गाभा:
मी नविन सभासद किचेन! :) तसा किचेन्च आणि माझा संबध फ़क्त खण्यापुर्ताच!
खर तर मला बरच कहि लिहाय्चय.पण लिहिता येत नाहि.दुसर्या फ़ोन्त मध्ये लिहुन इथे पेस्ट करु शकते का?
किंवा जि मेल मध्ये लिहुन इथे पेस्त करता येइल काय?तिथे स्पेल्ल चेक चाहि पर्याय अस्तो.
मि अत्तापर्यन्त काहि प्रतिसाद्च दिलेत तिथेहि एक ओळ लिहय्ला तास घालवलाय.:(
क्रुपया ज्येष्थनि मदत करावि आणि वरील शुद्ध्लेखनातील चुकभुल द्यावि ग्यावि!
फोटो कसे टाकावे अणि चल्चित्र कसे तकवे ह्या बाबतहि लिहावे.
मी खुप प्रयत्न्पुर्वक या ४ ओळि लिहिल्य आहेत..क्रुपया पाय खेचु नयेत.
आप्लि क्रुपाभिलाषि किचेन!मदत केलि तर थोद्र्फाघले मतन खयाअला घालेन ;)
:( हा आत्ता असलेला माझ्या चेहर्याचा फोतू.
प्रतिक्रिया
6 Nov 2011 - 4:06 pm | यकु
अले किच्ना तैप कर्तना पहिली व्एलांतीसाथि हवे ते अक्षर + 'आय' वापर
दुसर्या वेलांटीसाठी हवे ते अक्षर+ डब्बल इ वापर.
'र्या' लिहिण्यासाठी शिफ्ट + आर दाब
ट लिहिण्यासाठी शिफ्ट + टी
अक्षर अर्धे करण्यासाठी सलग टाईप कर.. जसे क्या, म्या, च्या, द्या
करण्यासाठी द य डबल अ = द्या...
तैप करित् र्हा.. येऊन जाइल..
फोटू लावण्साठी ते पिकासावर चढव.. तिथे फोटूवर क्लिक करुन 'लिंक टू धीस फोटो' मध्ये जी लिंक येईल ती इथे चिकटव.. फोटो येऊन जैल..
व्हिडो टाकण्यासाठी एम्बेड लिंक इथे चिकटव.. आजकाल तुनळीनं वेगळा पर्याय दिलाय.. तिथं ओल्ड एम्बेड लिंक कॉपी करुन इथं पेस्त कर...
झाल्ं!!
आता मट्न क्धी खौ घाल्नार?
10 Nov 2011 - 1:24 pm | वाहीदा
न्यानेश्वरातील 'न्य' कसा काढायचा रे भाऊ ? (येथे ही माझ्या हातून चुकीचा च टंकला गेला आहे )
मला तो 'न्य' काही केल्या टंकता येत नाही :-(
10 Nov 2011 - 1:36 pm | गणपा
jY = ज्ञ
jYA = ज्ञा
10 Nov 2011 - 3:57 pm | वपाडाव
dny = ज्ञ // dnyaa = ज्ञा // वरुन सोप्पंही आहे....
10 Nov 2011 - 7:58 pm | वाहीदा
माझे ज्ञान वाढविल्याबध्दल धन्यवाद !!
आलं बाई एकदाचं टंकायला :-)
6 Nov 2011 - 4:07 pm | पियुशा
अग बाइ " वरती अनुक्र्मनिकेमध्ये मदत पाने म्हनुन कॉलम आहे तिथ्रे फोटु लोड करन्याबद्द्ल माहिति दिलिये
अन साइड्ला खाली मराठीत लिहिण्यासाठी मदत येथे आहे म्हनुन पर्याय आहे
अन जरि नाही जमल तर गूगल इन्डीक चा वापर करुन लिहिलेले इथे पेस्ट करता येइल तुला ,ओके :)
अन मला मट्न नको मी शाकाहारी आहे काहितरि गोड्धोड खायला घाल ,कसे ;)
6 Nov 2011 - 4:33 pm | किचेन
मदति मध्ये अवांतरगोश्ति जास्त आहेत!
तिथे हसायला जास्ते येते :)
स्मिअयलि बबथि सांगा.
6 Nov 2011 - 4:41 pm | यकु
______/\________
=)) =)) =)) =)) =))
=)) =))
=))
हेच सांगायला आलो होतो..
त्या अवांतर गोष्टी टाईप करायला येईपर्यंत वाचू नका..
तुमची खरडवही पहा..
8 Nov 2011 - 2:40 pm | वपाडाव
पियुशाने शुद्धलेखनाबाबत नविन सदस्यांना मदत केली हे पाहुन फास घेतल्या गेले आहे....
मिपावर अजुन काय पाहायला भेटणारे काय माहित?
-(अर्धी जीभ बाहेर आणुन लटकलेला) वप्या.
8 Nov 2011 - 2:48 pm | किचेन
म्हंजी मी लई लकी हाये, अस म्हणायचं तुम्हाला.
8 Nov 2011 - 3:13 pm | पियुशा
व.प्या गप्प बैस ;)
आमच स्वतः शुद्धलेखन कितीही अशुद्ध असले तरी मी मदत करणार , हो नविन सदस्याना ;)
6 Nov 2011 - 4:18 pm | किचेन
लवकरच मटन आणि गोदधोड्च्या पाकक्रुति(हे कस लिहायच ते सांगा)टाकेन.मि जेव्हा टंकायचा प्रयत्न करते तेव्हा बरिच जोडाक्शरे येतात.कोणतहि बटण दबल कि नव्यने आन्खिन जोडक्शरे येतात.मग डिलिट करुन ,उलते येउन मि एक ऒळ टाएप करते. त्याबद्दल क्रुपया (ह्यबद्दल पण सान्गा)मदत करा.
6 Nov 2011 - 4:37 pm | मितभाषी
मी हे गोधड्याची पाककॄती असे वाचले :D
6 Nov 2011 - 4:40 pm | किचेन
लै भारि. खुप हसले.:)
6 Nov 2011 - 5:33 pm | किचेन
पाकक्रुति कस लिहिलत तुम्हि?
6 Nov 2011 - 4:22 pm | पियुशा
www.quillpad.com येथे जा.
भाषा "मराठी"भाषा पर्याय निवडा.
प्रथम इंग्रजीत टाइप करा,दुस-या खिडकीत त्याचे आपोआप मराठीत रुपांतर होते.
तुम्हाला नक्कि कुठला शब्द हवा आहे/किंवा टाइप करायचा आहे तो हि तिथे दिसतो.
नन्तर ईथे पेस्ट करा ओके
होइल सवय हळु- हळु
6 Nov 2011 - 4:26 pm | मितभाषी
हे "थोद्र्फाघले" काय आहे ते सांगा मग बघू मदत करायची का नाही ते ;)
6 Nov 2011 - 4:38 pm | किचेन
थोडे फार असे आहे ते.चुकुन झालं.
मझि प्रगति चंअगलि होतिये!
:)
7 Nov 2011 - 12:14 am | शिल्पा ब
तुम्ही "नव्या " वाटत नै!!
7 Nov 2011 - 7:00 am | रेवती
:)
7 Nov 2011 - 8:42 am | किसन शिंदे
बाकिच्या धाग्यावरच्या यांच्या प्रतिक्रियांवरून तरी या नविन वाटत नाहीत.
8 Nov 2011 - 2:28 pm | किचेन
मी मिपाची तशी बरीच जुनी वाचक आहे.मला इथे यायचं म्हणून मी लई वेळा खाते उघडण्याचा प्रयत्न केला.त्याला आत्ता यश आले.
तुमची सगळ्यांची प्रतिक्रियांची फाईट मी आत्तापर्यंत बघत आली आहे.(आणि त्यावर खूप हसली पण आहे)
7 Nov 2011 - 11:13 am | तिमा
'थोद्रफाघले मतन' म्हणजे काय हे जाणण्याची जितकी उत्सुकता आहे तितकीच 'किचेन' यांचा खरा आय.डी. काय आहे हे जाणण्याची.
7 Nov 2011 - 11:16 am | मदनबाण
तिमा माझे मनातले इचार टंकल्या बद्धल धन्स हो... ;)
त्यातल्या त्यात त्यात मटन म्हणायचे हाय हे कळलं !
पण
आधीचे
काय
हाय ?
च्यामारी.... ;)
8 Nov 2011 - 2:50 pm | किचेन
तितकीच 'किचेन' यांचा खरा आय.डी. काय आहे हे जाणण्याची
हि उत्सुकता मानुस्घाण्याना आहे?
8 Nov 2011 - 3:16 pm | मदनबाण
तितकीच 'किचेन' यांचा खरा आय.डी. काय आहे हे जाणण्याचीहि उत्सुकता मानुस्घाण्याना आहे?
मला आपण कोण आहात म्हणजे खरे आयडी आहात का ड्युप्लिकेट आयडी आहात, हे आहात का ही आहात या बद्धल उत्सुकता नाही,मला फकस्त थोद्रफाघले हे काय प्रकरण आहे ? हे जाणुन घेण्यात रस आहे.
10 Nov 2011 - 1:52 pm | परिकथेतील राजकुमार
बाणा, तुला 'हा आहात का ही आहात' असे म्हणायचे आहे का ?
'हे' म्हणजे अंमळ भलतीच आठवण करून देते. ;)
10 Nov 2011 - 4:50 pm | मदनबाण
करेक्ट केल्या बद्धल धन्स रे... ;)
6 Nov 2011 - 4:52 pm | किचेन
स्मयलि कसे टाकु? आप्ल्यकडे कोण्कोन्ण्ते चेहेरे उपलब्ध अहेत?
माणसाने हसतमुख असावे म्हाण्तात ...
6 Nov 2011 - 5:25 pm | जाई.
स्मायलीसाठी हे पाहा
http://www.misalpav.com/filter/tips/3#filter-smileys-0
6 Nov 2011 - 6:34 pm | किचेन
सगळ्यांना खुप धन्यवाद.मी जी मैल वापरुन एक धागा काढलाय. :)
6 Nov 2011 - 6:52 pm | नीलकांत
मिसळपावच्या गमभन या जावास्क्रिप्टचे गुगलच्या क्रोमसोबत वावडं आहे असं दिसतंय. त्यामुळे गुगल क्रोम न वापरता अन्य ब्राऊजर वापरून बघा.
6 Nov 2011 - 11:42 pm | स्वतन्त्र
http://www.google.com/transliterate हे वापरू शकता .
7 Nov 2011 - 10:49 am | मृत्युन्जय
हलु हलु शिकल तुम्हि पन. इथले लोक खुप वैत आहेत. कहि बोलले तर मनवर घेउ नक. फात्यवर मारा सरल.
7 Nov 2011 - 7:04 pm | रेवती
हा हा हा
मस्त!
8 Nov 2011 - 9:13 pm | सोत्रि
मृत्युन्जय ,
मी पन हलु हलु फात्यवर मारायला शिकलो इथे, त्याची आतवन झाली :lol: :) :lol:
- (हलु हलु सुद्ध्लेखन शिक्णारा) सोकाजी
7 Nov 2011 - 11:02 am | मदनबाण
हा विणलेला धागा पाहुन चुचु तै ची आठवण आली. ;)
मिसींग चुचु ! ;)
7 Nov 2011 - 11:17 am | परिकथेतील राजकुमार
=)) =)) =)) =))
आपण नव्या बाटलीतली जुनी दारु नाही हे पटवून द्यायला दरवेळी लोक तेच तेच मार्ग का निवडतात ?
10 Nov 2011 - 1:45 pm | गणपा
असेच विचार मनात आले. :)
7 Nov 2011 - 12:09 pm | आदिजोशी
मोकलाया दाही दिशा
सहज आठवण झाली :)
7 Nov 2011 - 6:56 pm | अविनाशकुलकर्णी
सावरकरांना वैकुंठात अश्रु अनावर झाले असतील....
8 Nov 2011 - 2:23 pm | किचेन
म्हंजी काय हो ?समजल न्हायी.