आडवे धागे उभे धागे

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
20 Aug 2011 - 3:21 pm
गाभा: 

मी तुम्हा सार्‍यांचेच लेखन वाचतो आहे
पण राहून राहून प्रश्न पडला की हे असे का होते ?

आम्ही आडवे होउन वाचतो की सगळी लेखक मंडळी उभ्या उभ्या लिहितात
(याला बुफे लेखन म्हणूया का, पण वाचणार्‍यांची फे फे होते त्याचे काय)
कारण ते लेखन उभे दिसते.
It's vertical

कधी कधी मला विंग्लिश चा आधार घ्यावा लागतो. आधार कार्ड नव्हे हं !
पण हे कसे जमते ? आपले लेखन उठून कसे दिसते हे कळत नाही

वेदांनाही कळला नाही अन्तपार ज्याचा
तसे हे उभे लेखनाचे कोडे न्यूटन, आइनस्टाईनला ही उलगडणार नाही

एका ओळीत एकच अक्षर कित्ती मज्जा ना
या टॉपिकचे गांभीर्य समजून घ्या आणि जिव्हाळ्याने उत्तरे द्या

तुम्ही उत्तरे दिलीत तर मनाला जरा उभारी मिळेल

प्रतिक्रिया

आशु जोग यांना विनंती - अजुन एक असाच हुकमी धागा काढून तो पोटगीचा बटबटीत भाषेचा अर्थात युयुत्सुंचा धागा खाली दडपावा.
You can do it.

आशु जोग's picture

1 Sep 2011 - 3:04 am | आशु जोग

पण आपले अभ्यासपूर्ण मतही मांडा

दुसरी गोष्ट

मिसळीवर झाकलं म्हणून सूर्य उगवायचा र्‍हातोय थोडाच

प्रचेतस's picture

20 Aug 2011 - 4:37 pm | प्रचेतस

मिसळीवर झाकलं म्हणून सूर्य उगवायचा र्‍हातोय थोडाच

हेच म्हणतो.
एक हलवाई बंद झाला म्हणून जिलब्या पडायच्या राहतात थोड्याच.

चिरोटा's picture

20 Aug 2011 - 4:42 pm | चिरोटा

उत्तम लेख.

आम्ही आडवे होउन वाचतो की सगळी लेखक मंडळी उभ्या उभ्या लिहितात

हा लेख आपण तरंगत असताना लिहिला आहे का?

आशु जोग's picture

28 Aug 2011 - 8:58 pm | आशु जोग

उत्तम लेख.

आम्ही आडवे होउन वाचतो की सगळी लेखक मंडळी उभ्या उभ्या लिहितात

हा लेख आपण तरंगत असताना लिहिला आहे का?

हा लेख आम्ही किंगफिशरच्या विमानात लिहिला
ते आकाशात झेपावत होते तेव्हा म्हणजे आडवे नाही आणि उभेही नाही

तिरके

आशु जोग's picture

20 Aug 2011 - 5:18 pm | आशु जोग

>> उत्तम लेख

हे श्रेय मिसळीवरच्या माझ्या गुरुजींना आहे

तुमचे गुरुजी फक्त मिसळ खाउनच राहतात काय ओ ?

रामपुरी's picture

22 Aug 2011 - 9:34 pm | रामपुरी

इथल्या क्रिप्टिक लेखकांना नवा प्रतिस्पर्धी...



क्ष


ळे






!!!!

(हे "काय" लिहिलय पेक्षा "कशाला" लिहिलय या विचारात)
रामपुरी

आशु जोग's picture

22 Aug 2011 - 10:29 pm | आशु जोग

तुम्ही इथे जुने असाल तर

असल्या शंका काढू नका
-

>> इथल्या क्रिप्टिक लेखकांना नवा प्रतिस्पर्धी... ???

मिसळीबाबत तुमच्या भलत्याच कल्पना दिसताहेत
--