अमेरीकेचे राष्ट्रपति आणि मुक्त जगाचे राजे .. बराक ओबामा यांनी नुकतेच गोपनीय रीत्या वक्तव्य केले कि सुपरबॉल च्या आधि मुबारक यांना इजिप्ट च्या राष्ट्रपति पदा वरुन हटवुन मॉन्टेनेग्रो ह्या देशात आश्रय देण्यात येइल.
सुपरबॉल म्हणजे अमेरीकन फुटबॉल मधिल जगत्जेते पदाचा अंतिम सामना. ह्या वर्षि सुपरबॉल डालस ( टेक्सास) येथे खेळवण्यात येणार आहे. अमेरीकन मिडिया वर गेली दहा दिवस सारखे इजिप्ट ची दृष्य दाखवत आहेत. त्यामुळे अमेरीकन पब्लिक बोर झाले आहे व इजिप्ट प्रश्न सुपरबॉल च्या आधि सोडवला नाहि तर ओबामा चे २०१२ च्या निवडणुकित काहि खरे नाहि असे दर्शवले आहे.
रविवार, फेब ६ ला सुपरबॉल पहाण्या साठि प्रसिध्द नटि जेनीफर लोपेझ व तिचा करन्ट नवरा मार्क आन्थनी व्हाइट हाउस मधे पाहुणे म्हणुन येत आहेत. त्या पार्टि ची जय्यत तयारी सुरु झाली आहे.
आमचे वयस्कर राजनितिक सल्लागार, जे नेहमी ओबामा ला पत्र लिहुन सल्ला देणयास पुढाकार घेतात, त्यांचे मत लवकरच प्रसिध्द करण्यात येइल.
जशा जशा बातम्या येत जातिल तसे मिपा वर प्रसिध्दि देण्यात येइल. इजिप्ट च्या जनतेने मिपा वर नजर ठेवली तर त्यांना हि लाभ घेता येइल. मिपा आणि मिपाकर हे नेहमीच इजिप्त च्या स्वातंत्र्या साठि कार्यरत असतील अशी आशा आहे.
क्रमशः
प्रतिक्रिया
5 Feb 2011 - 4:12 am | शुचि
जे लो नी बाळंतपणानंतर फिगर परत चांगली मेंटेन केलीये
5 Feb 2011 - 4:17 am | वडिल
जेलो पुढच्या प्रवासा साठि तयार झाली आहे. मार्क आन्थनी बरोबर शेवटचा सुपरबॉल. बहुतेक.
अमेरीकन आयडॉल मधे हि तीचा "परफॉरमन्स " चांगला असतो.
5 Feb 2011 - 9:42 pm | वडिल
केटि पेरी सुध्दा ओबामा पति पत्नी बरोबर व्हाइट हाउस सुपरबॉल पार्टि ला उपस्थित रहाणार आहे. मिशेल यांनी क्लींटन यांना आमंत्रण दिले नाहि हा चर्चे चा मुद्दा आहे. पार्टि चा मेनु जाहिर करण्यात आला नसला तरी... तकिला, मार्गारीटा व मेक्सीकन फुड, ऑरगॅनीक कॉर्न चीप्स असणार आहेत हे नक्की.
हिलरी यांनी बील यांना दुर ठेवण्या साठि "डाएट" हे कारण पुढे केले आहे. असो.
5 Feb 2011 - 4:22 am | प्रियाली
डॅलसचा बर्फ ओसरला असेल तर आम्हीही तयार आहोत सुपरब्वोलसाठी.
आमची बेट ग्रीन बेवर, पीट्सबर्ग स्टीलर्स आमचे नावडते आहेत. :)
5 Feb 2011 - 4:24 am | शुचि
पाणी पाणी दिसतय :) ओसरला!!
8 Feb 2011 - 4:49 am | वडिल
आमच्या अचुक भकिता प्रमाणे पॅकर्स ३१-२५ ने जिंकले. !!!!!!
सुपरबॉल मधे पॅकरनी मिळवलेल्या दणदणीत विजया मुळे स्टिलर्स फॅन रडत बसलेले दृश्य आज दिवसभर अमेरीकेच्या अनेक भागात दिसुन आले.
सुपरबॉल ची काहि ठळक क्षणचीत्रे:
१) क्रिस्तीना अगेलेरा नी ताणुन-ताणुन अमेरीकन राष्ट्रगीत गायला सुरु केले तेव्हा काहि लोक चिंतेत होते कि हा राग आळवणे कधी संपेल का नाहि. शेवटी चुकिचे शब्द टाकत ते कसे बसे संपवले तेव्हा अनेक खेळाडुंनी निश्वास सोडला.
२) ए रॉड ला कॅमरन डियास पॉपकॉर्न चे घास भरवत होती त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष त्या खेळा कडे लागुन राहिले होते.
जेव्हा प्रेमी युगुला ला ह्याची जाणिव झाली तेव्हा ते अजुन उत्साहित होवुन प्रणय क्रिडा करु लागले.
३) उपस्थित पाहुण्यां मधे जॉर्ज बुश (छोटे) व कॉन्डॅलीसा राइस होते.
४) सुपरबॉल संपला तरी अजुन मुबारक इजीप्ट चे राष्ट्रपति म्हणुन आनंदाने विराज मान आहेत. एक प्रकारे त्यांनी बराक ओबामा यांच्या धोबाडात मारली आहे असे जाणकारांचे मत आहे.
५) बाकि अमेरीकेत लोकं सुखाने निवांत रहात आहेत. डॉलरस खर्च करुन मोकळे होत आहेत. सेविंग करणे त्यांना अजिबात आवडत नाहि.
5 Feb 2011 - 4:30 am | Nile
काकु तुम्ही हरणार, स्टीलर्स जिंकतात पहा! :-)
5 Feb 2011 - 4:40 am | वडिल
कधी कधी काय होते कि बेटिंग एका बाजुला झाले कि दुसरया बाजुला फिक्क्सिंग होते...
कालच कुणेतरी वाचलं कि जपान मधिल सुमो रेसलिंग ची मॅच फिक्स केली गेली होती.
जाणकार ह्यावर प्रकाश नक्कि टाकतील.
5 Feb 2011 - 4:47 am | प्रियाली
हरलो तरी बेहत्तर आमचे डॉलर्स पॅकर्सवरच. ;)
ओये पंटर* काकू किसको बोला? ;)
* पंटर म्हंजे आपल्या पेश्शल टीममधला.
5 Feb 2011 - 5:31 am | Nile
पीजे वार्निंग
काकु नाय हो म्हणलो. तुम्हाला घाबरुन विरुद्ध टीमचे समर्थन करायच्या आधी का..कु.. करत होतो. ;-)
बाकी आमाला काय पंटर म्हंजे काय माहित नाय का काय? :-)
बाकी सुप्परबोलच्या पार्टीचा मेन्यु काय आहे तुमच्याकडे? ;-)
5 Feb 2011 - 7:03 am | प्रियाली
ते स्पष्टीकरण संपादकांसाठी. ;)
कोल्टस बाहेर गेल्याने पार्टी क्यान्सल आहे. ;)
5 Feb 2011 - 5:07 am | उपास
:)
8 Feb 2011 - 4:50 am | वडिल
सुपर बॉल मधे चीअर लिडर मुली नसणार आहेत. त्यामुळे रॉथसबर्गर च लक्ष विचलीत होणार नाहि आणि स्टिलर्स जिंकतील.
असे विश्लेष ण एका जाणकार पंटर नी केलं ...
पॅकर्स ३१-२५ हा आजचा होरा आहे.
8 Feb 2011 - 4:55 am | वडिल
सुपरबॉल बद्दल चे भकित खरे ठरले !