भारताची चित्रपटसृष्टी हे न समजणारे आणि त्याचबरोबर हवेहवेसे वाटणारे गारुड आहे. भारताच्या या मयसभेवर सर्वच भारतीयांचे मनापासून प्रेम असते आणि त्याचबरोबर आपल्या भावविश्वात यातील अनेक गोष्टींना मनापासून स्थान असते.
याच मयसभेतील एक दालन म्हणजे यातील असणारी गाणी आणि त्या गाण्यावर नाचणारी पावले, त्यातील नृत्यांगणा आणि नर्तक.
संध्याकाळी घरी थकून भागुन आल्यानंतर युट्युब वर गाणी ऐकणे आणि पाहणे हा खरोखरच आनंदाचा न संपणारा खजिना आहे.
मला आवडलेली काही गाणी.
१. लागा चुणरीमै दाग मै मिटाऊ कैसे?
२. ओठोपै बात मै दबाके चली आई
३. दिलके झरोको मै तुझको बिठाकर.
४. पियातु अब तो आजा.
५. सलामै इश मेरी जान जरासी भुल करलो.
६. मेरे ढोलना सुन.
७. समा है सुहाना सुहाना.
८. जब तक है जान जाने जहा, मै नाचुंगी.
९. दिल क्यु महका रे महका सारी रातको
१०. मार दिया जाय या छोड दिया जाय, बोल तेरे साथ क्या सुलुख किया जाय.
या सर्व गाण्याचे धागे देण्यासाठी मला आवडले असते, परन्तु यातील आवश्यक असणारे कौशल्य नसल्यामूळे ते देता येत नाही यबद्दल क्षमस्व.
आपणही आपली आवडती गाणी, त्याचबरोबर त्यावरचे रसग्रहण आणि आठवणी दिल्या दिल्यातर उन्हाळ्याची सूट्टी सुरु झाल्यासारखे वाटेल.
प्रतिक्रिया
9 Apr 2011 - 3:08 pm | प्यासा
चुणरीमै
ओठोपै
मै.
पियातु
सलामै
नाचुंगी
सुलुख
व
सकल विराम चिन्हे माफ करुन काही गाणी सुचवित आहे -
रुक जा रात ठहर जा रे चंदा...
आप के नजरोने समझा प्यार के काबिल मुझे...
तुम पुकार लो;तुम्हारा इंतजार है...
तुम्ही मेरे मंदीर तुम्ही मेरी पुजा तुम्ही देवता हो ....
तुम्हे याद करते करते ....
नयनोमे बदरा छाये ....
तेरी गलीयोंमे रखे ना कदम आज के बाद ....
जब दिप जले आना जब शाम ढले....
दिल के टुकडे, टुकडे करके मुस्कुराकर चल दिये...
अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही ...
चलते चलते युही कोई मिल गया ....
कहा से आये बदरा .....
जिंदगी की ना टुटे ...
हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते ...
हमे और जिने की चाहत ना होती अगर तुम ना होते...
अफसाना लिख रही हू दिले बेकरार का आंखोंमे रंग भर लो मेरे इंतजार का ....
......
9 Apr 2011 - 3:08 pm | प्यासा
चुणरीमै
ओठोपै
मै.
पियातु
सलामै
नाचुंगी
सुलुख
व
सकल विराम चिन्हे माफ करुन काही गाणी सुचवित आहे -
रुक जा रात ठहर जा रे चंदा...
आप के नजरोने समझा प्यार के काबिल मुझे...
तुम पुकार लो;तुम्हारा इंतजार है...
तुम्ही मेरे मंदीर तुम्ही मेरी पुजा तुम्ही देवता हो ....
तुम्हे याद करते करते ....
नयनोमे बदरा छाये ....
तेरी गलीयोंमे रखे ना कदम आज के बाद ....
जब दिप जले आना जब शाम ढले....
दिल के टुकडे, टुकडे करके मुस्कुराकर चल दिये...
अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही ...
चलते चलते युही कोई मिल गया ....
कहा से आये बदरा .....
जिंदगी की ना टुटे ...
हमे तुमसे प्यार कितना ये हम नही जानते ...
हमे और जिने की चाहत ना होती अगर तुम ना होते...
अफसाना लिख रही हू दिले बेकरार का आंखोंमे रंग भर लो मेरे इंतजार का ....
......
9 Apr 2011 - 6:00 pm | शरदिनी
भादो आया सावन तू ना जा रे ( खमाज)
पतली गली मैं ना जाऊ ( बिहाग) चोर मुसाफिर १९७४
दिल का झरोका बादलोंपे ( यमन) साथी १९६३
सावरे अखियनकी नींदोंमें ( भूप)
मनभावन भूले तू आ गया आपनी मोरी (पटदीप) ( दिल्ली का गाईड १९४९)
भूले नैना पनघट छैया छैया ( मधमात् सारंग) ( सुबह का भूला १९६५)
बावरी बावरी घनी जंगलोंसे ( मेघमल्हार) मंगलदीप --- साल आठवत नाही
रो ली मैंने लोरी तेरी सजना ( हंसध्वनी) आखरी लोरी १९४५
10 Apr 2011 - 9:00 pm | प्रदीप
ह्याचं साल १९२४ . मूकपटातूच्या जमान्यातील हे अप्रतिम गाणे! त्याची झेपच अशी थोर की तसेच्या तसे ते प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचयाचे! आणी माझ्य्या माहितीप्रमाणे ते मंगलदीपमधील नसून कूटद्वीपमधील आहे. पडद्यावरची गायिका दिलशाद बेगम भेंडीबजारवाली. काय तिचा तो पहाडी आवाज सांगू तुला शरदिनी? अगं, ती भेंडीबाजार गल्ली नं ३, घर नं ४७/अ मधे गायला बसली ना, की आम्हाला ते थेट पुणाच्या रविवारपेठेत ऐकू यायचं!
मग काय, तुमच्या ह्या पातळ आवाजाच्या आशा, लता आल्या, सगळेच बिघडून गेले.
गेले ते दिन गेले....
9 Apr 2011 - 6:03 pm | शरदिनी
सावरे अखियनकी नींदोंमें ( भूप)
या गाण्यात पाचव्या मिनिटाला एकदा आणि सहाव्या मिनिटाला दोनदा डुग्गी काय वाजवलीय ..... हल्ली अशी ऐकायला मिळत नाही हेच खरं
9 Apr 2011 - 7:08 pm | बहुगुणी
वा! काय धागा काढलात कलंत्री साहेब! लक्ष लक्ष धन्यवाद हो!
हा घ्या लागा चुनरीमें दाग चा व्हिडिओ:
आणि हे ते गाणं:
गाण्याच्या अखेरच्या दीड मिनिटांतली रफीची अप्रतिम करामत ऐका, त्याबरोबरीने गाणं म्हणणं तर अलाहिदाच, केवळ ऐकतांनाच कानांना धाप लागते! (मरण्याच्या आधी निदान एकदा तरी तसा तबला वाजवायला शिकायची खूप इच्छा आहे!)
तुम्ही आणि प्यासा यांनी, तसंच इतरांनी दिलेल्या इतर गाण्यांचे दुवे वेळ मिळेल तसे देण्याचा प्रयत्न करीन, तोपर्यंत माझ्याकडून ही थोडीशी भरः
सुरूवात करतो आहे बीस साल बाद मधल्या या गाण्याने:
बेकरार कर के हमें यूं न जाईये
आणि त्याच गाण्याचं श्राव्य रूप, हे सद्ध्या माझ्याकडे उपलब्ध असलेलं Revival किंवा तत्सम digitally enhanced version आहे (त्याबदल आधीच क्षमस्व), कुणाकडे मूळ गाणं असेल तर कृपया दुवा द्या (आणि माझा 'दुवा' घ्या!) :
9 Apr 2011 - 7:22 pm | अन्या दातार
बेकरार करके हे गाण्यावर वाचलेली एक कॉमेंटः चेहर्यावर हसण्याखेरीज दुसरे भाव उमटत नाहित आणि मागे हेमंत कुमार अप्रतिम गातोय...आणि स्क्रिन वरती हा पाय फ़ुटलेल्या खांबासारखा धावतोय.... एका ठोकळ्याला किती चांगलं गाणं मिळालय बघा ...
9 Apr 2011 - 7:34 pm | बहुगुणी
अगदी सहमत. अशीच टीका भारतभूषण, प्रदीपकुमार यांनाही बर्याच गाण्यांत लागू पडते. (पण आपल्याला नशिबाने काही चांगली गाणी तर ऐकायला मिळाली यांच्या चित्रपटांमुळे. त्यातच आनंद.)
10 Apr 2011 - 3:49 pm | इरसाल
माझंही एक आवडतं गाणं आहे . वो है जरा खफा खफा मध्ये हिरो ची जी गळाकापू अक्टिंग आहे त्यामुळेच कि काय सायरा बानू लांब लांब पळते पूर्ण गाण्यात......
9 Apr 2011 - 8:18 pm | बहुगुणी
आओ हु़ज़ूर तुम को सितारोंमें ले चलूं
ओ पी नय्यर आणि आशा भोसले या जोडगोळीच्या अनंत सदाबहार गाण्यांपैकी एक गाणं.
दिल है नाज़ूक कली से, फूलोंसे, ये ना टूटे खयाल रखियेगा
और अगर आप से ये टूट गया, जाने जां इतना ही समझियेगा,
फिर कोई बावरी मुहब्बत की, अपनी ज़ुल्फे नही सवारेगी,
आरती अपनी कन्हैया की, कोई राधा नही उतारेगी
आणि हे एम पी ३ गाणं:
10 Apr 2011 - 9:27 am | छ्छुंदरसिंग
लागा चुनरीमे दाग्-मन्ना डे
दीड मिनिटाचा-तराना
-छ्छु
10 Apr 2011 - 9:56 am | छ्छुंदरसिंग
सावरे अखियनकी नींदोमे हे गाणे कोणत्या चित्रपटातील?
-छ्छु
10 Apr 2011 - 11:47 am | पिलीयन रायडर
...... जर नुसती ऐकायला हवी असतील तर http://downloadming.com इथे जाउ शकता... इथे जुन्या नव्या हिंदी गाण्यांसोबत अल्बम मधील गाणी सुद्धा आहेत..
आमच्या कंपनी मध्ये तरी ही साईट ब्लोक नाही... त्या मुळे मनसोक्त डाऊन्लोडींग चालु आहे...
12 Apr 2011 - 1:20 am | शुचि
खुदा-ए-बरतर तेरी जमीं पर, जमीं की खातीर, ये जंग क्यों है?
हर एक फतह्-ओ-जफर के दामन पे खून-ए-इन्सा का रंग क्यों है?
................ युद्धाचा फोलपणा सांगणारी अतिशय सुंदर गझल.
12 Apr 2011 - 1:56 am | शुचि
मराठी गाणी तर इतकी अवीट आहेत. "मोलकरीण" चित्रपटातील पुढील गाण्याचे बोल किती गोड आहेत पहा -
देव जरी मज कधी भेटला
"माग हवे ते माग" म्हणाला
म्हणेन "प्रभु रे, माझे सारे
जीवन देई, मम बाळाला ॥ ध्रु ॥
कॄष्णा गोदा स्नान घालु दे
रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाउन ओवी
मुक्ताई निजवू दे तुजला ॥ १ ॥
शिवरायांच्या मागिन शौर्या
कर्णाच्या घेइन औदार्या
ध्रुव-चिलयाच्या अभंग प्रेमा
लाभु दे चिमण्या बाळाला ॥ २ ॥
12 Apr 2011 - 2:38 am | प्राजु
१.मोरा गोर अंग लैले.. मोहे श्याम रंग दैदे.
२. अच्छाजी मै हारी चलो मान जाओ ना..
३. दिवाना हुआ बादल
४. छोडदो आचल जमाना क्या कहेगा
५. अजीब दास्ताँ है ये..
६. ज्योती कलश छलके
७. धीरे धीरे चल, चांद गगन मे
८. नैनो मे बदरा छाये, बिजलीसी चमके हाये
९. काहे तरसाए, जीयरा..
१०. लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो
बरीच आहेत.. ! जशी आठवलि तशी लिहिली आहेत.