नमस्कार, काही सदस्यांना संकेतस्थळ उघड्यास अडचण येते आहे. ही अडचण नेमकीकाय आहे ते सांगता येईल का? त्या सोबत तुमची OS आणि ब्राऊजरची आवृत्ती सुध्दा द्या. काही संदेश येत असेलतर तोही द्या. मोझीला फायरफॉक्स वर अशी काही अडचण आहे का ?
आतापर्यंत संकेतस्थळावर काही साठवलेली कॅश मोकळी केलेली आहे. सध्या सर्व्हसाईड म्हणजे संकेतस्थळाहून अशी काही अडचण असेल असं वाटत नाही. तरिही अडचण कायम असेल तर कृपया तुमच्या न्याहाळक (browser) ची कॅशमोकळी करा. आयई (IE) मधे हे करण्यासाठी Tool >> Internet Options...>> Delete Cookies , Delete Files आणि Clear History आदींवर टिचकी देऊन ती मोकळी करावी.
अधून मधून 'ड्रुपल चे इन्स्टॉलेशन पेज' असा काहीतरी निरोप दिसतो. मी विन्डोज एक्सपी वर फाफॉ २.०.०.१२ चा वापर करते.माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
डेसाबेस सोबत काम चालले होते त्यामुळे तसा संदेश येत होता. काही काळकाम थांबलेही होते. आता मात्र असे दिसणार नाही. येत्या काळात असे काही दिसले तर जरूर कळवा.
दुवा देता येत नाहिये. इथे पहा.उदा. दुव्या च्या बटणावर टिचकी दिल्यावर एक छोटी खिडकी उघडते. त्यात http:, https: आणि mailto: असे पर्याय आहेत. खालच्या रिकाम्या जागेत दुवा दिल्यावर, दुव्यात http:// दोन वेळा दिसते. दुव्यातले http:// काढून टाकले तरी पुन्हा येते. दुवा भलतीकडेच जातोय.माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
लेख उघडतच नाहीत. काही दिसतात. त्यामुळे कांही वाचताच आले नाहीत. मध्येच स्क्रीन गायब होतो. 'नोड अमुक अमुक नॉट अव्हेलेबल' प्रतिसाद पाठवल्यावर देखील स्क्रीन गायब. पण प्रतिसाद अपलोड झालेला आहे. एक्सपी आणि इं एक्स्प्लो. पण व्हर्शन कोठले ठाऊक नाही. स्क्रीनला दगड मारल्यास उपयोग होईल काय?
मिपावर उपस्थितांची संख्या वाढल्यामुळे असे होते. हळूहळू सर्व सुविधा पुर्ववत होतील. त्यासाठी कोणतेच बदल किंवा काळजी करण्याचे कारण नाही. (अशी माहिती निलकांतकडून घेतली. )
११२ सदस्य आणि २६८ पाहुणे होते, नीलने सदस्यांची उपस्थितीमुळे सर्व्हरवर तान पडतोय असे सांगितले. अर्थात डुपल वगैरे आमच्या डोक्यावरुन जाणारी गोष्ट आहे, नीलच सवीस्तर माहिती देऊ शकतो.
मी प्रयत्न केला तेव्हा मुख्यपृष्ठ (किंवा स्वगृहाचे पान) ही दिसत नव्हते. तेथे 'पान सापडले नाही' असा संदेश लिहिला होता. पण इतर पाने (खरडफळा सोडून) उघडत होती. मग हजर सभासदांचे पान उघडले तर दिसले की, '१२६ सदस्य व २५० पाहुणे आले आहेत.' :) तेव्हा शंका आली की उपस्थितांच्या संख्येमुळे असे झाले असेल किंवा काहीतरी महत्वाचे काम चालू असेल.
तात्या,
उपस्थितांची संख्या वाढत चालली आहे. मिपाचे उर्ध्वीकरण किंवा इतर काहीतरी करावयास हवे. ;)
user warning: Incorrect key file for table 'node_counter'; try to repair it query: UPDATE node_counter SET daycount = daycount + 1, totalcount = totalcount + 1, timestamp = 1216832094 WHERE nid = 2691 in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 172.
परत आली एरर :
user warning: Incorrect key file for table 'node_counter'; try to repair it query: UPDATE node_counter SET daycount = daycount + 1, totalcount = totalcount + 1, timestamp = 1216832705 WHERE nid = 2691 in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 172.
user warning: Incorrect key file for table 'node_counter'; try to repair it query: UPDATE node_counter SET daycount = daycount + 1, totalcount = totalcount + 1, timestamp = 1216836898 WHERE nid = 2691 in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 172
प्रतिक्रिया
25 Feb 2008 - 12:56 pm | मनस्वी
सरपंच,
मी तत्सम माहिती आणि screen shot, सरपंच ऍट जीमेल वर पाठविला आहे.
(Win XP आणि IE7)
मनस्वी
25 Feb 2008 - 1:09 pm | सरपंच
आतापर्यंत संकेतस्थळावर काही साठवलेली कॅश मोकळी केलेली आहे. सध्या सर्व्हसाईड म्हणजे संकेतस्थळाहून अशी काही अडचण असेल असं वाटत नाही. तरिही अडचण कायम असेल तर कृपया तुमच्या न्याहाळक (browser) ची कॅशमोकळी करा. आयई (IE) मधे हे करण्यासाठी Tool >> Internet Options...>> Delete Cookies , Delete Files आणि Clear History आदींवर टिचकी देऊन ती मोकळी करावी.
25 Feb 2008 - 1:10 pm | माझी दुनिया
अधून मधून 'ड्रुपल चे इन्स्टॉलेशन पेज' असा काहीतरी निरोप दिसतो. मी विन्डोज एक्सपी वर फाफॉ २.०.०.१२ चा वापर करते.माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
25 Feb 2008 - 1:14 pm | सरपंच
डेसाबेस सोबत काम चालले होते त्यामुळे तसा संदेश येत होता. काही काळकाम थांबलेही होते. आता मात्र असे दिसणार नाही. येत्या काळात असे काही दिसले तर जरूर कळवा.
25 Feb 2008 - 2:15 pm | माझी दुनिया
दुवा देता येत नाहिये. इथे पहा.उदा. दुव्या च्या बटणावर टिचकी दिल्यावर एक छोटी खिडकी उघडते. त्यात http:, https: आणि mailto: असे पर्याय आहेत. खालच्या रिकाम्या जागेत दुवा दिल्यावर, दुव्यात http:// दोन वेळा दिसते. दुव्यातले http:// काढून टाकले तरी पुन्हा येते. दुवा भलतीकडेच जातोय.माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
25 Feb 2008 - 2:39 pm | आणिबाणीचा शासनकर्ता
तपासणी केली असता दुवा देताना काहीच अडचण येत नसल्याचे कळते.
वानगीदाखल हा पाहा प्रसिद्ध दाक्षिणात्य सौंदर्यवती अनुष्कादेवी यांच्या छायाचित्राचा एक दुवा... :)
असो, तरीही मिसळपावतर्फे सदर तक्रारीत अवश्य लक्ष घातले जाईल व तिचे निवारण केले जाईल. कृपया सहकार्य करावे व सांभाळून घ्यावे..
जनरल डायर.
25 Feb 2008 - 3:21 pm | माझी दुनिया
मग बहुदा ही समस्या फाफॉ ची असावी. मी आय ई वापरत नसल्याने मला यावर उपाय सांगा.माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
25 Feb 2008 - 8:15 pm | सुधीर कांदळकर
लेख उघडतच नाहीत. काही दिसतात. त्यामुळे कांही वाचताच आले नाहीत. मध्येच स्क्रीन गायब होतो. 'नोड अमुक अमुक नॉट अव्हेलेबल' प्रतिसाद पाठवल्यावर देखील स्क्रीन गायब. पण प्रतिसाद अपलोड झालेला आहे. एक्सपी आणि इं एक्स्प्लो. पण व्हर्शन कोठले ठाऊक नाही. स्क्रीनला दगड मारल्यास उपयोग होईल काय?
23 Jul 2008 - 9:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरड वही / खरडफळा दिसत आहे का ?
की मलाच ही अडचण येत आहे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
23 Jul 2008 - 9:32 am | आनंदयात्री
:(
संकेतस्थळाचे जुने व्हर्जन (अधिक खफ लिंक अन वजा खव)
23 Jul 2008 - 10:05 am | कोलबेर
मला खरडवही/खरडफळा/ व्य नि/स्वगॄह काहीच दिसत नाही आहे. :(
23 Jul 2008 - 10:21 pm | धनंजय
दिसत नाही. पण येण्याची नोंद झाली आहे - तरीच हा प्रतिसाद लिहिता येतो आहे.
आता हे विभाग दिसू लागले आहेत. - धन्यवाद.
23 Jul 2008 - 10:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावर उपस्थितांची संख्या वाढल्यामुळे असे होते. हळूहळू सर्व सुविधा पुर्ववत होतील. त्यासाठी कोणतेच बदल किंवा काळजी करण्याचे कारण नाही. (अशी माहिती निलकांतकडून घेतली. )
-दिलीप बिरुटे
23 Jul 2008 - 10:42 pm | प्रियाली
अशी कितीशी संख्या वाढली असावी?
२५-५०-६०? त्यापुढे आकडा गेला नसावा. ड्रुपल इतका भारही सोसू शकत नाही का? बरेचदा वाचकांची संख्या बेसुमार दाखवली जाते तो ड्रुपलचा किडा वाटतो.
यासंबंधी नीलने काहीतरी खुलासा करावा की हे नेमके का होते?
24 Jul 2008 - 12:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
११२ सदस्य आणि २६८ पाहुणे होते, नीलने सदस्यांची उपस्थितीमुळे सर्व्हरवर तान पडतोय असे सांगितले. अर्थात डुपल वगैरे आमच्या डोक्यावरुन जाणारी गोष्ट आहे, नीलच सवीस्तर माहिती देऊ शकतो.
23 Jul 2008 - 10:52 pm | देवदत्त
मी प्रयत्न केला तेव्हा मुख्यपृष्ठ (किंवा स्वगृहाचे पान) ही दिसत नव्हते. तेथे 'पान सापडले नाही' असा संदेश लिहिला होता. पण इतर पाने (खरडफळा सोडून) उघडत होती. मग हजर सभासदांचे पान उघडले तर दिसले की, '१२६ सदस्य व २५० पाहुणे आले आहेत.' :) तेव्हा शंका आली की उपस्थितांच्या संख्येमुळे असे झाले असेल किंवा काहीतरी महत्वाचे काम चालू असेल.
तात्या,
उपस्थितांची संख्या वाढत चालली आहे. मिपाचे उर्ध्वीकरण किंवा इतर काहीतरी करावयास हवे. ;)
23 Jul 2008 - 11:00 am | llपुण्याचे पेशवेll
तात्या मला तर माझे पोष्टहापिस आणि खरडवही पण दिसत नाहीये.. काय अडचण आहे?
पुण्याचे पेशवे
23 Jul 2008 - 11:31 am | केशवसुमार
:S
(निवॄत)केशवसुमार
स्वगतः हा काहीतरी वेगळाच घोळ आहे .. :W तरी तुला सांगत होतो केश्या ह्याचा निवृत्तीशी काही ही संबंध नाही B)
23 Jul 2008 - 10:26 pm | llपुण्याचे पेशवेll
user warning: Incorrect key file for table 'node_counter'; try to repair it query: UPDATE node_counter SET daycount = daycount + 1, totalcount = totalcount + 1, timestamp = 1216832094 WHERE nid = 2691 in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 172.
असा आहे एक्झॅक्ट एरर.
पुण्याचे पेशवे
23 Jul 2008 - 10:30 pm | सुचेल तसं
आता सगळं ठीक झालेलं दिसतय......
http://sucheltas.blogspot.com
23 Jul 2008 - 10:33 pm | ब्रिटिश टिंग्या
काही वेळापुर्वी मलादेखील हाच प्रॉब्लेम येत होता.....खरडवही अन् खरडफळा दिसत नव्हता.....
असो, आता सर्व व्यवस्थित चालु आहे.
23 Jul 2008 - 10:33 pm | llपुण्याचे पेशवेll
मिपा इस अप ऍन्ड रनिंग.
(आनंदीत)
पुण्याचे पेशवे
23 Jul 2008 - 10:37 pm | ब्रिटिश टिंग्या
परत आली एरर :
user warning: Incorrect key file for table 'node_counter'; try to repair it query: UPDATE node_counter SET daycount = daycount + 1, totalcount = totalcount + 1, timestamp = 1216832705 WHERE nid = 2691 in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 172.
मुखपृष्टावर असा मेसेज येत आहे :(
23 Jul 2008 - 11:49 pm | प्रमोद देव
user warning: Incorrect key file for table 'node_counter'; try to repair it query: UPDATE node_counter SET daycount = daycount + 1, totalcount = totalcount + 1, timestamp = 1216836898 WHERE nid = 2691 in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 172
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे