मिपा चा सर्वर फुकुशिमा जवळ असावा...झालेल्या अणुभट्टी स्फोटामुळे कदाचित सर्वर मध्ये तांत्रिक बिघाड होऊन तो निकामी झाला असावा.....परंतु तंत्रज्ञांच्या चमूने अथक प्रयत्नांनी तो पुन्हा कार्यान्वित केला....(हुश्श) ;)
आहो काहीतरीच काय ? काल बंद पडलेल्या मिपावर प्रकाश १११ आणि पाशाणभेद ने ३-३ कविता , काळ्यांनी पाक-अमेरिकेचे अपडेट्स आणि उगा काहितरीच ने २ संपादकीय टाकले होते .
खोटारडे कुठले ;)
राम राम मिपाकर तंत्रज्ञ मंडळी. अजून दोनेक तास घ्या. पण मिपा लवकर उघडले पाहिजे आणि पुन्हा विश्रांती अवस्थेत जायला लागू नये असे काही तरी करा राव....! एवढाच प्रतिसाद प्रकाशित करायला दहा मिनिटे लागली. लैच स्लो झालंय मिपा.......! :(
मिपा कधी व्यवस्थित सुरु होईल हे मला माहिती नसतं. काही मिपाकर मित्र मंडळी मला त्याबद्दल विचारुन बेजार करतात हो...! :)
प्रतिक्रिया
15 Mar 2011 - 7:50 pm | विशाखा राऊत
मला पन अत्ता चालु झाले आहे
15 Mar 2011 - 8:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सकाळी मलाही मिपा काही उघडत नव्हते बहुतेक काही तांत्रिक अडचण असावी.
-दिलीप बिरुटे
15 Mar 2011 - 9:10 pm | नि३
आज सकाळ पासुन मिपा बंद होते..म्हणुन ऑफीस मधे खुप बोर झाले मला.
15 Mar 2011 - 9:29 pm | इरसाल
मलापण ह्योच प्रोब्लेम आलता ........आयला, बोल्लो कंपनीनी मिसळपाव ब्यान-बिन केला का काय ?
15 Mar 2011 - 10:58 pm | दीविरा
दिवसभर असेच झाले.
15 Mar 2011 - 11:09 pm | शेखर
बर मग?
16 Mar 2011 - 8:48 am | निवेदिता-ताई
बर मग - काय गोष्ट सांगतोय काय?????????????
16 Mar 2011 - 8:57 am | श्री गावसेना प्रमुख
त्याच्या ऐवजी मी सांगणार होतो ,
पण page not found मुळे दिसणार नाही म्हणुन जाउ दिले
(पळवा पळवी)
16 Mar 2011 - 11:23 am | मालोजीराव
मिपा चा सर्वर फुकुशिमा जवळ असावा...झालेल्या अणुभट्टी स्फोटामुळे कदाचित सर्वर मध्ये तांत्रिक बिघाड होऊन तो निकामी झाला असावा.....परंतु तंत्रज्ञांच्या चमूने अथक प्रयत्नांनी तो पुन्हा कार्यान्वित केला....(हुश्श) ;)
16 Mar 2011 - 11:46 am | टारझन
आहो काहीतरीच काय ? काल बंद पडलेल्या मिपावर प्रकाश १११ आणि पाशाणभेद ने ३-३ कविता , काळ्यांनी पाक-अमेरिकेचे अपडेट्स आणि उगा काहितरीच ने २ संपादकीय टाकले होते .
खोटारडे कुठले ;)
- टारझन-साँई
16 Mar 2011 - 2:01 pm | चिरोटा
वरच्या सगळ्या मॅटरमध्ये heavy stuff होते म्हणून page loading problem येत होता.
24 Apr 2011 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे