तात्या चा ले़ख लोकप्रभात

जानम's picture
जानम in काथ्याकूट
19 Mar 2011 - 1:50 am
गाभा: 

तात्या अभिन्दन ..
http://loksatta.com/lokprabha/20110325/shimga.htm

प्रतिक्रिया

विनायक बेलापुरे's picture

19 Mar 2011 - 2:42 am | विनायक बेलापुरे

हा हा हा
१ लंबर लेख .

टारझन's picture

19 Mar 2011 - 7:12 pm | टारझन

जानम नमाज पढ !

विनायक बेलापुरे's picture

20 Mar 2011 - 1:21 am | विनायक बेलापुरे

ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म

प्रियाली's picture

19 Mar 2011 - 3:38 am | प्रियाली

तो मी हा नव्हेच??

विसोबा खेचर हे फारच कॉमन नाव आहे बॉ!

श्रावण मोडक's picture

19 Mar 2011 - 5:27 pm | श्रावण मोडक

हाहाहाहा...
मागं एकदा याच विसोबा खेचरांच्या ब्लॉगवरून झालेले कोडकौतूक आठवले. ;)

विंजिनेर's picture

19 Mar 2011 - 5:17 am | विंजिनेर

आयला! आता संस्थळापाठोपाठ प्रिंट मिडियामधे सुद्धा डु. आयडी बोकाळू लागले आहेत का काय?

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Mar 2011 - 6:43 am | बिपिन कार्यकर्ते

जानम समझा करो!

;)

काय हे बिका, सर्वांदेखत!!! :O

अप्पा जोगळेकर's picture

19 Mar 2011 - 1:40 pm | अप्पा जोगळेकर

काय हे बिका, सर्वांदेखत!!!
हेच म्हणतो. :)

कलंत्री's picture

19 Mar 2011 - 1:52 pm | कलंत्री

लेखाचा रंग अप्रतिम जमला आहे. तात्या जिओ.

अमोल केळकर's picture

19 Mar 2011 - 2:29 pm | अमोल केळकर

लेख आवडला :)

अमोल केळकर

प्रास's picture

19 Mar 2011 - 5:03 pm | प्रास

लेख एकदम छान जमलाय तात्यासाहेब.....!

मजा आली.

गोगोल's picture

19 Mar 2011 - 9:26 pm | गोगोल

म्हणायचय का तुम्हाला?

आत्मशून्य's picture

20 Mar 2011 - 12:02 am | आत्मशून्य

अभिन्दन

सुनील's picture

20 Mar 2011 - 8:27 am | सुनील

तात्या चा
असे दोन वेगळे शब्द नसून तात्याचा असा एक शब्द आहे.

प्रथम नेटके लिहा मग लेख वाचायचा विचार करता येईल.

प्रदीप's picture

21 Mar 2011 - 12:02 pm | प्रदीप

लेखनाला <कुठेतरी> मारावे असे खुद्द तात्याश्रीच म्हणून गेले आहेत, तेव्हा, शांत, शांत व्हा, सुनील.

आता इथेच कुणीतरी 'बधाई' दिली आहे, माणसे आजकाल दुपारची 'लेटतात' (पहुडत नाहीत), 'आतंकवादी' हल्ले करतात, कुणीतरी दुसर्‍या कुणाची मदत करतो, कुणीतरी कुणालातरी 'कोसतो', 'ताने देतो'........

जाउं दे... ई महारास्ट्र मां काहे को इतना झंझट करना, बाबूजी?

नगरीनिरंजन's picture

21 Mar 2011 - 12:42 pm | नगरीनिरंजन

वा! काय 'ढासू' प्रतिसाद आहे. हा शुद्धलेखनाचा 'ढकोसला' फार दिवस चालणार नव्हताच. 'ग्लोबली' त्याचा 'भांडा फोड' झालेला आहे. कृपाशंकर यांची मावशी आहे मराठी हे ऐकल्यापासून हिंदी आपली मावशी आहे हे सगळ्यांना कळलं आहे. आणि तुमच्याच त्या शुद्ध का फिद्ध मराठीत 'कहावत' आहे ना, 'माय मरो मावशी उरो' का काय?

धमाल मुलगा's picture

21 Mar 2011 - 5:43 pm | धमाल मुलगा

तुम्ही दोघं हल्ली मटामध्ये स्तंभलेखक आहात काय? :D

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Mar 2011 - 5:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे

प्रतिसाद आवडला. शुद्धलेखनाला फाट्यावर मारल्याने त्रास होणारेही काही आहेत हे जाणून बरे वाटले. जालावर हल्ली fashion आहे म्हणे शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याची. कित्येकदा तर मला वाटते की इतर काहीजण शुद्धलेखनाचा आग्रह धरतात म्हणून आपण त्याला फाट्यावर मारायचे असे धोरण काहीजण राबवतात.

>>लेखनाला <कुठेतरी> मारावे असे खुद्द तात्याश्रीच म्हणून गेले आहेत
खुद्द म्हणायला त्यात्या भाषा या विषयातील तज्ञ (Authority) नाहीत. म्हणून त्यांच्या मताला किंमत नाही असे म्हटले नाही. मागे एकदा असाच उल्लेख झाल्याने काही मिपाकर सावरकरांवर संशोधन करत होते असे स्मरते. ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Mar 2011 - 5:24 pm | परिकथेतील राजकुमार

खुद्द म्हणायला त्यात्या भाषा या विषयातील तज्ञ (Authority) नाहीत.

तुम्हाला तात्या म्हणायचे (लिहायचे) आहे का ?

अर्थात कोणी शुद्ध लिहावे, कोणी अशुद्ध लिहावे हे किंवा कसे लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले.

आणि हो काल आमचे परम मैतर श्री. टारझन ह्यांचा लेख देखील दैनिक सामना मध्ये छापुन आला आहे :) इच्छुकांनी जरुर वाचावा :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Mar 2011 - 9:05 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>तुम्हाला तात्या म्हणायचे (लिहायचे) आहे का ?
होय. टायपो झाला.

>>अर्थात कोणी शुद्ध लिहावे, कोणी अशुद्ध लिहावे हे किंवा कसे लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही.
अशुद्ध लिहिणे आणि टायपो यातील फरक कोणा जाणकाराकडून जाणून घ्या.

>>मी आपले एक निरिक्षण नोंदवले.
चांगले केलेत. "बालादपि सुभाषितं ग्राह्यम्" असे आमचे तत्व आहे.

>>आणि हो काल आमचे परम मैतर श्री. टारझन ह्यांचा लेख देखील दैनिक सामना मध्ये छापुन आला आहे इच्छुकांनी जरुर वाचावा
चांगली गोष्ट आहे. लेख वाचला. माहितीपूर्ण आहे. श्री टारझन यांचे अभिनंदन.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Mar 2011 - 1:55 pm | परिकथेतील राजकुमार

अशुद्ध लिहिणे आणि टायपो यातील फरक कोणा जाणकाराकडून जाणून घ्या.

अहो आजोबा मी काय लिहिलय निट वाचले का ?
अर्थात कोणी शुद्ध लिहावे, कोणी अशुद्ध लिहावे हे किंवा कसे लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही.
शुद्ध / अशुद्ध/ कसेही (अर्थात टायपो / मुद्दामुन जसे न चा न किंवा ल चा ळ वैग्रे) असे मी म्हणालो. तुम्ही अशुद्ध लिहिलय का शुद्ध ह्यावर मी कुठे काय भाष्य केलय ?

चांगले केलेत. "बालादपि सुभाषितं ग्राह्यम्" असे आमचे तत्व आहे.

छान आहे.
अर्थात कोणी तत्व ठेवावे कोणी जडत्व ठेवावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही.

च्यायला .. लेखाची लिंक कशी रे काढली ह्या ? :) मी काल पासुन शोधत होतो :)

गॉडफादर परिकथेतील राजकुमारांचे आभार :)

परिकथेतील राजकुमार's picture

22 Mar 2011 - 1:56 pm | परिकथेतील राजकुमार

अरे दाद्या तिथे लेखाखाली प्रिंट / फॉरवर्ड/ प्रतिक्रीया असे ऑप्शन आहेत बघ. त्यातल्या फॉरवर्डवर क्लिक करायचे.

कुंदन's picture

20 Mar 2011 - 8:33 pm | कुंदन

अभिनंदन रे तात्या !!!

वपाडाव's picture

21 Mar 2011 - 11:02 am | वपाडाव

मस्त लेख जानम... येउ द्या... त्यासाठी तात्यांना बधाया...

ह्यो तात्या त्यो तात्या नाय ,असा वाटतय ,

खरं खोटं तात्या अन देवाक ठाव....

तर ही हातात पाण्याचा तांब्या घेऊन करदावत होती,
‘मेलं सोसत नाही तर घेता कशाला म्हणते मी?’

तात्या नक्कीच 'तो मी नव्हेच' म्हणेल. लेखात 'आमची ही' असा उल्लेख आहे. लग्न वगैरे झाले का काय?

निवेदिता-ताई's picture

21 Mar 2011 - 7:51 pm | निवेदिता-ताई

मस्त....मस्त.....:)