सुंदर मुलगीला कसे पटवायचे ?

बन्याबापू's picture
बन्याबापू in काथ्याकूट
20 Jan 2012 - 9:58 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकरानो !
आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी माल खुप खुप आवडते.खुप सुंदर आहे ती.. रंगाने गोरी असणारी ती खुपच गोड आहे..तिचे ते आल्हाददायक वाऱ्याच्या झुळकीबरोबर उडणारे काळेभोर केस.. पाणीदार डोळे ( मला तर तिचे ते डोळे पाहून त्यातच बुडून जाव वाटत असतं नेहमी ).. तिची नजर..त्यात तीच्या पापण्यांची हालचाल..तिचे ते नाक..नाजूक गुलाबी ओठ.. तिचे ते लहान मुलीसारखे निरागस हास्य.. आता शब्द नाही माझाकडे ! मी पण काही पानी कम चाय नही’ ! मला तिला काहीही करुण पटवायचे आहे.कसे पटवायचे असते सुंदर मुलींना सांगा मला ? मुलगी पटली आहे हे केव्हां समजावे ? समजा पटलीच तर मी प्रपोज कसे करू तिला ? मला आता काहीच समजत नाहीये.मनात सारखा तिचाच विचार असतो.आता तर ना भूक लागते ना झोप येते.तिचा सुंदर चेहरा सारखा आठवत राहतो. खुप-खुप आठवण येत राहते तिची..आठवण तर येतेच..ती पण आली पाहिजे.

मला मिपाकर नक्की मदत करतील 'अपेक्षा' आहे.'भंग' करू नका म्हणजे मिळवले.ती मुलगी पटली ना मला सगळ्यांना माझातर्फ पार्टी सिरीअसली यार ! पण जरा चांगले आयडिया द्या.मला मदत करा मिपाकरानो.

प्रतिक्रिया

मला तिला काहीही करुण पटवायचे आहे.

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

खूपच "करूण" अवस्था आहे हो तुमची!!!!

तुम्ही हा उगीचंच चीप पब्लिसीटी मिळवण्यासाठी काढलेला धागा आहे.. हे स्पष्टच्च दिसतंय.. :|

छोटा डॉन's picture

20 Jan 2012 - 10:13 pm | छोटा डॉन

>>खूपच "करूण" अवस्था आहे हो तुमची!!!!

हा हा हा.
मॅटर खतम करुन टाकलात की तुम्ही पटकन.

असो, प्रतिसाद वाचण्यास उत्सुक, तूर्तास आम्हाला तसा काही अनुभव नसल्याने काही माहितीपर लिहु शकेन असे वाटत नाही.

- छोटा डॉन

आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी माल खुप खुप आवडते.

यामध्ये नक्की काय म्हणायचे आहे? एखाद्या सुन्दर दिसणार्‍या किन्वा तुम्हाला सुन्दर वाटणार्‍या मुलीला "माल" म्हणून तुम्ही तिची पातळी अगदीच "हीन" तरी करून ठेवताय... किन्वा मग सगळ्याच सुन्दर मुलींना.. मग भले त्या कितीही सोज्वळ का असेनात...(आशा काळे टाईप).. त्या सगळ्यांना "माल" या एकाच मापनमूल्यात तोलून तुम्ही स्वतःचीच्च हीन पातळी सगळ्यांसमोर आणताय...

:|

५० फक्त's picture

20 Jan 2012 - 10:29 pm | ५० फक्त

+१००,

तुम्ही हा उगीचंच चीप पब्लिसीटी मिळवण्यासाठी काढलेला धागा आहे.. हे स्पष्टच्च दिसतंय..

दंगाच होणं अपेक्षित असेल तर, उगाचच संमंचं काम वाढणार आहे. सध्याच्याच कोणत्याश्या धाग्यावर बिरुटे सरांनी लिहिलंय या अशा धाग्याबद्दल.

असो, संमं समर्थ आहे.

बन्याबापू's picture

20 Jan 2012 - 10:33 pm | बन्याबापू

आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी माल खुप खुप आवडते.

माफ करा काकु ! मला 'आमच्या क्लास मध्ये खुप सुंदर मुली आहेत.पण एक मुलगी मला खुप खुप आवडते.असे लिहायचे होते.पण, 'मला' च्या ऐवजी 'माल' असा शब्द चुकून टाईप झाला. :(

यामध्ये नक्की काय म्हणायचे आहे? एखाद्या सुन्दर दिसणार्‍या किन्वा तुम्हाला सुन्दर वाटणार्‍या मुलीला "माल" म्हणून तुम्ही तिची पातळी अगदीच "हीन" तरी करून ठेवताय... किन्वा मग सगळ्याच सुन्दर मुलींना.. मग भले त्या कितीही सोज्वळ का असेनात...(आशा काळे टाईप).. त्या सगळ्यांना "माल" या एकाच मापनमूल्यात तोलून तुम्ही स्वतःचीच्च हीन पातळी सगळ्यांसमोर आणताय...

:(

हुकुमीएक्का's picture

24 Feb 2012 - 5:46 pm | हुकुमीएक्का

जर पोरगी पटवायची असेल तर एकच काम करा. फक्त त्या पोरीला हे कळू देउ नका की "ती सुंदर आहे" ... कारण किंमत 'जास्त' मिळाली की ती मुलींच्या डोक्यात जाते. . . .तिला "hi" करा आणि तिच्या मैत्रिणीला "smile" द्या.....problem solved!!! ... try करून पहा!!!! :-)

मी-सौरभ's picture

24 Feb 2012 - 7:00 pm | मी-सौरभ

तेजाब मधला फॉर्मूला नं. ४४...
तो जमाना गेला आता काका :)

हुकुमीएक्का's picture

25 Feb 2012 - 12:39 am | हुकुमीएक्का

आहो काका , मुलगी मुर्ख असेल तर कुठलाही formula चालतो. . . . आपल्यात दम असेल तर काही अशक्य नाही. . . . . आणि rule विसरायचा नाही . . . . मुली तिथेच जातात जिथे त्याना जास्त भाव मिळत नाही .... जर तुम्ही ह्युमन सायकॉलॉजीचा अभ्यास केला असेल तर समजेल तुम्हाला... आणि मुलीना (किंवा कुठल्याही माणसामाणसाला)सहज मिळत नाही तेच हवे असते ... especially attention.. . . आजसुध्धा मुली चिखलात माखलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला cute म्हणतात .. .. आणि facebook वर स्वतःच्या photo ला स्वतः LIKE करतात ... मला काल आलेला एक sms post करतोय . . .

She Says: You are Just a Good Friend!
Her Eyes Say: I Can’t See U to be Anyone’s Boyfriend!

She says: Go Away!
Her Eyes Say: Don’t Ever Go Far From Me.

She says: Don’t Kiss Me!
Her Eyes Say: Don’t Follow My Words!

She says: I am Confused!
Her Eyes Say: I Just Love You!

That’s Why Eyes are the Most Beautiful Part of a Girl!!
Girls Say Something.. But, Their Eyes Reveals the Fact.

Feelings Can’t be Hidden!!
That’s Why Girls Seems to be Complicated.

......हुकुमी एक्का ( काळाच्या चौकटीबाहेर राहून विचार करणारा) ...

Note :- अजुन खुप हुकुमाची पाने शिल्लक आहेत. . . :)

आशु जोग's picture

24 Feb 2012 - 10:19 pm | आशु जोग

तो जमाना गेला आता

तिला सुंदरच काय

पण ती मुलगी आहे हेच डोक्यात गेलेले असते

बन्याबापू's picture

20 Jan 2012 - 10:22 pm | बन्याबापू

तुम्ही हा उगीचंच चीप पब्लिसीटी मिळवण्यासाठी काढलेला धागा आहे.. हे स्पष्टच्च दिसतंय.

पब्लिसीटी गेली झक्क मारत..मी काय विचारले आहे..त्या बद्दल बोला..नाही मदत करता येत तर गप्प बसा काकु ! :P

पब्लिसीटी गेली झक्क मारत..मी काय विचारले आहे..त्या बद्दल बोला..नाही मदत करता येत तर गप्प बसा काकु !

तुमच्या एकन्दर विचारसरणीवरून आणि दृष्टीकोनातून "ती" मुलगी तुम्हाला पटेल.. असं वाटत नाही हो... :)

कारण ज्यांच्यात खरोखर मुलगी पटवायची धमक असते ना.. ती मुलं अशी धागे टाकून ... ह्याला त्याला विचारत नाही बसत... त्या मुलांमध्ये एक वेगळीच जिगर असते.... :) जाऊ देत...

शेवटी 'ऐकावे जनाचे... करावे मनाचे"... येवढे लक्षात ठेवा.... :)

बन्याबापू's picture

20 Jan 2012 - 10:47 pm | बन्याबापू

तुमच्या एकन्दर विचारसरणीवरून आणि दृष्टीकोनातून "ती" मुलगी तुम्हाला पटेल.. असं वाटत नाही हो..

बोललात ! :(

कारण ज्यांच्यात खरोखर मुलगी पटवायची धमक असते ना.. ती मुलं अशी धागे टाकून ... ह्याला त्याला विचारत नाही बसत.

ओ काकु... ह्याला-त्याला काय ? मी मिपावरील चांगल्या लोकांना विचारले आहे.मिसळपाव हे काय परक आहे का आपल्यासाठी.

त्या मुलांमध्ये एक वेगळीच जिगर असते.... जाऊ देत..

आता तुम्हीच सांगा 'वेगळीच जिगर' कशी असते ? आता येवु देत.

चिंतामणी's picture

21 Jan 2012 - 9:19 am | चिंतामणी

__/\__

पियुशा's picture

21 Jan 2012 - 3:18 pm | पियुशा

हम्म्म्म........
बन्याबापु मुलगी सुन्दर आहे म्हणता !
मग इथे धागे काढुन वेळ का दवडता आहात ? ;)
तुमच्यासारखे इतर होतकरु तरुण पण असतील ना लाइनमध्ये ;)
इथे धागा काढुन प्रती. तुन मदत्/सल्ले घेइपर्यन्त तिला दुसर्या कुनी पटवले मग ? ;)
" तब क्या करोगे बन्नी ,जब चिडिया चुग गई खेत " ;)
नुसते हात हलवत बसावे लागेल मग !

अन पुन्हा एखादा धागा काढाल
" पोपट झाल्यावर काय करावे म्हनून " ;)

स्पा's picture

21 Jan 2012 - 4:07 pm | स्पा

" तब क्या करोगे बन्नी ,जब चिडिया चुग गई खेत " Wink
नुसते हात हलवत बसावे लागेल मग !

बात मे दम हे

-स्पविनाश मुठकर्णी

श्रावण मोडक's picture

21 Jan 2012 - 4:15 pm | श्रावण मोडक

मुठकर्ण्या मेल्या, तिनं पुढं लिहिलंय की पोपट झाला वगैरे धागे काढाल, असं.
मेलो... =)) =)) पोपट असा होतो तर... ;)

कळत नकळत का होईना एक वैश्विकसत्य निघालं तोंडुन. ;)

बन्याबापू's picture

21 Jan 2012 - 4:51 pm | बन्याबापू

हो ना ! तुम्हांला आता हात हलवत बसावे लागत नाहीये ना म्हणुन ;) :D

सुहास झेले's picture

22 Jan 2012 - 10:04 pm | सुहास झेले

-स्पविनाश मुठकर्णी

खुर्चीतून पडलो की लेका एकदम..... वॉर्निंग वगैरे देत जा आधी ;) :D :D

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jan 2012 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा

@नुसते हात हलवत बसावे लागेल मग !
@-स्पविनाश मुठकर्णी
थांबा..पहा..व(मग) पुढे जा..!या धाग्यावरची सगळ्यात निसरडी जागा हाय ही..! ;-)

गणेशा's picture

23 Jan 2012 - 7:43 pm | गणेशा

" तब क्या करोगे बन्नी ,जब चिडिया चुग गई खेत "
नुसते हात हलवत बसावे लागेल मग !

बरोबर ...

मालोजीराव's picture

23 Jan 2012 - 7:45 pm | मालोजीराव

खूपच "करूण" अवस्था आहे हो तुमची!!!!

अहो त्यांची अवस्था करुण नाहीये तर मिपा चा अवस्था करुण झालीये...असे धागे आल्याने ;)

- मालोजीराव

तिला जाऊन सरळ सांगा (अर्थात दोन चार कदम लांब उभा राहून ;-) ) - तु मला आवडतेस म्हणून..
सिंपल.
(अनुभवी) यशवंत

छोटा डॉन's picture

20 Jan 2012 - 10:21 pm | छोटा डॉन

अहो यकुशेठ, नुसते असे सांगुन काय फायदा ?
त्या मुलीला ते 'पटायला' नको का ? तिला हे पटलेच नाही तर ती अशी कशी पटेल ? ;)

बाकी ह्या मार्गाने जर पटकन पटणे शक्य झाले असते तर .... असो ;)

- छोटा डॉन

डाणराव, पटते हो..
फक्त थोडेसे होमवर्क आणि स्वतः जाऊन सांगण्याची तयारी पाहिजे.
बन्याबापू आगे बढो, हम तुम्हारे साथ हय!

श्रावण मोडक's picture

20 Jan 2012 - 11:06 pm | श्रावण मोडक

असे सांगुन काय फायदा ?
त्या मुलीला ते 'पटायला' नको का ? तिला हे पटलेच नाही तर ती अशी कशी पटेल ? Wink
बाकी ह्या मार्गाने जर पटकन पटणे शक्य झाले असते तर .... असो

खंत समजू शकतो. उगी, उगी. गार्ड घ्यायचा पुन्हा. सुधारणा करायची. ;)

छोटा डॉन's picture

20 Jan 2012 - 11:13 pm | छोटा डॉन

>>खंत समजू शकतो. उगी, उगी. गार्ड घ्यायचा पुन्हा. सुधारणा करायची.

:) धन्यवाद.
तुमच्या प्रदिर्घ अनुभवासमोर पुढे काही बोलण्याची आमची टाप आहे का ?

असो, तुम्ही म्हणता तोच उपाय योग्य असेल, पुन्हा गार्ड घेऊन उभे रहावे लागेल. ;)

- छोटा डॉन

अन्या दातार's picture

20 Jan 2012 - 11:16 pm | अन्या दातार

असो, तुम्ही म्हणता तोच उपाय योग्य असेल, पुन्हा गार्ड घेऊन उभे रहावे लागेल.

ते ठिक आहे, पण 'होम'गार्ड घेऊ नका हं डाण्राव ;)

पक पक पक's picture

20 Jan 2012 - 10:13 pm | पक पक पक

समजा पटलीच तर मी प्रपोज कसे करू तिला ?

चाय्ला पात्रच आहे.......

प्रचेतस's picture

20 Jan 2012 - 10:17 pm | प्रचेतस

'शाळा' बघून या.

पक पक पक's picture

20 Jan 2012 - 10:21 pm | पक पक पक

वल्लि शेठ ,

ते शाळा बघणारं नाही , शाळा करणार ब्येण हाये..

बन्याबापू's picture

21 Jan 2012 - 4:36 pm | बन्याबापू

मी 'हॉस्टेल' बघुन आलो ;)

प्रचेतस's picture

21 Jan 2012 - 4:37 pm | प्रचेतस

मग घाबरला असाल.

पक पक पक's picture

20 Jan 2012 - 10:18 pm | पक पक पक

पट्ल्यावर काय प्रपोज करणार तु...????????

५० फक्त's picture

21 Jan 2012 - 7:44 am | ५० फक्त

अहो पक पक पक,

एकदा पोरगी पट्ल्यावर प्रपोज करण्यासारख्या ब-याच गोष्टी असतात की, पोरगी पटली म्हणजे संपलं नाही सगळं, तिथुन तर सुरु होतं,

कधी करायचं, किती वेळा. कुठं करायचं, कसं करायचं, डिटेलमध्ये की फोटोपुरतं, करताना फक्त फोटो काढायचे की व्हिडो शुटिंग पण करायचं, केलेलं दोघातच ठेवायचं की फेसबुकला अपडेटायचं, करण्याचा आनंद दोघांनीच घ्यायचा की समविचारी अन पाठिंबा देणारे मित्र मैत्रिणी यांना बरोबर घ्यायचं , का घरचे सुद्धा चालतील करताना, कुणी कपडे काय घालायचे काय नाहीत , कायदेशीर की बेकायदेशीर, हॉल मध्ये का हॉटेल मध्ये, आपल्या गावात का परगावी, -

आणि एकदा इथुन सल्ला मिळुन पोरगी पटली तर मग बन्याबापु काढतीलच की ह्या साठी पण धागे तेंव्हा पुन्हा सल्ले देण्यासाठी तयारी करुन ठेवा.

प्रचेतस's picture

21 Jan 2012 - 8:28 am | प्रचेतस

_/\__/\__/\_
आमुचा दंडवत घ्यावा.

अन्नू's picture

21 Jan 2012 - 8:47 am | अन्नू

पोरगी पटली म्हणजे संपलं नाही सगळं, तिथुन तर सुरु होतं,

कधी करायचं, किती वेळा. कुठं करायचं, कसं करायचं, डिटेलमध्ये की फोटोपुरतं, करताना फक्त फोटो काढायचे की व्हिडो शुटिंग पण करायचं, केलेलं दोघातच ठेवायचं की फेसबुकला अपडेटायचं, करण्याचा आनंद दोघांनीच घ्यायचा की समविचारी अन पाठिंबा देणारे मित्र मैत्रिणी यांना बरोबर घ्यायचं , का घरचे सुद्धा चालतील करताना

आँ...???!!!! हे काय आता? आक्रीतच म्हण्णाय्च.

चतुरंग's picture

20 Jan 2012 - 10:18 pm | चतुरंग

मास्तर एकदा समुपदेशन घ्याच हो बन्याबापूंचे, फारच बेसिक प्रश्न पडलाय त्यांना!! :)

(पटवेकरी) रंगा

अरे त्या गविकाकांना कुणीतरी अगोदर बोलवा आधी!

प्रास's picture

20 Jan 2012 - 10:42 pm | प्रास

आणि

भंपक

धागा

सुंदर मुलगीला कसे पटवायचे ?

शीर्षक वाचूनच डोकं औट झालं.

पक पक पक's picture

20 Jan 2012 - 10:43 pm | पक पक पक

य्..वा धागा,स्साला वेळ जात नाय काय. पोरीच्या बापाला भेट तो सांगेल काय ते...

बन्याबापू's picture

20 Jan 2012 - 11:06 pm | बन्याबापू

य्..वा धागा,स्साला वेळ जात नाय काय. पोरीच्या बापाला भेट तो सांगेल काय ते...

चांगलेच नाव आहे आपले 'पक पक पक' माझापेक्षा तुमचाच वेळ जात नाहीये असे मला नेहमी वाटत असते..कारण बघेल तेव्हा दुसऱ्यांच्या धाग्यावर जाऊन नावाप्रमाणेच 'पक पक पक' करत असता. :P

मृगनयनी's picture

20 Jan 2012 - 11:19 pm | मृगनयनी

.कारण बघेल तेव्हा दुसऱ्यांच्या धाग्यावर जाऊन नावाप्रमाणेच 'पक पक पक' करत असता.

ह्म्म... काय हो "पक पक पक" जी... आता मात्र हद्द झाली हं... ;) बघावं.. तेव्हा तुम्ही "दुसर्‍यांच्या" धाग्यावर असता बॉ!!!!! त्यापेक्षा आपल्या स्वतःच्याच धाग्यावर तुम्ही लोकान्ना प्रश्न विचारून स्वतःच त्याची उत्तरे का ओ नाही देत? श्शी बाब्बा... दुसर्‍यांच्या धाग्यावर का म्हणून सारखं डोकवायचं ते.... !!

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))

आणि पोरीच्या बापाला भेटायची हिम्मत असती, तर इथे कशाला धागा टाकला असता हो!!... ;) ;) ;)

पक पक पक's picture

21 Jan 2012 - 4:01 pm | पक पक पक

ह्म्म... काय हो "पक पक पक" जी... आता मात्र हद्द झाली हं...

हॅ हॅ हॅ चला नं मग ओलांडून टाकु....

हॅ बघावं.. तेव्हा तुम्ही "दुसर्‍यांच्या" धाग्यावर असता बॉ!!!!!

मला सवय आहे दुसर्‍याचं वाकुन पहायची ,तुम्हि कधी काढ्ताय..? धागा!!

श्शी बाब्बा...
त्याला काय होतय..? करु दे की थोडं..आवांतर..

पक पक पक's picture

21 Jan 2012 - 4:24 pm | पक पक पक

आता तुझी कशी ही फालतु सवय आहे की नाही..? काही तरी भंपक प्रश्न तयार कराय्चा आणि त्यासाठी सल्ले मागत बसायच.अगदी तशीच माझी पण सवय आहे ,प्रश्नाच्या लायकीचाच सल्ला देण्याची . कळल का बन्या तुला.....?

पक पक पक's picture

21 Jan 2012 - 4:25 pm | पक पक पक

आता तुझी कशी ही फालतु सवय आहे की नाही..? काही तरी भंपक प्रश्न तयार कराय्चा आणि त्यासाठी सल्ले मागत बसायच.अगदी तशीच माझी पण सवय आहे ,प्रश्नाच्या लायकीचाच सल्ला देण्याची . कळल का बन्या तुला.....?

बन्याबापू's picture

21 Jan 2012 - 4:46 pm | बन्याबापू

' पक पक पक ' sssssssssssssss पकाउ sssssss :D

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 Jan 2012 - 11:22 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

तुमचा ओरीगिनल आयडी कंचा हो? ;)

मला ओरिगिनल आयडी इंस्ने वाटतोय. बाकीचे काय म्हणतात बघू.

मृगनयनी's picture

21 Jan 2012 - 12:28 pm | मृगनयनी

मला ओरिगिनल आयडी इंस्ने वाटतोय. बाकीचे काय म्हणतात बघू.

असहमत!.. माननीय "इंटरनेट्स्नेही" हे अतिशय सभ्य व्यक्तिमत्वाचे आहेत. एकतर ते डुप्लिकेट आयडी काढणार नाहीत. किन्वा कोणाच्या अत्याग्रहास्तव डु आय डी काढलाच तर असा फालतू, भम्पक, चीप धागा तरी काढणार नाहीत!... :) अगदी सध्या त्यांचे "पान सापडत नसले" तरीही.... ;) ;)

मला हा बन्या' कुणीतरी गटणे कॅटॅगिरीतला वाटतोये.. त्याची इथली वॅलिडीटी पण ३ वर्षांहून अधिक आहे.. आणि याची खरडवही पण अगदी साफ सुथरी आहे. त्यामुळे काही "जुन्या" सदस्यांकडे सन्शयाची सुई वळते आहे... :)

मुर्गनयनीG,
>>असहमत!.. माननीय "इंटरनेट्स्नेही" हे अतिशय सभ्य व्यक्तिमत्वाचे आहेत. एकतर ते डुप्लिकेट आयडी काढणार नाहीत. किन्वा कोणाच्या अत्याग्रहास्तव डु आय डी काढलाच तर असा फालतू, भम्पक, चीप धागा तरी काढणार नाहीत!...
दृष्टीआड सृष्टी म्हणतात. असो, ही स्तुतिसुमने ऐकायला आज त्यान्चा आयडी जिवन्त असायला हवा होता.

>>मला हा बन्या' कुणीतरी गटणे कॅटॅगिरीतला वाटतोये.. त्याची इथली वॅलिडीटी पण ३ वर्षांहून अधिक आहे.. आणि याची खरडवही पण अगदी साफ सुथरी आहे. त्यामुळे काही "जुन्या" सदस्यांकडे सन्शयाची सुई वळते आहे...
हा जुन्या सदस्यान्वर ढळढळीत आरोप वाटत असला तरी मी असं बोलून दाखवणार नाही. ( कृपया ह. घेणे)

मृगनयनी's picture

24 Jan 2012 - 10:22 pm | मृगनयनी

मुर्गनयनीG,
सूड,
माझं नाव "मृगनयनी" असे आहे ...आणि तुम्हाला माझ्याच स्टाईलमध्ये माझं नाव टंकायचं असेल तर तुम्ही "मृगनयनी'जी" असे लिहू शकता... नशीब! माझं नाव लिहायला आणि बोलायला जास्त क्लिष्ट किन्वा विचित्र नाहीये...... :) माझ्या माहितीप्रमाणे माझा आणि तुमचा कोणताही वैयक्तिक मतभेद नाही. त्यामुळे कुठलातरी कुणाचातरी "सूड" असा माझ्या नावावर उगवू नये .....!!! अर्थात ही विनन्ती नसून सूचना आहे, :|

दृष्टीआड सृष्टी म्हणतात. असो, ही स्तुतिसुमने ऐकायला आज त्यान्चा आयडी जिवन्त असायला हवा होता.

इंस्ने'चा आयडी जिवन्त नाहीये.. हे मला माहित आहे, म्हणून तर वर मी "पान सापडले नसले तरीही" असा उल्लेख केलेला आहे. पण तरीही इंस्ने'ची "एकन्दर" कारकीर्द पाहता "बन्याबापू" हा आयडी त्याचा वाटत नाही.... :)

>>मला हा बन्या' कुणीतरी गटणे कॅटॅगिरीतला वाटतोये.. त्याची इथली वॅलिडीटी पण ३ वर्षांहून अधिक आहे.. आणि याची खरडवही पण अगदी साफ सुथरी आहे. त्यामुळे काही "जुन्या" सदस्यांकडे सन्शयाची सुई वळते आहे...

हा जुन्या सदस्यान्वर ढळढळीत आरोप वाटत असला तरी मी असं बोलून दाखवणार नाही. ( कृपया ह. घेणे)

हाहाहाहा.. मी फक्त "सन्शयाच्या सुई" बद्दल बोलले... ढळढळीत आरोप वगैरे तुमच्या भाषेतले!!! ;) अर्थात तितकासा फरक नाही पडत.. कारण अजून इथे कुणाचं नाव कुठे "ओपन" झालंय !!! ;) ;)
पण एकन्दर काहींना टोचलेल्या "सन्शयाच्या सुयांचा" रागरन्ग बघता..... थोड्या दिवसांनी सगळ्यांनाच कळेल.. की हा "बन्या" आहे की "बनी" !!! ;) ;) ;)

भाईकाकांच वाक्य उधार घेउन म्हणतो.

वैताग घालवायचं माझं एक तंत्र आहे. शेजारचा रेडियो ठणाणा करत असलाना की ती गाणी माझ्यासाठीच लागलेली आहेत असं समजुन मी ऐकायला लागतो. म्हणजे वैताग कमी होतो.
विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Jan 2012 - 5:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे

त्यापेक्षा इथल्या काही जणांची पद्धत मला जास्त भारी वाटते.
शेजाऱ्याने रेडियो लावला की आपणच गपचूप जाऊन त्याचा आवाज मोठ्ठा करायचा आणि मग, लोकं फार मोठ्याने गाणी लावतात असा ठणाणा स्वतःच करायला लागायचे.... काय म्हणता???

ननि, माझ्या आगामी लेखमालेसाठी यावर एक प्रकरण होईल का हो ??? ;-)

हॅ हॅ हॅ.. वस्ताद हो विमे तुम्ही. :)

साक्षिदार म्हणुन नाव काढाल. ;)

बालगंधर्व's picture

26 Jan 2012 - 3:21 pm | बालगंधर्व

त्यापेक्षा इथल्या काही जणांची पद्धत मला जास्त भारी वाटते.

वि.मे. अगदी बरोबर.
इथल्या लोकानची लिहिण्याची पद्धत खरच हारी आहे. प्रत्येकाची वेग्वेगळी पध्ध्दत वाचाय्ला मिळते आणि मजा येते.
चोटा डॉन यांची सगळ्यनना सभाळुन घेण्यची पध्धत, पिऊषा ताईनची हसते खेळते प्रतिसाद लिहिण्याची स्टाईल, बन्याबापू यांचा उथळ तारुण्यातला जोश, नयनी ताईनची एखाद्या व्यक्तीला अचुक फाट्यावर मारण्याची स्टाईल, स्पाची शाब्दिक विनोद करन्याची पध्धत, सूड यांचा एखाद्याला अडकवन्याचा बहाणा.
हे सगळ्च खुप मस्त आहे. त्यमुळेच १००च्य वर्ते प्रतिसाद आअले अहेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jan 2012 - 6:36 pm | बिपिन कार्यकर्ते

चोटा डॉन यांची सगळ्यनना सभाळुन घेण्यची पध्धत,

=)) बडे बुजुर्ग क्याटॅगरीत आले डान्राव! =))

ईन्टरफेल's picture

26 Jan 2012 - 8:49 pm | ईन्टरफेल

हे नविन नाव ध्यानात ठेवावे लागेल ...... ;) ;-)

रेवती's picture

26 Jan 2012 - 10:37 pm | रेवती

चोटा डॉन? पिऊषा? अहो काय हे?
(आम्हाला चोता दोन आणि पिवशा माहीत आहेत.)
तुम्ही चुचुतैच्याच गावचे काय?;)

आणि पोरीच्या बापाला भेटायची हिम्मत असती, तर इथे कशाला धागा टाकला असता हो!!...

राव साहेब धागा तर टाकलायं पण
तुम्हि दिसायला कसे अहात याचा थांग पत्ता दिसत नाही.
जरा फुटु टाका कि ...
आणि धागा जर दादा कोन्डके सारखा लांब असेल तर कठिण दिसते बुवा..तुमचं.
म.

...................................................................................................................

"उन्ही से हमे जबरन मुस्करा के मिलना पडता है
हमारी कत्ल की साजिश मे जिनके दिन गुजरते है"

कवितानागेश's picture

21 Jan 2012 - 12:20 am | कवितानागेश

तुमच्या आईला सांगा, तिच्या आईशी जाउन बोलायला.
शहाण्या मुली फक्त आईचेच ऐकतात! :P

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

21 Jan 2012 - 12:28 am | मिसळलेला काव्यप्रेमी

शहाण्या मुली फक्त आईचेच ऐकतात

नक्की कां? ;)

कवितानागेश's picture

21 Jan 2012 - 12:57 am | कवितानागेश

अगदी नक्की!
जा, विचार कुठल्याही 'शहाण्या' मुलीला... ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jan 2012 - 7:19 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत जगात २च शहाण्या व्यक्ती असतात. मुलगी आणि तिची आई.

मानसिक वयाची अट ठेवावी का?

असा एक धागा उघडावासा वाटतो. पण आमचच वय कमी पडण्याची शक्यता वाटते.

अनिलकपूरचा "तेजाब" बघावा असं सुचवतो. बाकी चालू दे...

अन्नू's picture

21 Jan 2012 - 10:19 am | अन्नू

त्या मुलीवर खरोखरच प्रेम आहे का तुमच? नाही, म्हणजे- माहीत असावं म्हणुन विचारल
कारण; "ती खुप सुंदर आहे" असे तुंम्हीच सांगितल म्हणुन तिच्याबद्दल असलेले प्रेम अट्रॅक्शनही होऊ शकत बरं! आमच्या बाबतीत बहुतेक वेळा झालय हॉ असं यावर लेखही लिहीलाय, मिपावर टाकतो लवकरच!
बाकी खरच ते प्रेम असेल तर अगोदर तिला समजुन घ्या, तुंम्हाला ती आवडते हो, पण तिच्या अपेक्षा काय आहेत? तिच्या आवडी-निवडी, विचार जाणुन घ्या. तिचे विचार तुंम्हाला पटत असतील तरच पुढे मार्गक्रमण करा. नाहीतर आहेच मग...

"दो पल रुका ख्वाबों का कारवा..
और फिर चल दिये तुम कहाँ हम कहाँ....!!"

बन्याबापू's picture

21 Jan 2012 - 4:30 pm | बन्याबापू

हो अन्नू यार ! माझे तिच्यावर खरे प्रेम आहे. तु बोलतोयेस तस तिच्या आवडी-निवडी, विचार जाणुन घेईन मी.
धन्यवाद अन्नू :)

*असे काहीतरी चांगले सांगा ना मला.

मृत्युन्जय's picture

21 Jan 2012 - 1:38 pm | मृत्युन्जय

तुम्ही शिकताय आणि तुम्हाला मुली आवडतात हे वाचुन बरे वाटले (अर्थात बन्याबपू हा मुलीचा आयडी नाही हे गृहीत धरुन बर का)

पण मी काय म्हणतो बपू पहिली गोष्ट चेक करा की त्या मुलीला हुशार आणि डोके असलेला मुलगा हवा आहे का. तसे असेल तर कशाला उगाच वेळ वाया घालवताय?

अविनाशकुलकर्णी's picture

21 Jan 2012 - 2:35 pm | अविनाशकुलकर्णी

पटली तर पटली नाही तर आहेच..
उलाला उलाला तु हि मेरी फॅन्टसी....

आपले सुख आपल्या हातात असते..

वपाडाव's picture

22 Jan 2012 - 4:44 pm | वपाडाव

आपले सुख आपल्या हातात असते..

हस्तमेव जयते !!!

टवाळ कार्टा's picture

23 Jan 2012 - 8:57 pm | टवाळ कार्टा

:D :D :D

चिरोटा's picture

21 Jan 2012 - 3:54 pm | चिरोटा

कसे पटवायचे असते सुंदर मुलींना सांगा मला?

तिच्यावर 'नजर' ठेवा. तिच्या नकळत तिच्या आजुबाजुला वावरा. तिच्या आजुबाजुला कोण वावरत असते ते पहा. त्यांच्या आवडीनिवडी पहा. त्या आवडी अंगी बाणवायचा प्रयत्न करा.चेहरा हसरा ठेवा.मुलीची अधिक माहिती काढायचा प्रयत्न करा कारण तुम्ही प्रयत्न कराल पण क्लास बाहेर कुणी 'बॉ.फ्रे.' असेल. मग सगळेच मुसळ केरात.
सुंदर मुलींना राजकारण्,गणित्,भौतिक वगैरे विषयांचा सहसा तिटकारा असतो. तेव्हा गप्पा मारताना,सामोसा खाताना ह्या विषयांचा उल्लेख नको. क्लास चालु असताना रोखून नको तिकडे पाहू नका.!! नाहीतर संपलात म्हणून समजा.
नुकतेच एक पुस्तक वाचनात आले होते- Two Seconds Advantage ( http://www.amazon.com/Two-Second-Advantage-Succeed-Anticipating-Future-J...)
ह्यात एका अमेरिकन माणसाचा उल्लेख आहे. दिसायला सर्व सामान्य, परिस्थिती बेताची. कॉलेज पर्यंत कुणीच मुलगी 'पटेना' . मग ह्याने जादुचे प्रयोग चालु केले. उद्देश एकच- मुलगी काहीही करुन पटवायची. प्रयोग करून तो लोकप्रिय तर झाला पण तरीही उद्देश साध्य होईना. मग त्याने फावल्यावेळात बार्स/पब मध्ये बसणे चालु केले. आल्या गेल्या मुलींचे,स्त्रियांचे निरी़क्षण करणे , ती डायरीत लिहिणे त्यावरून अनुमान काढणे .. असा अगदी शास्त्रिय अभ्यास चालु झाला. हळूहळू त्याला उलगडा होवू लागला. आणि मग मुली 'पटू' लागल्या.(येथे two seconds advantage म्हणजे समोरच्या मुलीला जे हवे आहे, जे बोलायचे आहे ते तुम्हीच थोडे आधी बोलता.म्हणजेच तिच्या मनातले तुम्ही ओळखता.) अर्थात त्याचा उद्देश श्रीमंत सुंदर स्त्रियांना पटवणे आणि मजा करणे एवढाच होता. तो त्याने साध्य केला.

बन्याबापू's picture

21 Jan 2012 - 3:57 pm | बन्याबापू

धन्यवाद 'चिरोटा' :)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jan 2012 - 3:57 pm | परिकथेतील राजकुमार

सदस्यांनी सुचवलेले बरेचसे उपाय छान आहेत.

पण मी काय म्हणतो, हे सगळे उपाय ट्राय करण्याआधी एकदा आपला चेहरा आरशात बघून घ्या म्हणजे झाले.

असो...

आमची केवडा (पक्षी :- पियुशा) कुठे आहे बरे ?

बन्याबापू's picture

21 Jan 2012 - 4:12 pm | बन्याबापू

पण मी काय म्हणतो, हे सगळे उपाय ट्राय करण्याआधी एकदा आपला चेहरा आरशात बघून घ्या म्हणजे झाले.

हो ! आरशात चेहरा बघुनच निर्णय घेतला आहे. :)

आमची केवडा (पक्षी :- पियुशा) कुठे आहे बरे ?

तुमची कधीपासुन ?

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jan 2012 - 4:29 pm | परिकथेतील राजकुमार

हो ! आरशात चेहरा बघुनच निर्णय घेतला आहे.

उत्तम ! आरसा कसा आहे आता ?
विनाशकाले...

तुमची कधीपासुन ?

तुम्हाला एक फारच चौकशा बॉ.

पण पराशेट आरशात चेहरा कुणाचा बघायचाय, आणि आरसा उपलब्ध नसेल तर स्वच्छ घासलेलं चांदिचं भांडं चालेल काय ?

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jan 2012 - 6:08 pm | परिकथेतील राजकुमार

पण पराशेट आरशात चेहरा कुणाचा बघायचाय, आणि आरसा उपलब्ध नसेल तर स्वच्छ घासलेलं चांदिचं भांडं चालेल काय ?

आता 'आरशात जो चेहरा दिसतो तो कुणाचा समजायचा ?' असा देखील प्रश्न पडू शकतो. ;)

बाकी स्वतःचा चेहरा नेहमी आवडत्या स्त्री च्या डोळ्यातच बघावा असे आपले आमचे एक मत आहे.

आमची केवडा (पक्षी :- पियुशा) कुठे आहे बरे ?

आहे हो.......... आहे इथेच ;)
बादवे , कुणाला विचारतो आहेस हा प्रश्न ? ;)
हे त्याना जास्ती माहीत, की तुला रे ;)

चिरोटा's picture

21 Jan 2012 - 6:37 pm | चिरोटा

आरसा पाहू नका ब्.बा. आशिकी चित्रपटात "सांसो की झरूरत' मध्ये गीतकार समीर काय म्हणतो पहा-
आईना झूठा है सच्ची तसवीरे हैं |
जहॉ दर्द है वही गीत है |
जहॉ प्यास हैं वही मीत है|
कोई ना माने मगर जीने की यहीं रीत है.
साज की झररूत है जैसे मौसिकी के लिये.
बस एक सनम चाहिये... आशिकी के लिये.
चिरिष चणेकर

कवितानागेश's picture

22 Jan 2012 - 12:30 am | कवितानागेश

देवा मला रोज एक अप घात कर.................... ;)

या धाग्यावरील चर्चेचा विषय मिसळपावच्या नियमावलीत बसतो का ? हे पाहून तो नियमात कसा बसतो याचा खुलासा संपादक मंडळाने करावा अशी नम्र विनंती.
अन्यथा संपादक मंडळाने हा धागा त्वरित उडवावा अशी माझी विनंती आहे.
येथील स्त्री सदस्यांचा योग्य तो मान राखून मिसळपाव वरील लेखन होत असते असा माझा समज किमान आत्तापर्यंत तरी होता.

आज या धाग्याला परवानगी दिली तर उद्या विवाहित स्त्रियांना कसे पटवावे असे धागे निघाले तर आश्चर्य वाटायला नको.

असे धागे २-३ दिवस न उडवता राहिले तर मिसळपावची प्रतिमा जनमानसात डागाळेल अशी खात्री आहे
बाकी संपादक मंडळ समर्थ आहे.
इति लेखनसीमा.

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2012 - 8:16 pm | टवाळ कार्टा

जर हा धागा नियमात बसत नाही तर यापेक्शा फडतुस* धागे मिपावर आहेत ते कसे?

या लेखामधुन कोणावरही चिखलफेक केलेली नाहीये
कोणाचाही अपमान केलेला नाहीये
कस कोणताही अपशब्द वापरलेला नाहीये
कसलिही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये

"आज या धाग्याला परवानगी दिली तर उद्या विवाहित स्त्रियांना कसे पटवावे असे धागे निघाले तर आश्चर्य वाटायला नको."
जर असा धागा निघाला कि "तो" धागा त्वरित उडवावा..."हा" नव्हे

* - यासाठी व्यनी करु नये ;)

टवाळांना व्यनि मी कधी करत नाही

सोशल स्वास्थ्य नावाचा प्रकार अस्तित्त्वात आहे असा माझा समज होता.
या धाग्यावरुन निवृत्ती....
बाकी संपादक मंडळाला योग्य वाटेल ते करावे.

टवाळ कार्टा's picture

24 Jan 2012 - 12:41 am | टवाळ कार्टा

माझा आयडी "टवाळ कार्टा" म्हणुन मी डायरेक्ट टवाळ??
मग तर तुमच्यामते इथे डॉन , राजकुमार, ३_१४ विक्षिप्त अदिती असे बरेच नमुने असतील

@ सागर
सोशल स्वास्थ्य नावाचा प्रकार अस्तित्त्वात आहे असा माझा समज होता.
या धाग्यावरुन निवृत्ती....
बाकी संपादक मंडळाला योग्य वाटेल ते करावे.

धागा फुटकळ आहे ,सहमत !
हा धागा निव्व्ळ टाईमपास सदरात मोड्त असल्याने सर्वानी हलकाच घेतलेला आहे ;)
कोणता धागा उत्तम, अन कोणत्या धाग्याला फाट्यावर मारावे हे सुज्ञ मि. पा. कर जाणतातच
प्रती. देणे न देणे सर्वस्वी आपल्या हातातच आहे , ज्याना टाईमपास करायला मज्जा आली , त्यानी या फड्तुस धाग्यावर फड्तुस ;)प्रति.दिल्या आहे
" बाकी समझदार को इशारा काफी है " :)

वपाडाव's picture

24 Jan 2012 - 12:24 pm | वपाडाव

धागा फुटकळ आहे ,सहमत !
हा धागा निव्व्ळ टाईमपास सदरात मोड्त असल्याने सर्वानी हलकाच घेतलेला आहे.
कोणता धागा उत्तम, अन कोणत्या धाग्याला फाट्यावर मारावे हे सुज्ञ मि. पा. कर जाणतातच
प्रती. देणे न देणे सर्वस्वी आपल्या हातातच आहे , ज्याना टाईमपास करायला मज्जा आली , त्यानी या फड्तुस धाग्यावर फड्तुस ;)प्रति.दिल्या आहे
" बाकी समझदार को इशारा काफी है "

पिवशे, इतके शांत अन संयत प्रतिसाद तु कधीपासुन अन का म्हणुन द्यायला लागली हे न उलगडणारं कोडं आहे.... अन टायपोच्या चुकाही कमी आहेत... डुआय्डी असल्याची शंका बळावते ते ह्यामुळेच....

स्मिता.'s picture

24 Jan 2012 - 3:12 pm | स्मिता.

पिवशे... अगं तुझ्याकडून आलेला हा प्रतिसाद बघून आवंढा गिळला गं. कोणी संपादकांनी तुझा आयडी हॅक केला का? ;)

पियुशा's picture

24 Jan 2012 - 4:22 pm | पियुशा

स्मिते ...............चल कै तरिच

(निरागस पियु) :)

प्रचेतस's picture

24 Jan 2012 - 10:03 pm | प्रचेतस

(निरागस पियु) :)

जपा निरागसता सप्ता आता अधिकृतरीत्या संपलाय ना? तरी तुम्ही अजूनही निरागस कशा?

५० फक्त's picture

25 Jan 2012 - 8:19 am | ५० फक्त

त्याचं काय आहे, गॅदरिंग संपल्यावर विद्यार्थी लगेच अभ्यासाला लागतात पण शिक्षकांच्या डोक्यात अजुन तेच नाच गाणं चालु असतें तसं आहे ते,

आणि हा सप्ताह संपल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही ना अजुन, सप्ताहाचा महिना झाला आता कार्टर व्हायची वेळ आलीय.

चौकटराजा's picture

22 Jan 2012 - 10:56 pm | चौकटराजा

आरं बत्ताशा, म्या ह्या बाबदीमधी लय कंडम मानूस ! आरं... मला कुरूप भी प्वोरगी कंदी पटली न्हाय ! तर म्या काय तुस्नी मागलदर्शन ( माफी रं बाबा मार्ग दर्शन) कप्पाळाचं करनार ? मला न्हाई जमायचं ह्ये. तेचा परीस त्वा डेल कार्नेजी का कोन त्यो हाय ना ? त्येला इचार की !

पियुशा's picture

24 Jan 2012 - 12:44 pm | पियुशा

@ व.प्या.
पिवशे, इतके शांत अन संयत प्रतिसाद तु कधीपासुन अन का म्हणुन द्यायला लागली हे न उलगडणारं कोडं आहे.... अन टायपोच्या चुकाही कमी आहेत... डुआय्डी असल्याची शंका बळावते ते ह्यामुळेच....
ह्या ह्या ह्या ,ड्वाले पाणावले असतीलच आपले
घे रुमाल घे ;)

मी-सौरभ's picture

24 Jan 2012 - 2:17 pm | मी-सौरभ

तुमीच एक रुमाल पाठवा पर्भणीला :)

प्यारे१'s picture

24 Jan 2012 - 2:22 pm | प्यारे१

वप्या हल्ली पर्भणीला असतो?????
-निरागस प्यारे

कर रे जाहिरात वप्या ;)

मी-सौरभ's picture

24 Jan 2012 - 2:30 pm | मी-सौरभ

कोण कुठे असतो हे ज्याने त्याने सांगावे आम्ही आपला ऐकीव माहितीवर अंदाज केला ;)

ओ काका तुमीच एक रुमाल पाठवा पर्भणीला

सौरभ

ओ आजोबा , तो रुमालाच्या खर्चापेक्षा पाठ्वणयाचा खर्च १०१ पट जास्ती होईल ;)
परवडाचा नाय ;)

अन्या दातार's picture

24 Jan 2012 - 3:32 pm | अन्या दातार

आयला, सगळी माहिती काढून ठेवली आहे वाट्टं!
रच्याकने, रुमालावर सेंट-बिंट मारण्याचाही खर्च त्यात धरला आहे काय?? ;)

मी-सौरभ's picture

24 Jan 2012 - 3:58 pm | मी-सौरभ

तरी मी अन्या तुला सांगत होतो की हा डु. नैय्ये ;)

मी-सौरभ's picture

24 Jan 2012 - 3:59 pm | मी-सौरभ

ओ आजोबा , तो रुमालाच्या खर्चापेक्षा पाठ्वणयाचा खर्च १०१ पट जास्ती होईल

खर्चापेक्षा भावणा म्हत्वाच्या नाहीत का??

गणेशा's picture

24 Jan 2012 - 4:07 pm | गणेशा

वरती आलेल्या काही प्रतिसादातुन असे दिसुन येते आहे की
मुलीला पटवताना, तिला छान म्हणायचे , संयत शांत म्हणायचे..
आणि याउलट आपल्या मित्रांनी तिला चिडवायचे/पेटवायचे .

म्हणजेच मुलीला कसे पटवायचेच हे एक प्रात्यक्षिक नाहि का वाटत ?

बन्या बापु .. लढ बापु.

वपाडाव's picture

24 Jan 2012 - 4:19 pm | वपाडाव

बन्या बापु, बघा याला म्हणतात आण्भव... शिका काही यातुन...

मी-सौरभ's picture

24 Jan 2012 - 5:36 pm | मी-सौरभ

गणेशा: तुझे निरीक्षण जबराच आहे...
@___: हो की नाही मित्रा ;)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jan 2012 - 12:12 am | अत्रुप्त आत्मा

वरती आलेल्या काही प्रतिसादातुन असे दिसुन येते आहे की
मुलीला पटवताना, तिला छान म्हणायचे , संयत शांत म्हणायचे..
आणि याउलट आपल्या मित्रांनी तिला चिडवायचे/पेटवायचे .>>>
झिंदाबाsssद झिंदाबाsssद ए मुहोब्बत झिंदाबाद

पियुशा's picture

25 Jan 2012 - 10:40 am | पियुशा

गणेशा,सौरभ,अत्रुप्त आत्मा ,
च्यायला ! तुम्ही कै च्या कै बोलु नका हो ;)

( धरुन ठो़कु का एकेकाला ) ;)

मी-सौरभ's picture

25 Jan 2012 - 10:57 am | मी-सौरभ

तुम्ही कै च्या कै बोलु नका हो

असं म्हणुन पुढे डोळा मुडपलाय; याचा काय अर्थ घ्यायचा???

( धरुन ठो़कु का एकेकाला )

__काकाSSSS मला वाचवाSSSS!!!!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jan 2012 - 11:01 am | अत्रुप्त आत्मा

@( धरुन ठो़कु का एकेकाला ) ;-) >>> आवाज ऐकले आतले,आमी नै त्यातले ;-)

अले बाप ले पिवशी मालायला आली...पला पला पला शग्यांनी

मी-सौरभ's picture

25 Jan 2012 - 11:04 am | मी-सौरभ

अगदी देवा सॉरी भुता सारखे धावुन आलात :)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jan 2012 - 11:12 am | अत्रुप्त आत्मा

@भुता सारखे धावुन आलात >>> ही ह्हा ह्हा ह्हा हा
आत्मा-आत्मनो रक्षितः

पियुशा's picture

25 Jan 2012 - 11:09 am | पियुशा

च्यायला १०० प्रती झाले पण ?;)
श्या................ !
( इथे आमच्या लेखावर १०० प्रती.पाहण्यासाठी आमचा निरागस जिव अगदी डॉल्यात तेल घालुन वाट पहात आहे हो ) ;)
@ बन्या बघ भो तु , तुझा धागा कसा फेमस केलाय आम्ही ,अन तुला प्रात्यक्षीक पण करुन दाखवले कि नै ? ;)
" आता मुलगी पटो अथवा ना पटो "
हमारी पार्टी तो बनती है बॉस ;)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jan 2012 - 11:15 am | अत्रुप्त आत्मा

हमारी पार्टी तो बनती है बॉस :-D इस बार चीफ मिनिस्टर की पोस्ट मेरी ;-)

मी-सौरभ's picture

25 Jan 2012 - 1:00 pm | मी-सौरभ

इथे आमच्या लेखावर १०० प्रती.पाहण्यासाठी आमचा निरागस जिव अगदी डॉल्यात तेल घालुन वाट पहात आहे हो

पियु: आम्ही १०० गाठून द्याची सुपारी घ्यायला तयार आहोत. देता का???
(अधिक माहिती साठी व्यनी द्वारे संपर्क करावा)

प्यारे१'s picture

25 Jan 2012 - 1:01 pm | प्यारे१

कुणाची शंभरी भरवताय रे????? ;)

मी-सौरभ's picture

25 Jan 2012 - 1:05 pm | मी-सौरभ

धाग्याची शंभरी करण्यासाठि डोळ्यात तेल घालतायत
तर म्हटलं आमच्या गाडीत तेल टाका आम्ही प्रतिसाद टंकतो ;)

प्यारे१'s picture

25 Jan 2012 - 2:45 pm | प्यारे१

गाडीत तेल...

त्याऐवजी 'धरुन ठोकले' जाल. सांभाळून. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jan 2012 - 3:43 pm | अत्रुप्त आत्मा

त्याऐवजी 'धरुन ठोकले' जाल. सांभाळून. शी... प्यार्‍या..मेल्या...वाइट्ट मुग्गा आहेश तू... धरुन ठोकालेच पाहिजे तुला... ;-)

हा खोका अजून किती छोटा होऊ शकेल बरे ?

अत्रुप्त आत्मा's picture

29 Aug 2012 - 1:26 pm | अत्रुप्त आत्मा

आपकी मर्जी...करते रहो... ;)

बन्याबापू ना आमच्या मनापासून शुभेच्छा

चौकटराजा's picture

24 Jan 2012 - 5:02 pm | चौकटराजा

'पटविणे' या शब्दाचे भाषा , संस्कृती रक्षकाना एवढे वावडे का असावे ? पटली रे पटली नावाचा चित्रपट ही आहे व तो सेन्सार संमत आहे . मग इथे मिपावर काय वांधा आह्रे राव ?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Jan 2012 - 12:08 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कोणाचे काय तर कोणाचे काय? :-|

छोटा अण्णा's picture

25 Jan 2012 - 1:13 pm | छोटा अण्णा

आम्हाला सुपारी दिल्यास आम्ही तुम्हाला ती मुलगी पटवून देऊ. आमचेकडे सुपार्‍या घेउन असली कठीन कामे केली जातात.

या धाग्याचे जवळजवळ 4138 वाचने आणि 110 प्रतिसाद झाले आहेत! इतक्या वेळा जर बन्याबापूंनी त्या मुलीला प्रपोज केला असता--

[उदा. आय लव्ह यू...
हाय, आय लव्ह यू...
हॉलो, आय लव्ह यू....
सी, आय लव्ह यू...
लुक अ‍ॅट मी! आय लव्ह यू!!...
रिअली, आय लव्ह यू!!!...
सिरिअसली...! आय लव्ह यू!!!...
प्लिsss....ज -आsss....य -लsss....व्ह -यूssssss......!!!! ]

तर आत्तापर्यंत 'ती' (हात धुऊन) बन्याबापूंच्या मागं लागली असती! ;)

मुल्गि बिल्गि कुच नाय

निस्ता तायम्पास

खर असल तर बन्याबापू तुजा नम्बर दीव

फोन करतो तुला

है हिम्मत तर फोन दीव, लई टिप्स देवान

घाशीराम कोतवाल १.२'s picture

28 Aug 2012 - 9:10 am | घाशीराम कोतवाल १.२

पण एव्हड करुन सुध्दा बन्या बापुला पोरगी पटली कि न्हाई ते समजत न्हाइ राव...

जेनी...'s picture

29 Aug 2012 - 10:05 am | जेनी...

भारी टॉपिके राव ..मजा आली वाचुन :P

कॉमन मॅन's picture

29 Aug 2012 - 1:06 pm | कॉमन मॅन

आमच्या मते हा पूर्णत: आपला व्यक्तिगत प्रश्न आहे..कुणाच्या सल्ल्याने फारसा काही उपयोग होईल असे आम्हाला वाटत नाही..

तरीही आमच्या मनापासून शुभेच्छा..

सतिश म्हेत्रे's picture

26 Sep 2017 - 9:01 pm | सतिश म्हेत्रे

यानंतर च्या प्रतिक्रिया कुठे आहेत?

जव्हेरगंज's picture

26 Sep 2017 - 11:16 pm | जव्हेरगंज

100906 वाचने !!!!!??