धुमकेतू in काथ्याकूट 22 Mar 2011 - 11:45 am गाभा: From छत्रपती शिवाजी महाराज !!! शिवजयंतीच्या सर्व मिपाकरांना हार्दिक शुभेछा !!! प्रतिक्रिया हिन्दुराज्य स॑स्थापकाचे आभिस्ट चि॑तन 22 Mar 2011 - 12:08 pm | नारयन लेले राजाना मनाचा मुजरा जय हो विनित राजाना मनाचा मुजरा......!!!! 22 Mar 2011 - 12:14 pm | नन्दादीप राजाना मनाचा मुजरा......!!!! हेच म्हणतो... महाराज , रायगडाला जाग येवूदे 22 Mar 2011 - 12:29 pm | तर्री महाराज , मानाचा मुजरा. नतमस्तक. श्री शिवजयंतीच्या सर्व 22 Mar 2011 - 2:41 pm | विनायक बेलापुरे श्री शिवजयंतीच्या सर्व मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा ही 22 Mar 2011 - 4:17 pm | निनाद ही कविता देण्याचा मोह आवरत नाही - छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार ॥ध्रु॥ हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधुनिया गाजवी समरांगण आई भवानी प्रसन्न होउन देई साक्षात्कार ॥१॥ धर्माचा अभिमानी राजा देशाचा संरक्षक राजा चारित्र्याचा पालक राजा घडवी देशोद्धार ॥२॥ स्फूर्तीकेन्द्र हे भारतियांचे दैवत अमुच्या महाराष्ट्राचे आद्यप्रवर्तक संघटनेचे सदा विजयी होणार ॥३॥ पूजा बांधू सामर्थ्याची इच्छापूर्ती श्रीशिवबाची उठता ऊर्मी समर्पणाची काय उणे पडणार ॥४॥ प्रभात झाली लोकशाहिची जाणिव हो कर्तव्याची घेउ प्रतिज्ञा एकजुटीची नको आता माघार ॥५॥ कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगती परी न शिवबासम होइल या अवनीवरती राजे छत्रपती ॥६॥ गीत गंगा डॉट कॉमवर ऐकताही येईल - http://www.geetganga.org/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E... शिवरायांचे आठवावे रूप, 23 Mar 2011 - 12:33 am | श्रीरंग शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप ,भूमंडळी||
प्रतिक्रिया
22 Mar 2011 - 12:08 pm | नारयन लेले
राजाना मनाचा मुजरा
जय हो
विनित
22 Mar 2011 - 12:14 pm | नन्दादीप
राजाना मनाचा मुजरा......!!!! हेच म्हणतो...
22 Mar 2011 - 12:29 pm | तर्री
महाराज , मानाचा मुजरा. नतमस्तक.
22 Mar 2011 - 2:41 pm | विनायक बेलापुरे
श्री शिवजयंतीच्या सर्व मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा
22 Mar 2011 - 4:17 pm | निनाद
ही कविता देण्याचा मोह आवरत नाही -
छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार ॥ध्रु॥
हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधुनिया गाजवी समरांगण
आई भवानी प्रसन्न होउन देई साक्षात्कार ॥१॥
धर्माचा अभिमानी राजा देशाचा संरक्षक राजा
चारित्र्याचा पालक राजा घडवी देशोद्धार ॥२॥
स्फूर्तीकेन्द्र हे भारतियांचे दैवत अमुच्या महाराष्ट्राचे
आद्यप्रवर्तक संघटनेचे सदा विजयी होणार ॥३॥
पूजा बांधू सामर्थ्याची इच्छापूर्ती श्रीशिवबाची
उठता ऊर्मी समर्पणाची काय उणे पडणार ॥४॥
प्रभात झाली लोकशाहिची जाणिव हो कर्तव्याची
घेउ प्रतिज्ञा एकजुटीची नको आता माघार ॥५॥
कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगती
परी न शिवबासम होइल या अवनीवरती राजे छत्रपती ॥६॥
गीत गंगा डॉट कॉमवर ऐकताही येईल - http://www.geetganga.org/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E...
23 Mar 2011 - 12:33 am | श्रीरंग
शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप ,भूमंडळी||