तुम्ही तुमच्या आयटमला काय म्हणता ?

शाहिर's picture
शाहिर in काथ्याकूट
19 Sep 2011 - 11:56 pm
गाभा: 

दर १२ मैला वर भाषा बदलते असा म्हणतात ..प्रत्येक कट्ट्याची स्वताची अशी स्वतंत्र भाषा असते ..काळा नुसार ती बदलत जाते ..

गर्लफ्रेंड / बोय फ्रेंड या सर्व साधारण प्रचलित शब्दाला प्रत्येक गावात , कट्ट्या वर वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते ..
उदा :
पुण्यामध्ये आयटम , मुंबई मध्ये छावी ..सोलापूरकडे खडा , आणि हुच्चभ्रू मध्ये बेब
या प्रमाणेच म्याटर, विषय , खटका , माणूस , झोंबड, चषक, हत्यार , कंडा, सिष्टीम, आंबा , लाईन...सामान , माल ..)बहुतेक शब्द कोल्हापूरहून )

मुली सुद्धा पंटर , छावा ..बैल ..मजनू असे शब्द वापरतात ..आपल्या कॉलेज मधले , कट्ट्यावरचे, मी. पा. कट्ट्यावर अजून काही शब्द माहित असेल तर सांगावे..

जेनेरल नॉलेज वाढवायचे आहे..
तर काय म्हणता तुम्ही ??

प्रतिक्रिया

रोहिणीवगैरेत नाव नोंदवून पहा, मदत होईल. शुभेच्छा.

इंटरनेटस्नेही's picture

20 Sep 2011 - 12:08 am | इंटरनेटस्नेही

स्क्रीनशॉट काढुन योग्य व्य्क्ती कडे पाठवला आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Sep 2011 - 12:49 am | अत्रुप्त आत्मा

मि पा कट्याच्या--- वर --- मी काय बोलणार बापुडा?नवोदित अजाण ;-)

तरी पण तुम्हाला जेनेरल नॉलेज वाढवायचे आहे.. असे म्हणता तर टाकतोच :tongue: स्वारी,टंकतोच काही अता--- (कातिल)--डाव ;-) ,फटाका,एटेम-बाँब,हापटबार :bigsmile: गोळी आयटम, खवा :-p , ब्रेडबटर ;-) , भरलं वांगं :-D, लॉलीपॉप ,कवळी-काकडी.....अशी काही (ऐकलेली)नावं पटा-पट अठवली... अजुन सुचली---तर टंकुच...सध्या पुरे नाही का? ;-)

लईच झाक्क बगा ...
आब्यासु दिसत जनु..

हवा हवासा खवा
ब्रेडबटर वाइच फारीन चा वाटला...

खटपट्या's picture

22 Jan 2015 - 6:12 am | खटपट्या

आब्यासु दिसत जनु..

तुम्ही गुरुजींचे साहीत्य वाचले नाहीत का?

बाकी धाग्याच्या विषयाला धरून "निसर्ग सौंदर्य" असा शब्द आम्ही वापरायचो ते आठवले.

धन्या's picture

20 Sep 2011 - 12:59 am | धन्या

फक्त तो उजव्या बाजूला असलेला ज्ञानोबा तुकोबांचा फोटो मात्र काढून टाकायला हवा.

अनामिक's picture

20 Sep 2011 - 1:03 am | अनामिक

छे छे, शक्यच नाही! .... ते फोटोच तर मिपाच्या भरभराटीला कारणीभूत आहेत - एका म्हातारा उवाच!

धन्या's picture

20 Sep 2011 - 1:09 am | धन्या

ते फोटोच तर मिपाच्या भरभराटीला कारणीभूत आहेत.

अहो भरभराट झाली आहे ते या धाग्यातून दिसतच आहे. त्यामुळे आता त्या फोटोची आवश्यकता नाही असे वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2011 - 1:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तार्किक आगाऊपणाचा दोष पत्करून सांगावासं वाटतं की हा धागा 'चीप' आहे. कृपया धागाकर्त्याने याची नोंद घ्यावी. इतर कोणी नोंद घेतील का नाही हे माहित नाही म्हणून धागाकर्त्यालाच हळी देत आहे.

अनामिक's picture

20 Sep 2011 - 1:05 am | अनामिक

प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी पाळावी!

Nile's picture

20 Sep 2011 - 11:00 pm | Nile

धागा आणि त्यावरील प्रतिसाद वाचून एक मिपाकर असल्याची शरम वाटली. माझ्या सारख्या सुशील अन सुस्वभावी लोकांना असे धागे मिपावर यायला अगदी नकोसे करतात.

हां, आता शिव्या देण्याविषयी धागा असता तर गोष्ट वेगळी होती किंवा परंपरेला अनुसरून फोटो तरी टाकायचेत!!

शाहिर's picture

20 Sep 2011 - 11:02 pm | शाहिर

नोंद घेतली अहे

प्रियाली's picture

20 Sep 2011 - 1:09 am | प्रियाली

सदस्य म्हणून मी नोंद घेतली आहे. धागाकर्ते आपली चूक उमजून स्वतःहून हा धागा अप्रकाशित करतील अशी आशा बाळगते.

शाहिर's picture

20 Sep 2011 - 1:15 am | शाहिर

खोट काय आहे ते सांगा ? आणि खोट वाटत असेल तर कोणत्याही कॉलेज मधल्या मुला ला विचरा..
गंमत म्हणुन धागा काढला आहे. ..

जॉन आणि सलमान च्या शरिरावर्च्या कॉमेंटस हुच्च भ्रु ..आणि बाकी चीप ...

हलके घ्या.

कोणत्याही कॉलेज मधल्या मुला ला विचरा
त्यात काय विचारायचय? आम्ही असे कोणत्याही कॉलेजच्या मुलांना विचारायला जाणार नाही.
म्याटर, विषय , खटका , माणूस , झोंबड, चषक, हत्यार , कंडा, सिष्टीम, आंबा , लाईन...सामान , माल हे शब्द वेगवेगळ्या विषयातले असून त्यांचा एकमेकांशी संबंध असेल असे वाटत नाही. बघणार्‍याच्या नजरेचा, बुद्धीचा फरक काय तो असू शकतो. एखाद्याला आवडणारी मुलगी हत्यार वाटते म्हणजे तो नक्कीच अंडरवर्ल्डशी संबंधित असावा. कंडा हा शब्द काय आहे माहित नाही. कंड सुटणे म्हणजे खाज सुटणे एवढे माहीत आहे. असले शब्द आवडणार्‍या व्यक्तिविषयी वापरावेत हे पटत नाही. सबब धागा पटत नाही.

शाहिर's picture

20 Sep 2011 - 1:29 am | शाहिर

तुम्ही उल्लेखलेला शब्द मझ्य कदुन चुकिचा टाकल गेला आहे ..अर्थ माहित नव्ता ..बाकि गम्मत आणि क ट्ट्यावरची भा षा एवधेच स्वरूप होते ...धागा संपादि त कसा कराव अजुन शिकलो नहि ..नंतर )शिल्लक राहिल्यास ) संपादित करेन
धन्यवाद

शाहिर,

गल्लत होते आहे तुमची. जॉन, समलान च्या शरिराबद्दल कोणाला काय वाटते हे विचारणारे धागे प्रकाशित झाले नाहित अजुन. प्रतिसादात आलेल्या कमेंट मधे उल्लेख आला असेल तर तो वैयक्तिक हिशेब चुकते करण्यासाठी येतो.

इथे तुम्ही ज्या विषयावर धागा काढला आहे तो उथळ आहे असे माझे मत. (गुर्ज़ींच्या मताचा आदर राखुन ;)). आयटम हा शब्द खटकला. आम्ही 'आयटम' हा शब्द उथळ दिसणार्‍या/असणार्‍या मुलींबद्दल वापरायचो, त्यामुळे "तुमच्या आयटमला" हे आम्हाला लागु होत नाही सबब मुळ प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही.

मिपावर अभिव्यक्त व्हायला प्रोत्साहन तर सर्वांनाच आहे. मोकळेपणा आणि परखड्पणा हा मिपाचा श्वास आहे असे मला वाटते म्हणुन मी मिपावर रमतो. तरीही काहीतरी भाषेचा आणि विषयाचा विधीनिषेध बाळगावा असे मला वाटते, बाकीच्यांबद्दल मला माहिती नाही.

- (आयटम शब्द खटकलेला) सोकाजी

स्वगत: सोक्या, नव-लेखकांच्या हिरमोड होइल असा प्रतिसाद आहे का हा की त्यांना अजुन भरीव लिहायला प्रोत्साहन मिळेल?

शाहिर's picture

20 Sep 2011 - 12:00 pm | शाहिर

आम्ही 'आयटम' हा शब्द उथळ दिसणार्‍या/असणार्‍या मुलींबद्दल वापरायचा..
मान्य ...
तुमच्या आयटम ला शब्द खटकला आहे बर्याच जणांना ...
मि पा वर शब्द रचना बरेच काळजी पूर्वक करावी लागते ...नवीन आहे ..

पुढच्या वेळेस काळजी घेइन ..

अवांतर: ऐसा शबाब देख के साकिया को कौन सी शराब याद आती है ?

सोत्रि's picture

20 Sep 2011 - 3:56 pm | सोत्रि

अवांतर: ऐसा शबाब देख के साकिया को कौन सी शराब याद आती है ?

ऑफ कोर्स "अनारीटा"

- (शराब आणी शबाब दोन्ही आवडणारा) सोकाजी

राजेश घासकडवी's picture

20 Sep 2011 - 5:49 am | राजेश घासकडवी

तार्किक आगाऊपणाचा दोष पत्करून सांगावासं वाटतं की हा धागा 'चीप' आहे.

पाशवी शक्तींचा रोष ओढवण्याचा धोका पत्करून सांगावसं वाटतं की मला हा धागा चीप वाटला नाही. धागाप्रवर्तकाने स्त्री व पुरुष दोघांनाही सारखंच वस्तुकरण करण्याची किमान समानता पाळली आहे. पोरं देखण्या पोरींना काय म्हणतात किंवा पोरी देखण्या पोरांना काय म्हणतात हा अभ्यास करण्याजोगा विषय आहे. शिव्यांचा अभ्यास होऊ शकतो, तसंच काहीसं.

मी म्हणेन की मिपावरील स्त्रीवर्गाने देखील सामील व्हावं. नाहीतर केवळ पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रदर्शन होणं हे कारण पुढे करून बहिष्कार टाकला तर ती सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी होईल.

शाहिर's picture

20 Sep 2011 - 8:02 am | शाहिर

मला एक्झॅटली काय म्हणायचा होता ते तुम्ही समजुन घेतला

अत्रुप्त आत्मा's picture

20 Sep 2011 - 8:33 am | अत्रुप्त आत्मा

@--- धागाप्रवर्तकाने स्त्री व पुरुष दोघांनाही सारखंच वस्तुकरण करण्याची किमान समानता पाळली आहे. पोरं देखण्या पोरींना काय म्हणतात किंवा पोरी देखण्या पोरांना काय म्हणतात हा अभ्यास करण्याजोगा विषय आहे. शिव्यांचा अभ्यास होऊ शकतो, तसंच काहीसं.--- घासुगुर्जी धन्यवाद... आमले रातच्याला वाटलं हुतं की बाई/मानुस इषयक या नेचरल ब्युटीफुल धाग्याला तांबड फुटायच्या आत समादी मिळत्तीक काय की? :-) पन धाग्याला अजुन भहर फुट्ला ते बगुन वाईच थंड्गार वाटलं बगा :-)... हा आजचा दिस झ्याक जानार.. :cool: तुमाला बी हेप्पी मॉर्निंग :-)

लव्हली लव्हली मॉर्निंग
लव्हली केम अगेन........... :love:
आता रोज सकाळी
हा धागा उघडुन बघेन...

मदनबाण's picture

20 Sep 2011 - 11:12 am | मदनबाण

सहमत... ( घासुगुर्जीशीं सहमत असण्याचा माझा हा पहिलाच योग असावा... ;) )

तशी पाखरांची बरेच नावे असतात आणि पाखरांना पेट नेम ने हाक मारलेले आवडते देखील... ;)

पण मी काही पाखरांचे प्रकार द्यावे म्हणतो ! ;)
सोज्वळ पाखरु :--- हे पाखरु फार नशिबवान पारद्याच्या नशिबातच असते ! सात्विक स्वभाव आणि सुगरणपणा हा अश्या पाखरांचा अंगीभूत गुणधर्म असतो ! ;) सध्याच्या काळात या पाखरांची अत्यंत दुर्लभ प्राजाती म्हणुन नोंद केलेली आढळते. ! ;)

लबाड पाखरु / वस्ताद पाखरु :--- अशी पाखरं १ नंबरची चंट असतात, आपल्याला भाव मिळतो हे या पाखरांना व्यवस्थीत ठावुक असते, बरेच पारधी अश्या पाखरांनी आपल्या जाळ्यात अडकावे या प्रतिक्षेत असतात... पण ही पाखरं जाळ्यात न-अडकता दाणा-पाणी टिपुन उडुन जातात व पारध्यांना वाकुल्या दाखवण्यात पटाईत असतात. एखाद दुसर्‍या पारद्यालाच असे पाखरु गावते. ;)

मालदार पाखरु :--- सौंदर्याने टच्च भरलेले हे पाखरु फार फार प्रयत्नांनी दिसते किंवा गवसते,समस्त पारधी मंडळी अश्या पाखरांनी आपल्या जाळ्यात अडकावे म्हणुन प्रयत्नशील असतात आणि त्याच्या अडकण्याचे स्वप्न पहातात. ! ;)
बर्‍याच वेळा असे पाखरु आर्थीक बाबतीत हुशार असल्याने एखाद्या काळ्या कोळश्याच्या घरात बागडताना दिसते, कारण काळ्या कोळश्याच्या गळ्यात पचास तोला लटकत असते ना ! ;) लंगुर के मुंह में अंगुर ही म्हण बहुधा अश्या उदा. मुळेच उदयास आली असावी असा मला दाट संशय आहे. ! ;)

विक्षिप्त किंवा वाय झेड पाखरु :--- खरे तर या प्रकाराला पाखरु म्हणणे म्हणजे इतर समस्त पाखरांचा घोर अपमान आहे,इतर पाखरे या नमून्याला "बया" किंवा "वैताग" अश्या नावाने हाक मारतात आणि त्यांच्या पासुन ४ हात लांब राहतात...
हुशार पारधी अश्या नमून्याला पाहताच आपली लावलेली जाळी काढुन घेतात ! सुंभ जळला तरी पिळ जात नाही ही म्हण अश्या नमून्यांना तंतोतंत लागू पडते.शक्योतो अश्या नमून्यांना कोणी सुजाण पारधी काडीचाही भाव देत नाही,तरी सुद्धा ज्या प्रमाणे युवराजांचे जोडे उचलणारे असतातच त्याच प्रमाणे काही पारधी अश्या नमून्यांचे पदर धरुन असतात ! ;)

बाकी पाखरांना बरीच नावे आहेत... ती नंतर कधी तरी सांगीन...
सुहासराव... बझ वरील हा प्रतिसाद तुम्हाला आठवलाच असेल नव्हे ! ;)
( गाजरेश पुंगीवाजवी) ;)
घासु गुर्जी हलकेच घेतील ही अपेक्षा करुन त्त्यांच्या नावाचे इडंबन केरण्याचे चेष्टा केली आहे. ;)

शाहिर's picture

20 Sep 2011 - 11:35 am | शाहिर

पाखरांचे वर्गीकरण करु राह्यले भौ तुमी ...
आवाडला हा...

आपली स्वाक्षरी आवडल्या गेली आहे....

अत्रुप्त आत्मा's picture

20 Sep 2011 - 6:40 pm | अत्रुप्त आत्मा

खरच ''मदनबाण'' आहात... नाव अगदी सार्थ केलत हो... :-) आपल्या निरिक्षणास आमची शंभर टक्के दाद...

@सोज्वळ पाखरु :-....या पाखरांची अत्यंत दुर्लभ प्राजाती म्हणुन नोंद केलेली आढळते!---काय मनातलं बोल्लात राव ;-)

@लबाड पाखरु / वस्ताद पाखरु:-ही पाखरं जाळ्यात न-अडकता दाणा-पाणी टिपुन उडुन जातात व पारध्यांना वाकुल्या दाखवण्यात पटाईत असतात... :-D

@मालदार पाखरु:-बर्‍याच वेळा असे पाखरु आर्थीक बाबतीत हुशार असल्याने एखाद्या काळ्या कोळश्याच्या घरात बागडताना :-D दिसते,कारण काळ्या कोळश्याच्या गळ्यात पचास तोला लटकत असते ना!... जेब्बात..अतीशय परफेक्ट निरिक्षण..लंगुर के मु मे..सारखी सत्याच्या अधिक जवळ ;-) जाणारी १ म्हण मला माहितीये...पण ती इथे देत नाही,तुंम्हास व्यनीत कळवतो ;-)

@विक्षिप्त किंवा वाय झेड पाखरु:-खरे तर या प्रकाराला पाखरु म्हणणे म्हणजे इतर समस्त पाखरांचा घोर अपमान आहे,इतर पाखरे या नमून्याला "बया" किंवा "वैताग" अश्या नावाने हाक मारतात आणि त्यांच्या पासुन ४ हात लांब राहतात...अगदी बरोब्बर..योग्य मुल्यमापन..इतर स-मस्त पाखरांचा अपमान होऊ नये,म्हनुनशान आपुन ह्यास्नी यकच नाव द्येउ शकतो-उलटया पिसाची कोंबडी :विकट हास्याची स्माइली :

मृत्युन्जय's picture

20 Sep 2011 - 9:59 am | मृत्युन्जय

धागा चीप आहे हे मान्य पण आता कोणी चीप पणा बघणार्‍याच्या नजरेत (पक्षी: वाचणार्‍याच्या मनात) असतो असा युक्तिवाद कोणी केला तर काय करणार? असेही मिपावरच्या कित्येक धाग्यांवरचा चावटपणा आणि शिवराळ लडींचा नजरांणा बघता केवळ भाषेवरौन कुठल्याही धाग्यावर आक्षेप घेता येइल असे वाटत नाही. असो. धागा चीप असुनही त्याबद्दल काय अ‍ॅक्शन घ्यावी हे सांगता येणार नाही.

या धाग्याचं पुढे काय होणार याची कल्पना करू शकते.

माझं वय वाढलय की लोकांची रुची बदलली आहे कळत नाही. पहीलच असावं जास्त करून. :(
पण आताशा कंटाळा येतो.

वय वाढलं हो शुचिआज्जी! किती दिवस सोळाच्या राहणार तुम्ही?

शुचि's picture

20 Sep 2011 - 1:24 am | शुचि

खरय :)

नुसतं खरय असं नाही म्हणायचं शुचितै!
"खरय गं बाई!" म्हणण्याने तुम्ही खर्‍याखुर्‍या वय वाढलेल्या वाटू शकता (म्हातार्‍या म्हटलेले नाही याची नोंद घ्यावी.)

अगं इथे टेक्सास मध्ये पाऊस पडतो आहे इतक्या दुष्काळात खरं तर मी आनंदी असायला हवं पण का कोण जाणे मनावर मळभ दाटलं आहे.

देवळात जाऊन यायचं आहे (पितृपक्षाचं करायला) पण कोणी मैत्रिण घेऊन जायला तयारच होत नाहीये : ( .... टॅक्सी चा खर्च नकोय कारण लांब आहे $८० होतील.

त्यामुळे एकंदर वैताग आला आहे.

धन्या's picture

20 Sep 2011 - 1:39 am | धन्या

तुम्ही टेक्सासला आहात तर...

नन्दादीप's picture

20 Sep 2011 - 10:23 am | नन्दादीप

"आपण परदेशात रहातो" हे दाखवण्याचा एक प्रयत्न.................................................
.
.
.
.
अशी कोणाची प्रतिक्रिया कशी नाही आली अजून.....

राजेश घासकडवी's picture

20 Sep 2011 - 1:13 am | राजेश घासकडवी

आम्ही आमच्या आयटमला 'अगं ए...' किंवा 'अजी सुनती हो मुन्ने की मम्मी' म्हणतो.

आत्मशून्य's picture

20 Sep 2011 - 1:20 am | आत्मशून्य

बिर्‍हाड , सामान, छावी, हत्यार, त्रास, झेंगाट आणी समोरच असेल तर स्वीटी-पाय्, पॉपकीन, हनी अथवा बेब असे संबोधतो.... इतरही काही नावे आहेत पण सदरील धागा अजून चीप होण्याच्या भीतीने टंकत नाही. ;)

शाहिर's picture

20 Sep 2011 - 2:01 am | शाहिर

त्रास, झेंगाट आणी समोरच असेल तर स्वीटी-पाय्, पॉपकीन...
अवांतर : तुम्ही खरा कधी बोलत या पैकी ?

आत्मशून्य's picture

20 Sep 2011 - 5:18 am | आत्मशून्य

परीस्थीती व लोक बघून योग्य शब्दाचा वापर करावा लागतो..
१) जस की मीत्रा समोर त्याला टाळयचं असेल तर, घे हा लागलाय "त्रास" बघ मागे निघतो मी...
२) जराशा वयस्कर पण "मीत्र" गणता येइल अशा व्यक्ती समोर "झेंगाट" म्हणायचं.,
३) हत्यार व सामान हे शब्द चावट भासत असल्याने शक्यतो ओपन माइंडेड व समवयस्कांसमोरच हे बोलायचं (इथं इन्क्लूड पहील्या कारणासाठी केल्या आहे)

आणी उरलेल इंग्रजी ज्ञान फोनवर रात्री गप्पा मारताना पाजळायचं.... वेळेच्या मर्यादेमूळे प्रत्यक्ष भेटीमधे काहीच बोलायला फारसा वाव नसतो ;) म्हणून त्यावेळी केवळ मूक संभाषणावरच तहान भागवावी ;)

अवांतर : - बाकी हे शब्द चर्चेसाठी उघड केले, प्रत्यक्ष परीस्थीतीमधे एक गोश्ट कटाक्षाने पाळायची आणी ते म्हणजे एका स्त्रि समोर दूसर्‍या स्त्रिला कधीही सभ्यतेची पातळी ओलांडली जाअल अशा शब्दाने हाक मारायची नाही, होय स्त्रियांचा अहंकार फार मोठा असतो.. जन्माच्या वैरी जरी असल्या तरी एक स्त्रि दूसर्‍या स्त्रिवीषयी कधीही अवमान कारक बोलणं खपवून घेत नाही. तेव्हां प्रेमात सारं क्षम्य असतं हे काही काळापूरतं विसरायचं.

एका स्त्रीसमोर दुसर्‍या स्त्रीचा अपमान करू नयेच पण फार कौतुकही करू नये.;)
ब्रेक दाबल्यामुळे बसमध्ये मागे उभी असलेली एक वर्गभगिनी चुकून माझ्या नवर्‍याच्या पाठीवर आदळता आदळता वाचली तरी तिचा हात माझ्या नवर्‍याच्या हाताला लागल्याचे पुसटसे ऐकले होते. ते मी अज्जून विसरले नाहिये. असे चुकून घडलेले प्रसंगही चालत नाहीत. आता ते झेंगाट आणि मित्र वैग्रे विसरा आणि जगदंबा, महामाया असे शब्द लवकरच येऊ घातलेत.;)

वपाडाव's picture

20 Sep 2011 - 11:05 am | वपाडाव

वेळेच्या मर्यादेमूळे प्रत्यक्ष भेटीमधे काहीच बोलायला फारसा वाव नसतो. म्हणून त्यावेळी केवळ मूक संभाषणावरच तहान भागवावी

आपल्याला मुक म्हणायचंय की मुका?

बाळकराम's picture

20 Sep 2011 - 1:34 am | बाळकराम

आम्हाला आमच्या आयटम बरोबर लग्न करुन आता ४ वर्षे झाली पण यातले २ सुद्धा शब्द माहित नव्हते, राव! पुण्यात राहून एवढे अज्ञान! कुठे फेडू मी ही पापं?! ;)

रेवती's picture

20 Sep 2011 - 1:45 am | रेवती

अच्छा! आयटम हा शब्द लग्न झालेल्या नवरा/बायको संदर्भात आहे होय?
मला वाटलं की कॉलेजच्या कट्ट्यावर बसून जेवढं पक्षी/पक्षीण निरिक्षण होतं त्यासाठी आहे.
असे असल्यास मी सांगते. माझा नवरा मला "अगं एऽऽऽ ऐकलस का?" यावर मी "बोला गडे!" असे म्हणते.
किंवा मी नवर्‍याला "अवं धनीऽऽ" अशी हाक मारते त्यावर नवरा "गंऽऽऽ साजणी" असा प्रतिसाद देतो.
उगीच एकमेकांना हत्यार वैग्रे म्हणत नाही.;)

आमच्या आयटमला लग्नाआधी आयटम म्हणायचो, नंतर ती आपली साधी-सुधी, वरण-भात स्टाईल "बायको" झाली!

आमच्या आयटमला लग्नाआधी आयटम म्हणायचो, नंतर ती आपली साधी-सुधी, वरण-भात स्टाईल "बायको" झाली!

सूड's picture

20 Sep 2011 - 8:45 am | सूड

आज्जी ... :D

फोटोसौजन्य : वपाडाव

रेवती's picture

21 Sep 2011 - 12:16 am | रेवती

अरे, अरे !!! थांब असे पाय पकडू नकोस.;)
आणते. तुला शोभेशी मुलगी आणते शोधून!

राजेश घासकडवी's picture

21 Sep 2011 - 12:21 am | राजेश घासकडवी

काय हे रेवतीकाकू,

इतक्या लोकांनी इतके छान छान प्रतिशब्द सुचवले असताना नुसती साधी 'शोभेशी मुलगी'?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Sep 2011 - 4:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कारण तो बायको शोधतो आहे, आयटेम नाही. दोन्हीतला फरक तुम्हाला आम्ही का समजावून द्यायचा गुर्जी ? ;-)

गर्लफ्रेंड / बोय फ्रेंड या सर्व साधारण प्रचलित शब्दाला प्रतिशब्द सांगा असे म्हणाले आहे ..
त्या मु ळे लग्न नंतर कोन काय म्हनतो याचा भोचक पणा आम्ही करणार नाही ...

गर्लफ्रेंड / बोय फ्रेंड या सर्व साधारण प्रचलित शब्दाला प्रतिशब्द सांगा असे म्हणाले आहे ..
त्या मु ळे लग्न नंतर कोन काय म्हनतो याचा भोचक पणा आम्ही करणार नाही ...

धाग्याचा उद्देश कॉलेज कट्ट्यावर बसुन पक्षी/पक्षीण निरिक्षण होतं त्यासाठी आहे ..नवरा बाय्को चा विचार केला नाहिय ..

हलका धागा आहे ..हलकाच घ्यावा

बाकीच्यांनी हलका घेतला तर ठीक आहे हो. नाहीतर........

पाषाणभेद's picture

20 Sep 2011 - 2:00 am | पाषाणभेद

धाग्याला मो...ठ्ठ्या मो...ठ्ठ्या लोकांचे पाय लागलेले असल्याने तुम्ही धागाग्रस्त होणार नाही ही ग्वाही.

बिल्डींग, मैना, पाडाची कैरी, पाखरू, कबूतर, ढिंगच्याक, वेबपेज, साईट, वेबसाईट (स्टॅटीक साईट, डायनॅमीक साईट हे उपप्रकार) हिरोईन आदी काही शब्द आहेत.

(साईड हिरोईन हा प्रकार जास्त लवकर प्रसन्न होतो.)

शाहिर's picture

20 Sep 2011 - 11:36 am | शाहिर

कवी प्रेयसी ला विविध नावांनी हाक मारतो.. विशेषण देतो ...
तिच्या सौंदर्याला वेग वेगळ्या उपमा देतो ...

तसेच कॉलेजची पोरे करतात ..
त्या वरुन तथाकथित सं स्कृती र क्षकांनी केवढा गोंधळ घातलेला आहे ..

पिंजरा चित्रपटा मधे सांगिअतल आहे ..
कृष्ण गोपि चि लीला संस्क्रुत मधे लिहिला कि काव्य आणि ग्रमीण मध्ये लिहिला कि अश्लिल , द्यार्थी लावनी..

अत्रुप्त आत्मा's picture

20 Sep 2011 - 8:39 am | अत्रुप्त आत्मा

वेबपेज, साईट, वेबसाईट,स्टॅटीक साईट, डायनॅमीक साईट---तव दिव्य प्रतिभेने ;-) आंम्ही अडवे जाहलो... इत्यर्थे = खपलो

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2011 - 2:00 am | प्रभाकर पेठकर

हिन्दी चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून 'आयटम साँग' 'आयटम गर्ल' वगैरे शब्दांनी ज्ञानात भर घातली आहे. त्या ज्ञानाच्या आधारे, स्वतःच्या प्रेयसीला अथवा कुणाही सभ्य घरातील मुलीला अशी संबोधने वापरणे असभ्यपणाचे लक्षण आहे असे वाटते. पुढील यादी तर विचारातही घेतलेली नाही.
मागासलेले म्हणा, बुरसटलेले म्ह्णा, वय झाले म्हणा, काहीही म्हणा. संस्कारच असे झाले आहेत की शाब्दीक स्वैराचारसुद्धा मनाला पटत नाही.

कुणाही सभ्य घरातील मुलीला अशी संबोधने वापरणे असभ्यपणाचे लक्षण आहे असे वाटते
सहमत.

श्यामल's picture

20 Sep 2011 - 4:17 pm | श्यामल

+१

अगदी असेच म्हणायचे आहे.

जाई.'s picture

20 Sep 2011 - 8:58 pm | जाई.

+२

तिमा's picture

20 Sep 2011 - 7:51 pm | तिमा

कधी नव्हे तेवढं निसरडं वाटताय आज मिपावर! कुठेही पाय ठेवला तरी घाण लागेल असं वाटताय.
मुलींना असली नावं ठेवणार्‍या महाभागांच्या बहिणींना असं कोणी म्हटलेलं चालेल का, हे आधी त्यांना विचारायला पाहिजे.

माझा नवरा मला "अगं एऽऽऽ ऐकलस का?" यावर मी "बोला गडे!" असे म्हणते.
किंवा मी नवर्‍याला "अवं धनीऽऽ" अशी हाक मारते त्यावर नवरा "गंऽऽऽ साजणी" असा प्रतिसाद देतो.

हांग्ग आस्सं!!! रेवती आज्जीचं भारी कामय बुवा!

कट्ट्यावर बसण्याचे दिवस केव्हाच संपले. त्यामुळं नो कॉमेंट!
पण कधीही फारशा भेटीगाठी न होताही निरागस प्रेम दाखवणार्‍या चार-दोन मैत्रिणी आहेत त्यांना "अगं राणू.. " किंवा "डिअर.." फार्फार तर "ए भवाने" किंवा "अंबाबाई" म्हटलेलं पुरतं..
त्या पण आम्हाला लाडात असतील तर " हे बघ सोन्या..." आणि ताप / (व) लेल्या असतील तर "ए डुकरा" वगैरे बोल्तात ब्वा कधी कधी..

आमच्या गावात दोस्तमंडळीत "इंजन" आणि "मशीन" तसेच "टिकूर" हे शब्द नेहमी ऐकण्यात येतात.
बाकी असले शब्द दर कोसावर नाही, तर कॉलनीगणिक बदलत असतील ...
मुसुंनी जे "लॉकर रूम टॉक" सांगितलेलं आहे त्याच्या अस्सल मराठी आवृत्तीतले शब्द या धाग्यावर टाकण्यासारखे नाहीत.

मुक्तसुनीत's picture

20 Sep 2011 - 2:08 am | मुक्तसुनीत

काही दिवसांपूर्वी अशा स्वरूपाच्या संबोधनांना काय म्हणतात याबद्दल थोडे विवेचन केले होते
http://www.misalpav.com/node/18851#comment-331719.

प्रस्तुत धाग्यावर याचा अर्थ असा की , एखाद्या व्यक्तीला "वस्तुरूप" म्हणून निर्देश करणे अयोग्य आहे. "लॉकर रूम परिभाषेत" हे होते का ? होय. मिसळपाव लॉकररूम आहे का ? नाही.

असो.

चित्रगुप्त's picture

20 Sep 2011 - 2:08 am | चित्रगुप्त

पंजाबकडे "गंडासी" म्हणतात, असं ऐकून आहे.
....उदा: पॅण्दी साड्डी गंडासी किथ्थे गई.... सड्डे नाल आण्वाली थी....इ.इ.

नगरीनिरंजन's picture

20 Sep 2011 - 7:16 am | नगरीनिरंजन

.

मराठी_माणूस's picture

20 Sep 2011 - 9:21 am | मराठी_माणूस

वर एका प्रतीसादात धाग्याला "चीप" म्हटले आहे त्या प्रतीसादाशी सहमत.

ऋषिकेश's picture

20 Sep 2011 - 9:24 am | ऋषिकेश

"रस्त्यावरची चाल्ती-बोलती प्रेक्षणिय स्थळं"

चेतन सुभाष गुगळे's picture

20 Sep 2011 - 9:56 am | चेतन सुभाष गुगळे

मी तर अनुक्रमणिकेत हे असं वाचलं.

तुम्ही तुमच्या आयटमला काय म्हणता ? शाहिर

प्रश्नातच उत्तर दिलं गेलंय की काय?

असो. गंमतीचा भाग सोडून देऊ. मुद्दा असा की, माझं मिसळपाव वर तीन वर्षे जुनं खातं असलं तरी गेल्या तीन एक महिन्यातच मी पुन्हा खर्‍या अर्थाने सक्रिय झालो. माझे खर्‍या नावाने वावरणे, गंभीर लेखन करणे, प्रतिसाद आणि प्रतिसादांना प्रत्युत्तर यांची एक प्रमाण पद्धती, सदस्यांच्या टोपणनावाऐवजी खर्‍या नावाचा उल्लेख यामुळे मी अनेकांना कंटाळवाणा वाटु लागलो होतो. "तुम्ही मिपावरची मौजमजा घालविता आहात. इथल्या पिकनिक टाईप कल्चर ला ऑफिस टाईप कल्चर बनविण्याचा तुमचा बेत सोडून द्या" अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया मला मिळाल्या.

आता "पिकनिक टाईप" कल्चर चा अतिरेक झाला की अशा कल्चरचे समर्थक देखील वैतागतात हे या धाग्यावरच्या बहुतांश प्रतिक्रियांवरून दिसून येईल.

सबब हा धागा उडविण्याची कुणीही मागणी करू नये. उलट हा धागा आता या संकेतस्थळावर थिल्लरपणाचा अतिरेक झाला आहे आणि ते थांबविण्याची गरज असल्याची आठवण करून देत राहील.

>>मुद्दा असा की, माझं मिसळपाव वर तीन वर्षे जुनं खातं असलं तरी गेल्या तीन एक महिन्यातच मी पुन्हा खर्‍या अर्थाने सक्रिय झालो. माझे खर्‍या नावाने वावरणे, गंभीर लेखन करणे, प्रतिसाद आणि प्रतिसादांना प्रत्युत्तर यांची एक प्रमाण पद्धती, सदस्यांच्या टोपणनावाऐवजी खर्‍या नावाचा उल्लेख यामुळे मी अनेकांना कंटाळवाणा वाटु लागलो होतो. "तुम्ही मिपावरची मौजमजा घालविता आहात. इथल्या पिकनिक टाईप कल्चर ला ऑफिस टाईप कल्चर बनविण्याचा तुमचा बेत सोडून द्या" अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया मला मिळाल्या.

आता "पिकनिक टाईप" कल्चर चा अतिरेक झाला की अशा कल्चरचे समर्थक देखील वैतागतात हे या धाग्यावरच्या बहुतांश प्रतिक्रियांवरून दिसून येईल.

सबब हा धागा उडविण्याची कुणीही मागणी करू नये. उलट हा धागा आता या संकेतस्थळावर थिल्लरपणाचा अतिरेक झाला आहे आणि ते थांबविण्याची गरज असल्याची आठवण करून देत राहील.

:)

आपल्या तेजस्वी लेखणी/टंकणीने मिसळपावचे स्वरूप आमुलाग्र बदलणार्‍या प्रेषीतासमान भासणार्‍या चेसुगु यांची प्रचंड कोंडी होत आहे असे निरिक्षण नोंदवतो..
शुभेच्छा.

अवांतर -
या मतप्रदर्शनात वैयक्तीक टीका नाही... कारण तुम्हाला मी तुमच्या लेखन/प्रतिक्रीयांमधूनच ओळखतो वैयक्तीक ओळख नाही
तुम्हाला याआधी कुणी सांगीतले आहे की नाही माहित नाही, पण मी सांगतो.. राग नसावा...

यू आर सो फुल्ल ऑफ युरसेल्फ.. अ‍ॅन्ड व्हॉट अ वेस्ट ऑफ स्पेस...

यू आर सो फुल्ल ऑफ युरसेल्फ.. अ‍ॅन्ड व्हॉट अ वेस्ट ऑफ स्पेस...

=))
=))
=))

या प्रतिक्रियेला pratisad of the year देण्याची विनंती समस्त पिडीत मिपाकारांकडून करण्यात येत आहे

शाहिर's picture

20 Sep 2011 - 12:23 pm | शाहिर

यू आर सो फुल्ल ऑफ युरसेल्फ.. अ‍ॅन्ड व्हॉट अ वेस्ट ऑफ स्पेस...

एका वाक्यात जग जिंकलस !!

(कोल्हापूर च्या कट्ट्यावर कोणि भारी का ही केले कि असे म्हण्तात ...)
नाहितर पुन्हा " ऑफिस कल्चार वाल्याना हा थिल्लर पणा वाटायचा ....किस कढत बसाय् चे ..किस * मराठी "

शाहिर's picture

20 Sep 2011 - 11:51 am | शाहिर

प्रतेकाची व्याख्या वेगळ्या असतात..तुम्हाला हलके घेन्याची सवय नाहि ..प्रत्येकाची वृती वेगळी असते .. तुम्हाला हा अतिरेक वाटला असेल पण अनेक प्रतिसादा व्रुन असे दिसते कि ही कॉलेज कट्ट्या वरची प्रचलीत भाषा आहे..

तुम्हाला आम्ही पुर्वी हलके घ्या असे सांगितले आहे..इतर धाग्यांवर..आता ही सांगतो ..

प्रस्तुत धागा कोनाही स्त्री पुरुष किंवा नात्यांवर नसून तो भाषिक सौंदर्यावर आहे ...

कॉलेज च्या भाषेचा लहेजा जाणुन घेण्याचा प्रयत्न आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

20 Sep 2011 - 10:33 pm | चेतन सुभाष गुगळे

<< प्रतेकाची व्याख्या वेगळ्या असतात..तुम्हाला हलके घेन्याची सवय नाहि >>

किती जणांना असते? कारण तसे असेल तर अनेक जण खोडसाळ प्रतिसाद (केवळ मलाच नव्हे, इतर सदस्यांना देखील) दिल्यावर "जरा हलके घेणे" अशी सूचना पुन्हापुन्हा का देत असतात?

<< तुम्हाला हा अतिरेक वाटला असेल पण अनेक प्रतिसादा व्रुन असे दिसते कि ही कॉलेज कट्ट्या वरची प्रचलीत भाषा आहे..>>

मी स्वत: कुस्रो वाडिया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात जाऊन तीन वर्षे शिक्षण घेऊन विद्युत अभियांत्रिकीची पदविका मिळविली आहे. त्यानंतर पुणे विद्यापीठाची संगणक व्यवस्थापन पदविकाही मिळविली. मी किंवा माझ्या सहाध्यायींनी अशी भाषा कधीच वापरली नाही. म्हणजे आम्ही कधीच महाविद्यालयीन विद्यार्थी नव्हतो असे तुम्ही म्हणाल काय? कोणी अशी भाषा वापरत ही असेल म्हणून सरसकट सगळ्यांना बदनाम करू नका. कुस्रो महाविद्यालयात तर गैरवर्तन करणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना नोंदणीकृत टपालाद्वारे पत्र पाठवून बोलावून घेत, दंड भरायला लावत. याउप्परही असेच वर्तन चालु राहिले तर विद्यार्थ्याला काढून टाकत असत.

आणि प्रतिसादावरून तरी तुम्ही काय बोध घेतलात? हे पाहा -
http://www.misalpav.com/node/19195#comment-340310
http://www.misalpav.com/node/19195#comment-340311
http://www.misalpav.com/node/19195#comment-340316
http://www.misalpav.com/node/19195#comment-340317
http://www.misalpav.com/node/19195#comment-340321
http://www.misalpav.com/node/19195#comment-340326
http://www.misalpav.com/node/19195#comment-340335
http://www.misalpav.com/node/19195#comment-340401
http://www.misalpav.com/node/19195#comment-340322
http://www.misalpav.com/node/19195#comment-340324
http://www.misalpav.com/node/19195#comment-340352
http://www.misalpav.com/node/19195#comment-340363
http://www.misalpav.com/node/19195#comment-340562
http://www.misalpav.com/node/19195#comment-340653
http://www.misalpav.com/node/19195#comment-340629
http://www.misalpav.com/node/19195#comment-340395

इतके सारे प्रतिसाद तुमच्या विरोधात आहेत. मी तर फारच संयत शब्दात तुम्हाला वस्तुस्थिती समजवायचा प्रयत्न केला आणि तुम्ही वर माझ्याशीच वाद घालत बसला आहात.

<< कॉलेज च्या भाषेचा लहेजा जाणुन घेण्याचा प्रयत्न आहे. >>

तुम्हाला खरंच कुठल्या महाविद्यालयात अशी भाषा आढळत असेल तर वडिलकीच्या नात्याने त्याचा निषेध करा. त्यांना प्रोत्साहन देऊ नका.

झोपेचं सोंग घेऊ नका. जागे व्हा आणि आपली चूक कबूल करा.

>>तुमच्या कॉलेज मधे तुमचे सहाध्यायी वापरत नसतील ...
माझ्या बॅच चे काहिजण पदविके साठी वाडिया मधेच होते ते या भाषेशी परिचीत आहेत..

>>त्यांना प्रोत्साहन देऊ नका.
मि कोणत्याही प्रकारे या भाषेचे समर्थन केले नाही ..तुम्ही धागा पुन्हा एकदा नीट वाचा

>>आणि प्रतिसादावरून तरी तुम्ही काय बोध घेतलात
चर्चा म्हणजे दोन्ही बाजुनी प्रतिसाद येनारच कि ...मला तेहि वाचायला आवडते ..अनेक प्रतिसाद ( ज्येष्ठ मि पा करांचे) आले अहेत ज्यानि पाठंबा दिला आहे ..सर्व इथे प्रतिसाद टाकणार नाही कारण

यू आर सो फुल्ल ऑफ युरसेल्फ.. अ‍ॅन्ड व्हॉट अ वेस्ट ऑफ स्पेस...

ही सवय मला नाही...

>>. जागे व्हा आणि आपली चूक कबूल करा.
ज्यानी धागा समजुन प्रतिसाद दिला आणि नक्कि चुक दाखवलि तिथे चुक कबूल केलि आहे..
उ दा. रेवती ना न पटलेला शब्द , गवि सांगितलेली शब्द रचने बद्दल्ची टीका ..
चुका कबूल कराय्चा मोठे पणा आमच्या कडे आहे ( आपण कधी दाखवला असेल तर दुवा द्यावा , पुढच्या वेळी तसे वागु)..

गुगळे , नाण्याची दुसरी बाजु पहात चला..

आणि जगामधील सर्व अक्कल स्वता ला असल्याच्या थाटात " हा धागा आता या संकेतस्थळावर थिल्लरपणाचा अतिरेक झाला आहे " असे निवाडे देण थांबवा

चेतन सुभाष गुगळे's picture

20 Sep 2011 - 11:33 pm | चेतन सुभाष गुगळे

<< शाहिर....
--------------------------------------------------------------
मै करु तो साला कॅरेक्टर ढीला है !! >>

इथेच मोठी चूक आहे. स्वत:ला शाहिर म्हणविता आणि मग आयटेम सॉंग कशाला लिहीताय? लोकांची शाहिराकडून पोवाड्याची अपेक्षा असते. आयटेम सॉंग वाले वेगळे असतात.

<< आणि जगामधील सर्व अक्कल स्वता ला असल्याच्या थाटात " हा धागा आता या संकेतस्थळावर थिल्लरपणाचा अतिरेक झाला आहे " असे निवाडे देण थांबवा >>

मुख्य म्हणजे तुमच्या या धाग्याला मी एकट्यानेच थिल्लर म्हंटलेले नाहीये. हे तुम्ही विसरताय. पुन्हा त्याच्या समर्थनार्थ लिंक दिली तरी "यू आर सो फुल्ल ऑफ युरसेल्फ.. अ‍ॅन्ड व्हॉट अ वेस्ट ऑफ स्पेस.."" हे उष्ट वाक्य पुन्हा पुन्हा तुम्ही चिटकवणार.

का असे निवाडे द्यायचा अधिकार फक्त तुमचाच आहे की काय?

माझ्या धाग्यांवर आणि प्रतिसादांवर तुम्ही जे निवाडे दिले आहेत ते कुठल्या अधिकाराने ते कळविलेत तर बरे होईल.

शाहिर नावाचा आणि स्वक्षरीचा काहिही संबंध नाहिये ..बाद् रायण संबंध जोडु नका.
ते नाव मि का घेतले हेही तुम्हास माहित नाहिये..

तुम्ही धग्या बद्दल प्रतिक्रिया लिहा..नाव किंवा स्वाक्षरी बद्दल नको ही विनंती .

>>मुख्य म्हणजे तुमच्या या धाग्याला मी एकट्यानेच थिल्लर म्हंटलेले नाहीये. हे तुम्ही विसरताय..

अहो चर्चा म्हणाली कि दोन्ही बाजु येनारच कि .. तुम्हाला तेच सांगतोय ..
या धाग्या मधल्या काही शब्दांवर आक्षेप घेतला त्या बद्दल मि लगेच चुक कबुल केलि आहे ..

पण थिल्लर ना म्हणनारे सुद्धा कित्येक जण आहेत त्या बद्द्दल काय म्हनायचे आहे ??

आणि प्रतिक्रिया आणि निवाडे यात फरक अस्तो..

एका पुस्तकात हे ४ मुद्दे चुकिचे आहेत, जे मल पटले नाही..म्ह णु न मझ्या मते हे पुस्तक वाईट आहे ही झाली प्रतिक्रिया..

हे पुस्तक भंपक आहे ..कोणि वचु नका ,, हा झाला निवाडा.

तुम्ही मात्र तुमच्या अडचणीच्या मुद्द्यांना सोयीस्कर बगल देत आहत
बाकी तुम्ही आणि रजनिकांत कधी चुकल नसाल्च ..त्या मुळ कबूल करण्याअचा आ णि दुवा देण्याचा प्रश्न्च येत नाही

तुमच्या या ताज्या विधानात अनेक परस्परविरोधी विधाने आहेत.

<< टोपण नावे सोडा, मुद्द्याला धरा >
<< शाहिर नावाचा आणि स्वक्षरीचा काहिही संबंध नाहिये ..बाद् रायण संबंध जोडु नका.
ते नाव मि का घेतले हेही तुम्हास माहित नाहिये.. >>

<< बाकी तुम्ही आणि रजनिकांत कधी चुकल नसाल्च ..त्या मुळ कबूल करण्याअचा आ णि दुवा देण्याचा प्रश्न्च येत नाही >>

मी टोपणनावांविषयी काही लिहायचे नाही, मुद्यालाच धरून लिहायचे आणि तुम्ही मात्र रजनीकांत शी माझा बादरायण संबंध जोडायचा. हे मोठे अजब तर्कशास्त्र आहे. शाहिर नाव तुम्ही का घेतले हे मला नाहीय हे खरेच पण स्वाक्षरी का घेतलीय हे हा धागा वाचणार्‍या सगळ्यांनाच ठाऊक आहे. या धाग्यावर अनेकांनी टीका केली तेव्हा अशी भाषा इतरांनीही यापूर्वी वापरली आहेच आपण वापरली तर आपल्याला का नावे ठेवली जातात हा उद्वेग व्यक्त करण्यासाठीच ही स्वाक्षरी तुम्ही धागा सुरू केल्यावर नव्याने घेतलेली आहे. तेव्हा स्वाक्षरी संबंधाने केलेले विधान मुद्दा सोडून होत नाही. तसेच टोपण नाव म्हणजे तुमचे खरे नाव नव्हे की जे तुमच्या इच्छेशिवाय ठेवण्यात आलेले असते. टोपणनाव हे तुम्ही स्वत:ला घेतलेले असते. तेव्हा त्याचा अनादर होईल अशी कृती तुमच्याकडून अपेक्षित नसते.

<< एका पुस्तकात हे ४ मुद्दे चुकिचे आहेत, जे मल पटले नाही..म्ह णु न मझ्या मते हे पुस्तक वाईट आहे ही झाली प्रतिक्रिया..

हे पुस्तक भंपक आहे ..कोणि वचु नका ,, हा झाला निवाडा. >>

या विधानात तुम्हीच पुन्हा मुद्दा सोडला आहे. कारण

<<तुम्ही धग्या बद्दल प्रतिक्रिया लिहा..नाव किंवा स्वाक्षरी बद्दल नको ही विनंती .>>

ही तुमचीच विनंती तुम्ही स्वत:च धुडकावून लावत माझ्या दुसर्‍या धाग्याचा इथे संदर्भ देत आहात. असो आता तुम्ही तो विषय काढलाच आहे तर त्या संदर्भात अधिक माहिती देऊन मी तुमच्या शंकांचेही निरसन करतो.

माझ्या ह्या http://www.misalpav.com/node/18848 धाग्यावर तुम्ही http://www.misalpav.com/node/18848#comment-331498 या प्रतिसादाद्वारे "का ?? हे समिक्षा करताना सांगायला हवे ..उगीच मल वाटले भंपक म्हणून भंपक असे नको ..." अशी सूचना केली होती. तुमच्या सूचनेचा मान ठेवत मी पुन्हा http://www.misalpav.com/node/18848#comment-332648 या प्रतिसादाद्वारे पुस्तकाची सविस्तर समीक्षा केली होती. त्यानंतर तुम्ही देखील पुन्हा प्रतिसाद http://www.misalpav.com/node/18848#comment-332652 देऊन "तुम्ही तुमचा द्रूष्टीकोन सांगितलात .. मिपाकरांना अपेक्षित अस लेली समिक्षा लिहिलित ..धन्यवाद !तुमच्या स्वतंत्र विचारांचे स्वागत (माझ्या कडुन).... पुढील ले़खनासाठी शुभेच्छा " अशा विधानांद्वारे त्यावर समाधान व्यक्त केले होते.

तुमच्या

<<चुका कबूल कराय्चा मोठे पणा आमच्या कडे आहे ( आपण कधी दाखवला असेल तर दुवा द्यावा , पुढच्या वेळी तसे वागु)..>>

या विधानाचे मी पुरेसे स्पष्ट, सविस्तर आणि पुराव्या सह समाधान केले आहे.

पक पक पक's picture

26 Apr 2015 - 6:48 pm | पक पक पक

छे....मजा किरकीरा झाला.. :crazy:

धाग्याबद्दल no comments !!!
मिसळपाव आपल कुटुंब आहे, अस मानल तर त्यात आपण कस बोलाव (पक्षी : लिहाव) हे ज्याच त्याने ठरवावं.

शाहिर's picture

20 Sep 2011 - 12:03 pm | शाहिर

आता तु जिलेबीचेच प्रतिसाद घालतो आहेस ..
आम्ही तुमच्या प्रतिसादाची वाट बघत आहोत

शाहीर लेका ,
तूला जिलब्या भेट द्याव्या लागतील असे वाटले नव्हते ;)

मी_ओंकार's picture

20 Sep 2011 - 12:35 pm | मी_ओंकार

जिलबी हाही एक चांगला पर्याय आहे.

- ओंकार.

शाहिर's picture

20 Sep 2011 - 2:59 pm | शाहिर

जलेबी बाई ठेवा

निनाद's picture

20 Sep 2011 - 10:15 am | निनाद

आम्ही गंगू म्हणतो! फार लाड आला तर गंगे म्हणतो.

वपाडाव's picture

20 Sep 2011 - 11:07 am | वपाडाव

ते दिवसातील वेळेपरत्वे बदलते....
मुड कधी होइल हे काही सांगता येत नाही ना.....
पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्र.....
जशी वेळ तश्या सुचना....

आमच्याकडे फंटी / बेल्डी हा शब्द प्रचलित आहे....(आठो पहेर)

सुनील's picture

20 Sep 2011 - 12:04 pm | सुनील

आम्ही कॉलेजात असताना लेडीज स्पेशल गाडीला मालगाडी म्हणत असू. तसेच, लोकलचा अर्धा लेडीज आणि अर्धा पुरुष ड्ब्ब्याला (ज्यात मध्ये एक जाळी असे), विडीओ-कोच म्हणत असू. हल्ली असे डबे (आणि हा शब्दही) आहे किंवा नाही याची कल्पना नाही!

शैलेन्द्र's picture

21 Sep 2011 - 11:40 am | शैलेन्द्र

आम्ही काय म्हणायचो ते इथे सांगता येत नाही पण बर्‍याच मुंबैकरांना माहित असणार..

आम्ही काय म्हणायचो ते इथे सांगता येत नाही पण बर्‍याच मुंबैकरांना माहित असणार

;)

आपली सिग्नेचर बघीतल्यावर जास्त लिहायची जरूरी नाही हे समजले.

लगे रहो.

धाग्यात "चीप" काही वाटलं नाही. फक्त प्रश्नरचना चुकली आहे.

केवळ "आयटेम"ला प्रतिशब्द एवढाच लेखकाचा उद्देश आहे. पण "तुमच्या आयटेमला" अशी शब्दयोजना केल्याने जिला स्वतःची म्हणतो तिलाच कंडा, माल वगैरे कसं म्हणायचं असा एक पॅरेडॉक्स उभा राहिला.

बाकी शब्द वापरात आहेतच.. फक्त ते दुसर्‍या कोणाच्यातरी गर्लफ्रेंडबाबतीत / अशाच एखाद्या आकर्षक पोरीविषयी वापरले जातात. वापरले गेल्यावर ते बर्‍याचदा अपमानास्पद वाटतात.

(एखादीच्या बाबतीत अजिबात वापरले जात नाहीत तिला काय वाटत असेल सांगणं कठीण आहे.)

शब्दांची रेंज अत्यंत अपमानास्पद, कस्पटासमान, ते खरोखरच सौंदर्यवाचक अशी बरीच मोठी आहे. त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे त्याचा वापर केला तर तितकेसे खटकू नये.

रापचिक असा उल्लेख केल्यावर कोणी मुलगी मनातून दु:खी, उदास, शॉक्ड होत असेल का याविषयी शंका आहे. सुखावत असेल का .. माहीत नाही.. पण असू शकेल. कोण बोलतेय यावर सर्व अवलंबून आहे.

फक्त तिच्या तोंडावर ढळढळीतपणे किंवा अनोळखी पोराने म्हटलं तर मात्र तो अनुभव अत्यंत अप्रिय असणार हे नक्की.

हे झाले चर्वितचर्वण.

बाकी यासाठी अजून काही शब्द.

प्लँट (छोटे रोप अशा अर्थाने)..
लाईन
पेस्ट्री
काजूकतली
बर्फी

घ्या.. मूळ स्वभावानुसार खाण्याचंच यायला लागलं सारखं..

पुन्हा स्त्रीला खाद्यपदार्थ समजता असा आक्षेप येण्यापूर्वी आवरतो.

प्रश्नः स्त्रीची वस्तूशी (प्रसंगी उपभोग्य वस्तूशी) तुलना करणार्‍याला हीन समजले जाते. पण तुलना ही कशाशीही केली तरी ती आक्षेपार्ह होऊ शकते.

तुझे डोळे हरिणासारखे आहेत. - स्त्रीला जनावर समजता.
तुझा आवाज मधासारखा गोड आहे.- खाद्यपदार्थाशी तुलना.
चेहरा चंद्रासारखा आहे - निर्जीव वस्तूशी तुलना.

त्यामुळे कशाला आक्षेपार्ह म्हणावे हे वापरलेला शब्द आणि त्यातला टोन ऐकूनच ठरवावे लागेल.

नगरीनिरंजन's picture

20 Sep 2011 - 1:21 pm | नगरीनिरंजन

बर्फी हा शब्द वपु काळ्यांनी एका कथेत वापरलेला आहे असे आठवते. पस्तिशीची स्त्री बर्फी असते असं काहीसं त्यांनी लिहीलं होतं.

धाग्यात आलेले शब्द अपमानजनक आहेत की नाहीत कोण जाणे पण त्यातले बरेचसे वासनालोलुपता दाखवतात हे नक्की.

शाहिर's picture

20 Sep 2011 - 2:08 pm | शाहिर

मि पा वर तुलनेने नवीन आहे , आणि लिहिण्याचा फार कमी अनुभव आहे , आपण माझ्या शब्दांमागच्या भावना समजुन घेतल्या त्य बद्दल धन्यवाद ..शब्द रचना चुकली आहे ..( अजुन धागा संपादीत कस करायचा माहीत नाही) अर्थात पुढच्या वेळेस काळजी घेइन्च..

बाकी

पेस्ट्री
काजूकतली
बर्फी

गवि , तुम्ही फारच चवीचे बॉ !!

गणेशा's picture

20 Sep 2011 - 1:27 pm | गणेशा

कॅसेट

वपाडाव's picture

20 Sep 2011 - 1:36 pm | वपाडाव

ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए
ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए
ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए

कवितानागेश's picture

20 Sep 2011 - 2:03 pm | कवितानागेश

इथे फक्त पुरुष स्त्रीला काय म्हणतात किंवा स्त्रिया पुरुषांना काय म्हणतात याबद्दलच चर्चा सुरु आहे.
बोअर होतय फार!
एकदा 'कट्ट्यावर बसले की कुणीही कुणालाही काहीही म्हणू शकते! ;)
उदा.: 'पाखरु' कुणालाही म्हणता येते,
आणि मग त्यात चिमणीपसून शहाम्रुगापर्यंत सगळे हजेरी लावतात. :D

मृत्युन्जय's picture

20 Sep 2011 - 2:24 pm | मृत्युन्जय

पुरुष स्त्रीला काय म्हणतात किंवा स्त्रिया पुरुषांना काय म्हणतात याबद्दलच चर्चा सुरु आहे. बोअर होतय फार!

_/\_

आम्ही कॉलेजमधल्या एक्दम चिकन्या पोरांना "कंचा" म्हणायचो :)

जेब्बात.. :)

आता चर्चेला अर्थ आला.. :)

शाहिर's picture

20 Sep 2011 - 2:16 pm | शाहिर

पोरांना काय म्हणतात ,, याला पहिला प्रतिसाद तुम्ही मन मोकळेपणाने दिलात त्य बद्दल धन्यवाद!!

आता एका मैत्रीणीशी बोलल्यावर कळाले सतत मागे मागे हिंडणार्या पोरांना "डास " म्हनायच्या ..काय तर म्हणे सारखा भुण भुण करतो ..

आणि एक्दुम अभ्यास्सू मुलांना चंपक ..आता हे का म्हणायचे ते नाही सांगितले ..

महिला मंडळा कडुन अजुन काही खुस्खुशीत प्रतिसादाची अपेक्षा आहे

बावळट असून शान मारणार्‍या मुलांना मेंगो / मेंग्या म्हणायचो. का ते माहिती नाही पण भा.पो. व्हायच्या त्या शब्दाने..

गवि's picture

20 Sep 2011 - 2:43 pm | गवि

"मेंगळट" या शब्दाचा शॉर्टफॉर्म असावा मेंग्या.

माझा एक मित्र स्वतःचे पेन न्यायला विसरुन नेहमी लिखाणाच्या वेळी दुसर्‍याचं पेन मागायचा म्हणून त्याला पेन्द्या म्हणायचे.

शाहिर's picture

20 Sep 2011 - 2:46 pm | शाहिर

पोरांचा खिमा करुन टाकलात..

शब्दापेक्षा भावनांना महत्व

वपाडाव's picture

20 Sep 2011 - 2:29 pm | वपाडाव

प्र.का.टा.आ.

मी ऋचा's picture

20 Sep 2011 - 2:41 pm | मी ऋचा

प्र.का.टा.ग.न. ;)

गवि's picture

20 Sep 2011 - 2:44 pm | गवि

आँ??

प्रतिक्रिया काढून टाकण्याची गरज नव्हती कारण मी ती ऑल्रेडी वाचली होती आणि ह. घेतली होती ;) .

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Sep 2011 - 7:20 pm | बिपिन कार्यकर्ते

अतिशय उद्बोधक चर्चा! चीप नाही वाटली! :)

शाहिर's picture

20 Sep 2011 - 8:21 pm | शाहिर

तुटून पडल्या नहित ..नाहितर धड्गत नव्हती

मालोजीराव's picture

20 Sep 2011 - 8:48 pm | मालोजीराव

'सामान' किती 'टचका' आहे त्यावरून पण ठरवतो काय म्हणायचं ते !

चित्रसौजन्य- साउथड्रीम्स

सुहास झेले's picture

20 Sep 2011 - 11:43 pm | सुहास झेले

फोटो गुगलकडून साभार :) :D

पाषाणभेद's picture

22 Sep 2011 - 1:13 am | पाषाणभेद

ढाल या शब्दाचा कुणीच कसा उल्लेख केला नाही? सखेद आश्चर्य वाटले.

शाहिर's picture

22 Sep 2011 - 2:24 am | शाहिर

तलवारी म्यान झाल्या आहेत ..
पा.भे . तुम्हीच ओ ...

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2011 - 11:47 am | टवाळ कार्टा

साजुक तुप ;)

jaypal's picture

22 Sep 2011 - 1:17 pm | jaypal

"ए $$$$ माल' म्हणतो d

तर ती मला
माझ्याकडे माल आहे म्हणुन 'मालदार" म्हणते

सुहास झेले's picture

22 Sep 2011 - 1:22 pm | सुहास झेले

भरपूर शब्दसंपदा कळली... =))

ज्यांनी वासूनाका वाचलंय त्यांना हा शब्द माहित असेलंच, पणती :)

लई भारी's picture

23 Sep 2011 - 10:22 am | लई भारी

आयटम हा शब्द खूप वेळा वापरला जातो. :) बाकी कोल्हापूर मध्ये वापरणारे शब्द जे मूळ धाग्यात दिले आहेत त्याच्याशी अगदी सहमत! :)
हिरोईन हा तर खूपच सोज्वळ आहे :)
आम्ही एका कॉलेज मधल्या मुलीला 'ज्युली' म्हणायचो; त्यावेळी त्या नावाचा पिक्चर आला होता(नवीन)
'चिमणी' हा शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकला आहे.
'चिनू' असा शब्द सुद्धा वापरतात!

वर एका प्रतिसादात सांगितल्या प्रमाणे कोणी तिसरी व्यक्ती(मुलगी/मुलगा) समोर असताना मग ह्यातले बरेचसे शब्द वापरले तरी चालून जात.
;-)

अविनाशकुलकर्णी's picture

23 Sep 2011 - 1:54 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त धागा/...

अशा आयटम्ला हवा असे म्हणायचो..
पोर्गी काय हवा आहे....
वयात येवु घतलेल्या मुलिला..B.H.M.B..
बडी होकर माल बनेगी...अर्थाने...
एक फेस बुक्याने तर ति मला प्रेमाने डुक्कर म्हण्ते अशी कविता केली आहे..
उन्नत वक्ष असलेल्या आयटम ला नारळीकर...

टवाळ कार्टा's picture

22 Oct 2014 - 2:45 pm | टवाळ कार्टा

"जानू" हे कसे सुटले रथी-महारथींकडून ;)

प्रसाद गोडबोले's picture

21 Jan 2015 - 8:17 pm | प्रसाद गोडबोले

काय काय दिवस पाहिलेत राव मिपानं ... काय काय मिसलय राव आम्ही =))

हाडक्या's picture

21 Jan 2015 - 9:23 pm | हाडक्या

ह्या धाग्यावरचे टकाचे )आणि इतर लग्नाळूंचे) पर्तिसाद त्यांच्या होणार्‍या "तिला" सप्रेम भेट पाठवावेत.. बहुत मज्जा आयेगा ... *pleasantry* ..

उनके अवस्था की कल्पना कर कर केच हमकू लई हस्सू येता है ... :)))))

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2015 - 10:16 am | टवाळ कार्टा

बिंधास...मी तर स्वतः दाखवेन

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Jan 2015 - 10:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नॉन एक्झिस्टींग इन्व्हिजीबल प्रेट्टी गॉर्जस स्वीटहार्ट...!!

संदीप डांगे's picture

22 Jan 2015 - 1:31 am | संदीप डांगे

कॉलेज मध्ये असताना मित्रांच्या गर्लफ्रेंड ला "काय रे,काय म्हणते तुझी (छावी, आयटम व तत्सम थिल्लर उद्बोधणे)?" असे विचारणे शिष्टसंमत वाटत नसल्याने व त्याने माझ्या गर्लफ्रेंडबद्दल तसले काही उद्गारु नये म्हणून सिरिअस अफेअर्स असलेल्यांसाठी मी सरळ "बायको" हा शब्द रूढ केला होता. इकडे मुंबईत आल्यावर इकडच्या कॉलेजमध्ये रूढ केला. त्यामुळे सगळ्या उडाणटप्पू माहोलला एक वेगळीच गंभीरतेची लकाकी आली. आपल्या गर्लफ्रेंड ची ओळख करून देताना 'ही माझी बायको' असे पोरं म्हणू लागली. त्याआधी त्यांना अचानक काय सांगावे हे कळत नसे. गर्लफ्रेंड शब्द फार नवीन आणि हायफाय होता तेंव्हा. त्या शब्दाच्या तेंव्हाच्या व्याख्येत आपल्याकडच्या मुली बसत नव्हत्या.

(छ्या…! नाही नाही म्हणता लांबलाच हा प्रतिसाद. ते ही अशा ही & ही धाग्यावर. प्रायश्चित्त घ्यावे लागेल… काय क्रावें ब्रें?)

धागा चीप आहे इ. सूर काढणारे बहुतेक सदस्य तेव्हापासूनच तसे दिसतात. ते एक असोच.

परंतु धागा बाकी आहे रोचक! मिरजेत छावी हा शब्द ऐकलाय. आयटम हा देखील होता, पण छावीच जास्त. तदुपरि नंतर पुण्यात आल्यावर गावोगावचे खडा, फंटी, मशीन, सामान, इ. शब्द जास्ती प्रचलित झाले.

प्रसाद गोडबोले's picture

27 Apr 2015 - 10:46 pm | प्रसाद गोडबोले

:-\

तुम्हाला भारी चवकश्या हो?

तुम्ही तुमच्या आयटमला काय म्हणता ? >>>>>>>>
प्रियतमा....
याचा विग्रह प्रिय+आयटमा असा आहे..