुन्हगारी ) भावनेची जन्मदात्री असते. मग कवी "लज्जेचे पुष्टीकरण का करत असावा?
कोणाला काही सुचल्यास मते मांडावीत.
Last night unto my bed bethought there came Our lady of strange dreams,
and from an urn She poured live fire, so that mine eyes did burn At the sight of it.
Anon the floating fame Took many shapes, and one cried: "I am shame
That walks with Love, I am most wise to turn Cold lips and limbs to fire;
therefore discern And see my loveliness, and praise my name."
And afterwords, in radiant garments dressed With sound of flutes and laughing of glad lips,
A pomp of all the passions passed along All the night through;
till the white phantom ships Of dawn sailed in. Whereat I said this song,
"Of all sweet passions Shame is the loveliest."
प्रतिक्रिया
5 Jun 2012 - 7:00 pm | नाना चेंगट
इंग्रजी वाचता येत नसल्याने पास.
6 Jun 2012 - 12:19 am | मुक्त विहारि
+१
6 Jun 2012 - 11:34 am | रामपुरी
गिल्ट म्हणजे गुन्हेगारी हा शब्दार्थ नवीन आहे. तसंच समर्थन साठी समर्थीकरण हा शब्दही संग्रहात भर घालणारा... :)
6 Jun 2012 - 11:53 am | विसुनाना
लज्जा, हो, लज्जा. म्हणजे आंगठ्याने जमीन उकरणारी लाज. 'मुझे शरम आती है' म्हणत ओंजळीत चेहरा लपवणारी लाज.
'लाजून हासणे अन हासून ते पहाणे', 'येक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी खुलला गं!' मधली लाज.
'ईश्य!' , 'अव्वा' मधली लाज.
हल्ली लाज म्हटले की ती 'लाजलाजरी' लाज आठवतच नाही.डायरेक्ट - 'तुला काय लाजलज्जा आहे की नाही?' मधलीच लाज आठवते. व्हॉट अ शेम!
"I am shame
That walks with Love, I am most wise to turn Cold lips and limbs to fire;
therefore discern And see my loveliness, and praise my name."
या शेमचा त्या गिल्टशी संबंध नाही.
म्हणजे तसा आहे. शेम सोडली की गिल्ट येण्याची शक्यता असते. ;)
6 Jun 2012 - 4:44 pm | शुचि
हं असा अर्थ बर्यापैकी लागतो आहे. :) धन्यवाद.
6 Jun 2012 - 12:01 pm | परिकथेतील राजकुमार
वेळ जात नाहीये का गं ? उगाच विंग्रजी वैग्रे लिहून आम्हाला न्युनगंड आणू नकोस.
आपण 'साप शिडी' खेळू चल.
6 Jun 2012 - 8:58 pm | यकु
लज्जा हे जीव पांघरत असलेलं वस्त्र आहे. वैसे हमाम में सभी नंगे होते है, पण बाहेर लज्जा पांघरुनच पडावं लागतं. सो स्टील व्हाय मिस्टर लॉर्ड आल्फ्रेड ड्ग्लस ब्लाह ब्लाह ब्लाह डिस्क्राइब्स शेम इज दी लव्हलीएस्ट ऑफ ऑल स्विट पॅशन्स ? समझनेवालोंको इशारा काफी है, डग्लस साहेबांनीही सुरुवातच लाज सोडून केलीय ;-)
Last night unto my bed bethought there came Our lady of strange dreams,
and from an urn She poured live fire, so that mine eyes did burn At the sight of it.
अवर लेडी ही काय भानगड आहे? अवर लेडी? ही अवर लेडी प्रेम ही भावना आहे, सो इट कट्स थ्रू ऑल बाँडेजेस ऑफ बिइंग मेल ऑर फिमेल - इट कील्स ड्यूअलीटी, म्हणून Of all sweet passions Shame is the loveliest.
7 Jun 2012 - 12:12 am | शुचि
:D