voip फोन

कौटील्य's picture
कौटील्य in काथ्याकूट
28 Oct 2007 - 1:33 pm
गाभा: 

मला विंडोजवर चालणारा voip पीबीएक्स ज्याने pstn or ip दोन्हीवर संभाषण करता येउ शकेल व कमीत कमी ४ एक्सटेंशन करता येतील हवा आहे
विकत असेल तरि चालेल
ओपन सोर्स उत्तम
फुकठ अति उत्तम

प्रतिक्रिया

सर्किट's picture

29 Oct 2007 - 11:29 pm | सर्किट (not verified)

मलाही ह्याविषयी माहिती हवी आहे.

- सर्किट

ध्रुव's picture

30 Oct 2007 - 2:02 pm | ध्रुव

मला काही कळलेच नाही. पण अजुन माहिती जाणून घ्यायला आवडेल. या लेखावर लक्ष ठेवतो.

अवांतरः येथील नेटवर्कींग बद्द्ल अधीक माहिती असणार्‍यांनी काही लेख लिहून आम्हालाही थोडं ज्ञान द्यावे ही इच्छा!

ध्रुव
सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

लबाड बोका's picture

2 Nov 2007 - 4:34 pm | लबाड बोका

मित्रांनो

nch.com.au या साइट वर तुम्हाला जे हवे ते मिळेल

तेथील बिझिनेस केटेगरीमधे axon हा pbx आहे जो voip चे काम करेल
व्हरचुअल मोडेम व एफे्क्सओ आडाप्टर वापरुन pstn जोडता येते

हो हा फुकठ आहे काहि मर्यादेपर्यंत

मी pstn वापरले नहि पण माझ्या हापिसात अंतर्गत फोन आता voip आहे
४० संगणक टकाटक एकमेकांशी बोलतात
इंटरकाम फक्त बाहेर फोन करण्यासाठी

बघा
http://nch.com.au

अवांतरः मी संगणक क्षेत्रात काम करतो पण फक्त भारतीय माणसांसाठी
आणि सर्वच कामे पैशासाठी करायची नसतात काहि केवळ आनंद मिळावा म्हणुन केली जातात

(संगणक तज्ञ) बोका

कौटील्य's picture

2 Nov 2007 - 7:37 pm | कौटील्य

१-२ दिवसात बघुन सांगतो

लबाड बोका's picture

5 Nov 2007 - 12:54 pm | लबाड बोका

अजुन

लबाड बोका's picture

5 Nov 2007 - 12:53 pm | लबाड बोका

थोडे