बिचारे खासदार

शेलार मामा मालुसरे's picture
शेलार मामा मालुसरे in काथ्याकूट
18 Mar 2011 - 3:04 pm
गाभा: 

अरेरे गरीब बिचारे खासदार !!
फारच वाईट वाटले हो ऐकून !!
काय ही दैन्यावस्था ? कसे होणार आता गरीब दिनदुबळया खासदारांचे ?
काय दिवस वाईट आले हो , फ़क्त १० कोटी ? अहो आजकाल हजारकोटी आणि लाखकोटी ऐकण्याची इतकी सवय झाली आहे की त्या भुकेल्या खासदाराना फ़क्त १० कोटी प्रत्येकी मिळाले म्हणजे खुपच डिग्रेडेशन झाले की हो, आजकाल आमदारसुदधा एव्हढ्या रकमेस... नाक मुरडतात . नगरसेवकाना सुध्धा या रकमेने हर्षवायु होत नाही .
कोणी तरी जाउन आपली कैफियत संसदेत मांडा हो ,त्यासाठी कोण्या खासदारास पैसे हवे असतील तर लोकवर्गणी काढून आपण ते पैसे पोहोच करू ...

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

18 Mar 2011 - 3:28 pm | चिरोटा

शेलार मामा, ते साईड इन्कम आहे. थिंक टँकवाले सोडले तर कोणाला त्यातले ** कळतय ?

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Mar 2011 - 9:29 am | श्री गावसेना प्रमुख

तुम्ही थेटथिंक टँकवाले यांच्या पर्यंत पोहचलात,
चींधी चोर हसन अली