असे का?

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in काथ्याकूट
24 Jun 2011 - 6:14 pm
गाभा: 

मिसळपाव कडुनच येते - error असे...संपूर्ण मिसळपाव बंद होते- काही कालावधीसाठी, आणी पुन्हा लॉगिन करावे म्हटले तर काय घ्या नवा पासवर्ड - आम्हालाच हेल्लो गेस्ट--- ह्यामध्ये खुप वेळ जातो...पासवर्ड मागवा , पुन्हा काय तर एकदाच प्रवेश...हे ही ठीक आहे...पण आहेत त्या सभासदांना हेल्लो गेस्ट - हे काहीतरीच वाटते....

असे का?????

संपादकीय टिपण्णी: या संदर्भात, "काही अडचणी आहेत का?" या नीलकांत यांनी घोषणे अंतर्गत काढलेल्या धाग्यात चर्चा करता येईल आणि ती एकाच ठिकाणी सर्व सभासदांसाठी राहील. हा धागा आता वाचनमात्र करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

24 Jun 2011 - 7:06 pm | इंटरनेटस्नेही

आवरा!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jun 2011 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

ईंटरनेटच्या अंतरंगी,मिसळपाव एक पंढरी
रोज किती भक्त, लावीती लांब दर्शन बारी

ईथे असे सदोदीतं,आषाढाचा महीना
परी भक्त असे काही,विरह त्यांना सहेना

तरी अश्या भक्तांनी,जरा घ्यावे दमाने
पाव जरी संपले,मिसळ येते नव्याने

जरी झालो जुने आपण,स्पेशल नसतो पास
आपुलीच दैवते सारी,त्याचा कशाला इतका त्रास?

ठीक तुमची तक्रार,एकेल मंदिर समिती
रजा घेतो लिहुन,जेवढे जमले अल्पमती...

कळावे-राग नसावा,लोभ असावा ही विनंती...

इंटरनेटस्नेही's picture

24 Jun 2011 - 11:45 pm | इंटरनेटस्नेही

सुंदर कविता!