गाभा:
नुकतेच जालावर वाचले कि, डॉ. रजेश तलवार दासना तुरुंगात दंय रुग्णांना सेवा देणार.
ज्या माणसावर आपल्याच मुलीच्या खूनाचा आरोप आला होता , आणि आता सीबीआय त्याला 'काहि पुरावा नाही ' म्हणुन ५० दिवसांनी सोडून देते , तोच माणूस आता त्याच तुरुंगात कैद्यांना दंत सेवा देण्याची ईछ्चा प्रकट करतो. त्याला सलाम !
प्रतिक्रिया
12 Jul 2008 - 3:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत. खूप मोठं मन असावं लागतं असं काही करण्यासाठी!
आणि मला आनंद आहे की एक निर्दोष माणूस बाहेर आला.