मदत हवी आहे

धनुअमिता's picture
धनुअमिता in काथ्याकूट
9 Nov 2011 - 12:51 pm
गाभा: 

इथल्या कुणाला माहिती आहे का मराठी जुनी व नविन गाणी कुठल्या वेबसाइटवर मिळतील.

कृपया कोणी सांगेल का ?

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

9 Nov 2011 - 12:53 pm | परिकथेतील राजकुमार
गवि's picture

9 Nov 2011 - 1:15 pm | गवि

हततप : // बीएमपीथ्री . चॉम

:)

(गम्मत केली सॉरी... वर भाऊंनी दिलेल्या कूलटोडवर खूप कलेक्षन आहेच पण शिवाय beemp3.com ही साईटही पहा. )

प्रदीप's picture

9 Nov 2011 - 2:03 pm | प्रदीप

इथेही पहावे:

http://www.aathavanitli-gani.com/

जोशी 'ले''s picture

9 Nov 2011 - 2:20 pm | जोशी 'ले'

www.esnips.com वर सर्च मारा

जागु's picture

9 Nov 2011 - 4:01 pm | जागु

आठवणीतली गाणी.

किसन शिंदे's picture

9 Nov 2011 - 4:18 pm | किसन शिंदे

आठवणीतली गाणी या संस्थळावर अतिशय जुनी गाणी मिळतील पण ती फक्त तिथेच ऐकता येतील, डॉऊनलोड करता येणार नाहीत.

जोशी 'ले''s picture

9 Nov 2011 - 4:31 pm | जोशी 'ले'

ऑन लाइन रेकोर्डर वापरुन डाउनलोड करा

धनुअमिता's picture

9 Nov 2011 - 4:41 pm | धनुअमिता

ऑन लाइन रेकोर्डर कुठला वापरु.त्याबद्दल माहिती सांगाल का ?

वपाडाव's picture

9 Nov 2011 - 4:56 pm | वपाडाव

आमच्या घरी यातले सगळे काही आहे....
चहा-पाणी-फराळ करायला या घरी...
ऐकुन घ्या सगळी गाणी...
बैठक जास्त वेळ रंगली तर जेवुनही जा....
विड्याची व्यवस्थाही करुन देइन म्हणतो....

धनुअमिता's picture

9 Nov 2011 - 5:13 pm | धनुअमिता

ठिक आहे. आपला पत्ता द्या.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Nov 2011 - 6:00 pm | परिकथेतील राजकुमार
जोशी 'ले''s picture

9 Nov 2011 - 6:44 pm | जोशी 'ले'

http://www.applian.com/freecorder4/
फ्रिरेकॉर्डर टुलबार मी वापरलाय, अजुनहि बरेच मीळतील जरा गुगलुन बघा

जोशी 'ले''s picture

9 Nov 2011 - 6:44 pm | जोशी 'ले'

http://www.applian.com/freecorder4/
फ्रिरेकॉर्डर टुलबार मी वापरलाय, अजुनहि बरेच मीळतील जरा गुगलुन बघा

नितिनभालेराव's picture

9 Nov 2011 - 5:01 pm | नितिनभालेराव

मला हि मदत हवी आहे, पण कुठे लिहिले म्हणजे सगळ्याना समजेल!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2011 - 12:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>मला हि मदत हवी आहे, पण कुठे लिहिले म्हणजे सगळ्याना समजेल!!!

लॉगीन केल्यावर उजव्या बाजूला संदेश, खरडवही,वाचनखूणा, नवे लेखन, माझे लेखन, माझे खाते, create content असे पर्याय दिसतात. त्यातल्या create content ला क्लीक केल्यावर अजून काही पर्याय उघडतात. त्यातल्या काथ्याकूट पर्यायाल क्लीक केल्यावर आपणास लेखन करता येईल. तिथे केलेले लेखन सर्वांना समजेल.

आपणास काय मदत हवी आहे ? इथेही लिहिले तरी चालेल.

-दिलीप बिरुटे

वेडा कुंभार's picture

9 Nov 2011 - 5:55 pm | वेडा कुंभार

ह्या site सुद्धा चांगल्या आहेत.
http://mymarathimp3.blogspot.com/

http://www.saptsur.net/

http://www.igooglemarathi.in/

शाहिर's picture

10 Nov 2011 - 1:31 pm | शाहिर

गुगल वर शोधले असता ही सर्व माहिती मिळते ..यात धागा काढण्यासारखे काय आहे ??

निरर्थक धागा..

आणि "एकोळी धागे काढु नयेत " असे आम्ही वाचले होते ..

तरीदेखील इथे संपादकांचे प्रतिसाद बघुन आश्चर्य वाटले ...

धनुअमिता यांना पुलेशु

+१०० टु शाहिर. गुगल ह्या सेवा फुकटात दे असता, मिपावरच्या बिजी लोकांचा वेळ यात घालवु नये. आणि एकोळी धाग्याबाबत पुनश्च सहमत.

धनुअमिता's picture

11 Nov 2011 - 1:54 pm | धनुअमिता

मिपावरच्या बिजी लोकांचा वेळ वाया घालवल्याबद्दल माफ करा.

पुन्हा असे एकोळी धागे काढणार नाही.

आणि मला मद्दत केल्याबद्दल सगळ्यांचे आभार.

धनुअमिता's picture

11 Nov 2011 - 1:54 pm | धनुअमिता

मिपावरच्या बिजी लोकांचा वेळ वाया घालवल्याबद्दल माफ करा.

पुन्हा असे एकोळी धागे काढणार नाही.

आणि मला मद्दत केल्याबद्दल सगळ्यांचे आभार.