निवेदिता-ताई in पाककृती 24 Nov 2011 - 10:06 pm खाकरा (मेथी खाकरा, पावभाजी खाकरा, अजुन काय काय प्रकार असतात ) कसा बनवायचा... त्याची रेसिपी सांगाल काय??? प्रतिक्रिया मला काय येत नाय! 24 Nov 2011 - 10:38 pm | पैसा पण ही लिंक घे. http://www.tarladalal.com/Whole-Wheat-Methi-Khakra-822r धन्यवाद...आता करुन 25 Nov 2011 - 11:46 am | निवेदिता-ताई धन्यवाद...आता करुन पहाते...आणी इथे देते..:) मला पण येत नाय! 25 Nov 2011 - 12:16 am | धन्या पण वर पैसातैंनी लिंक दिली आहे. धनाजीराव तुला आणि मला फक्त 25 Nov 2011 - 2:17 am | पिंगू धनाजीराव तुला आणि मला फक्त खायला येतं... :D - पिंगू झाले का खाकरे? 25 Nov 2011 - 12:29 pm | मन१ फक्त पाकृ विचारताय की खायलाही बोलवताय? खादाड, अन्नाभिलाषी आणि एकदा खाखरा बनवलात की 25 Nov 2011 - 12:44 pm | गवि आणि एकदा खाखरा बनवलात की त्यानंतर मग: http://www.misalpav.com/node/15717 हे पहा.. :) आधी पाहून उपयोग नाय. शुभेच्छा.. . 25 Nov 2011 - 12:50 pm | गणपा हा हा हा. आज रात्रीचा चखणा मेन्यू ठरला. ;) हा हा हा !! 27 Nov 2011 - 6:43 am | सुहास झेले हा हा हा !! बरं का 25 Nov 2011 - 12:57 pm | परिकथेतील राजकुमार निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का. तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ (No subject) 25 Nov 2011 - 1:25 pm | निवेदिता-ताई :D .. 25 Nov 2011 - 1:51 pm | दिपक निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का. तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ ऑफिस ऑफिस मधला भाटिया आठवला. :-) मी रात्री पोळ्या करून 26 Nov 2011 - 7:32 pm | किचेन मी रात्री पोळ्या करून ठेवते.सकाळी त्या आपोआप खाकरा होतात ;) बरं झालं सांगितलंत ते. आता 26 Nov 2011 - 8:01 pm | अन्या दातार बरं झालं सांगितलंत ते. आता तुम्ही बोलावलेत तरी खाकरा खायला येणार नाही तुमच्याकडे.
प्रतिक्रिया
24 Nov 2011 - 10:38 pm | पैसा
पण ही लिंक घे.
http://www.tarladalal.com/Whole-Wheat-Methi-Khakra-822r
25 Nov 2011 - 11:46 am | निवेदिता-ताई
धन्यवाद...आता करुन पहाते...आणी इथे देते..:)
25 Nov 2011 - 12:16 am | धन्या
पण वर पैसातैंनी लिंक दिली आहे.
25 Nov 2011 - 2:17 am | पिंगू
धनाजीराव तुला आणि मला फक्त खायला येतं... :D
- पिंगू
25 Nov 2011 - 12:29 pm | मन१
फक्त पाकृ विचारताय की खायलाही बोलवताय?
खादाड,
अन्नाभिलाषी
25 Nov 2011 - 12:44 pm | गवि
आणि एकदा खाखरा बनवलात की त्यानंतर मग:
http://www.misalpav.com/node/15717
हे पहा.. :)
आधी पाहून उपयोग नाय.
शुभेच्छा..
25 Nov 2011 - 12:50 pm | गणपा
हा हा हा.
आज रात्रीचा चखणा मेन्यू ठरला. ;)
27 Nov 2011 - 6:43 am | सुहास झेले
हा हा हा !!
25 Nov 2011 - 12:57 pm | परिकथेतील राजकुमार
निवेदितातै, हा खाकरा ना बरेच दिवस टिकतो बरं का.
तेव्हा आत येशील तेंव्हा.... हॅ हॅ हॅ
25 Nov 2011 - 1:25 pm | निवेदिता-ताई
:D
25 Nov 2011 - 1:51 pm | दिपक
ऑफिस ऑफिस मधला भाटिया आठवला.

:-)
26 Nov 2011 - 7:32 pm | किचेन
मी रात्री पोळ्या करून ठेवते.सकाळी त्या आपोआप खाकरा होतात ;)
26 Nov 2011 - 8:01 pm | अन्या दातार
बरं झालं सांगितलंत ते. आता तुम्ही बोलावलेत तरी खाकरा खायला येणार नाही तुमच्याकडे.